दादा तुमच्या ह्या संदेशानी मानसान जिवंत पणे 😢आई वडिलांना कसं सभाळाव हे सिकवल.खरच तुमच्या आशा व्हिडिओ मुळे लोकांन चे डोळे उघडत असतील तर नक्की तुम्ही तुमचं काम चालू टैवा तुम्हाला करोडो आई वडिलांचा आशीर्वाद मिळेल.👍ग्रेट संघा मराठी मानुस
रिअल परिस्थितीवर आधारीत हि कहानी दाखवली आहे...खर चाललंय हे जगात...खरच डोळ्यात पाणी आलय हे बघुन...संघा दादा अशाच सत्य परिस्थितीवर आधारीत व्हिडिओ बनवत जा खुप छान संदेश दिलेला आहे...तुमच्या व्हिडिओ तुन खुप काहि घेण्यासारख आहे...
अगदी बरोबर आहे दादा अशीच परिस्थिती सुरू आहे सध्या आई-वडील जिवंत असताना पाहत नाही मेल्यावर श्राद्ध पक्ष करतात नंतर सांगतात अशी होती तशी होते असताना द्वेष करतात
दादा तुम्ही खूप छान संदेश दिला आहे या व्हिडिओ च्य्या माध्यमातून आणि ही आजची खरी कहाणी आहे आजकाल खूप सारे मुले आपल्या आई बाबा सोबत असच वागतात तुमचा व्हिडिओ बगून खरच डोळे पाणावले😢 खरच आई नाना खूप नशीबवान आहे तुमच्यासारखे दोन मुले आहेत आणि खर म्हणलं तर ऋतुजा ताई आणि पूजा ताई सारख्या दोन चांगल्या सुना भेटल्या खरच तुमच्या व्हिडिओ चा माध्यमातून जगापर्यंत खूप चांगला संदेश पोहचतो आणि तुमच्या चॅनल la best word Chanel म्हणायला काही हरकत नाही......
Ashich story aai gelyavar bapachi kay hote aani baap kas jivan jagtoaani tyala property cha hissa kasa magitala jato aani tyachach Ghar asun tyala kas tyachyach jevna sathi aani Ghar kharcha sati pese magitale jatat hyaci stori banva
दादा आज रडवलं तुम्ही सर्वांनी... तुमच्या आईमुळे,त्यांच्या बोलण्यामुळे मी तुमचे व्हिडिओज बघत असते...आईशिवाय तुमच्या व्हिडिओची कल्पना सुद्धा करवत नाही मला

P

खुप सुंदर संदेश दिला संघा दादा
खूप छान दादा डोळ्यातून पाणी आल 🙏🏻🙏🏻
खूप छान संदेश दादा.डोळ्यात पाणी आल.
कीती छान आहे ताई दादा
खरंच भावा लय छान संदेश दिला
खुप खुप छान विडीओ बघून नकळत डोळ्यांत पाणी आले
Atishya Sundar video ahee. Khup khup Dhanyawad 💐👏👌
Khup chan sangha jivant udaharan 👌👌👍👍😭
खूपच सुंदर
सत्य परिस्थिती👍👌👌
खूप, छान,
Dada manal bhalnara video banvlas 😢 khupach sundar
खरंच खूप छान होते कहाणी जणू ग्रेट आहे
खरच खूप छान संदेश दिला संघादादा
सध्या असंच चाललं आहे रेभावा
खुप छान व्हिडीओ बनवला बघताना मन खुप भरून आलं
Khup changala sandesh🙏🙏
Janucha abhinay ekdam utkrusht❤
खरच खुप छान व्हिडिओ आहे
खुप छान संदेश दिला समाजसाठी जानू ताई आणि घरातले सर्व लोकं तुम्हा ला माझ्या कडुन हात जोडुन नमस्कार करते
खुप छान संदेश दिला समाजासाठी जानू ताई आणि घरातले सर्व लोकं तुम्हा ला माझ्या कडून हात जोडून नमस्कार करतो
Khup chan 😢Dolyat pani aale
खरच खूप छान विडिओ आहे सत्य परिस्थीती आहे विडिओ बघताना खूप रडायला आल
Khup khup Sundar video
एक नंबर दादा
अगदी बरोबर आहे दादा अशीच परिस्थिती सुरू आहे सध्या आई-वडील जिवंत असताना पाहत नाही मेल्यावर श्राद्ध पक्ष करतात नंतर सांगतात अशी होती तशी होते असताना द्वेष करतात
Khup Chan sandesh Bhau😢
खूप छान संघा दादा डोळ्यात पाणी आलाय
खुप सुंदर 😢😢😢
😢😢❤❤
खूपच छान विडियो बनवला तुम्ही खरच डोळ्यात पाणी आल दादा
खूप छान संदेश दिला दादा तुम्ही खूप छान बघता डोळ्यात अश्रू आले
👌👌💙👍
🙏🏻🙏🏻👌👌👍👍
खुप छाण दादा
खुप खुप छान
1ch number dada
Khup bhari 😢😢
खूप खूप छान ❤️❤️
खुप छान दादा
निशब्द 😭
Ho khar aahe khup radale mi video bagun
खरं आहे असेच चालु आहे जगात 😂🎉
😢😢👍
Kiti bhari video banvta 😢Khar khup shiknya sarkha aahe tumchya video madhun😢khar Dada Radu aal dolyat pani aal 😢ek namber video 😢
Sundar viChar
प्रत्येकच्यां घरोघरी परिस्थिती आशी चालू आहे 👍👍😢😢😢😢😭😭😭😭😭😭💯
डोळ्यांत पाणी आलं राव 🥹 😔
घराचं खूप मस्त व्हिडिओ असतात दादा तुमचे ❤ डोळ्यातच पाणी येत दादा❤👌👌😔👌👌
Kharch रडवल जणू ने जणू तुझी अक्टिंग खूपच छान होती. God bless you
आईच्या श्राद्धामध्ये आई कसं काय जीवंत होती😂😂😂
❤❤👍🏻👍🏻👌👌🙏🏽🙏🏽❤️❤️
Dada Pani aale ho dolyat😢
खूप छान
दादा तुम्ही खूप छान संदेश दिला आहे या व्हिडिओ च्य्या माध्यमातून आणि ही आजची खरी कहाणी आहे आजकाल खूप सारे मुले आपल्या आई बाबा सोबत असच वागतात तुमचा व्हिडिओ बगून खरच डोळे पाणावले😢 खरच आई नाना खूप नशीबवान आहे तुमच्यासारखे दोन मुले आहेत आणि खर म्हणलं तर ऋतुजा ताई आणि पूजा ताई सारख्या दोन चांगल्या सुना भेटल्या खरच तुमच्या व्हिडिओ चा माध्यमातून जगापर्यंत खूप चांगला संदेश पोहचतो आणि तुमच्या चॅनल la best word Chanel म्हणायला काही हरकत नाही......
,😢😢
दादा 🙏🏻🙏🏻
❤😢😢
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खुप छान दादा 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👍
😢😢😢😢😢😢
Khup chan
खूप छान खूप रडू आले. Sanghaa ❤❤❤
Dada kharch radu aal mla 😔he goshat khari ahe ani he amchya aaji sobat ghadli ahe 😢😔 khup athvan ali aai chi 😭😭
खूप छान,
😭😭
👌👌👌👌🙏🙏😢😢
😢
👍
😭😭😭😭😭
खरच रडायला आलं संघा😢
Iu
Mazi Aaji off zhali tr doni Aatya nahit Aale😭😭😭😭 last pryant visru shakt nahi miss you so much Aaji 3 month completed zhale
Dolyat paani aale dada
खरंच रडवलं संघा आज खरं दृश्य दाखवलं तू आज 😢😢
😢😢
😢😢😢😢😢😢😢😢😢
🙏🙏🙏
Mi khup radle dada😢
😭😭😭मला पण maza आईची khup आठवण aali. माझ्या पण aai अशीच गेली. 😭😭😭😭😭
खूपचं छान आहे विडिओ आई वडिलांना मूलानी सांभाळुन घेतले पाहिजे बघुन बघुन पाणी आले कसे वागतात आई वडिलांशी ❤😢
😢😢😢😢
Ashich story aai gelyavar bapachi kay hote aani baap kas jivan jagtoaani tyala property cha hissa kasa magitala jato aani tyachach Ghar asun tyala kas tyachyach jevna sathi aani Ghar kharcha sati pese magitale jatat hyaci stori banva
😔😢😢😮
😭😭😭😭😭😭😭😭😭😭
खुप छान विडिओ आहे संघा दादा रडवले आम्हाला हे आताच्या पोरांना कळलं पाहिजेन
खरच हा व्हिडीओ बघून खूप खूप रडू आलं
😂😂
Rutuja khupach shudhha bolta regular bola
Aani baapa la mulila hissa nahi dyaych mhanun kas sangto hyach sudha varnan kara hi sudha khari paristhiti aahe jagamade...
संघादादा तुमचा मो. नं. द्या खुप काही शेअर करता येईल
🙏
खुप रडायला दादा
दादा आज रडवलं तुम्ही सर्वांनी... तुमच्या आईमुळे,त्यांच्या बोलण्यामुळे मी तुमचे व्हिडिओज बघत असते...आईशिवाय तुमच्या व्हिडिओची कल्पना सुद्धा करवत नाही मला
खूपच छान
Khup chan
खुप छान
😭😭😭😭😭😭😭😭😭😭
😢
😢😢😢😢
😢😢
😢😢