हवा_कुणाची | Sangli Loksabha 02 | विशाल पाटील, संजयकाका की चंद्रहार पाटील, सांगलीकर कोणाच्या बाजूनं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2024
  • #BolBhidu #हवा_कुणाची #SangliLoksabha
    सांगली लोकसभेत यंदाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. तिकीट न मिळाल्यामुळं बंडखोरी करत विशाल पाटील अपक्ष लढतायत. तर काँग्रेसकडून जागा हिसकावून घेत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील मैदान मारणाच्या तयारीत आहेत, तर भाजपचे संजयकाका पाटील यावेळी हॅट्ट्रीक मारण्याच्या तयारीत आहेत. २०१९ प्रमाणे तिरंगी लढतीचा फायदा घेण्यासाठी संजयकाका पाटील आणि भाजप समीकरणं जुळवतायत. तर चंद्रहार पाटील हे सक्षम उमेदवार नाही असं म्हणत विशाल पाटील गट प्रचार करतोय, तर विशाल पाटील आणि संजयकाका पाटील दोघंही भाजपचेच उमेदवार आहेत, असं म्हणत महाविकास आघाडी निवडणूक तिहेरी होऊ नये म्हणून प्रयत्न करतंय.
    एकंदरीतच तिरंगी निवडणुकीचा पुन्हा एकदा भाजपला होणार का, सांगलीच्या जनतेचा कौल कोणत्या पाटलांना, जाणून घेऊयात हवा कुणाची या बोल भिडूच्या स्पेशल सेगमेंटमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 109

  • @msk27cricketer
    @msk27cricketer Місяць тому +45

    आता खरंच इंडिया आघाडीची गरज आहे पण सांगलीत विशाल पाटीलच पाहिजे 💯🙌🏻📩

  • @user-iu5hq3md8o
    @user-iu5hq3md8o Місяць тому +31

    विशाल पाटील

  • @prakashbedage9379
    @prakashbedage9379 Місяць тому +27

    Only Vishal Dada

  • @_PratikPattanshetti
    @_PratikPattanshetti Місяць тому +27

    Vishal dada❤

  • @vaibhavpatil5015
    @vaibhavpatil5015 Місяць тому +20

    Vishal dada ❤

  • @rohitbandgar8812
    @rohitbandgar8812 Місяць тому +17

    येणार tr विशाल ch

  • @vikasmane7920
    @vikasmane7920 Місяць тому +7

    आमचं ठरलंय वारं फिरलय विशाल दादा😮😮

  • @sushant1776
    @sushant1776 Місяць тому +17

    गाव भागात काका राहत होता ब्राम्हन समाज आहे म्हनुन थोड काकाा नाहीतर काकाचा बाजार उठलाय

  • @prakashgadade9947
    @prakashgadade9947 Місяць тому +7

    एकच वादा विशाल दादा खासदार पिक्स

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 Місяць тому +9

    Only Vishal dada

  • @tejaskamble.
    @tejaskamble. Місяць тому +5

    आमच्या सांगलीची लोक बोलायला ऐकत नाहीत 😁

  • @Patu999
    @Patu999 Місяць тому +6

    आजोबा मुख्यमंत्री, वडील खासदार, मोठे भाऊ खासदार, भावकी मध्ये महापौर, त्यांची मुलं भावी... बास करा सतरंजा उचलण. असल्या धुणी भांडी करण्यामुळंच नदी काठाच शहर असून मागासलेल जिल्ह्याचे ठिकाण आहे

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому

      यावेळी वंचित ला तगडा उमेदवार मिळाला आहे सांगलीत. मागच्या वेळी 6kka उभा केला होता 😂

  • @sandipshinde4298
    @sandipshinde4298 Місяць тому +7

    Vishal dada only

  • @Sujit_Jadhav7541
    @Sujit_Jadhav7541 Місяць тому +5

    सांगलीत विशाल दादा फिक्स खासदार

  • @prashantjadhav1008
    @prashantjadhav1008 Місяць тому +8

    विशाल दादाचं

  • @Khavchat
    @Khavchat Місяць тому +29

    😁😁😁
    आताः चंद्रहार पाटील
    निकालानंतरः हारचंद्र पाटील!!

    • @shravannangare3417
      @shravannangare3417 Місяць тому +1

      😂😂😂😂

    • @Khavchat
      @Khavchat Місяць тому +2

      @@shravannangare3417 धन्यवाद!!😁

    • @rahulnalawade5861
      @rahulnalawade5861 Місяць тому +2

      Balicha bakara udhhavne kelay

    • @Khavchat
      @Khavchat Місяць тому +2

      @@rahulnalawade5861 त्याला केला बळीचा बकरा आणि स्वतः झाला ‘अली’चा बकरा!!!🤣🤣🤣

    • @shravannangare3417
      @shravannangare3417 Місяць тому

      आम्ही काँग्रेसवाले चंद्रहार ला पाडणारच

  • @mohitnyaynirgune8913
    @mohitnyaynirgune8913 Місяць тому +5

    फक्त विशाल पाटील❤

  • @abhishekgaikwad2061
    @abhishekgaikwad2061 Місяць тому +4

    Vishal dada..❤🎉

  • @Renaissance861
    @Renaissance861 Місяць тому +2

    यावेळी वंचित ला तगडा उमेदवार मिळाला आहे सांगलीत. तो जिंकू शकतो. मागच्या वेळी 6kka उभा केला होता 😂

    • @babasonarute4697
      @babasonarute4697 Місяць тому

      पडळकर साहेबाच्या नादाला लागुनका तीन लाख मते घेतली होती 🔥🔥💪💪

  • @walid9427
    @walid9427 Місяць тому +3

    Vishal dada

  • @ajitwalzade8800
    @ajitwalzade8800 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र

  • @chaitanyakulkarni9628
    @chaitanyakulkarni9628 Місяць тому +5

    फुल वाल्या मावशींनी कोलला

  • @user-qp6ny7ln5k
    @user-qp6ny7ln5k Місяць тому +3

    आता गरज खंबीर नेतृत्वाची आहे देश सुरक्षित तर आपण सुरक्षित म्हणून काका आणि मोदी काळाची गरज आहे

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 Місяць тому

      Aata paryant tu lahanacha motho zala asurkshit hota ka... Bail budhi WhatsApp University madhala student aahe tu

  • @Maharashtra10
    @Maharashtra10 Місяць тому +1

    वसंतदादा सहकारी साखर कारखाना - एकदा आपला ऊस नोंद करा.
    वसंतदादा तंत्रज्ञान महाविद्यालय - एकदा अॅडमिशन घेवून दाखवा.
    प्रतिक पाटील व विशाल पाटील यांनी काय दिवे लावले आहेत सांगली जिल्ह्यातील जनतेसाठी ते कळेल.

  • @DRX_RAJ_2024
    @DRX_RAJ_2024 Місяць тому +2

    15:33 ajjila vichara prajwal revanna cha nav aikly kaa😂

  • @user-ho3qz6ri6l
    @user-ho3qz6ri6l Місяць тому +5

    Bhabhi la manav ,ajun 4-10 kada manje mahangai kami hotya😂Por kadayachi 10 yana Sarkari suvidha mofat pahije ,2mulaparyant sagalya shaskiy suvidha dyayala pahijet.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому

      मोदीच्या आईने किती काढले मोज

  • @dhanshreekawle4854
    @dhanshreekawle4854 Місяць тому +1

    Only vishal

  • @ashkinmushrif1694
    @ashkinmushrif1694 Місяць тому +2

    विशाल दादा

  • @vpatil1502
    @vpatil1502 Місяць тому +4

    बदल निश्चित....

  • @Divushah950
    @Divushah950 Місяць тому +1

    Only Sanjay Kaka...Abki Baar 400 paar 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @prithvirajbondre9425
    @prithvirajbondre9425 Місяць тому +1

    विशाल दादा पाटील यांचा विजय निश्चित!🔥💯

  • @mamtateli4704
    @mamtateli4704 Місяць тому +1

    Badal hava ahe. ..... people want change

  • @user-qi7cg6gt6e
    @user-qi7cg6gt6e Місяць тому +1

    Vishal Dada Patil

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 Місяць тому +3

    Modi 🤘🚩👍

  • @johnyishere77
    @johnyishere77 Місяць тому +11

    19:58 बाई ला बटाट्यापासून सोन बनवणारा पाहिजे....

    • @Rajkatyare
      @Rajkatyare Місяць тому

      😂😂😂

    • @sushant1776
      @sushant1776 Місяць тому +4

      मोदी

    • @sushant1776
      @sushant1776 Місяць тому

      ​@user-pn3sr8lp3s हे मोदीच वाक्य राहुल गांधी बोलले होते पन मोदी वेड नठरवन्यासाठी गोदी मिडीयाने राहुल वर सर्व घातल

    • @omkarbhurke8533
      @omkarbhurke8533 Місяць тому

      😂

    • @sandipshinde4298
      @sandipshinde4298 Місяць тому

      Khari statement modi chi ch ahe te

  • @innovationsincooking4812
    @innovationsincooking4812 Місяць тому +1

    Only Vishal Dada ✌️✌️

  • @sambhajipatil1048
    @sambhajipatil1048 28 днів тому

    विशाल दादा पाटील फिक्स खासदार

  • @Aaru4869
    @Aaru4869 Місяць тому +1

    Vishal Patil 🎊✌️

  • @mohsinbagwan1124
    @mohsinbagwan1124 Місяць тому +3

    ✉️✉️✉️✉️

  • @rishishelke2640
    @rishishelke2640 Місяць тому +2

    Aar hyo patrkar ahe ka godi media cha anker ahee😂

  • @Renaissance861
    @Renaissance861 Місяць тому

    लोकं सत्ताधारी पक्षाविरुद्ध बोलत नाहीत पण मतदानातून दाखवून देतील

  • @rameshghalage5976
    @rameshghalage5976 Місяць тому +1

    🙏मोदी 🙏

  • @prakashgadade9947
    @prakashgadade9947 Місяць тому +2

    हुशार. प्राध्यापक. आहेत

    • @user-qw1ht9eg8u
      @user-qw1ht9eg8u Місяць тому +1

      याच प्राध्यापकाचा पगार 40 ते 50हजाराच्या दरम्यान होता आता तोच पगार लाख ते सव्वालाख पर्यंत गेलाय
      आणी याला पेट्रोल रेट पुर्वीचे पाहीजेत महागाई नको पण 7वा 8 वा वेतन आयोग मात्र पाहीजे वारे मास्तरा तुमच्या वेतन आयोगाचा परीणाम हा सर्वसामान्यांना होतो रे मास्तरा

  • @user-qp6ny7ln5k
    @user-qp6ny7ln5k Місяць тому +1

    काका काका आणि काका

  • @vishvajeetkale1182
    @vishvajeetkale1182 Місяць тому

    Only Akshay bhau

  • @SangliMirajExplorer
    @SangliMirajExplorer Місяць тому +1

    गणीभाई रॉक्स

  • @user-kb8og7oo7d
    @user-kb8og7oo7d Місяць тому +1

    आमचे मत चंद्रहार पाटील मशाल

  • @_YaSh02
    @_YaSh02 Місяць тому +10

    येणार तर संजय काकाच 🤞🤞

  • @rajandalvi8569
    @rajandalvi8569 Місяць тому

    रसायनिक खते टाकणे बंद करा

  • @tusharmohite4620
    @tusharmohite4620 Місяць тому

    Kaka

  • @someshgayadole5342
    @someshgayadole5342 Місяць тому

    Only Sanjay kaka

  • @user-ramkashid
    @user-ramkashid Місяць тому +3

    फक्त विशाल पाटील🎉🎉🎉🎉🎉

  • @Renaissance861
    @Renaissance861 Місяць тому

    त्या बाईला प्रज्जवल रेवंन्ना च्या हवाली करा 😂

  • @user-mb5so7vq4x
    @user-mb5so7vq4x Місяць тому +7

    🛕Jo ram ko laye hai hum unko layenge🙏 Jay Shri Ram 🕉✅️

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 Місяць тому +3

      Ganta vajav ram madirat jaun ..😂😂😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 Місяць тому +1

      आम्ही काय पूजारी नाही त्यामुळे काय करायचं मंदिराच

  • @supremewallcoatpaintingser7882
    @supremewallcoatpaintingser7882 Місяць тому

    400 par

  • @pran10000
    @pran10000 Місяць тому +1

    BJP la kaadha aata

  • @vaibhavurane9490
    @vaibhavurane9490 Місяць тому

    Saheb amrai kiwa bapat mala yethe apan gelat tar tya thikani bolke lok aplyala pratikriya detil

  • @adhikghadge9552
    @adhikghadge9552 Місяць тому

    Ha advait khrach congres cha ahe baba ram mandiracha mudda vyavasthit mandat hote madhech navin mahagai cha mudda kadhala

  • @sastayoutuber9940
    @sastayoutuber9940 Місяць тому +4

    Vishal Patil only

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 Місяць тому +7

    हवा विशाल पाटलांची ✅

  • @SHUBHAMPAWAR-gy1js
    @SHUBHAMPAWAR-gy1js Місяць тому +1

    महाराष्ट्रात हवा fkt एनडीए ची 🚩🚩🚩🚩

  • @itsourworld1968
    @itsourworld1968 Місяць тому +1

    Ab ki baar modi sarkaar

  • @sharemarketgyaan7495
    @sharemarketgyaan7495 Місяць тому

    only modi , phir ek bar modi sarkar.

  • @user-ho3qz6ri6l
    @user-ho3qz6ri6l Місяць тому +1

    Sanjay kaka patil,Modi sarkar

  • @user-wr6rs4qp3d
    @user-wr6rs4qp3d Місяць тому

    विशाल मुळे मशाल विझून पुन्हा कमळ फुलनार

  • @johnyishere77
    @johnyishere77 Місяць тому +9

    अब की बार ४०० पार 🎉🎉

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 Місяць тому

      400 par Petrol honar aahe tu ghadya var phirt ja

  • @onkardeodhar1782
    @onkardeodhar1782 Місяць тому +2

    बोल भिडू काँग्रेस चे स्क्रिप्टेड प्रश्न विचारून पण लोक मोदी सोबत

    • @Divushah950
      @Divushah950 Місяць тому

      Agdi barobar bhava ha Congressi chamcha aahe

  • @dineshpawar4680
    @dineshpawar4680 Місяць тому +2

    Vishal dada❤

  • @prashantjadhav1008
    @prashantjadhav1008 Місяць тому +3

    विशाल पाटील

  • @ArshadPatait
    @ArshadPatait Місяць тому +2

    Vishal dada

  • @saritapatil1514
    @saritapatil1514 Місяць тому +1

    विशाल दादा

  • @paradiseescapes176
    @paradiseescapes176 Місяць тому +2

    Vishal Dada ❤

  • @abhijeetpachore6658
    @abhijeetpachore6658 Місяць тому +3

    Vishal dada