Vandana Bhim Bahaddarala | New Marathi Video Dr.Babasaheb Ambedkar Geet | Anand Shinde I Vandan Geet

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 307

  • @rahulmhaske9028
    @rahulmhaske9028 2 роки тому +17

    असेच भीम गीते गात रहा फक्त बाबासाहेबाला बेमान होऊ नका

  • @sonugudade8653
    @sonugudade8653 2 роки тому +52

    अप्रतीम गीत दादा असे च बाबा चे गणे गात राहाल यात कुटलीच शंका नाही.
    परंतु तुम्ही फक्त स्वाभिमानी रहा शेवटपर्यंत खूप विश्वास आहे तुमच्यावर आंबेडकरी चळवळीचा....💙✌️👑
    आणि हो जय परजायाच्या भीतीने आपला बाप बदलायचा नसतो हे तुम्ही च तुमच्या वानी तून सांगत अलात नेहमी...💪👍#suport for VBA...💙👑

    • @harshpalkhade4845
      @harshpalkhade4845 2 роки тому +2

      तुम्ही फक्त स्वाभिमाना राहा समाज तुमचा कडे आदर्श नी बघतोय

  • @Sk_official542
    @Sk_official542 2 роки тому +40

    धडधडत्या छाती मध्ये इतिहासाचे तुफान असुद्या..✍
    हातात पेन📝 आणि मुखात बाबासाहेबांचे नाव असुद्या..😊🙏कडक.स्वाभिमानी. क्रांतीकारी प्रेमळ..
    जय भिम..!! 🇪🇺💙🙏

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 2 роки тому +52

    सप्रेम जय भीम 🙏✨🙏✨
    सूर्या ने ही स्वतःला भीमराव म्हणून घ्यावं इतका प्रखर तेजस्वी होते साहेब अश्या या क्रांतिसूर्याला कोटी कोटी प्रणाम✌️✌️✨✨🙏🙏

  • @AshishKamble-d9l
    @AshishKamble-d9l 11 місяців тому +5

    व्वा दादा खुपचं छान काळजाला स्पर्श करणारे.काळजाला भिडणार गीत गाईल
    ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @Murlidharingole1984
    @Murlidharingole1984 4 місяці тому

    अभिनंदन.....🌹👌🌹
    कवी,गायक,चंदन कांबळे,आपण सर्व लेखणी मनापासून शब्दात उतररविली आहे.आणि महाराष्ट्रराच्या सुप्ररसिध्द गायिका सुषमा शिंदे ताई आपण तर खूपच मनापासून गायलं आहे. तुम्ही लय ताल सुरु सर्व लाजबाव केले आहे. ❤️❤️❤️🌹🌹👌👌🌹🌹 तुमचा आवाज नेहमी एकवा वाटतो 🎉🎉🎉🎉🙏🙏🌹🌹🎉
    गायक या नात्याने मी पण नकीच गायीन प्रोग्राम मध्ये....
    पुन्हा एकदा अभिनंदन ❤🎉🎉❤❤️❤️❤️❤️🌹👌👌👌

  • @NitinOvhal-d7b
    @NitinOvhal-d7b Місяць тому

    Unbelievable शिंदे शाही🎉 जय भिम नमो बुद्धाय ।

  • @dipakkamble7829
    @dipakkamble7829 5 місяців тому +2

    LIFE SHOULD BE GREAT RATHER THAN LONG DOCTOR BABASAHEB BHIMRAJ RAMAJI AMBEDKAR ❣️
    RESPECTED SPREM JAY BHIMCH NAMO BUDDHAY JAY SANVIDHAN JAY BHARAT EVERYONE ❣️
    AWESOME 👍😎 SONG
    KEEP IT UP 👍👍🎉❤

  • @ताराचंदमिसाळ

    💐प्रज्ञा 🙏शिल🇪🇺 करूणा 🇮🇳नमो बुद्धाय🇮🇳🇪🇺💐🙏

  • @Omii___
    @Omii___ Рік тому +3

    एकदम भारी गान होत मला लय आवडलंय 👌👌👌

  • @mayagaikwad7698
    @mayagaikwad7698 2 роки тому +4

    खूपच छान, सुंदर. बाबासाहेब आंबेडकर यांना कितीही उपमा साजेशाच आहेत.आनंदजी मिलिंदजी, गीतकार, संगीतकार यांचे मनापासून आभारी आहोत. जय भीम जय भारत जय जय संविधान सत्यमेव जयते 🇮🇳👌🙏🏻👏🌷🌷

  • @anandpandit2071
    @anandpandit2071 2 роки тому +27

    राष्ट्रवादी जायच नवत , बाळासाहेब आंबेडकर होते ना तिथे का गेले नाही

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 7 місяців тому +3

    Babasaheb Ambedkar jayanti chya utube family members friends brothers sisters aap sabhi ko hardik shubhkamnaye

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 2 роки тому +10

    क्रांती कारी जयभीम नमो बुध्दाय👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद दादा खूप छान आहे गान 😢😢🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🏆👑💪💪👍👍

  • @akashmusicsongs5496
    @akashmusicsongs5496 2 роки тому +5

    वंदना हि वंदना हि वंदना त्या भिम बहाद्दराला...💙क्रांतिकारी जयभिम🙏🙏🙏

  • @Singer_avinash_35
    @Singer_avinash_35 Рік тому +2

    जयभीम भाऊ एकच नंबर भिमगीत कडक जयभीम भाऊ,,🙏💙 ,,मी कवी ✍️,, गायक अविनाश खंदारे नांदेडकर,,

  • @mandakinigaikwad1694
    @mandakinigaikwad1694 2 роки тому +2

    माझी सकाळ या सुमधूर गीतांपासूनच सुरू होते धन्यवाद सर जयभीम नमोबुदधाय असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला

  • @bhalearao
    @bhalearao 2 роки тому +3

    महाराष्ट्राचे महागायक आनंद दादा शिंदे यांना क्रांतिकारी जय भिम खूपच छान आहे गाणं 🙏🙏🙏

  • @saurabhtupsakhre8624
    @saurabhtupsakhre8624 2 роки тому +6

    सर राजानंद गळपायले यांचं या बाळांनो माझी शेवटची इच्छा पूर्ण करा , हे गाणं येऊ द्या 🙏

  • @namdevwaghmare6214
    @namdevwaghmare6214 2 роки тому

    आनंद शिंदे साहेब आपण विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आपल्या बहरदार आवाजाने घरा-घरापर्यंत पोहोचण्याचे अतिशय मोलाचे कार्य करत आहात. गीत लिहिणारे गीतकार आणि गायक आनंद शिंदे साहेब आपण हे गीत खूपच मधूर आवाजात गायले आहे. त्याबद्दल आपणास मानाचा सलाम व जय भिम. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshjadhav639
    @ganeshjadhav639 2 роки тому +81

    आनंद भाऊ तुम्ही फक्त स्वाभिमान ठेवा राव ,आंबेडकरी जनतेला तुमच्यावर संशय येत आहे

    • @uttamraut721
      @uttamraut721 2 роки тому +7

      Barobar bhau

    • @pratikambhore7331
      @pratikambhore7331 2 роки тому +5

      आपल्या नेत्यांनी ६५वर्षांपासून स्वाभिमान गहाण ठेवला त्याच काय

    • @sanyogbhiogade1994
      @sanyogbhiogade1994 2 роки тому +1

      Kahi ch chukat nahi anand kakaji cha brbr ahe te singer ahet singer is singer

  • @bkassociatesb.n.kedare3855
    @bkassociatesb.n.kedare3855 2 роки тому

    मनस्वी धन्यवाद आनंद - मिलिंद दादा
    बाबासाहेब आपल्यामुळेच घराघरात पाहचवलेत...
    "सोन्याची उगवली सकाळ " पासून ते आजवर...
    अजरामर शिंदे शाही ...
    एक चहिता
    भाऊ एन केदारे
    नाशिक

  • @anilsagarmusic3908
    @anilsagarmusic3908 2 роки тому +14

    दादा जयभीम 🙏🙏🙏... सुंदर गीत ❤️

  • @jagannathmore7795
    @jagannathmore7795 11 місяців тому +1

    Krantikari suryala koti koti naman

  • @ketansasane8602
    @ketansasane8602 Рік тому +1

    अप्रतिम गायीकी दादा, निळा भडक जय भीम, एकनिष्ठ राहा दादा फक्त विस्वास नका तोडू आंबेडकरी जाणतेचा

  • @changerrahulgamare
    @changerrahulgamare 2 місяці тому

    सन्माननीय क्रांतिकारी लोकनेते रामदास आठवले ..
    सहवासातले आठवले,
    ते आहेत साऱ्यांच्या आठवणीतले आठवले,
    पँथर आठवले,
    रिपब्लिकन आठवले,
    सामान्यांचे आठवले...
    शोषितांचे आठवले,
    वंचितांचे आठवले,
    Minorities चे आठवले..
    बाबासाहेबांचे आठवले..
    रिपब्लिकन ऐक्याचे आठवले..
    पँथरांचे आठवले..
    आंबेडकर चळवळीचे आठवले..
    अशोक चक्रांकीत निळ्या ध्वजाचे आठवले..
    जय भिमचे आठवले, जय भिमचे आठवले,
    जय भिमचे आठवले...
    (-राहुल गमरे,रत्नागिरी,महाराष्ट्र,गोळवलकर)
    #निळ्यांचीनिळाई 🇪🇺🚩

  • @mmmusicofficial7043
    @mmmusicofficial7043 2 роки тому +5

    व्वा अप्रतिम शब्द रचना आहे दादा जबरदस्त 🙏🌹👌

  • @rohitjagtap1416
    @rohitjagtap1416 2 роки тому +3

    आदरणीय जय भीम 🙏🙏🙏🙏 आशीच गाणी काढा दादा संपूर्ण शिंदे परिवाराला पूना जय भीम 💙💙💙💙

  • @namdevmaske5061
    @namdevmaske5061 2 роки тому +3

    क्रांतिकारी जय भिम सर नमो बुद्धाय खूप छान अप्रतिम गीत दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @parmeshwarmujmule6010
    @parmeshwarmujmule6010 2 роки тому +6

    Jay bhim

  • @vikramkamble3833
    @vikramkamble3833 Рік тому +1

    Kadkkk jay bhim 💙💙💙💙💙

  • @dj.anny_banny-The_Creator
    @dj.anny_banny-The_Creator 2 роки тому +3

    वंदना त्या भीम बहाद्दराला 🙇🙏💙🇪🇺

  • @pramilanikumb4077
    @pramilanikumb4077 2 роки тому

    आनंद दादा खुपच छान गीत आहे मला खुप आवडतं दिवसातुन एकदा तरी मी ऐकते हे गीत जयभीम

  • @DigambarIngole-d3b
    @DigambarIngole-d3b 8 місяців тому +1

    जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙🙏🙏💙🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏💙💙🙏🙏🙏🙏💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙🙏🙏🤗🙏🙏💙🙏💙🙏💙🙏💙💙🙏💙💙🙏💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙🙏🙏💙🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙🙏🙏🙏🙏💙💙🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙🙏🙏🙏💙🙏🙏🙏🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏

  • @SiddharthBhise-wi1gt
    @SiddharthBhise-wi1gt 3 місяці тому

    खूप छान दादा दादा दादा❤🙏🙏🙏🙏🙏💪💪

  • @sumedhhanwate873
    @sumedhhanwate873 Рік тому +1

    Namo buddhay

  • @gautamsawle5404
    @gautamsawle5404 2 роки тому +10

    Jay bhim 🙏🙏🙏💙💙💙very nice शिंदे साहेब 👌👌👌🎤🎧🎤🎧

  • @sanjaymomde6203
    @sanjaymomde6203 2 роки тому +11

    जय भिम आनंद दादा💙💙

  • @Jaydiprodeofficial
    @Jaydiprodeofficial 10 місяців тому +1

    Jay Bhim ❤💙

  • @omgsvines
    @omgsvines 2 роки тому +6

    जय भिम

  • @karandabhade4609
    @karandabhade4609 2 роки тому +1

    खूपच ग्रेट आणि सुंदर आनंद दादा
    तुम्हाला मानाचा जय भीम

  • @vishwajeetkamble4493
    @vishwajeetkamble4493 2 роки тому +8

    बिग बॉस मराठी सिजन 3 मध्ये विणार होण्या साठी DR...उत्कर्ष शिंदे यांना बहू मतांनी विजयी करा....

  • @DigambarIngole-d3b
    @DigambarIngole-d3b 8 місяців тому +3

    Jay bhim namo buddhay 💙💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙💙🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @GaneshGaikwad-u5g
    @GaneshGaikwad-u5g 4 місяці тому

    फार.सुंदर.गणित.जय.भिमराव
    मि.गणेश.गायकवाड .कल्याण .प

  • @umeshchoure6926
    @umeshchoure6926 7 місяців тому

    Bahut jordar Dada

  • @ulfaparve8490
    @ulfaparve8490 2 роки тому

    Ekch shaeb babashaeb

  • @kishorkamble1934
    @kishorkamble1934 2 роки тому +1

    जय भीम दादा बादशहा आहेत तूमी

  • @anandshinde4319
    @anandshinde4319 2 роки тому +3

    Namo Buddhay Jay Bhim Jay Ramai 💐🙏💙✌️

  • @ujjawalwaghamare
    @ujjawalwaghamare 2 роки тому

    वंदना भीम बहद्दरला आणि सेल्युट आनंदजीच्या दमदार आवाजाला

  • @amodram1949
    @amodram1949 Рік тому +1

    Jay bhim Jay bhim

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe 2 роки тому +4

    कडक आनंद जी

  • @poojajagtap1309
    @poojajagtap1309 2 роки тому +1

    जय भीम साहेब मस्त सुन्दर गीत...

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 роки тому +84

    फक्त बाबासाहेबांसाठी लाईक केले आहे व्हिडिओला आनंद शिंदे साठी नाही. आनंद शिंदे चा रामदास आठवले होणार काही दिवसांनी

  • @dipalisabne4500
    @dipalisabne4500 Рік тому +2

    नमो बुद्ध सप्रेम जय भिम ‌💙💙

  • @vaibhavm3414
    @vaibhavm3414 2 роки тому +2

    Khup chan song ahe dada

  • @Shalubkhandare
    @Shalubkhandare Рік тому +2

    ❤Jay Bhim❤

  • @sidharthsatdive8261
    @sidharthsatdive8261 Рік тому

    Khup apratim geet dada🙏

  • @subhashkamble1223
    @subhashkamble1223 2 роки тому +1

    जयभिम सुमधुर आवाज खूपच खुपच छान अभिमान आहे .

  • @subhashpawar9871
    @subhashpawar9871 5 місяців тому

    शिंदे साहेब वंचित मधे या नाहीतर राजकर नlत राहु नका समlजlला खुप अभिमान आहे तुमचा

  • @datttraybhosale3583
    @datttraybhosale3583 2 роки тому +3

    Dada khup chan jay bhim

  • @shilanandbhaleraoshilanand7352

    अप्रतिम सॉंग जय भीम नमो बुद्धाय

  • @sarkarsanjay6136
    @sarkarsanjay6136 2 роки тому +1

    Dada tumhi Balasaheba sobt Yaa bas 🙏🙏

  • @tathagatkamble7924
    @tathagatkamble7924 6 місяців тому

    1 nambar dada gani

  • @kartikroy4278
    @kartikroy4278 Рік тому +1

    Jai.. Bhim 💙💙

  • @bablujagtap2180
    @bablujagtap2180 2 роки тому

    सुपर हिट दादा कडक तोफेचा कडक जय भीम

  • @sandippaikarao-df3fd
    @sandippaikarao-df3fd Рік тому

    वंदन गीत खुप आवडले

  • @rajeshchopade8747
    @rajeshchopade8747 Рік тому

    Wahhhh

  • @baburao.ingale94
    @baburao.ingale94 2 роки тому

    अकोला जिल्हा
    जयभिम नमो बुध्दाय
    जय सविधान
    आंनद दादा
    वचींत बहुजन आघाडी अकोला जिल्हा
    🌹🙏🙏🙏✍️👈🌹

  • @aditya__sirsatsimpleeditin1937
    @aditya__sirsatsimpleeditin1937 2 роки тому +2

    Jay bhai 🤗 khup mast ahe song 🙏

  • @ranjeetgaikwad3493
    @ranjeetgaikwad3493 Рік тому

    खुप आवडल भिम गित

  • @SriniVasan-go2wj
    @SriniVasan-go2wj 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balasubramanian2467
    @balasubramanian2467 2 роки тому +5

    well done

  • @ktushar8418
    @ktushar8418 2 роки тому +3

    Kdkkkkkk

  • @akshaykhandare8546
    @akshaykhandare8546 Рік тому

    Aekach nambar song dada

  • @Jitendraingle129
    @Jitendraingle129 2 роки тому +1

    आनंद शिंदे 😍

  • @akshaykamble7631
    @akshaykamble7631 2 роки тому +3

    Jay Bhim 🙏🏻💙👌🏻

  • @vaibhavm3414
    @vaibhavm3414 2 роки тому +2

    Jay bhim saheb

  • @dadaraosawale3883
    @dadaraosawale3883 2 роки тому +2

    Jay bhim Namo buddhay

  • @amoldhole8080
    @amoldhole8080 Рік тому +2

    🙏जय 🇪🇺 भीम 🙏

  • @adv.nageshthorat6601
    @adv.nageshthorat6601 2 роки тому

    खूप मस्त गाणे आहे...मला खूप आवडतं हे गाणं

  • @MalleshBorkar-m2b
    @MalleshBorkar-m2b Рік тому

    ❤ nice sang jay bhim nomo bhudhay❤

  • @chandanikalaje3010
    @chandanikalaje3010 7 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏jay bhim

  • @harikeshwaghmare298
    @harikeshwaghmare298 2 роки тому +3

    Jay Bhim Dada

  • @bapurandhave3000
    @bapurandhave3000 Рік тому

    छान गित लिहीलय

  • @nageshkamble6218
    @nageshkamble6218 Рік тому

    Jay Bheem

  • @jitendrakale3200
    @jitendrakale3200 2 роки тому

    Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺khup chhan vandan git matle. Bhau Namo buddhay 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @suhaskshirsagar9576
    @suhaskshirsagar9576 2 роки тому

    Chan

  • @sarikatatke1999
    @sarikatatke1999 2 роки тому +2

    Sundar geet jay bhim

  • @yashsuradkarofficial
    @yashsuradkarofficial 2 роки тому +4

    Wow nice Dada 💙🙏

  • @vipulghodake7837
    @vipulghodake7837 2 роки тому +2

    🙏💙Jay bhim💙🙏

  • @RatnadeepVeerBeed
    @RatnadeepVeerBeed 2 роки тому +3

    Jaybhim💙

  • @vaibhavlahane6110
    @vaibhavlahane6110 2 роки тому +1

    Swabhiman kuthe vikala ahe tyani

  • @Buddhalesson
    @Buddhalesson 2 роки тому +3

    Jay bhim 💙💙💙

  • @Siddharth.Narwade.0555
    @Siddharth.Narwade.0555 2 роки тому +1

    Jay Bhim kaka 1 Nabar ganaa

  • @grishmabalugade9718
    @grishmabalugade9718 2 роки тому +1

    जय भीम
    खुप छान

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao2472 2 роки тому

    जंयभिमसाहेब🙏

  • @sahebrau3036
    @sahebrau3036 2 роки тому

    Jai.bheem

  • @anandmore1235
    @anandmore1235 2 роки тому +5

    Jay ❤ bhim 🇪🇺

  • @kgfrockygameryt3459
    @kgfrockygameryt3459 2 роки тому +2

    एक नंबर songs Dada Jay bhim All of you 🙏🙏🙏❤️❤️ kadak song Dada