whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होत राहतील. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏🏻
गेले 4 ते 5 वर्ष झाले मी नितीन पवार यांच्या सर्व सिरीज बघत आहे... खूप मस्त वाटतंय की आपल्या जिल्ह्यातला हा एक साधा मुलगा खूप मेहनतीनी सर्व डीरेक्ट करतोय.. अभिमान आहे खूप आम्हाला आपला दादा..... अशा काही सिरीज मुळेच मराठी इंडस्ट्री पुढे चाललीये तरी.... आणि इटस मज्जा चे ही आभार तुम्ही अशा नवीन नवीन गावातल्या गोष्टी दाखवताहेत आपल्या सिरीज च्या माध्यमातून..... असच काम करत रहा.... आणि मनोरंजन करत रहा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kovalya vayatil मुलांच्या mananche bhav विश्व अत्यंत haluvar पणे mandale आहे. सर्वच kalakar SUPERSTARS❤ Digdarshak मित्रा, तुला सलाम! Kamalichi प्रगल्भता आहे भावा, तुझ्या digdarshanat❤
ऐक नंबर सिरीज आहे.. मला तर खूप छान वाटली.. सगळे कलाकार ऐक नंबर आहेत आणि सगळ्यांचे कॅरेक्टर पण मस्त आहेत...episode.. हप्त्यातून..2.. वेळ तरी टाका.. 🤣🤣🤣🤣... आम्हाला आजून बर वाटेल... 🤣🤣🤣... लंय वाट बघत असतो.. 🤣🤣... बाकी.. Love you.. मस्त.. बगा विचार करा... 🤣🤣😅😅....😘😘🥰💞💞
आम्ही शाळेला असताना स्वतःच्या खिशातले पैसे देणारे शिक्षक 99% कमी होते.कारण घरची परिस्थिती त्यांना माहीत न्हवती आणि आम्ही सांगत न्हवतो.त्या वेळी शिक्षकांना येवढे पगार न्हवते .आम्हाला 5 वी ते 7 वी 2006 ते 2009 पर्यंत जे मराठी चे शिक्षक होते. वाडकर सर म्हणून ते सायकल वरून यायचे 😢येवढ्या लांबून यायचे ऊन ,पाऊस कसला ही विचार न करता यायचे अजून पण ते दिवस आठवतात.
प्रत्येक एपिसोड ने डोळ्यात पाणी आनलं घरातली बिकट परिस्थिती,पण शाळेत एखाद्या व्यक्तीला पाहण्या ची ओढ,आतुरता आणि तिला पाहून सर्व दुःख समस्या नाहीश्या होण्याचा अनुभव,शाळेतले ते 4-5 तास म्हणजे खरं आयुष्य होतं... खरच खूप खूप भारी आई तुळजाभवानी सर्वांना सुख समृध्दी देवो🙏🙏🙏
खरंच खूप छान सिरीज आहे .. आणी प्रत्येक लहान मोठ्या पात्राने त्याचं पात्र खुप छान साकारलय ❤❤ लव स्टोरी तर एकदम भारीच 😊 Relating with each n every character & rolling through the memories of golden school days 🥰 वो दिन भी क्या दिन थे । ❤
आठवी अ म्हणजे लहान पणीची जुनी आठवणी त्या वयातले मित्र ,शाळा, शिक्षक, ते दिवस ती मज्जा त्या वयातली खेळ रहीले ते फक्त आठवणी 😢😢 हे वेब सीरीज बहुन लहान पणीची आठवन आली खुप मस्त अशी ही वेब सीरीज मला खुप आनंद आले धन्यवाद 😊😊
खूप छान सिरीज आहे मज्जा येतेय बघायला पुढचा भाग कधी येणार. आणि तो मधुकर पवारची acting काय मस्त आहे त्याला दिलेल्या lines खूप छान आहेत हसायला येते जेव्हा त्याचे डायलॉग येतात. 😂😂😂❤
❤खूप छान प्रेमाची पहिली सुरवात छान वाटली 👌प्रेम व्यक्त न करता प्रेम आहे हे आम्हाला दाखवलं 😊आणि शाळेतील गमती आम्हाला आणखी आवडलं 👍सर्वांनाच शुभेच्छा ऑल टीम वर्क ✌️
पुढील एपिसोड कधी ऐनार आहे .... ...खूप भारी एपिसोड. एतात तुमचे ..... थोड लव कर टाकत जा..... खूप भारी वाट ते बगून.... ❤सवय लागली राव या वेबसिरिज .ची.......❤ .....थो डे लवकर सोडा .... .......🙏🙏🙏🙏........
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T : - या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे.
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होत राहतील. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏🏻
Kel ahe subscribe bhava . Episode patapat kakat rha fakt. ❤
Khup vat bagavi lagte yar
सकाळी आठ वाजता एपिसोड आला पाहिजे, खूप लेट होतोय
Love soda
1तासचा करा एपिसोड
🤟मराठी टीव्ही सिरीयल पेक्षा ही सिरीयल चांगली असं कोणा कोणाला वाटतं👌🤔❤️
Kharch khup bhari ahe atta 6 episode zalet pn bghayla khup majja yete ani gavakdil marathi shalech vatavaran dakhvlyamul khup sundar ahe ❤❤
मला❤❤❤❤
खरच खुप छान आहे
मला हि सिरीयल पाहिल्यावर माझ्या शाळेची खुप आठवण येते
मला फॉलो करा👍👍👍
💯
रेश्मा आणि अभिजीत ची जोडी एक नंबर आहे अस कोणाकोणाला वाटते
bhau reshma kevda peksha khup chan hi diste bhai
Nahi kharokhar reshma khup bhari disate kevada peksha tyanchi love story dakhva
Reshma Ani abhijit ch love story dakhva sir ti reshma khup chngli ahe kevda peksha
As Fct Tula Watta... Writer Na Watat Nahi.. 😂😂😂😂😂
True Love 💗
पहिलं प्रेम हा एकदाच होत.....आणि नेहमी तेच अर्धवट राहत...🥺🥺
खर आहे
😢😢
😢😢
तुम्ही दहा वेळा केला का प्रेम
@@DevendrDeoregp ki...🤦🏻♀️
लवकर टाका जरा वाट बघत बसावं लागत episode ची. ❤
Ha na yar
😂
Hon mi pan vat pahat ahe
Khar aahe
हो ना
Ho na
काय का असेना ❤❤ केवडा आणि अभिजित च प्रेम जुळल ❤❤
😂
Kevada madech aali Reshma bichari
नवीन कपड्यांचा येणारा वास, कंपास पेटीतील वेळापत्रक... सगळं सगळं किती जवळच वाटते... खूपच छान.. अगदी भूतकाळाला साद घालणारी कथा
आतुरता एपिसोड ७ ची ❤ सवय लागली या वेबसिरीज ची ❤
Tech ata as vatto kdhi yeto new😢 2 divas vat bagto ahe mi
Wah wah
Mast 😊
गेले 4 ते 5 वर्ष झाले मी नितीन पवार यांच्या सर्व सिरीज बघत आहे... खूप मस्त वाटतंय की आपल्या जिल्ह्यातला हा एक साधा मुलगा खूप मेहनतीनी सर्व डीरेक्ट करतोय.. अभिमान आहे खूप आम्हाला आपला दादा..... अशा काही सिरीज मुळेच मराठी इंडस्ट्री पुढे चाललीये तरी.... आणि इटस मज्जा चे ही आभार तुम्ही अशा नवीन नवीन गावातल्या गोष्टी दाखवताहेत आपल्या सिरीज च्या माध्यमातून..... असच काम करत रहा.... आणि मनोरंजन करत रहा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Konta jilha..
सातारा @@saritasarita9581
Satara zilha ,Patan taluka
@@y2j576 bhasha aapalich vatali
रेश्मा आणि अभिजीत ची जोडी कोणा कोणाला आवडते..❤
हो
Ho
Mala
Mala
☺️
Kovalya vayatil मुलांच्या mananche bhav विश्व अत्यंत haluvar पणे mandale आहे.
सर्वच kalakar SUPERSTARS❤
Digdarshak मित्रा, तुला सलाम!
Kamalichi प्रगल्भता आहे भावा, तुझ्या digdarshanat❤
ही वेब सीरिज पाहिल्यावर शाळेत ले जुने दिवस आठवण करून देते .....This web series is heartwarming 😊❤
रेश्मा आणि अभिजीत ची जोडी खुप भारी वाटते ❤❤❤
अभिजित पेक्षा मधुकर ची love story बघायला खुप मजा येईल ...
ऐक नंबर सिरीज आहे.. मला तर खूप छान वाटली.. सगळे कलाकार ऐक नंबर आहेत आणि सगळ्यांचे कॅरेक्टर पण मस्त आहेत...episode.. हप्त्यातून..2.. वेळ तरी टाका.. 🤣🤣🤣🤣... आम्हाला आजून बर वाटेल... 🤣🤣🤣... लंय वाट बघत असतो.. 🤣🤣... बाकी.. Love you.. मस्त.. बगा विचार करा... 🤣🤣😅😅....😘😘🥰💞💞
आम्ही शाळेला असताना स्वतःच्या खिशातले पैसे देणारे शिक्षक 99% कमी होते.कारण घरची परिस्थिती त्यांना माहीत न्हवती आणि आम्ही सांगत न्हवतो.त्या वेळी शिक्षकांना येवढे पगार न्हवते .आम्हाला 5 वी ते 7 वी 2006 ते 2009 पर्यंत जे मराठी चे शिक्षक होते. वाडकर सर म्हणून ते सायकल वरून यायचे 😢येवढ्या लांबून यायचे ऊन ,पाऊस कसला ही विचार न करता यायचे अजून पण ते दिवस आठवतात.
पहिल्या प्रेमाची भेट ....खूप भारी वाटलं राव बगून
....मला पण
माझ्या पहिल्या भेटीची आठवण आली.....
......😘😍🙏💐
रेश्मा आणी अभिजित ची जोडी न1 आहे❤❤
भावा एकदम खडक वेब सिरीज बनवले 100 पैकी 100 मार्क आहेत तुला
प्रत्येक एपिसोड ने डोळ्यात पाणी आनलं
घरातली बिकट परिस्थिती,पण शाळेत एखाद्या व्यक्तीला पाहण्या ची ओढ,आतुरता आणि तिला पाहून सर्व दुःख समस्या नाहीश्या होण्याचा अनुभव,शाळेतले ते 4-5 तास म्हणजे खरं आयुष्य होतं...
खरच खूप खूप भारी आई तुळजाभवानी सर्वांना सुख समृध्दी देवो🙏🙏🙏
खरंच खूप छान सिरीज आहे .. आणी प्रत्येक लहान मोठ्या पात्राने त्याचं पात्र खुप छान साकारलय ❤❤
लव स्टोरी तर एकदम भारीच 😊
Relating with each n every character & rolling through the memories of golden school days 🥰
वो दिन भी क्या दिन थे । ❤
आत्तपर्यंतच्या मी पाहिलेल्या एपिसोड पेक्षा एक नंबर एपिसोड आहे हा
सर्वांचा अभिनय तर उत्कृष्ट आहेच पण बॅकग्राऊंड म्युसिक पण लय भारी आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
दिग्दर्शक नितीन पवार. नावातच सर्व काही ❤️
साहेब तुमचं सिनेमं थेटरात बसून पाहायचं हायत 🤟
अतिशय सुंदर विचार आहेत सरांचे आणी त्या विचारातून खुप काही घेण्या सारखं पण आहे आज पर्यंत बघितलेली सर्वांत सुंदर तुमची वेब सिरिझ आहे ❤️😍
शब्दाला ही कोडं पडावं अशा काही वेबसिरीज आसतात आणि काही तुमच्या वेबसिरिज सारख्या असतात.मनापासून अभिनंदन.
आज हे सिनेमा पाहून खरच आई काय असते ते अजजच कलाल love you आई ❤❤❤❤❤❤
एक नंबर भाग घेतला आहे
एक नंबर कलाकार आहेत. सर्व चांगले काम करत आहेत. आपणा सर्वांना पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्छा 💐
अभिजीत केवडा❌ अभिजीत रेशमा ✔️
❤
अभिजीत रेशमा
खरच नितीन पवारांना माझ्याकडून खूप खूप आभार.खरच ही सिरियल आख आयुष शिकून जात . ह्या मधी निस्त प्रेम नवे तर जगण्याची यक दिशा आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤
शब्द अपुरे पडतात . अभिजीत काय भाव येतात तुझ्या चेहऱ्यावर प्रसंगानुसार.आणि नितीन सर तुम्ही आम्हाला जे देताय भान हरवून जात ओ..❤❤
प्रम पाहून डोळयात पाणी आल माया❤❤💐😘
मंदार पाटील मस्त संगीत दिले आहे ❤
Ha yarr roj ek episode aala pahije ya web series cha khup chan aahe 🙌❣️💕
पहिल्या प्रेमाची सुरुवात होणार ठिकाण म्हणजे आपली शाळा ❤
रेश्मा आणि अभिजीत ची जोडी एक नंबर आहे
अभिजीत आणि केवडा ❌ अभिजीत आणि रेश्मा ✔️
Instagram 😅
म्हनजे काय समजल नाही
Abhijit Ani kevda
खरंच यार ❤🎉
30 मिनिट च पाहिजे होता खुप छान episode असतात... खुप वाट बगत असतो episode chi ...all टीम च खुप छान काम आहे... त्यांना परत एकदा खुप साऱ्या शुभेच्छा...
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
He sagle pahun maza shaleche divs jags kele tumhi 😀🎉 Dhanyawad team ❤💐🙏 Kip it up🦅
Chota packet bada dhamaka 😂😂😂
लय छान आहे वेब सिरीज ज्यावेळी शाळेत कपडे पाहिजे नसतात त्याच्यातली एक जुनी आठवण लगेच लहानपण आठवतं सर्व कलाकारांचा अभिनंदन
कंपास वर वेळापत्रक लावणे 😂..विसरलोच होतो हे ! ❤
आठवी अ म्हणजे लहान पणीची जुनी आठवणी त्या वयातले मित्र ,शाळा, शिक्षक, ते दिवस ती मज्जा त्या वयातली खेळ रहीले ते फक्त आठवणी 😢😢 हे वेब सीरीज बहुन लहान पणीची आठवन आली खुप मस्त अशी ही वेब सीरीज मला खुप आनंद आले धन्यवाद 😊😊
रेश्मा आणि अभिजित ची जोडी भरी आहे❤
खूप छान सिरीज आहे मज्जा येतेय बघायला पुढचा भाग कधी येणार. आणि तो मधुकर पवारची acting काय मस्त आहे त्याला दिलेल्या lines खूप छान आहेत
हसायला येते जेव्हा त्याचे डायलॉग येतात. 😂😂😂❤
खुप मस्त आहे एपिसोड पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
❤खूप छान प्रेमाची पहिली सुरवात छान वाटली 👌प्रेम व्यक्त न करता प्रेम आहे हे आम्हाला दाखवलं 😊आणि शाळेतील गमती आम्हाला आणखी आवडलं 👍सर्वांनाच शुभेच्छा ऑल टीम वर्क ✌️
हा तर लेय भारी आहे ❤😊🌍
रेश्मा आणि अभिजीत ची जोडी खुप आवडते
सर तुमचे विचार आणि तुमचे शब्द मला खूप आवडतात सर काहीही बोला सर तुमची मराठी वेब सिरीज मला खूप आवडते. 😊❤👍
रेश्मा च प्रेम भेटेल का तिला अस कोणा ला वाटत 😢😢
Bhetel bhetel
..at the end...
Karan Kevda chya gharache Abhijeet la accept karnar nahit...mag milel Tila..
This is my story...
Let's wait till end
लवकर एपिसोड टाकत जा राव आम्ही वाट बघत असतो .
आणि थोडे मोठे एपिसोड बनवा 👍
८ वी A supper ,🎉🎉
हजेरी घेतल्या वर आणि धडा शिकवल्यावर लगेच तास संपतो 😂😂😂😂
नितीन सर एक नंबर 👌👌 सर्वोत्कृष्ट लेखक तुम्ही जे दाखवता ते इतकं मन लावून बघतात आम्ही खूपच छान तुम्हाला एकदा भेटायचंय आहे नितीन सर
भेटू लवकरच
लवकर टाका जरा वाट बघत बसावं लागतं episode ची ♥️😍
आईची माया वेडी असते तीला सगळ्या पोरांमधे आपलंच पोरगं भारी आणि हुशार दीसतं 😊😊❤
बारक,पीलु,मसत,बोलते,राव,😅😅😅😅
खुप छान ...😍👌आम्ही तर शाळेतील पोरींच घर दिसलं तरी घराच्या पार लांबुन जायचो ...हा पठ्या तर थेट घरात जातो...😃 भारी episode..👌😍❤
I am biggest fan of this series...❤❤❤❤❤
Content khoop chan aahe ❤
Episode lavkar takat jaa 🥺
Aamacha full support ahe
Ani tumcha pan full episode kara🙏
500 k + view जाणार सर्व टिमची खुप मनापासून मेहनत आहे.
आभी वाटचाली साठी खुप शुभेच्छा 😇
Thanks ❤❤
@@athravaadhate2742 आभी नाराज केले राव हे तर झाले होते ना..
अप्रतिम स्टोरी, स्वतःची गोष्ट असल्यासारखं वाटतं. शाळेतल्या सम्पूर्ण आठवणींना उजाळा दिलात....फक्त एपिसोड लवकर आणि मोठा बनवत जा....
या एक एक क्षण अनुभवायला आहे ❤❤❤
सुपर हिट....
खूप छान आहे शाळेतली आठवण येते सगळे casting chan ahet next episode chi vat bagtoy lavkar kara👌👍😍
एक अप्रतिम अशी लेखणी आहे आणी लहान मूळ खूप सुंदर आकटिंग करत आहेत
खुप छान series. लवकर लवकर एपिसोड यावेत. माझे शाळेचे दिवस पण असेच होते. अगदी मिळते जुळते. माझ्याच आयुष्याची पाने नव्याने उलगडत आहेत असे वाटते.❤❤❤
1 number episode aahe💖lika👍 kra👍🥰
आयला हजरी आर्धी वट झाली ती बर आहे पण राव शाळा येवढ्या लवकर सुटली है मात्र लई अवढल राव 😂😂😂 आम्हाला असं देत नव्हते सुट्टी ❤❤
Episodes lych lahan hutyar rao..
Lagech sampty.❤❤
18 min cha episode 18 sec madhe samplyasarkha vatl😅
khup mast series aahe
plzz pudhche episode lavkar upload kara🙏🙏
अभ्या जोरात अभिनय....♥️🤙
अभिजीत आणि केवडा ची जोडी जमली आहे😍, 😘💐
किती वेड हो पुडची वेब सीरीज पटकन पटवा सर😊❤
Jagat bhari
Nitin saranchi vari
Love you guru
Ya pana tusi great ho 🌎🙏❤️
हो उद्या चा दिवस कडा फक्त सोमवारी येणार 1:30 वाजता
अभिजित च्या ऐवजी मधुकर ला लीड रोल ला हवा होता.
Lay bhari Mitra aani tumch prem kevda lay bhari ❤
Hi episode khup chan ahet matra dusara episode yaychi vat khup pahayla lagte
Ho na ata ha zhala ka lagch dusra yayla pahije jam thabava lagto
Gavch nature ly khatarnak aahe bhaga super 😍❤
खरच खूप सुंदर वेबसिरिज आहे अजून लिहाणयासारख खुप काहि असेच पुढे चालू ठेवा 👌❤️
Vat baghat asto episodechi kharch khup chan aahe
खरंच लय भारी भाग झाला आणि गुरुजी तर लयच भारी...
दररोज सकाळी आठ वाजता टाकत जा व्हिडिओ 💞👌
Episode no ६ कांबळे सर खरच खूप ग्रेट माणूस डोळ्यातून पाणी आलं 🙏🥺
आजचा भाग खुपच छान शाळेतील दिवस आठवले
आज parent jevdhya web series baghitlya tevdhyan madhun 1no ❤❤❤ web series आहे ही bagha कलाकार pn खुप chaan त्यांची कला दाखवतात ❤❤❤❤❤1no
१ नंबर वेब सेरीस आहे ❤❤
वा वा ❤🎉 मला पण जुने दिवस आठवाया लागल्यात ❤❤
लव, कर, पाठवा
कोणा कोणाला आपल्या शाळेतल्या प्रेमाची आठवण झाली ❤😅😜
लवकर येऊद्या ❤
15:41 Aamchya veles jame nahi raja aas ❤😅
आई सारखी माया कुणी लावू शकत नाही...❤️
पाठवा राव लवकर एपिसोड वाट बघत बसलोय
पुढील एपिसोड कधी ऐनार आहे ....
...खूप भारी एपिसोड. एतात तुमचे ..... थोड लव कर टाकत जा..... खूप भारी वाट ते बगून....
❤सवय लागली राव या वेबसिरिज .ची.......❤
.....थो डे लवकर सोडा ....
.......🙏🙏🙏🙏........
आतुरता केवढा आणि अभी च्या भेटीची ❤
Aata paryant pahileli sarvat best series 😊🎉
Congrats team majja 🎉
Ajun channel grow hoil
नाही पण लव्ह स्टोरी ही अभिजित आणि रेश्मा चीच होईला पाहिजे बरका रेश्मा उगाच नाराज होतेय 😢