खरंच महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये असा लोकगीतांचे सादरीकरण होणं गरजेचे आहे. याच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती व प्रबोधनात्मक सादरीकरण असल्यामुळे विशेष करून ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये हे गीत जात आहे.आणि ग्रामीण भागातल्या लोकांना हे गीत आपलंसं वाटत आहे.आता कुठे तरी कोरोना काळामध्ये या लोकगीतांच्या माध्यमातून मातीचा गंध गीताच्या माध्यमातून दरवळताना दिसतं आहे.आणि या लोकगीतांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृतीचे व लोकांमध्ये प्रबोधनाचे काम हे लोकगीत करतांना दिसत आहे.व कोरोना महामारीच्या रोगातून भारत देश मुक्त होण्यासाठी हे लोकगीत प्रबोधन उपयुक्त आहे.व लोकशाहिर डॉ.योगेशजी चिकटगावकर सरांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे... अप्रतिम सादरीकरण सर 👌💐💐💐💐💐💐💐
सर्वांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.राज्यातील विविध जिल्ह्याच्या जवळपास पन्नास कलाकारांनी कुठेही एकत्रीत न येता घरीच राहुन घरच्याच साधन सामुग्रीवर हे कोरोना लसिकरणाचे गीत तयार केलेले आहे. या गीताचे रेकाॅर्डींग मोबाईल माईकवर झाले असुन,शुटींग देखील मोबाईलव्दारेच झालेली आहे आणि राज्यात असा आगळा वेगळा प्रयोग पहिल्यादांच होतोय.यात कलाकारांनी कुठेही व्यावसाईक हेतू न ठेवता फक्त आणि फक्त सामाजिक बांधिलकी जपत प्रबोधनाचं मोठं कार्य केलेल आहे.त्यामुळे गीताच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करावे.अजुन एक महत्वाच लाॅकडाऊनमुळे जे कलावंत नैराशेच्या गर्तेत गेलेले आहे,त्यानां या गीताच्या माध्यमातुन घरीच राहुन या पध्दतीच काम करण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा करतो. फक्त आता मायबाप रसिक प्रेक्षकांना एकच कळकळीची शिवमय नम्र विनंती आहे कि हे गीत आपल्याला आवडल्यास या गीताची यूट्यूब लिंक आपण सर्वांनी सोशल मिडीयावर जास्तीत जास्त शेअर करावी जेणेकरुन मोठ्या प्रमाणात लसिकरणाच्या बाबतीत लोकांची जनजागृती होईल. क्रांतीकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भिमराय जय हिंद. आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर.
अप्रतिम गीतरचना दादा, महाराष्ट्रातील विविध लोककलेच्या बाजासह खूप छान गीत सादरीकरण, हे गीत महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करणारे गीत आहे, खूप महत्त्वपूर्ण जनजागृतीपर आपण सामाजिक कार्य राबविले आहे दादा, आपले खूप खूप अभिनंदन व पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा, रामदास दिगंबर कदम गोंधळ महर्षी राजारामबापू कदम आंतरराष्ट्रीय कलासंच व सेवाभावी संस्था परभणी,
अतिशय जबरदस्त सादरीकरण💐💐💐👍👍👍शाहीर चिकटगावकर व सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन!!! अतिशय भारदस्त आवाज!चित्तवेधक वेशभूषा!!ग्रामीण भागातील उत्कृष्ट वातावरण!!!सर्वच कलाकारांचे अभिनय लक्षवेधी!!!पुनःश्च सर्वांचे मनस्वी अभिनंदन!!!💐💐💐
सर, खुपच सुदंर आणी वास्तववादी महत्वपूर्ण व संवेदनशील विषयावरील हे गीत खुपच सुदंर व छान पध्दतीने आपण सादर केलेल आहे.आपण नेहमीच समाजउपयोगी विषयाला हात घालून समाज प्रबोधन करता याबद्दल आपले मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शूभेच्छा.
श्रीयुत योगेशराव लोककलेतून आज आपण कोरोना या महामारीच्या संदर्भात जी दर्जेदार गीत निर्मिती करून जनजागृती हाती घेतली त्याबद्दल आपल्याला खरेतर मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात,, आपल्या या कौटुंबिक प्रयत्नातून साकार झालेल्या गीताला शासन स्तरावर मान्यता देऊन हे गीत शासनाने जनजागृतीसाठी अवलंबित करावे असे मला सूचित करावेसे वाटते बाकी सर्व यंत्रणा उत्तम जमली आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खूपच छान शाहीर शिवाजीराव पाटील व त्याची टीम आणि शाहीर चिकटगावकर तुमच्या कोरोना लसीकरण जनजागृती मुळे व जे जे घाबरत होते आता ते ज्येष्ठ नागरिक तुमच्या या व्हिडिओ बगून लसीकरण करुन घेतील
योगेश सर आत्ताच तुमचे करून घ्या लसीकरण समाज प्रबोधनपर गीत पाहिले. अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे. यातून नक्कीच समाजात बदल घडेल यात तिळमात्र शंका नाही. धन्यवाद सर. 👏🏻👏🏻 अभिनंदन आणि शुभेच्छा. 💐💐💐
खूप छान सर अप्रतिम..!! घरी राहूनच महाराष्ट्रातील 50 कलाकारांनी आपल्या मार्गदर्शनाखाली मोबाईल वरच तयार केले खर तर वाटत नाही की मोबाईल वर केल असेल ईतक भारी गित झालय अप्रतिम सर 😊
संकल्पना-निर्मिती-दिग्दर्शन-गीत-संगीत-गायन कोरस-चित्रीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकसंगीताच्या माध्यमातून "हे हृदयीचे ते हृदयी" केलेले दर्जेदार जनप्रबोधन ! आपली ही कलाकृती व यातील स्वतः आपण व सर्व सह लोककलावंत,तंत्रज्ञ यांचे अभिमानास्पद ! अभिनंदन !! व पुढील सांगीतिक कार्यास . . . मनस्वी शुभेच्छा !! आपलेच स्नेहांकित श्री. धुमाळ ब्रदर्स ( निवेदक - गायक - लोककलावंत ) ( संपर्क : 9860150802 ) 🙏🙏 🙏
Hello sir mi tumche 1 song pahile te mala khoop avadle tr mi full night tumchech sagle videos pahile interview, reality show...maji night shift hoti job chi pn side la mobile theun sarv videos enjoy kele.. Tumhi great ahat sir
वा वा सुंदर प्रबोधन असे प्रबोधन महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने लाऊड स्पीकर वरून केले पाहिजेत शंभर नंबरी अस्सल सोन शाहिरांना मानाचा मुजरा
सरकारनी त्यांच्या लसीकरणाच्या प्रचारात शामिल करून घेण्या सारखे गीत आहे, मस्त योगेश भाऊ.
छान ,लाखो रुपये खर्च करून जी लोकजागृती होणार नाही , शाहीर आपण आपल्या कवणाने आणि गायनाने कलेने शक्य केलेत आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन
सर्वांनी लसीकरण करून घ्यावे व शासकीय नियमांचे पालन करावे.
खुपछान गितगायलेआहेखुपखुपशूभेछा 👌👌👌👌👌
खूप च छान गाणं आहे
आता पर्यंत मी खूप वेळा ऐकलं
व्वा,कोरोना लसीकरण जनजागृती,
महान कार्य....
👍💐💐💐
खुप सुंदर सर अप्रतिम, प्रबोधनाचा सुंदर प्रयत्न आहे. 👌👌👍🙏
खरंच महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये असा लोकगीतांचे सादरीकरण होणं गरजेचे आहे. याच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती व प्रबोधनात्मक सादरीकरण असल्यामुळे विशेष करून ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये हे गीत जात आहे.आणि ग्रामीण भागातल्या लोकांना हे गीत आपलंसं वाटत आहे.आता कुठे तरी कोरोना काळामध्ये या लोकगीतांच्या माध्यमातून मातीचा गंध गीताच्या माध्यमातून दरवळताना दिसतं आहे.आणि या लोकगीतांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृतीचे व लोकांमध्ये प्रबोधनाचे काम हे लोकगीत करतांना दिसत आहे.व कोरोना महामारीच्या रोगातून भारत देश मुक्त होण्यासाठी हे लोकगीत प्रबोधन उपयुक्त आहे.व लोकशाहिर डॉ.योगेशजी चिकटगावकर सरांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे...
अप्रतिम सादरीकरण सर 👌💐💐💐💐💐💐💐
वाह वाह खूपच सुंदर प्रयत्न जनजागृतीचा याने शंभर टक्के जनजागृती होणारच 👍👍👍
जे काम शासनाने केले पाहीजे ते तुम्ही व तुमची टीम करत आहे . खुप छान
Wah hich aahe khari samajewa....
खुपचं छान सादर केलात सरजी.....👌👌👌👍👍👍🙏
सर्वांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.राज्यातील विविध जिल्ह्याच्या जवळपास पन्नास कलाकारांनी कुठेही एकत्रीत न येता घरीच राहुन घरच्याच साधन सामुग्रीवर हे कोरोना लसिकरणाचे गीत तयार केलेले आहे.
या गीताचे रेकाॅर्डींग मोबाईल माईकवर झाले असुन,शुटींग देखील मोबाईलव्दारेच झालेली आहे आणि राज्यात असा आगळा वेगळा प्रयोग पहिल्यादांच होतोय.यात कलाकारांनी कुठेही व्यावसाईक हेतू न ठेवता फक्त आणि फक्त सामाजिक बांधिलकी जपत प्रबोधनाचं मोठं कार्य केलेल आहे.त्यामुळे गीताच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करावे.अजुन एक महत्वाच लाॅकडाऊनमुळे जे कलावंत नैराशेच्या गर्तेत गेलेले आहे,त्यानां या गीताच्या माध्यमातुन घरीच राहुन या पध्दतीच काम करण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा करतो.
फक्त आता मायबाप रसिक प्रेक्षकांना एकच कळकळीची शिवमय नम्र विनंती आहे कि हे गीत आपल्याला आवडल्यास या गीताची यूट्यूब लिंक आपण सर्वांनी सोशल मिडीयावर जास्तीत जास्त शेअर करावी जेणेकरुन मोठ्या प्रमाणात लसिकरणाच्या बाबतीत लोकांची जनजागृती होईल.
क्रांतीकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भिमराय जय हिंद.
आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर.
सर मोबाईल वरती कोणता ॲप आहे गाणी रेकॉर्डिंग करायचा इको चा pilz सांगा सर मला आवड गाणे मन्न्याची
Nice song sir ji...! 👌👌जय शिवराय!🙏🤗🚩
सुंदर लेखन,संकल्पना,सादरीकरण,संगीत......👌👌👌👌👍👍👍 लोकडाऊन मध्ये अश्याच मनोरंजनाची आपणाकडून अपेक्षा .... 👍👍👍👍👍👌👌👌👌 सर्वांचे अभिनंदन 👌👌👌👌👌 समाज जागृतीसाठी
👍
सर महत्वाचे प्रबोधनपर गीत सादर केले सर तुमचा आवाज खूप छान तुमच्या मी चाहता आहे
अप्रतिम गीतरचना दादा, महाराष्ट्रातील विविध लोककलेच्या बाजासह खूप छान गीत सादरीकरण, हे गीत महाराष्ट्रातील जनतेला लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करणारे गीत आहे, खूप महत्त्वपूर्ण जनजागृतीपर आपण सामाजिक कार्य राबविले आहे दादा, आपले खूप खूप अभिनंदन व पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा,
रामदास दिगंबर कदम
गोंधळ महर्षी राजारामबापू कदम आंतरराष्ट्रीय कलासंच व सेवाभावी संस्था परभणी,
सुंदर खूप छान जनजागृती केली 👌
वा योगेशराव छान प्रबोधन..
दादा खूप छान संकल्पना
खुप छान प्रबोधन गीत आहे सर जी, आजच्या परिस्थितीला अनुसरून हे गीत आहे.👌👌👌👌💐
योगेश सर आपण लोककलेचा वापर परिस्थिती केला खरच आपले खूप धन्यवाद याने नक्कीच लसीकरण वाढेल व kaorona नष्ट होईल
अति उत्तम
Vaijapurchi Shan Aahe👌👌👌👌
फारच सुंदर रचना..... भारूडकार.....
वा खूप छान आहे बागवत मारहज
Vah Khoob Chand👌👌🌹🌹👌👌
Waha wah... Kya bat he sir.. Khup chaan SMS dily apan Ya Ganyatun lok Bodh gheun ata Saglech Lasikan Karun ghetali ... Thanks u so much sir
Mast aavaj aahe... Lavkarach tumhi hit honar... Share Kara
वा खुप छान प्रबोधन गीत योगेशराव । आज या प्रोबोधनाची प्रचंड गरज होती
khup chan ..👍👍👍❤❤💥💥💥💥❤
खुप खुप समाजप्रबोधन 👌👌👌👌
मस्त👍
अतिशय जबरदस्त सादरीकरण💐💐💐👍👍👍शाहीर चिकटगावकर व सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन!!! अतिशय भारदस्त आवाज!चित्तवेधक वेशभूषा!!ग्रामीण भागातील उत्कृष्ट वातावरण!!!सर्वच कलाकारांचे अभिनय लक्षवेधी!!!पुनःश्च सर्वांचे मनस्वी अभिनंदन!!!💐💐💐
सर, खुपच सुदंर आणी वास्तववादी महत्वपूर्ण व संवेदनशील विषयावरील हे गीत खुपच सुदंर व छान पध्दतीने आपण सादर केलेल आहे.आपण नेहमीच समाजउपयोगी विषयाला हात घालून समाज प्रबोधन करता याबद्दल आपले मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शूभेच्छा.
वा !!सर एकच नंबर गीत 👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌
🌿⚘सर, सर्व कलाकारांचे अभिनंदन.🌿⚘ खूपच छान 🌿
खुप छान ❤️
श्रीयुत योगेशराव लोककलेतून आज आपण कोरोना या महामारीच्या संदर्भात जी दर्जेदार गीत निर्मिती करून जनजागृती हाती घेतली त्याबद्दल आपल्याला खरेतर मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात,,
आपल्या या कौटुंबिक प्रयत्नातून साकार झालेल्या गीताला शासन स्तरावर मान्यता देऊन हे गीत शासनाने जनजागृतीसाठी अवलंबित करावे असे मला सूचित करावेसे वाटते बाकी सर्व यंत्रणा उत्तम जमली आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
योगेशजी, खूपच छान ! आजच्या काळात अशा प्रबोधनाची नितांत गरज आहे. आशय भावपूर्ण, साध्या सोप्या शब्दात सुंदर मांडणी, कोरस छान !!😊💐
शाहिर खुप छान प्रबोधन
कोरोना लसीकरण मोहिमेत जनजागृतीसाठी तुमचे गीत नक्कीच महत्वपूर्ण भूमिका बजावेल योगेशजी... छान सादरीकरण..👌👌
Khup chhan prabhodhan sir sarv team che khup khup abhinandan 😊👌👌👌
खूपच छान शाहीर शिवाजीराव पाटील व त्याची टीम आणि शाहीर चिकटगावकर तुमच्या कोरोना लसीकरण जनजागृती मुळे व जे जे घाबरत होते आता ते ज्येष्ठ नागरिक तुमच्या या व्हिडिओ बगून लसीकरण करुन घेतील
Aagli Vegli Kalakruti Prabhodhan geet ...Sadrikaran ..Bhannat ..Zhale Sir ji..aani .Geet ..Rachana ..Surekh zhali aahe...Tumcha Madhymatun... Apratim aase geet ..Yaikayala Bhetle ..Khupc Prasnna ..Vaatle Sir ji....Gayan ..Laic bhari zhale aahe..Voice Aflatun..
स्तुत्य उपक्रम आणि अप्रतिम सादरीकरण
स्तुत्य उपक्रम आणि अप्रतिम सादरीकरण ,योगेश हार्दिक अभिनंदन!
दादा तुमचे योगदान जनहितासाठी व लोक कला जपण्यासाठी महान आहे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद दादा गीतकार गजानन लांडे
खुप छान,,,, समाजप्रबोधन,,,,,
खुप छान सर फार सुंदर झाल आहे गीत या गीतामुळे कलाकराना चांगली प्रेरणा मिळेल..🌹
खूपच सुंदर sir..... 👌👌👌🙏🙏
खूप छान सर तुमच्या या गीतातून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले खूप छान वाटल🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम ! जनजागरण ! मस्तच
आभीनंद.टीम.
खूप छान
मस्तच*
सर्व टीमचे अभिनंदन,छान जन जागृती
खूप सुंदर,
लसीकरणाचे महत्व पटवून सांगणारे गीत..
डॉ. चिकटगावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झालेली अजून एक जनजागृतीपर कलाकृती 👌👌
अत्यंत सुंदर गाणं झालं आहे .कृष्णा केंडे
खुप सुंदर दादा
योगेश सर आत्ताच तुमचे करून घ्या लसीकरण समाज प्रबोधनपर गीत पाहिले. अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे. यातून नक्कीच समाजात बदल घडेल यात तिळमात्र शंका नाही.
धन्यवाद सर. 👏🏻👏🏻
अभिनंदन आणि शुभेच्छा. 💐💐💐
वाह खरोखर अप्रतिम जन जागृती साठी खूपच सुंदर प्रयास सर 👍👍👍👍👍👍👍👍💐💐🌹🌹💪💪🙏
सुंदर आणि प्रभाव!प्रबोधन!
दादा... जबरदस्त गीत...
वाह खूप छान
Waw sir nice 👍👏😊 song🎵🎵
वाह खुपच छान ,
प्रासंगीक गीत .या काळात जनजाग्रती खुप महत्वाची आहे.
खुप छान संकल्पना आणि अतिशय सुंदर असे समाज प्रभोदन झाले आहे.
धन्यवाद योगेश सर
Khup chan
अप्रतिम लेखन आणि धन्यवाद योगेश दादा मला या छान उपक्रमात सहभागी करुन घेतल्याबद्दल...❤️👍👍🙏
प्रेरणादायी गीत 👌
फारच छान सादरीकरण👍👍👍 मित्रा आपले व सर्व टीमचे अभिनंदन व शुभेच्छा🌻🌹🌼🌺
वाह सर खूप छान प्रबोधनपर गीत 😊👌
खूप खूप सुंदर
खूपच सुंदर योगेश सर ❤️❤️
खुप छान सर 🙏
Kamal 👏👏👏👏👏
योगेशजी खुप छान
खूप छान सर अप्रतिम..!!
घरी राहूनच महाराष्ट्रातील 50 कलाकारांनी आपल्या मार्गदर्शनाखाली मोबाईल वरच तयार केले खर तर वाटत नाही की मोबाईल वर केल असेल ईतक भारी गित झालय अप्रतिम सर 😊
सर छान गीत
स्तुत्य उपक्रम सर जी आणि सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा! 😊🙏🏻🙏🏻💐💐
अभिनंदन टीम
🙏sir
Khup chan 👌👌😊
Khup Chan sir
संकल्पना-निर्मिती-दिग्दर्शन-गीत-संगीत-गायन कोरस-चित्रीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकसंगीताच्या माध्यमातून
"हे हृदयीचे ते हृदयी" केलेले
दर्जेदार जनप्रबोधन !
आपली ही कलाकृती व यातील
स्वतः आपण व सर्व सह लोककलावंत,तंत्रज्ञ यांचे अभिमानास्पद ! अभिनंदन !! व पुढील सांगीतिक कार्यास . . .
मनस्वी शुभेच्छा !!
आपलेच स्नेहांकित
श्री. धुमाळ ब्रदर्स
( निवेदक - गायक - लोककलावंत )
( संपर्क : 9860150802 )
🙏🙏 🙏
खूप छान अशीच जनजागृती करीत रहा
Lay Bhari Dada
जय.महारासष्ट्र
खूप छान खूप मजा आली
खुप छान गीत आहे
Hello sir mi tumche 1 song pahile te mala khoop avadle tr mi full night tumchech sagle videos pahile interview, reality show...maji night shift hoti job chi pn side la mobile theun sarv videos enjoy kele.. Tumhi great ahat sir
ग्रेट guru
खुप छान
खूपच सुंदर गीत 👍👍🙏🙏
वा खूप छान
अप्रतीम रचना सर....आता गुरू नी कान टोचले म्हणजे लसीकरण करून घ्यावेच लागणार....😊
झक्कास योगेशजी
1 number dada
Khup chaan guruji👌👌👌👌👌
Nice video
खुपच सुंदर सादरीकरण
खुप खुप अभिनंदन सर