२ जिन्नस वापरून १ थेम्ब सुद्धा तेल न वापरता २ मिनिटात बनवा कापसापेक्षा मऊ नाश्ता I Instant Nasta I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • २ जिन्नस वापरून १ थेम्ब सुद्धा तेल न वापरता २ मिनिटात बनवा कापसापेक्षा मऊ नाश्ता I Instant Nasta I
    #instantnasta #healthy #Shandarmarathirecipe #bundosa #setdosa #dosa #dosarecipes #aambolirecipe #ravyache padarth #semolinarecipes #healthybreakfast #instantbreakfast #southindianrecipes #southindiannasta #nastarecipe #nashta #breakfast
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    १ वाटी नारळाची पावडर / 1 bowl coconut powdar
    २ चमचे दही / 2 tsp curd
    २ चमचे फुटाणे / 2 tsp roasted gram
    २ हिरव्या मिरच्या / 2 green chilli
    ४ लसणाच्या पाकळ्या,२ लहान तुकडे आलं / 4 cloves of garlic into small pieces
    चवीनुसार मीठ / salt to teste
    हिरवी कोथिंबीर / green coriander
    २ चमचे गरम तेल / 2 tsp hot oil
    १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds
    १ लाल सुखी मिरची / 1 red dry chilli
    पाव चमचा हिंग / a teaspoon of asafoetida
    थोडेसे कडीपत्ता / a little bit of curry leaves
    २ चमचा तेल / 2 tsp oil
    १ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds
    १ चमचा उडीद डाळ / 1 tsp urad dal
    १ चमचा चण्याची डाळ / 1 tsp gram dal
    थोडेसे कडीपत्ता / a little bit of curry leaves
    २ कांदे उभे कापलेलं / 2 sliced copped onion
    २ लाल सुक्या मिरच्या / 2 dry red chilli
    १ कप गरम पाणी / 1 cup hot water
    अर्धा चमचा हळद / half tsp turmeric powder
    १ चमचा लाल तिखट / 1 tsp red chilli powder
    १ ते दीड चमचे सांबर मसाला / 1 and to 1 and a half spoon sambar masala
    ३ उकडलेले बटाटे / 3 boiled potatos
    बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर / finely chopped green coriander
    १ वाटी रवा / 1 bowl semolina
    १ चमचा साखर / 1 tsp suger
    चवीनुसार मीठ / salt to teste
    ५० ग्राम दही / 50 grm curd
    १ लहान पॅकेट इनो / 1 smaal packet eno

КОМЕНТАРІ • 8