Samruddha Marathi
Samruddha Marathi
  • 18
  • 19 981
पालघर जिल्हयातील मोखाडा, जव्हार विभागात आदिवासी गाव शेकडो आधुनिक शेती विकसित करणारे - राहुल तिवरेकर
*पालघर जिल्हयातील मोखाडा, जव्हार विभागात आदिवासी गाव शेकडो आधुनिक शेती विकसित करणारे - जलनायक : राहुल तिवरेकर*
*कोकण यशोगाथा*
*राहुल तिवरेकर - जलनायक*
दिगंता स्वराज फांऊडेशन, जव्हार, पालघर
आपल्या समृद्ध मराठी यूट्यूब चैनलवर शनिवार, दि. 19 ऑक्टोंबर २०२४ हा व्हिडिओ ही यशोगाथा प्रदर्शित होईल. आवडले तर अशा स्वरूपाच्या कोकणातील माहितीसाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा.
प्रकाशन :- समृद्ध मराठी चॅनलवर
_
*कोकण चेंबर ऑफ कॉमर्स*
*कोकण जलसमृध्द क्लब*
पालघर जिल्हयातील मोखाडा, जव्हार विभागात आदिवासी गावांमध्ये सरकारी मदतीशिवाय शेकडो बंधारे बांधून जलसंधारण आणि आदिवासी बांधवांसाठी आधुनिक शेती विकसित करणारे हे काम कोकण इको जलसमृध्द क्लबच्या माध्यमातून करत आहोत. यासंबंधी थोडक्यात पण अभ्यासपूर्ण माहिती आपले मार्गदर्शक मा. संजय यादवराव सर यांच्या ह्या मुलाखतीतून...
*संजय यादवराव*
संस्थापक - कोकण चेंबर ऑफ कॉमर्स
ग्लोबल कोकण
#समृद्धकोकणअभियान #globalkokan #स्वराज्यभूमीआंदोलन #everyone #followers #sanjayyadavrao #कोकणचिंतन #आम्हीचाकरमानी #अंबाबागायतदार #कोकणमच्छीमार #kokan #कोकणपर्यटन #कोकणशेतकरी #farmer #fisherman #kokantourism
*Kokan Chamber of Commerce - Global Kokan*
Office No. C Block 415, 1st Floor, Ranjit Studio Compound, Dadasaheb Phalke Road, Dadar (E), Mumbai - 400014.
*कोकण क्लब नोंदणी, समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स यामध्ये सहभागी होण्याकरता गुगल फॉर्म भरा.*
docs.google.com/forms/d/132Nfxv7ffEprxUXdnW1BuQzw47_V27vaMTsjsdTuHDw/edit
कार्यालय संपर्क :- 8779842009 / 9082550774
www.samruddhamarathi.org
Переглядів: 239

Відео

कोकणातील कोळंबी संवर्धन हे मच्छिमारांसाठी आर्थिक स्थैर्य देणारा प्रमुख मत्स्यव्यवसाय सुमंत कुलकर्णी
Переглядів 14414 днів тому
कोकणातील कोळंबी संवर्धन हे मच्छिमारांसाठी आर्थिक स्थैर्य देणारा प्रमु मत्स्यव्यवसाय -सुमंत कुलकर्णी कोकण यशोगाथा सुमंत कुलकर्णी कोकणात माशांची शेती, कोळंबी शेती, मत्स्य शेती उद्योजक व तज्ञ * देवगड, जि. सिंधुदुर्ग आपल्या समृद्ध मराठी यूट्यूब चैनलवर मंगळवार, दि. ८ ऑक्टोंबर २०२४ रोजी सायं ५ वाजता हा व्हिडिओ ही यशोगाथा प्रदर्शित होईल. आवडले तर अशा स्वरूपाच्या कोकणातील माहितीसाठी चॅनल जरूर सबस्क्राई...
कोकणातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधावी-कोकण आयडॉल सचिन कारेकर
Переглядів 20321 день тому
कोकणातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधावी-कोकण आयडॉल सचिन कारेकर
इको टुरिझम निसर्ग, स्थानिक समाज आणि संस्कृतीबद्दल अधिक समज आणि प्रशंसा करण्यास प्रोत्साहन देते
Переглядів 9821 день тому
कोकण यशोगाथा कोकण आयडॉल श्री. प्रभाकर सावे अध्यक्ष तारपा कृषी केंद्र तारपा कृषी केंद्र, तालुका डहाणू, जिल्हा पालघर आपल्या समृद्ध मराठी यूट्यूब चैनलवर हा व्हिडिओ ही यशोगाथा प्रदर्शित होईल. आवडले तर अशा स्वरूपाच्या कोकणातील माहितीसाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा. प्रकाशन :- समृद्ध मराठी चॅनलवर _ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स कोकण इको टुरिझम क्लब गेली अनेक वर्ष ते कोकणासाठी करत असलेले असामान्य काम, स्वतःचा उप...
शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड - उसापेक्षा जास्त उत्पन्न देणारी शाश्वत शेती
Переглядів 17428 днів тому
कोकण यशोगाथा कोकण आयडॉल : मायकल डिसोजा, बांबू तज्ञ कोलगाव, निरुखेवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग आपल्या समृद्ध मराठी यूट्यूब चैनलवर हा व्हिडिओ ही यशोगाथा प्रदर्शित होईल. आवडले तर अशा स्वरूपाच्या कोकणातील माहितीसाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा. प्रकाशन :- समृद्ध मराठी चॅनलवर कोकण चेंबर ऑफ कॉमर्स कोकण बांबू क्लब कोकणामध्ये बांबू शेतीच्या विकासाचे नवे दालन. गेली ५० वर्षे ४० एकर जागेवर पाच हजार बा...
19 सप्टेंबर स्वराज्यभूमी कोकण आंदोलन कोकणवासीयांच्या मूलभूत मागण्यांसाठी पहिले भव्य ऐतिहासिक आंदोलन
Переглядів 32Місяць тому
19 सप्टेंबर स्वराज्यभूमी कोकण आंदोलन कोकणवासीयांच्या मूलभूत मागण्यांसाठी पहिले भव्य ऐतिहासिक आंदोलन
कोकणातील पहिला वायनरी उद्योग ! कोकण आयडॉल माधव महाजन, वायनरी उद्योजक WA IN कोकण वायनरी क्लब
Переглядів 491Місяць тому
कोकण चेंबर ऑफ कॉमर्स कोकण वायनरी क्लब ब्युटी वायनरी, मायक्रो वायनरी कोकणात वायनरी उद्योगाचे रिव्होल्युशन सुरु करणारे उद्योजक. फ्रान्स आणि इटली प्रमाणे कोकणात पर्यटनाला जोड देऊन जर वायनरी उद्योग विकसीत केला. कोकणातील आंबा, काजू, चिकू , करवंद, जांभूळ यापासून ब्युटी वाईन्स आणि वायनरीचा घरगुती उद्योग निर्माण केला तर कोट्यावधी रुपयांची अर्थव्यवस्था उभी राहिल व देश-विदेशातील पर्यटक वायनरी टूरिझमसाठी ...
कोकण पर्यटन क्लब - कोकण आयडॉल - संदिप घरत , सिल्वानासा रिसॉर्ट, चौल, अलिबाग
Переглядів 165Місяць тому
कोकण चेंबर ऑफ कॉमर्स कोकण पर्यटन क्लब पर्यटन क्षेत्रातील आदर्श प्रकल्प. स्थानिक कोकण वाशी यांनी उभारलेला कोकणातील सर्वात मोठा प्रकल्प. ६० खोल्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रिसॉर्ट. सुरवातीला फर्न आणि आता झुपर या. आंतरराष्ट्रीय ब्रँडला सोबत घेऊन काम करत आहेत. ग्लोबल दर्जाचा पर्यटनाचा व्यवसाय कोकणात कसा करता येईल याचा आदर्श संदिप घरत यांचा उद्योग आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक पर्यटन कोकणात गावा...
कोकण यशोगाथा : कोकण आयडॉल - डॉक्टर चंद्रकांत मोकल - कोकण मसाला शेती क्लब , मोकल बाग, दापोली
Переглядів 1762 місяці тому
कोकण यशोगाथा कोकण आयडॉल - डॉक्टर चंद्रकांत मोकल मोकल बाग, ता.दापोली, जिल्हा : रत्नागिरी कोकण चेंबर ऑफ कॉमर्स कोकण मसाला शेती क्लब कोकणची भविष्यातील श्रीमंत मसाला शेती मसाला शेती जशी केरळ मध्ये होते तशी कोकणात होते. नारळ सुपारी बागायत ही आपली पारंपारिक शेती आहे. नारळ सुपारीवर काळीमिरीची वेल सोडून काळीमिरी लागवड करता येते. जायफळ, दालचिनी, तेजपत्ता, ऑल स्पाईसेस इत्यादी मसाला पिकांची लागवड करून एकर...
कोकणात गुंतवणूक करावी, व्यवसाय वृद्धी व्हावी यासाठी कोकण चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना : संजय यादवराव
Переглядів 4372 місяці тому
कोकणात गुंतवणूक करावी, प्रकल्प उभारावेत, व्यवसाय वृद्धी व्हावी. यासाठी समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अंतर्गत कोकण चेंबर ऑफ कॉमर्स स्थापना : संजय यादवराव
कोकण बांबू लागवड ही कोकणची भविष्यातील अर्थक्रांती - कोकण बांबू क्लब
Переглядів 2602 місяці тому
कोकण चेंबर ऑफ कॉमर्स कोकण बांबू क्लब कोकण बांबू लागवड ही कोकणची भविष्यातील अर्थक्रांती देशातला आणि जगातला आदर्श शेती मॉडेल हे ऊसाला समजलं जातं साखर उद्योगासाठी साखर कारखान्यांना लागणारा लाखो टन ऊस शेतकरी पिकवतात त्यांना मिळणारा हमीभाव यातून अख्खा तालुका समृद्ध होतो. वेस्टन महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्याला एकरी 50 हजार ते 70 हजार उत्पन्न मिळते. एका कांडातून क्रांती म्हणजे उसासारखे दिसणारे दुसरे बांबू...
कोकण यशोगाथा : कोकण आयडॉल - मंगेश मोरे आणि सागर मोरे, सागर सावली रिसॉर्ट - दापोली, जि. रत्नागिरी
Переглядів 982 місяці тому
कोकण यशोगाथा : कोकण आयडॉल - मंगेश मोरे आणि सागर मोरे, सागर सावली रिसॉर्ट - दापोली, जि. रत्नागिरी
कोकण यशोगाथा : कोकण आयडॉल- अरविंद अमृते, अमृते नर्सरी सहवास, मु.गव्हे ता.दापोली
Переглядів 2,1 тис.2 місяці тому
कोकण यशोगाथा : कोकण आयडॉल- अरविंद अमृते, अमृते नर्सरी सहवास, मु.गव्हे ता.दापोली
कोकणचा कॅलिफोर्निया कोकणचा खालिफोर्निया झाली, परिस्थिती बदलण्यासाठी समृद्ध कोकण संघटना: संजय यादवराव
Переглядів 2,1 тис.2 місяці тому
कोकणचा कॅलिफोर्निया करता करता कोकणचा खालिफोर्निया झाला गाव रिकामी झाली, ही परिस्थिती बदलण्यासाठी समृद्ध कोकण संघटना. - संस्थापक संजय यादवराव
पवित्रभूमी, देवभूमी, स्वराज्यभूमी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन
Переглядів 2162 місяці тому
पवित्रभूमी, देवभूमी, स्वराज्यभूमी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन
The Kokan Growth Project : एका कोकण समर्पित जीवनाची गाथा !!
Переглядів 9 тис.3 місяці тому
The Kokan Growth Project : एका कोकण समर्पित जीवनाची गाथा !!
The Kokan Growth Project Trailer
Переглядів 2,5 тис.3 місяці тому
The Kokan Growth Project Trailer
Samruddha Maharashtra Sanghatana
Переглядів 1,8 тис.3 місяці тому
Samruddha Maharashtra Sanghatana

КОМЕНТАРІ

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 23 дні тому

    कोकणात बीड नगर जिल्ह्यातील एकाच समाजाचे तलाठी,ग्रामसेवक, तहसीलदार,पीडब्ल्युडी, पोलीस अधिकारी यांचा भरणा आहे,नियत आरक्षणापेक्षा जास्त प्रमाणात त्यांना सरकारी नोकरी कशी मिळते? हा पण संशोधनाचा विषय आहे...

  • @Carbonfootprint-creditparyatan
    @Carbonfootprint-creditparyatan Місяць тому

    फोन नंबर लागत नाही

  • @OrganicCaptain
    @OrganicCaptain 2 місяці тому

    Mast

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 2 місяці тому

    यादवराव साहेब तुमच्या कार्याला सलाम

  • @sadashivchavan6028
    @sadashivchavan6028 2 місяці тому

    संजय सर, कोकण विकासासाठी आपली असलेली तळमळ आम्ही अगदी सुरुवातीपासून पाहात आलेले असून, आपल्या या कार्यासाठी आमच्या कायम शुभेच्छा आहेत 🎉🎉

  • @rakeshkamble2850
    @rakeshkamble2850 2 місяці тому

    खरज खूप गरज आहे

  • @ujwalapanchal8341
    @ujwalapanchal8341 2 місяці тому

    तुमच्या कार्यास देवाकडे प्रार्थना , खूप खूप शुभेच्छा . मी एक गृहिणी 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @abhaysarmalkar9419
    @abhaysarmalkar9419 2 місяці тому

    सुंदर अतिसुंदर..

  • @ketansahasrabudhe9
    @ketansahasrabudhe9 2 місяці тому

    अम्रुतेंच्या नर्सरीबद्दल एखादा विडियो आहे का?

  • @sameerss19
    @sameerss19 2 місяці тому

    Great.. 92 te 95 me dapoli madhe rahat astana nehmi yet ase.. ajun hi mazya dolya samor sagla ahe.. bara watla...

  • @suryakantgovale320
    @suryakantgovale320 2 місяці тому

    खूप छान...

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 2 місяці тому

    Marathi manus MIDC t kam karaila tayar ahe ka?.

  • @kunalmaske5231
    @kunalmaske5231 2 місяці тому

    फार छान.....

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 2 місяці тому

    Tumhi kam kara amhi mumbait jato

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 2 місяці тому

    Kokani politicians shetkar nahin government road contractee ahe

  • @psm4727
    @psm4727 2 місяці тому

    कोकणात बांबू लागवड यशस्वी होत्ते, कळकी, मानगा,ही लोकल जातं उत्तम वाढतें, त्यातून, बॉयलर इंधन तयार होते, पाला, काड्या पासून त्याला naged म्हणतात, त्याला भरपूर औद्योगिग मागणी असते, शास्त्रीय पद्धतीने केली तर नक्कीच फायदा असतो. कोकणात डोंगर रांगावर मालकी असते ती पडीक जमिन फायदा देईल, त्याचे प्रशिक्षण साहेब केले तर नक्की उपयोग होईल.. त्यातून कार्बन उसूर्जन कमी होऊन पॉईंट आणी पैसे मिळतात

  • @abhaysarmalkar9419
    @abhaysarmalkar9419 2 місяці тому

    श्री अरविंद अमृते यांचे अभिनंदन..

  • @psm4727
    @psm4727 2 місяці тому

    एक highwe किती वर्ष आपूर्ण,

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 2 місяці тому

    जय निसर्ग रम्य माझं कोकण साहेब आपण विषय बरोबर बोलत आहात आणि कोकणी माणसाने आपणास साथ द्यायला हवी, मुंबई गोवा महामार्ग बनत नाही तो पर्यंत कोकणचा विकास होणार नाही कारण पर्यटक येतात रस्त्या ची दुर्दशा पाहून कंटाळून परत फिरकत नाहीत, राजकारणी आमदार खासदार मंत्री संत्री काय करतील याची खात्री नाही आशा नाही

  • @oldrarenaresh6684
    @oldrarenaresh6684 2 місяці тому

    Since 1995 u r working on this kokan region with bjp. And since10 to 15 years. Bjp is ruling in center and in state u were seeliping that time now u r teeling i wil fight for that because now there is election. Its bjp kokan play shimgoh

  • @oldrarenaresh6684
    @oldrarenaresh6684 2 місяці тому

    Kokon k nam pay golmaal hai, yeh kokan chi public sab janti hai.. Bjp ki naeeh chal hai.. Paise bolta hai. Sarkar kadun maal aala bhau

  • @oldrarenaresh6684
    @oldrarenaresh6684 2 місяці тому

    Gayli 10 tey 15varsh bjp sarkar delhi aani mharastra madhey hahey tey vah tu kam hey karu shakla aasta teyhvah jhopla aani aata nivadnok javal aali teyh va jag aali ka

  • @oldrarenaresh6684
    @oldrarenaresh6684 2 місяці тому

    Nivadnok kokan stunt bjp cha

  • @oldrarenaresh6684
    @oldrarenaresh6684 2 місяці тому

    Kokan natil khup lokah sarkar chi madat na gheta kokon cha vikas karat hahey. bjp sarkar hahey karoon ghey tu gayli 10 varsh bjp sathey madhey hahey ka tu kam k ley nahi

  • @oldrarenaresh6684
    @oldrarenaresh6684 2 місяці тому

    Gayli 25 varsh tu mhanjey 1995 pasoon bjp cha hath dharoon golabl kokon, kokon mhostav,, kokon, daura, satehtey madil sarkar cha nidih vaproon tu kam karyt hahey. Satehy madhey Alaskan kadooun ka nahi aatparyant tu kokona la milvoon dila. Tu sathey borobar astaya na kam nahi k la. Aaat nivadnuk javal aaali mhanoon bjp chi supari ghetli ka.

  • @ashokthakur1706
    @ashokthakur1706 2 місяці тому

    कोकणाला आता लढवय्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधी मिळाले.मंत्रिमंडळात विकासनिधित स्थान नाही.जनता राजकीय दृष्ट्या जागृत संघटित नाही. सत्तेतून विकास सत्ता हे कोणाला कळू दिले नाही.कोकणाला अंधारात उपेक्षित सत्ताधाऱ्यांनी जाणीव पूर्वक ठेवले.मंत्री मंडळात सभागृहात लॉबी नाही.पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांचा तुलनात्मक अभ्यास करा.चोर उघडे पडतील.

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 2 місяці тому

    परप्रांतिय फेरीवाले यांना हाकला परप्रांतिय लोकांना जागा जमिनी विकू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशी मुस्लिम मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोकणात गुजराथी मारवाडी भैय्या बांगलादेश मुस्लिम परप्रांतिय प्रचण्ड प्रमाणत वाढले आहेत कोकणात. ते जागा जमिनी विकत घेऊन मराठी माणसाला अल्पसंख्यांक करणार

  • @संजययादवराव
    @संजययादवराव 2 місяці тому

    नुसत्या शुभेच्छा नको हे म्हणणे पटत असेल तर यासाठी आम्ही सुरू केलेल्या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हा. कमेंट मध्ये गुगल फॉर्म आणि नंबर दिला आहे नक्की असेल त्यांनी दादर ऑफिसला प्रत्यक्ष येऊन भेट द्यावी. हे आंदोलन समजून घ्यावे. या चॅनलवर अन्य व्हिडिओ पहा

  • @संजययादवराव
    @संजययादवराव 2 місяці тому

    कोकण उध्वस्त करणारी माकडे आणि वन्य प्राण्यांचा त्रास ..... स्वराज्यभूमी आंदोलन मागणी क्रमांक १ हास्यस्पद वाटेल पण आज कोकणातील प्रमुख समस्या माकडे आणि वानर ही झाली आहे. पूर्वी गावात दोन चार असलेली माकडे आज शेकडोच्या संख्येने गावागावात राहतात. दरम्यानच्या काळात विकासपुरुष म्हणतात कोकणाचा खूप विकास झाला पण कोकण / गावे रिकामी झाली. गावागावात वृद्ध माणसे राहतात, शेती हळूहळू कमी झाली दहा टक्क्यावर आली. आज गावात कोणतीही शेती करता येत नाही अशी परिस्थिती आहे. हापूस आंब्याच्या बागांचे रक्षण करण्याकरता एक एक लाख रुपये खर्च करून गुरखे ठेवावे लागतात. त्यामुळे हापूस आंब्याचे प्रॉफिट मिळणे बंद झाले आहे हे प्रॉफिट गुरुख्याना द्यावे लागते. मुळात शेती करायला गावात कोणी नाही आणि त्यातून जिद्दीने गावात राहणारे वृद्ध माणसे भाजीपाला थोड्या प्रमाणात शेती करतात पण ती माकडे आणि डुकरे येऊन उध्वस्त करतात. कोकण एका दृष्टचक्रामध्ये आहे. शेती जवळपास बंद पडायला आली आणि आता माकड आणि वानरांची एवढी हिम्मत झाली आहे ते घरात शिरून जेवण भाकरी पीठ हे पळवून नेऊ लागले. त्यांच्यासमोर गावातील वृद्ध माणसे असहाय्य झाली आहेत. आज कोकणात माकडांची समस्या ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. गेली काही वर्ष कोकणातील माणसे सामाजिक कार्यकर्ते अगतिक होऊन सरकारच्या मागे लागले आहेत की यावर काहीतरी करा. काही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना हवी. पण वन विभाग आणि शासन ऐकायला तयार नाही. यावर आजपर्यंत कोणतीही उपाययोजना झाली नाही. फक्त आश्वासने मिळत आहेत. आणि म्हणून स्वराज्यभूमी आंदोलनामध्ये हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ही पहिल्या क्रमांकाची मागणी आहे. या माकडांचे निर्बीजीकरण केले पाहिजेत. याचे गावागावात कॅम्प लावून यावर कारवाई हवी. ही माकडे पकडून कोकणातीलच म्हणजे सह्याद्रीतील आंबोली ते महाबळेश्वर 400 किलोमीटरच्या अभयारण्यामध्ये सोडली पाहिजेत. यासाठी कितीही खर्च आला तरी तो केला पाहिजे कारण हा कोकण प्रदेशाच्या अस्तित्वाचा विषय बनू पाहत आहे. हिमाचल प्रदेश प्रमाणे कडक कारवाई डुकरे मारण्याची परवानगी आवश्यक आहे. कोकण आता उध्वस्त होण्याची प्रक्रिया सुरू आहे 50 टक्के जमिनी विकल्या आहेत. शेती बंद पडायला आली आहे काही ठोस उपाययोजना आवश्यक आहेत आणि त्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठे आंदोलन स्वराज्य भुमी कोकण आंदोलन आपण उभारत आहोत. हापूस आंब्याची राजधानी पावस रत्नागिरी राजापूर भू पंचक्रोशी नाटे कशेळी आडीवरे परिसरात साखळी उपोषण आणि कोकणातील प्रमुख प्रश्न सुटेपर्यंत कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत आंदोलन करणार आहेत. कोकणातील दहा प्रमुख विषय आंदोलनासाठी आम्ही निश्चित केले आहेत. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने अन्यायाविरुद्ध सुरू केलेल्या या स्वराज्य भूमी कोकण आंदोलनामध्ये आणि अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरा. docs.google.com/forms/d/1Eg8ZITfFbyzXzjgT8cT_g4J0VUz6vbj97FyzxSd3pwQ/edit सर्व मागण्या क्रमशः आंदोलनाची भूमिका समजून घेण्यासाठी खालील लिंक वर युट्युब व्हिडिओ पहा. चॅनल सबस्क्राईब करा facebook.com/share/p/M2FA9tU3rhp5Yof9/?mibextid=oFDknk संजय यादवराव मुख्य समन्वयक स्वराज्यभूमी कोकण आंदोलन #स्वराज्यभूमीआंदोलन #कोकणशेतकरी #sanjayyadavrao #अंबाबागायतदार #समृद्धकोकणअभियान #कोकणचिंतन #globalkokan #कोकणपर्यटन #followers #everyone @followers @highlight

  • @deepakchavan5592
    @deepakchavan5592 2 місяці тому

    संजय जी आपल्याला अपेक्षित असणारा कोकण विकास कार्यासाठी कटीबद्ध आहे._ दीपक विष्णू चव्हाण गाव - मार्गताम्हाणे

    • @संजययादवराव
      @संजययादवराव 2 місяці тому

      तु सध्या कुठे आहेस आणि या अभियानात आंदोलनात वेळ द्यायला सुरुवात कर

    • @dhananjayshigwan6478
      @dhananjayshigwan6478 2 місяці тому

      ​@@संजययादवरावसाहेब नक्कीच लवकरच संपर्क करतो मी कृषी पदवीधर धनंजय शिगवण kotluk गुहागर

  • @kirangopale3569
    @kirangopale3569 2 місяці тому

    साहेब जे बोलले ते एकदम चांगले आणि शाश्वत आहे , महाराष्ट्रा साठी कोकण पर्यटन होणे हे अत्यंत गरजेचे आहे सर्वांच्या कमेंट ज्या आहेत त्या सरकारने गांभीर्याने घेऊन त्या केल्या पाहिजे.. स्वदेशी आणि विदेशी पर्यटन नक्कीच आहे त्या पेक्ष्या अधिक वाढतील… मी पुण्याचा आहे पण मला कोकण बद्दल खूप अभिमान आहे.. जर गेलो कोकणात तर ज्या गोष्टी नाही त्याबद्दल खूप वाईट वाटते.

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 2 місяці тому

    जो पर्यंत कोकण हे स्वतंत्र राज्य निर्माण केले जात नाही तो पर्यंत न्याय कधीच मिळणार नाही!! गोवा हे कोकण पेक्षा आकाराने लहान पण वेगळे राज्य असल्याने तेथे वेगाने विकास झाला आणि कोकण मात्र मागे पडले

    • @संजययादवराव
      @संजययादवराव 2 місяці тому

      आपले म्हणणे बरोबर आहे पण मुळात कोकणी लोकांनी आपल्यावर अन्याय होतो यासाठी संघटित व्हायला पाहिजे याकरता आम्ही एक मोठे आंदोलन आणि अभियान चालवत आहोत

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 23 дні тому

      मारवाडी गुजराती जैनांनी कोकणातील जमीनी खरेदी करायचा सपाटा लावला आहे,कोकण स्वतंत्र झाल्यानंतर या परप्रातियांचे वर्चस्व असणार यात शंकाच नाही.

  • @anilkhedekar1254
    @anilkhedekar1254 2 місяці тому

    संघटनेत सामील होण्याकर्ता काय करावे

    • @संजययादवराव
      @संजययादवराव 2 місяці тому

      कोकण उध्वस्त करणारी माकडे आणि वन्य प्राण्यांचा त्रास ..... स्वराज्यभूमी आंदोलन मागणी क्रमांक १ हास्यस्पद वाटेल पण आज कोकणातील प्रमुख समस्या माकडे आणि वानर ही झाली आहे. पूर्वी गावात दोन चार असलेली माकडे आज शेकडोच्या संख्येने गावागावात राहतात. दरम्यानच्या काळात विकासपुरुष म्हणतात कोकणाचा खूप विकास झाला पण कोकण / गावे रिकामी झाली. गावागावात वृद्ध माणसे राहतात, शेती हळूहळू कमी झाली दहा टक्क्यावर आली. आज गावात कोणतीही शेती करता येत नाही अशी परिस्थिती आहे. हापूस आंब्याच्या बागांचे रक्षण करण्याकरता एक एक लाख रुपये खर्च करून गुरखे ठेवावे लागतात. त्यामुळे हापूस आंब्याचे प्रॉफिट मिळणे बंद झाले आहे हे प्रॉफिट गुरुख्याना द्यावे लागते. मुळात शेती करायला गावात कोणी नाही आणि त्यातून जिद्दीने गावात राहणारे वृद्ध माणसे भाजीपाला थोड्या प्रमाणात शेती करतात पण ती माकडे आणि डुकरे येऊन उध्वस्त करतात. कोकण एका दृष्टचक्रामध्ये आहे. शेती जवळपास बंद पडायला आली आणि आता माकड आणि वानरांची एवढी हिम्मत झाली आहे ते घरात शिरून जेवण भाकरी पीठ हे पळवून नेऊ लागले. त्यांच्यासमोर गावातील वृद्ध माणसे असहाय्य झाली आहेत. आज कोकणात माकडांची समस्या ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. गेली काही वर्ष कोकणातील माणसे सामाजिक कार्यकर्ते अगतिक होऊन सरकारच्या मागे लागले आहेत की यावर काहीतरी करा. काही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना हवी. पण वन विभाग आणि शासन ऐकायला तयार नाही. यावर आजपर्यंत कोणतीही उपाययोजना झाली नाही. फक्त आश्वासने मिळत आहेत. आणि म्हणून स्वराज्यभूमी आंदोलनामध्ये हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ही पहिल्या क्रमांकाची मागणी आहे. या माकडांचे निर्बीजीकरण केले पाहिजेत. याचे गावागावात कॅम्प लावून यावर कारवाई हवी. ही माकडे पकडून कोकणातीलच म्हणजे सह्याद्रीतील आंबोली ते महाबळेश्वर 400 किलोमीटरच्या अभयारण्यामध्ये सोडली पाहिजेत. यासाठी कितीही खर्च आला तरी तो केला पाहिजे कारण हा कोकण प्रदेशाच्या अस्तित्वाचा विषय बनू पाहत आहे. हिमाचल प्रदेश प्रमाणे कडक कारवाई डुकरे मारण्याची परवानगी आवश्यक आहे. कोकण आता उध्वस्त होण्याची प्रक्रिया सुरू आहे 50 टक्के जमिनी विकल्या आहेत. शेती बंद पडायला आली आहे काही ठोस उपाययोजना आवश्यक आहेत आणि त्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठे आंदोलन स्वराज्य भुमी कोकण आंदोलन आपण उभारत आहोत. हापूस आंब्याची राजधानी पावस रत्नागिरी राजापूर भू पंचक्रोशी नाटे कशेळी आडीवरे परिसरात साखळी उपोषण आणि कोकणातील प्रमुख प्रश्न सुटेपर्यंत कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत आंदोलन करणार आहेत. कोकणातील दहा प्रमुख विषय आंदोलनासाठी आम्ही निश्चित केले आहेत. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने अन्यायाविरुद्ध सुरू केलेल्या या स्वराज्य भूमी कोकण आंदोलनामध्ये आणि अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरा. docs.google.com/forms/d/1Eg8ZITfFbyzXzjgT8cT_g4J0VUz6vbj97FyzxSd3pwQ/edit सर्व मागण्या क्रमशः आंदोलनाची भूमिका समजून घेण्यासाठी खालील लिंक वर युट्युब व्हिडिओ पहा. चॅनल सबस्क्राईब करा facebook.com/share/p/M2FA9tU3rhp5Yof9/?mibextid=oFDknk संजय यादवराव मुख्य समन्वयक स्वराज्यभूमी कोकण आंदोलन #स्वराज्यभूमीआंदोलन #कोकणशेतकरी #sanjayyadavrao #अंबाबागायतदार #समृद्धकोकणअभियान #कोकणचिंतन #globalkokan #कोकणपर्यटन #followers #everyone @followers @highlight

  • @ashokgije4694
    @ashokgije4694 2 місяці тому

    एकदम बरोबर बोलताय साहेब 💯 आम्ही तुम्हाला सहमत आहोत 😊

  • @abhaysarmalkar9419
    @abhaysarmalkar9419 2 місяці тому

    नमस्कार संजयसर.. मी तयार आहे.. संघर्ष करण्यासाठी.. -अभय सुरेश सरमळकर

    ऑफिसचा पत्ता आणि फोन नंबर संपर्कासाठी उद्या देतो ज्यांना सहभागी व्हायचे त्यांनी ऑफिसमध्ये यावे किंवा google फॉर्म पण भरावा तो सुद्धा उद्या मिळेल

  • @sattishmmhatre
    @sattishmmhatre 2 місяці тому

    सत्य परिस्थिती मांडलीय,नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 2 місяці тому

    सर ह्या संघटनेत सामील होऊन काम करण्यासाठी काय करावे

  • @adnyat
    @adnyat 2 місяці тому

    गुजरात्यांना नावे ठेवणे सोपे असते. त्यातून राजकीय गरज भागते. पण प्रत्यक्षात गुजराती माणूस कष्टाळू आहे, व्यवहारी आहे. गुजरातमधील प्रकल्प पहा. जवळपास ८०-९०% कामगार गुजरातीच असतात. आपल्याकडे प्रकल्प आला की कामगारही बाहेरून येतात. काम करायला लाजणारी आणि फुकाचा माज करणारी पिढी आपण महाराष्ट्रात तयार केली आहे. अस्मिता इतक्या टोकाच्या करून ठेवल्या आहेत की त्यावर राजकीय पक्ष आपल्या पोळ्या भाजून घेतात आणि आपली बेरोजगार पोरे नेत्यांच्या मागे दिवसरात्र फिरतात. प्रत्येक प्रकल्पात राजकारण केले जातेय. आपला वाटा मिळावा म्हणून विरोध केला जातो. मग तरुणाई पोटापाण्यासाठी गाव सोडून जातेय. प्रकल्पांना विरोध करण्यापेक्षा लोकांनी आमच्या मागणीनुसार प्रकल्प झाला तर आम्ही सहकार्य करू अशी सकारात्मक भूमिका घ्यावी. भूमिपुत्रांना प्राधान्य, निसर्गाला बाधा न पोहोचवता विकास अशा आग्रही मागण्या करून विकास व्हावा. प्रकल्पच नको अशा नकारात्मक भूमिकेमुळे राजकारण्यांचे फावणार आणि जनता उपाशी बसणार.

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 2 місяці тому

    राज्यकर्ते लक्ष देउ शकत नाहीत कारण प्रदेशात आमदार संख्या कमी आहे व कोकणचं दरडोई उत्पन्न हे प्रत्यक्षात मराठवाडा पेक्षा कमी आहे ( मुंबई ठाणे मुळे अकारण जास्त वाटते) कोकणचे क्षेत्रफळ हे गोव्याचे पेक्षा मोठे आहे व संस्कृती पण वेगळी आहे तर कोकण हे वेगळे राज्य निर्माण केले गेले पाहिजे तरच कोकणातील लोकांना न्याय मिळणार आहे.

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 2 місяці тому

    तुमच्याच सारखा रानमानुस प्रसाद गावडे हा कोकणा साठीच काम करतो आहे.

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 2 місяці тому

    संजय सर, आपला मो नं समजु शकेल का .

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 2 місяці тому

    ह्याला एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे जनहीत याचीका टाकणे दुसरा मार्ग नाही.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 2 місяці тому

      याला एकच मार्ग म्हणजे कोकण हे वेगळे राज्य निर्माण व्हावे

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 2 місяці тому

    सरकारने ह्याच्या अगोदर एस्टीत फणसावर जिजीया कर कधी लावला नव्हता. कारण सरकार ने अलीखीत करारच केलेला आहे की काही ही झाले तरी कोकण संपवायचाच.

  • @vijayjadhav6728
    @vijayjadhav6728 2 місяці тому

    आपण कितीही टाहो फोडला तरी सरकार कधीच आपल्या कोकणाकडे लक्ष देणार नाही. त्याला आणखीन बरीच राजकीय कारण आहेत.

  • @Carbonfootprint-creditparyatan
    @Carbonfootprint-creditparyatan 2 місяці тому

    खूपच छान व सुंदर कार्य सुरू आहे

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 2 місяці тому

    कोकणातील राजकारणी आणि कोकणातील श्रीमंत माणसानी आणि पश्चिम महाराष्ट्रच्या नेत्यांनी कोकणाची वाट लावलेय...

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 місяці тому

    👍👍👍

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 2 місяці тому

    सर आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 місяці тому

    कोकण वाचवा , कोकण जगवा ही चळवळ खरंच कृतीत आली पाहिजे. तरंच पन्नास वर्षांपूर्वीचं समृद्ध कोकण पुन्हां आकाराला येईल.. 🏠🌴👍