किर्तन छान केलं तरीपण आमची एक विनंती आहे जर तुम्ही ज्ञानोबाराया तुकोबाराया संतांना जर मानत असाल तर तमाशाला उभारल्यावणी दोन-दोन कीर्तनकार एक वेळेस नकोत जे लोक संप्रदायामध्ये आधीच्या साधुसंतांना व संप्रदायातील अभ्यासू व्यक्तींना मानतात त्यांचा शब्द पाळत आहेत त्यांना हुशार किंवा सभ्य साधू म्हटले आहे आपली हि कीर्तनाची परंपरा नाही तमाशा किंवा पोवाडे करण्याची ही परंपरा आहे ही पद्धत आहे तुम्ही संतांचे ऐकिले तरच कल्याण आहे अन्यथा नाही कीर्तनकार एकच असतो अशी ज्ञानोबाराया पासून आजपर्यंत परंपरा आहे
जुगलबंदी सांप्रदायात बरी दिसत नाही. एकाच मुलीने किर्तन केले तर काय प्रॉब्लेम आहे?? उगाच काहितरी वेगळा अवतार घेतलाय साधी सोपी वेशभूषा असावी.यांच्या जेष्ठांना काहि भान राहिलय का ? का फक्त व्यवसायीक दृष्टिकोन पाहिला जातोय..
पखावज गायन जुगलबंदी टिक आहे कीर्तन जुगलबंदी हे योग्य नाहि, वारकारी संप्रदायात जी प्रथा आहे त्यानुसार कीर्तन करा उगाच कुटेही नेवू नका संप्रदाय कीर्तन कमी विनोद्च जास्त आहे स्टैंडअप कॉमेडियन भरपूर आहेत भक्तिमय कीर्तन करा संप्रदायतिल अधिकारी मंडली ने याची दखल ग्यावि ⛳🙏
राम कृष्ण हरी माऊली
Jay hari
Ramprasad Govinda Chaudhari Post Mstr Jay Shrihari Vittal Vittal Pandnurng Hri🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान पण संत महान की देव
ह्या अभांगवर कीर्तन करा महाराज
कार्तन बूडूण लवकरच हा सूधारित तमाशाचे रूप घेत आहे
कार्यक्रम फारच चांगले व सामान्य जनतेला समजतील असे ऊल्लेखनीय आहेत. मनःपूर्वक आपले व आपल्या टिमचे खूप खुप अभिनंदन.। जय जय रघुवीर समर्थ.।।
किर्तन छान केलं तरीपण आमची एक विनंती आहे जर तुम्ही ज्ञानोबाराया तुकोबाराया संतांना जर मानत असाल तर तमाशाला उभारल्यावणी दोन-दोन कीर्तनकार एक वेळेस नकोत जे लोक संप्रदायामध्ये आधीच्या साधुसंतांना व संप्रदायातील अभ्यासू व्यक्तींना मानतात त्यांचा शब्द पाळत आहेत त्यांना हुशार किंवा सभ्य साधू म्हटले आहे आपली हि कीर्तनाची परंपरा नाही तमाशा किंवा पोवाडे करण्याची ही परंपरा आहे ही पद्धत आहे तुम्ही संतांचे ऐकिले तरच कल्याण आहे अन्यथा नाही कीर्तनकार एकच असतो अशी ज्ञानोबाराया पासून आजपर्यंत परंपरा आहे
अगदी बरोबर आहे दादा 🌹🌹🌹🙏🙏
, sag
Rr
बरोबर आहे महाराज⛳
देव आणि भक्त,यांच्यातील श्रेष्ठता ,समानता पटवून देने घेणे करिता कीर्तनातील वेगळेपणा ठीक वाटतो
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
मस्त धंदा मांडलाय व्वा
Sundar. To sisater ani kirtan
तुम्ही संताची आणि देवाची तुलना करता एस शोभत नाही संत तेची देव आणि देव तेची संत हनुमंत संत नाहीत शंकराचा अवतार आहे .🙏🏻
Daskuli kirtan chhan zala
संत तेची देव
देव तेची संत
नारदांच्या गादीला शोभनारा कार्यक्रम करा जुगलबंदी वेगळ्या कार्यक्रमात असते सांप्रदायच भान ठेवा
I Have No Words for your voice.
Your Simpalarty ko Salam.
Your Very Sweet Voice..
JAY HARI
EDEE3?
👂
@@pranavk1849 . 1 . .
@@pranavk1849 😊😅😊😅😅kk😅k😅😊😮😢😅
😊😊😊
खुप भारी आहे तमाशा
नालायक साला देवाचे नाकसरण करतात ते
Maza virodh ahe yala...
Asle faltugiri paisa sathi nhi keli pahije
He udya 4 mulli kirtankar antil..
Yana huskaoun lavle pahije kirtanachi niyam modtat he lok...
कय करेल असे मला वाटते की या 2जनांनी कितणन
मस्त कीर्तन केले
Ek nambar chal.
👌👌👌 nice
Khup chaan Kirtan!!
खूप छान
❤❤
Vaaaaaaaaa
🙏🙏🙏🙏
good
सुपर किरतण आहे ताई
Shundar kirtan
छान जुगलबंदी, सुंदर किर्तन
Nice
barki lay bolki ye nice
Nmmn
nice
Chan ,Sansakar mahtvache
वारकरी अंग आजिबात नाहीय
हनुमान शिव शंकराचे अवतार आहेत ते देव आहेत
Good
Jai Hari
यांचा नंबर द्या
Tai tu me chan karta
Ka bolun rahli hi ram krushn hari
असे किर्तन टाकलेच कशाला,तुझ वारकरी चैनल आहे
पैसे कमवायचे धंदे आहेत
बाबाजी कसल किर्तन
देवाला घांबरा
Nice tai
Kay ahe he asa kirtan nasta
Warkari mhamandal zopale Kay?
चालक थाबे नका वाट लाऊ आशी.(काय बरोबर का)
जुगलबंदी br नाही वाटत 1kch kirtn पाहिजे सांप्रदायिक वाटत
जुगलबंदी सांप्रदायात बरी दिसत नाही.
एकाच मुलीने किर्तन केले तर काय प्रॉब्लेम आहे??
उगाच काहितरी वेगळा अवतार घेतलाय
साधी सोपी वेशभूषा असावी.यांच्या जेष्ठांना काहि भान राहिलय का ? का फक्त व्यवसायीक दृष्टिकोन पाहिला जातोय..
Aani marathi abhang nahit ka marathi madhe
तुमचा नंबर टाका
Web
वारकरी चाली मना कोणत्या चाली नका लावु
कतहा करोनिया द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास
Koon bhul bbye bbye
Tai khup chan pan kes mokale sodane chanagal nahi.
किर्तन आहे की लोकनाट्य ❓
काय बावळट पणा आहे हा ❓
आसले कार्यक्रम ठेवण्या पेक्षा , लोकनाट्य ठेवणं चांगल.
Yancha देव आणि यांचे संत हे काय चालू केल ह्या लोकांनी
मारूती कोणाचा अवतार आहे
नविन प्रथा जुगलबंदी किर्तन
No 1 tamasha
0 look l
संत व देव या विषयी छान जुगलबंदि किरतण केल आहे मी तुमाला माझी बहिन मानलतर चालेल का मी चौथीतच आहे दिदि तुमहि माझया बहिनी ok
याच्यात दोघात भाडन होऊ नये चालू किर्तनात
Nakki Kai aahe samajla nahi. Naka re marathi sansakrana ase velglepana aanu. Jasa aahe tasa kirtan chaan aahe. Asa tamasha nako
दोन्हीही ताई छान किर्तन करतात पन हि पध्दत चुकीचि आहे .
काय राव अस कूठ किर्तन राहत का
कस आसत मग तुम्ही करता काभाऊ
सांप्रदायाच भान ठेवा
वैजनाथ वारकरी तांबिले
ठीक आहे पद्धत चुकीची आहे पण त्या निमित्ताने लोक वारकरी संप्रदायाकडे वळतील तरी
असे नालायक नाही वळलेलेच बरे
बरोबर बोलत आहे भाऊ
Kirtan ekdam faltu ahe
Kirtan nahi tamasha ahe
पखावज गायन जुगलबंदी टिक आहे कीर्तन जुगलबंदी हे योग्य नाहि, वारकारी संप्रदायात जी प्रथा आहे त्यानुसार कीर्तन करा उगाच कुटेही नेवू नका संप्रदाय कीर्तन कमी विनोद्च जास्त आहे स्टैंडअप कॉमेडियन भरपूर आहेत भक्तिमय कीर्तन करा संप्रदायतिल अधिकारी मंडली ने याची दखल ग्यावि ⛳🙏
हे बरोबर नाही
Kirten tr nhi pn santanchi ninda chaalu aahe 👎
Nalayak pana cha kalas kela lokani
खूप छान पण संत महान की देव
🙏🙏