रुपाली छान खेळत असतो . अंगाई नाही म्हटली मल्हार साठी . गच्चीवर छान बाग तयार केली .मी पण कुंडीत गच्चीवर झाड लावायची आपल्या दिसत नाही पण बालतड्यातून गच्चीत पाणी मुरते . आता आमचे घर गळते . अग कारले मी पण असेच करते . आता बाजारातील कारले ताजे नसले तर मिठ लावून तेलावर आधी छान नरम करते मग पुढची रेसिपी सारखीच .
रेसिपी छानच आहे...... त्यापेक्षा सुंदर सादरीकरण आणि चूल,वारलीपैंटिंग, पितळेची भांडी आणि झाडावरची भाजी मस्तच 👌👌
Tumchya sarve resipis khup chan astat me jogwdi chi aahe ❤
तुमच्या फळभाज्यां ची बाग खूप छान आहे. कारले रेसिपी खूपच चविष्ट झाली आहे..
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
खुपच छान 😊
कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
खूप छान मस्त 👌🏻👌🏻
Nice recipe tai
कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Khupach chan.
कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
Khup chan...
कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
Malhar kon ahe tumacha ,video chan ahe
तुमचे गार्डन खूप छान आहे रेसीपी छान
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup chan
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Kupach Chan recipe 👌👌👌
Me tumhchya sarv recipes pahate aani tya kup awadatat aani tya banavunpan bhaghte ❤❤
तुमच्या कमेंट बद्दल आणि तुम्ही माझे व्हिडिओज एवढ्या आवडीने पाहता आणि ट्राय पण करता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Sooooooo.good
कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
काकू तुमच्या रेसिपी खूप छान आसतात
Khoch masta ,,⭐⭐⭐⭐⭐
Mast
Thanks 🤗
Mavashi tumacha recipe khupch chhan asatat..😊 maz hi youtube channel aahe views miltat pan koni subscribe nahi karat😞 please kahi tips dya na 😢
👌👌👌❤️❤️
धन्यवाद😊🙏
ताई खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
रुपाली छान खेळत असतो . अंगाई नाही म्हटली मल्हार साठी . गच्चीवर छान बाग तयार केली .मी पण कुंडीत गच्चीवर झाड लावायची आपल्या दिसत नाही पण बालतड्यातून गच्चीत पाणी मुरते . आता आमचे घर गळते . अग कारले मी पण असेच करते . आता बाजारातील कारले ताजे नसले तर मिठ लावून तेलावर आधी छान नरम करते मग पुढची रेसिपी सारखीच .
Apratim, mi nakki karen, Tai Bhakripan dakhva na
काकू उपवासाची मिसळ एक दिवशी दाखवा प्लीज
Mhahlar kon ahe tumcha
1st comment 👌🏻👌🏻👌🏻
Chan recipe 👌
कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏
वांगे बटाटे ची रेसिपी सागा 20 30 माणसा ची
ताई हे बाळ तुमचा नातू आहे का
छोटे बाळ माझा भाचा आहे त्याचं नाव मल्हार आहे😊🙏
@@RupamsRecipeओके