आसुरसम्पद्
Вставка
- Опубліковано 5 січ 2025
- श्रीमद्भगवद्गीता*... आपल्या हिंदू धर्माचा महत्त्वपूर्ण ग्रंथ.... याच ग्रंथातील *अध्याय १६ वा - दैवासुरसम्पद्विभागयोग !
मोक्षदा एकादशी, गीताजयंती निमित्त,
११/१२/२०२४
"अभिज्ञान", पुणे आयोजित एक अनोखी स्पर्धा
🔸 *श्रीमद्भगवद्गीता १६ वा अध्याय - श्लोक पाठांतर व अर्थ सादरीकरण स्पर्धा*🔸
या स्पर्धेच्या
• तिसरा गट - इ. आठवी ते बारावी (वय वर्षे १७ पर्यंत)
गट क्र. ३ मध्ये श्रीमद्भगवद्गीतेच्या १६ व्या अध्यायातील कोणत्याही एकाच श्लोकाचे स्पष्ट पठण करून त्याचा अर्थ, भावार्थ, त्या श्लोकाचे सोदाहरण स्पष्टीकरण संस्कतमध्ये सादर केले
आणि
प्रथम क्रमांक प्राप्त केला
आपल्या महाविद्यालयातील
मीरा मनोज पोंक्षे
अकरावी कला
आपणां सर्वांतर्फे तिचे हार्दिक अभिनंदन!