Soil charger tech. खर्च किती येतो 🤔 ऐवजी “रिझल्ट कसा आहे हे आधी पहा”‼️ घेवडा मार्केटमध्ये 1नं भाव☝️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 бер 2021
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/6
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 50

  • @sheetalkumbhar8495
    @sheetalkumbhar8495 3 роки тому +11

    आपण म्हटलं आहे की खर्च किती येतो यापेक्षा रिझल्ट पहा...
    तरीही कोणीतरी Soil Charger Technology च्या उत्पादनांचे दर सांगावेत, त्यामुळे सर्वांना दर कळतील आणि STC वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. Suspense राहिल्यामुळे शंका निर्माण होऊ शकते...
    क्षमस्व पण सत्य...

    • @user-gw3ym5kv3v
      @user-gw3ym5kv3v 3 роки тому +3

      दर कळाले तर पारदर्शी पणा येतो .भले दर जास्त असू द्या .घ्यायचा विचार होऊ शकतो .plan करता येतो .पण दर महिती नसतील तर प्रॉडक्ट माहिती घेण्यातही टाळा टाळ केली जाते .

    • @Akash-ys2yf
      @Akash-ys2yf Рік тому

      शेतकरी बावळट आहेत,,कोणतीही टेक्नोलोजी न वापरता,मी स्वतःच्या पद्धतीने कमी खर्चात यापेक्षा खूप जास्त उत्पादन काढले आहे

  • @daradevinay26
    @daradevinay26 3 роки тому +7

    4 वर्षांपासून सर्व पिकांना वापरताय आणि 4 वर्षा पासून तुम्ही यशस्वी शेती करताय यातच तुमचं प्रगतशील शेतीचे तंत्र दिसतंय....👌

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 3 роки тому +3

    छान फुले असुन काळोकी पण सुंदर आहे.

  • @calligraphy_skills
    @calligraphy_skills Рік тому

    soil charger Technology कुठे मिळेल

  • @swapnilpansare9286
    @swapnilpansare9286 3 роки тому +2

    खूप छान प्लॉट सेटिंग कॅनॉपी.
    सोईल चार्जेर वापरा विषमुक्त पिकवा।

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 3 роки тому +2

    Ek number Reselt Soilcharger

  • @user-zq9jn6um9q
    @user-zq9jn6um9q 2 місяці тому

    तुम्ही SCT चे प्राड्क्ट कुठून घेता त्याचा पत्ता द्या.सर.

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 3 роки тому +3

    अतिशय सुंदर..

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV 3 роки тому +2

    खूप छान ग्रोथ आहे soil charger technology 🌱👌👌💪💪

  • @vlogs7808
    @vlogs7808 3 роки тому +2

    आप्रतिम खुपच सुंदर प्लॉट शेतकर्यानी सॉईल चार्जर रेग्युलर वापर करावा या शेतकर्यानी दाखवुन दिले

  • @madhurishinde497
    @madhurishinde497 3 роки тому +4

    Nice

  • @akshayvarpe1791
    @akshayvarpe1791 3 роки тому +2

    Setting khup chan aahe 👍👍👍

  • @niwasgadekar6696
    @niwasgadekar6696 3 роки тому +2

    खुप छान घेवडा ‌आहे झडाचि काळोखि व सेटिंग पण चांगली आहे माति बलवान तर पीक पहिलवान अन् शेतकरी धनवान प्रत्येक शेतकरी मित्राsctवापरलि पाहिजे काळाचि गरज आहे धन्यवाद

  • @adityachavan7533
    @adityachavan7533 Рік тому

    आरे भाऊ खर्च सांगायला आडचण काय आहे

  • @kishorchokhande2628
    @kishorchokhande2628 3 роки тому +3

    Good job yogesh sir 👍👍

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 3 роки тому +1

    सेटीग , कॅनाॅपी सुंदर 👌👌👌

  • @annajadhav2864
    @annajadhav2864 3 роки тому +2

    Atishay Sundar plot aahe s c t

  • @Y_jagtap_patil
    @Y_jagtap_patil 3 роки тому +1

    खूप छान... सर
    प्रयोगशील शेतकरी sct च्या माध्यामातून यशाच्या शिखरावर जात आहेत. व चविष्ट व पौष्टिक अन्न आजच्या घडीला इतरांना खायला देत आहेत.
    खूप अभिमाास्पद..🙏🙏

  • @chatakagaming7797
    @chatakagaming7797 2 роки тому +1

    महाराज वालचे बी कोणते आहे

  • @sandyy3372
    @sandyy3372 3 роки тому +1

    अप्रतिम 👌👌

  • @npdandge
    @npdandge 3 роки тому +1

    Konti variety aahe sir

  • @ashwinimane7165
    @ashwinimane7165 3 роки тому +1

    Konti varayti aahe saheb

  • @yashovanagro8195
    @yashovanagro8195 3 роки тому +1

    ❤️ SCT वापरून क्वालिटी आणि उत्पन्न मिळते सर्वांनी बिंदास वापरावे 🙏👍👍

  • @dadasahebranjwan5080
    @dadasahebranjwan5080 3 роки тому +1

    एकदम छान 👌👍

  • @shetkarimitrasctorganicfar807
    @shetkarimitrasctorganicfar807 3 роки тому

    कोणती व्हरायटी आहे sir

  • @shivajibansode1056
    @shivajibansode1056 3 роки тому +1

    Good

  • @krishnavidhate5824
    @krishnavidhate5824 3 роки тому +1

    ❤️❤️khupch bhari result

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 роки тому +1

    सांईल चार्जर 20 लिटरची किंमत किती आहे

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 3 роки тому

    Super

  • @atulmeher7248
    @atulmeher7248 3 роки тому

    खूप छान माती बलवान तर पीक पहिलवान ,💪💪

  • @rutikgorde151
    @rutikgorde151 3 роки тому +1

    Great result for sct

  • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
    @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 роки тому

    सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/6

    • @Akash-ys2yf
      @Akash-ys2yf Рік тому

      नुसती कम्पनीची जाहिरात करून ,,शेतकऱ्याकडून वाहवा मिळवता,त्याचप्रमाने लागवड तारीख,व्हराय टी हे सांगितले असते तर शेतकऱ्यांना निश्चित्। फायदा झाला असता

  • @murlidharbhoyar4604
    @murlidharbhoyar4604 3 роки тому

    आपन वापरलेली वान कोनती ही वान बाजारात मिडेल का

  • @sharadjagdale3887
    @sharadjagdale3887 3 роки тому +2

    👌👌👌

  • @Allyours.695
    @Allyours.695 Рік тому

    किती रुपयाला आहे ते काय सांगू नका... त्यामुळेच लोकांना माहिती होत नाही....

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Рік тому

      कारण आम्ही मार्केटींग साठी पोस्ट करत नाही , शेतकर्यांच्या प्रेरणेसाठी पोस्ट करतो

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Рік тому

      किंमत व इतर माहीती साठी ८६६९२००२२० वर कॅाल करा

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @sachinghadge6134
    @sachinghadge6134 3 роки тому +1

    👍👍👍

  • @chinmayart850
    @chinmayart850 3 роки тому

    तुमचा मोबाइल नंबर इन valid येतोय कृपया आपला नंबर टाका

  • @shivajibansode1056
    @shivajibansode1056 3 роки тому +1

    Good

  • @shardapatil246
    @shardapatil246 3 роки тому

    Nice