SCT वैदिक वांगी🍆10 गुंठ्यात 100 किलो तोडा,ढगफूटीत सेटिंग चालू🌸70 दिवसात 4 टन वांगी‼️गरीबांचे तंत्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10

КОМЕНТАРІ • 70

  • @vasantsargar7052
    @vasantsargar7052 2 роки тому +4

    Very nice. That is power of SCT वैदिक 👌👌

  • @sachinhulle5277
    @sachinhulle5277 2 роки тому

    झाडाची पानाची कॅनोपी खुप छान आहे व सेटिंग देखील खूप मस्त आहे SCT वैदिक तंत्रज्ञान वापरून विषमुक्त अन्न व औषध आहे

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 роки тому +2

    जबरदस्त वांग्याचा प्लॉट फुटवा जबरदस्त फळाची सेटिंग जबरदस्त कॉलिटी ही जबरदस्त पानाची कॅनोपी चांगली हे सर्व sct वैदिकचे चमत्कार

  • @samadhanshinde3102
    @samadhanshinde3102 2 роки тому +1

    अप्रतिम अशे फुटवे व वाढ आणि जोमदार प्लॉट..

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 2 роки тому +1

    खुप छान वांग्याचा प्लाॅट वजनात फरक म्हणजे ऊत्तपन्नात वाड हिच कमाल Sct वैदिकची

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 2 роки тому

    खुप छान प्लाॅट आहे.मालाची शायनिंग व सेटींग खुप छान आहे.

  • @rupeshkukade6605
    @rupeshkukade6605 Рік тому

    खूप सुंदर वांगी आहे सर दहा गुंठ्यांत चार टन वांगी ते पण फक्त चार महिन्यात खूप चांगले उत्पन्न

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 2 роки тому

    जबरदस्त उत्पादन व तेज अतिशय सुंदर आहे

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 2 роки тому +4

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 роки тому +4

    कॅनोपी , ग्रेनरी खूप छान आहे तसेच सेटिंग अगदी खालपासून आहे.,SCT वैदिक पोषण मुळे अप्रतिम रिझल्ट लागला आहे.

  • @dhananjayrupanawar3229
    @dhananjayrupanawar3229 2 роки тому +2

    खूप छान प्लॉट आहे वांग्याचा पोषणावर खर्च केला तर वरून स्प्रे मारायची गरज लागत नाही हे ह्या प्लॉटवरून लक्षात येत आहे

  • @tejasmalav5619
    @tejasmalav5619 4 місяці тому +1

    Mi 100kg mal kadala ahe 7guthe madhye SCT vedik var pahilya vaparale hote khup Chan ahe

  • @sachinkharat3667
    @sachinkharat3667 2 роки тому

    अप्रतिम प्लॉट आहे ही कमाल sct वैदिक ची आहे

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Рік тому

    ढगफुटी तही वांग्याचे प्लॉट खूप चांगले आहे हे एस सी टी वैदिक चे चमत्कार आहे

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 2 роки тому

    अप्रतिम,mirracle असे उत्पन्न,फुटवे भरपूर आहे.

  • @prashantgangade7184
    @prashantgangade7184 2 роки тому +1

    झाडांची ग्रीनरी , फळांची सेटिंग , झाडांची उंची ' काळोखी हे सगळ खूप अद्भत आहे . sct वैदिक पोषणामूळे हे शक्य झाले

  • @shantanupardhi8836
    @shantanupardhi8836 Рік тому

    खूप छान प्लॉट आहे

  • @sidheshwarghodake3089
    @sidheshwarghodake3089 2 роки тому

    जबरदस्त वांगी फ्लाॅट आहे 👍

  • @chandrakantsurve8582
    @chandrakantsurve8582 Рік тому +1

    राम सर आणि आधिकारी वर्ग आपणास विनंती आहे.
    योग्य डोस सुरवातीपासून जमिनीत कसा द्यावा म्हणजे एस सी टी वैद्यिक खते व्यवस्थापन वेलवर्गीय, फळ वर्ग आणि इतर लागवडीसाठी स्टेपबाय स्टेप तसेच गुंट्याप्रमाणे किंवा एकरी प्रमाणे माहिती विडिओ युट्युब वर टाकावे ही विनंती.
    कारण आम्हाला खूप सोईचे होईल.
    धन्यवाद

  • @Dधरेपा
    @Dधरेपा 2 роки тому

    जबरदस्त वांग प्लाट भरपूर वाढ हिरवीगार कॅनोपी ग्रिनरी खूप छान

    • @laxmanramleelachouhan3509
      @laxmanramleelachouhan3509 Рік тому

      पर पलान्ट कितना वजन देता है

    • @laxmanramleelachouhan3509
      @laxmanramleelachouhan3509 Рік тому

      पौधों से पौधों की दूरी कितनी होनी चाहिए

  • @esaksayyed8565
    @esaksayyed8565 2 роки тому +16

    मी तीन एकर sct vedik वर आले पीका मध्ये फसलो रिझल्ट नाही

    • @tinanaik820
      @tinanaik820 Рік тому +6

      Their soil charger and krishi amrit is good, but with this you have to use chemical fertilizer as it is according to the schedule, then only you will get very good result, infact all SCT Vaidik users they use chemical fertilizer, but they dont tell in the video

    • @tinanaik820
      @tinanaik820 Рік тому

      Yes its true, i called many people and asked, they also said they use chemical fertilizer along this, even i use chemical fertilizer, but krishi amrit is very good and soil charger

    • @mineshtayade495
      @mineshtayade495 Рік тому

      खरं सांगायचं आहे

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 Рік тому

      आपला नंबर दया दादा मि पन नवीन शेतकरी आहे

    • @HissGaming-vu7nf
      @HissGaming-vu7nf 3 місяці тому

      सर्व prodect चां वापर केला नसेल

  • @pramodnagapure2072
    @pramodnagapure2072 2 роки тому

    Sct vedik madhe kharach khup takat yahe shetkarani thoda shetra ver use karun khatri karun ghavi

  • @shivanandhatti4544
    @shivanandhatti4544 9 місяців тому

    Which fertilizer and pestisodes are available in SCT. Please give contents in those products

  • @ashishpatil4408
    @ashishpatil4408 Рік тому

    वांग्याला कीड जास्त होते त्याच्यासाठी काय औषध आहे काय

  • @pradipsonawane1330
    @pradipsonawane1330 2 роки тому

    मी पंचगंगा चे झाड लावले 1000 आता कोणता डोस द्यावा एक महिन्याचे झाले वांगे

  • @mauliOrganics
    @mauliOrganics 2 роки тому

    छान प्लॉट

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 роки тому

    वागी सटींग बचेस मध्ये आहे सर भर पावसाळे मध्ये सुंदर सटींग झालेले आहे सर

  • @sashikantmore545
    @sashikantmore545 Рік тому +3

    मी अर्धा एकर वर एस सी टी वैद्यकीय वापर केला आहे पण रिझल्ट झिरो आहे

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 2 роки тому +2

    Sct वैदिक ची ताकत जबरदस्त दिसून येत आहे इन्स्टंट चार्जेर चा रिजल्ट उल्लेखनीय आहे

  • @SomnathMadane-u2i
    @SomnathMadane-u2i 2 місяці тому

    Satara madhe kuthe milatat stc vaidik aushdhe

  • @tinanaik820
    @tinanaik820 2 роки тому +1

    It depends on Variety also, some varieties give bulk production,

  • @vishalchavan5463
    @vishalchavan5463 Рік тому

    कुठे मिळेल औषधं

  • @milansolanki8007
    @milansolanki8007 Рік тому

    ku6 sajam me nhi aa rha h sir hindi me information dijiye

  • @shubhra_sunil_vlog
    @shubhra_sunil_vlog Рік тому

    Shetkryanch mnogat ghetana antar pn vicharat ja

  • @dyaneshwarpawar7065
    @dyaneshwarpawar7065 Рік тому

    Sct आणि sbt मध्ये काय फरक आहे

  • @vasantsargar4596
    @vasantsargar4596 Рік тому

    👌👌👌

  • @prashanttatode8849
    @prashanttatode8849 Рік тому +1

    चोमन्या 100₹ किलो ahika

  • @AnilPatil-vw2fw
    @AnilPatil-vw2fw Рік тому

    ❤❤

  • @suniljadhav2359
    @suniljadhav2359 Рік тому

    Sunil shamrav Jadhav at post Kolhapur

  • @vaibhavsavant3507
    @vaibhavsavant3507 2 роки тому

    कुठे मिळेल माझा पन वांग्याची शेती आहे

  • @sahebrabhuktar
    @sahebrabhuktar 2 роки тому

    Sir shetkari yancha video mahye phone no. Det ja

  • @ravindrajagtap1050
    @ravindrajagtap1050 5 місяців тому

    बेसंल डोस एकरी सागां

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 2 роки тому +1

    पूर्ण झाडाला बंचेस मध्ये सेटिंग झालेली आहे निरोगी प्लॉट

  • @suniljadhav2359
    @suniljadhav2359 Рік тому

    Minche

  • @sashikantmore545
    @sashikantmore545 Рік тому +1

    समोरील शेतकरी पूर्ण खोटं बोलत आहे

  • @ravindrajagtap1050
    @ravindrajagtap1050 5 місяців тому

    नंबर पाठवा साहेब

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 2 роки тому

    SCT वैदीक वापरल्यामुळे खर्चात 80% बचत झाली आहे आणि वांग्याचा नं एक प्लॉट आलेला आहे🙏

  • @nivasnaik8725
    @nivasnaik8725 Рік тому

    खूप छान प्लॉट आहे