पुणे जिल्हा भोर तालुका येथून इथून शेतकरी मित्र आपला सतीश सर तुम्ही जो शेळीपालन वर माहिती देतात यामुळे महाराष्ट्र मध्ये अनेक उद्योजक तयार होत आहेत आणि मीही आपल्या व्हिडिओ पाहून शेळीपालन दिवाळीनंतर चालू करणार आहे तरी आपले सहकार्य महाराष्ट्रातील शेळी पालकांना राहू शिव विनंती शेतकरी मित्राचा आपल्याला एक छोटासा सलाम
सर पिवर गावरान कोंबडी आपल्याला विविध गावातुन आपण आणल्या तर 100 कोंबडी मध्ये कोणती आजारी आहे कोणती कोंबडी ला काय झाल आहे हे नविन माहीत नसते तर त्यांना management set कस करावे लसीकरण कधी करावे यांचावर एक video बनवा
पुणे जिल्हा भोर तालुका येथून इथून शेतकरी मित्र आपला सतीश सर तुम्ही जो शेळीपालन वर माहिती देतात यामुळे महाराष्ट्र मध्ये अनेक उद्योजक तयार होत आहेत आणि मीही आपल्या व्हिडिओ पाहून शेळीपालन दिवाळीनंतर चालू करणार आहे तरी आपले सहकार्य महाराष्ट्रातील शेळी पालकांना राहू शिव विनंती शेतकरी मित्राचा आपल्याला एक छोटासा सलाम
सतीश दादा खूप छान काम करत आहा आपण शेळीपालन क्षेत्रात 👍❤️❤️🙏
खरोखर चांगली सेवा सर
खुप म्हणजे खुपच महत्वाची माहिती दिली सर
धन्यवाद धन्यवाद
खरोखर तुम्ही सर लोकांसाठी फार ग्रेट आहात
सर खूपच माहिती देता आपण
खुप छान मार्गदर्शन केले भाऊ
योग्य माहिती आहे सर
Far chan mahiti deli sir
खूप छान माहिती दिली साहेब
Sir bhout mast 1 no
खुप छान माहिती दिली नवीन शेळी पालकांसाठी 🙏
खुप छान माहिती सर दिनेश बुटले अकोला बाजार
सतिश सर खुपच छान माहिती दिली सर नोंद वहिवर पण एक व्हिडीओ बनवा व PDF कशावर,कुठून डावूनलोड करू
सर खुपच छान माहिती दिली आम्ही नवीन शेळ्या केल्या आहेत आम्हाला खूप चांगली माहिती मिळत आहे तुमच्या कडून
खूप छान
खूप छान माहिती सर
धन्यवाद ,सर खूपच सोप्या भाषेत समजेल अशी माहिती दिली तुम्ही सर
मस्त सर
Sir artificial incemination vr video bnva
Keep it up, very good
खूपच छान माहीतच देता सर
No1. Sir
खूप सुंदर माहिती देतात सर
खुप समजून,,सा गतi सर तुम्ही
नमस्कार सर
नवीन शेळी पालकांसाठी उपयुक्त माहिती आहे सर
Hi
@@Fatherofroster hi
Hi
छान माहिती👌
सर् खूप सूंदर माझ्या साठी लैं भारी
माहिती
सर खूप छान माहिती देतात तुम्ही धन्यवाद
nice video khup chan mahiti thanks
👍👍👍👍
, आतीं सूदर
Nice
शेळीच्या नोद वही वर व्हिडीओ बनवा.
Sir. Khassi kasa karayecha ek video banawana pls
Hi sir
Nond vahiche page taka sir tevde
खूब छान माहिती दिल्ली सर मि तेलंगाना राजा मदन भगतो
😊👍👍👍
Sir पिलाना चमक आन्या साठी काय करावे
धन्यवाद सर, खुप छान माहिती!
सर मस्त सर
Sir te azola che seed kothun maghun ghyave
🙏सर तुचमच्या सगळ्या शेळ्या दाखवा त्या वरृण काय होईल लोकांना दिसेल
Nice sir
Nice sar
नोंद वही कशी असावी लिंक द्या व्हिडीओ मध्ये तुम्ही बोले हो
Super👌
Nice 🌹 video
सर पिवर गावरान कोंबडी आपल्याला विविध गावातुन आपण आणल्या तर 100 कोंबडी मध्ये कोणती आजारी आहे कोणती कोंबडी ला काय झाल आहे हे नविन माहीत नसते तर त्यांना management set कस करावे लसीकरण कधी करावे यांचावर एक video बनवा
Good 👍🏾 sir
Nice video sir
👍👍
👍👍🙏🙏
सर नवीन बॅच कधी पासून सुरू होणार आहे ट्रेनिंग ची
सर मुंगुस जान्या सठी किवा मर्ण्या साठी कहीं इलाज सांगा plz
Namaskar
Sir me Karnataka cha ahi mal gurup made aad Kara
Sir group madhe kashe add hvayach
Sir shelana barda takun pani Paula t chalan ka
2 tasane
@@modernfarming298 sir किती दिवसाच्या पिल्लाला tag लावू शकतो
Sir record pdf file कुठे मिळेल
सर नोंद वहीचा फोटो पाठवाना
Online terinig karna hey
टॅग कुठे मिळतात ? @Modern Farming आधुनिक शेती
भाऊ कशाला पाप करते
काय मनापासून व्हिडिओ बनवला.......
Sir offline prashikshan kevha ah ?
कोंबड्या विक्री आहेत का सर
Pradip Rajurkar Yawatmal
सर PDF कोटून dawlod karche
💯👌🙏
गावरान कोंबडी चे पिल्लू कुठे मिळतील आणि किती किंमत असते
गाभन शैळैना कोनति आवशैदि दैवा
सर तुमच्या नोंद वाहीचा फोटो पाठवाना
टॅग लावल्यावर विक्रीसाठी फरक पडतो का
कोनति व आषैधी दैवि
शेळीच्या नोंद बुक ची PDF FORMAT टाका सर
औषध केव्हाही जीभेच्या खाली घालून देयायच
जास्तीत जास्त गभन शैळेना ताप यैतो मला फार काळजी वाटतै
Hi
Mala koyta pahije hot midel Kay tumchyakade
Hiii sir
शेळिचि बकर पोटात मैलि तर काय करावघरगुति उपाय सागा
गावरान शेळ्या विक्री आहे कोणाला पाहिजे तर सांगा
आज टिळा नाही लावला सर
सर 2महिन्याच्या पिल्याला संडास लागली आहे औषधे पण दिले तरी पण बसत नाहीत काय देऊ त्यांना
Kahich diyu naka
सर फी कीती
इनक्युबेटर मशिन तयार केलीत का सर ?
त्यावर माहिती द्या
Mandha madhech band padl live
सर तुमचे शेड दावा
संतोष रामनाथ एकरूखा
Sir mobail nambar pahije hota
Dada bokad palan baddal aajun Sanga
Ganesh Rathod
ग्रूप लिंक सेंड
सर शेळीचे थान फाटले अहे
Nabar dya sar
एक टाग कीती रुपये ला मीळत
सशाचे वीडियो ताकान
राम राम सर
@@shaktisolanke5528 राम राम
🙏