पूनमच्या हातची मिक्स रानभाजी रेसिपी | Mix Ranbhaji recipe | Malvani Raita | Colours Of Konkan
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- नमस्कार मित्रांनो,
अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन UA-cam चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
#मालवणीरायता Like | Share & Subscribe
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या .
#ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
/ coloursofkonkan
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #malvanilife #malvaniraita #coloursofkonkan
Poonam Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
अशी मिक्स रानभाजी बनवून बघणार मस्तच
पुष्पा ताई छान भाजी केलीत 👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान रेसिपी !!!
यंदा परत करा रे ..हे रेसिपीजचे व्हिडिओ.......वाट बघतोय आम्ही.
पूनम सगळ्या रेसिपीज खूप मस्तच असतात....❤ आणि माश्याच्या रेसिपीज तर आहा❤
छान भाजी बनवली
खूप छान पुनमताई आणि एकदा अळूची देठी दाखव
खूप छान भाजी बनवते पुनम ताई
Poonam chan. Recipes banvta
भजिचि recipi Chan dakhvli mla khup aavdte
Chan bhaji zali mastach great punam tai
मस्त आहे मिक्स भाजी
Poonam ani babu recipe chaan ahe
भोपळा बोखे आणि चवळीची बोखे छानच होते भाजी मिक्स भाजी आयडिया आवडली
खुप छान मिक्स रान भाजी
Very very nice 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Mast
Khupch Chan very good 🙏🙏🙏
पूनम ताई छान झाली भाजी....👌👌😋 असेच रिसिपे बनवत रहा...❤️
👌👌👌
खुपच छान भाजी पुनम 👌👌
वाव मस्त पालेभाजी दाखवली पुनम ताईने
ताजी भाजी चिरताना आवाज कसा चर चर असा येतो. मिक्स भाजी उत्तम. भोपळ्याच्या फुलांची भाजी पण भाजी करतात ओली सुंगटा घालून.बाकी पुनम ताई पुष्पाताई तुमच्या घरातील सर्व मंडळी गोड आहेत. कोणाची नजर नको लागायला.नजर काढायला विसरू नका.
Babuchi majja पूनामच्या hatachi bhakari aani bhaji khayala milte kharch khupp chhan video असतात तुमचे
मस्त छान रेसिपी पुनम आणि बाबू तुमचे volg छान असतात
छान भाजी बणवली ताई.भोपळ्याच्या नुसत्या तुरेची पण भाजी छान होता.विरारला मिळतत सगळे भाजी.
Mst recipe bhari asa. Poonam tai always great👍👍❤😍😍
खुप छान
Poonam.🥬🌿🌿🌱🍀☘️ mast 👌👌
Mast Recipe 😋😋👍👍
Khup mast bhaji distey . Sundar
Mast bhaji kelis poonam tai
पुनम ताई भाजी खुप छान झाली 👌👌👌
Khup chan Punam !
खूप छान 👌👌
Mastch
बाबू दादा तूझ्या व्हिडिओ बघून मला गावची आठवन येते गावी असलात की सर्व रानभाज्या खायला भेटतात. पुनम ताई भाजी मस्त केलीस
पुनम ताई तुमच्या सर्व रेसीपी छान आहेत
खुप छान ❤❤
Mast..
Poonam you are such a good cook.
Poonam Tai khup Chan recipe
पूनमने भाजी खूप आवडीने करून दाखवली छान 👌👍😋😋 झालीच असणार भाजी
Khup chan recipe
Poonam bharich bolte
Poonam super hit recipe 😋👌🏻
Chan 😋👌
Chavalicha palyachi bhaji khup chhan lagate. Alsunda 👌👌
खुप छान भाजी बनवली पुनम ताई ने👌👌
पुनम भाजी मस्त झाली
छान मीक्स भाजी
मस्त रेसिपी
Khap chan
Khup Chan Tai
Chan recipe 👍❤punam tai
छान झाली भाजी
पुष्पाताई ची रेसिपी दाखव
Mast recipe
ताई आमच्या कडे गणपती मध्ये गौरी ला नैवेद्य बनवतात या भाजी चा आणि भाकरी च recipe एकच नंबर
Amchya kade pan konkanat
Aamka diya thodishi 😀
👌
मस्त भाजी केली 👌👌👌👌👌
👌👌👌👌
Mumbai la amhala taykulo, sevgyachi, bhoplyachi bhaji milte.. Fakt chavlichi milat nahi
पुनमची रेसिपी छान आहे,पण हे आम्हाला हे सुख मिळत नाही.
शेगलाची मिळता हयसर
😍😍😍
आमच्या कडे टाकळा बोलतात
Taikalo
पूनम सारखी मुलगी सून म्हणून मिळाली ते घर नशीब वान
आमच्या इकडे टाकळा बोलतात
पालेभाजी पुष्पा साठी बरी तेका गरज आसा पालेभाजीची छान बनवते पूनम ताई
तेच्या मध्ये मुगडाळ घाल अजून छान लागते
छान बनवते
Taikalo
कुर्डू chi पण ghaly पूनम chan होते
टायकुळ नाही म्हणत टाकळा म्हणतात तिला
बाय
Babu mobile number dya
खूप छान भाजी केली
खूप छान