Mangaldas Bandal : अजितदादांना चॅलेंज, बांदलांनी करुन दाखवलं… | LetsUpp Marathi
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- तुरुंगातल्या दिवसांबद्दल बोलताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. बोलबच्चनगिरी करत नसल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.
#AjitPawar #MangaldasBandal #Maharashtra #MarathiNews #news #letsuppmarathi #letsuppnews
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...
मंगलदास बांदल साहेब तुम्ही अमोल कोल्हे च्या निवडणुकीत तुमचे खूप मोठे योगदान आहे .आत्ता तुम्ही शरद पवार साहेब बरोबर रहा अणि पुढील आमदार व्हा.तुमचा चाहता.
याचे सगळे पैसे काढुन घ्या आपोआप माज उतरेल,पैशाचा माज आहे बघा पत्रकार मोठ्या समाजसुधारकाची मुलाखत घेत आहेत,यांच्या मुळेच काही काही लोकं मोठे होतात,
आरे वाईट केले की तुरुंगवास भोगावा लागतो
शिवाजीराव भोसले बॅकेचे रुपये जमा केलेतर सर्वसामान्य माणसाला रुपये मिळतील
काय प्रकरण होतं