Parmeshwar Bhadrashetti Sir Interview | police podcast | police bharti 2024 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @dnyaneshwarbudrukwad8591
    @dnyaneshwarbudrukwad8591 9 місяців тому +35

    खूप मेहनती व अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. मी तो डी.एड चा क्लासमेट व रूममेट आहे.एक आदर्श व्यक्तीमत्व व कोणालाही 24 तास मदतीसाठी तत्पर असतो. तो भविष्यात पोलीस अधिकारी नक्की बनणार यासाठी माझ्याकडून भरभरून शुभेच्छा.

  • @tejasgurav7756
    @tejasgurav7756 9 місяців тому +16

    माझा चांगला मित्र, सोबती, मार्गदर्शक, कष्टाळू, जिद्दी व्यक्तीमत्व. लवकरच तू psi व्हावेस हीच इच्छा.

  • @vira4584
    @vira4584 9 місяців тому +8

    जिद्द+सातत्य+चिकाटी+कठीण परिश्रम+दुर्दम्य इच्छाशक्ती+आदर्श व्यक्तिमत्व = आपल्या पदाला योग्य न्याय देणारा कर्तव्यदक्ष पोलिस, यारी दोस्ती मध्ये सर्वोच्च स्थानी असणारा माझा Ded चा क्लासमेट रूममेट म्हणजे परमेश्वर भद्रशेट्टे...👍👌💐

  • @maskalleorganicfarming
    @maskalleorganicfarming 8 місяців тому +1

    , मनमिळावू स्वभाव , अडचणीत मदत करणारे, धाडसी वृत्ती असलेले,पोलीस दला तील उत्कृष्ठ कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणजे आपले परमेश्वर, साहेब आपले प्रेरणादायी मार्गदर्शन हे येणाऱ्या पिढीला खूप मोलाचे ठरणार आहे.. आपल्या या यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...💐💐💐

  • @surekhabhange1723
    @surekhabhange1723 8 місяців тому

    Khup chhan margdarshan.lavkr PSI banal hi Nath charni prarthna.

  • @AniketBhingare-q6p
    @AniketBhingare-q6p 9 місяців тому +2

    परमेश्वर भद्रशेट्टी माझा बॅचमेट आहे.. खूप हुशार आणि मेहनती आहे.. जिद्द आणि चिकाटी परमेश्वर कडून शिकावी... कोणालाही मदतीसाठी सदैव तयार असतो... ❤

  • @anjalidhaytadak5437
    @anjalidhaytadak5437 7 місяців тому

    पुढील आयुष्यासाठी प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा...😊🙏🎉🎉

  • @vaishnavinakhate1149
    @vaishnavinakhate1149 9 місяців тому +1

    पहिली ते बारावी पर्यंतचा माझा क्लासमेट परमेश्वर खूप छान स्वभाव आणि मेहनती मुळे तो आज पोलिस आहे त्याच्या स्वभावाला आणि कर्तव्याला सल्यूट,I am proud off you parmeshwar,and your future best wishes your all dreams complete.

  • @Indiathatisbharatofficial
    @Indiathatisbharatofficial 8 місяців тому

    खुपच छान सर,
    शेवटी कष्टाला पर्याय कष्टच....⏩

  • @sssssssssss2704
    @sssssssssss2704 8 місяців тому

    भाऊ बद्दल जेवढ बोलल तेवढ कमीच आहे ह्या पेक्षा जास्त काही मी बोलूच शकत नाही
    खूफ म्हणजे खूफ दिलदार व्यक्तिमत्व हो निस्वार्थी व्यक्तिमत्व मदतीसाठी सदैव हजर ...❤❤❤❤❤❤❤

  • @anilbhong13
    @anilbhong13 9 місяців тому +4

    मी यांच्यासोबत काम करतो प्रचंड मेहनती आहेत परमेश्वर सर❤❤

    • @shivanigaikwad7785
      @shivanigaikwad7785 8 місяців тому +2

      Name मधे च परमेश्वर आहे

  • @pradeepkhade1796
    @pradeepkhade1796 9 місяців тому +1

    परमेश्वर proud of you मित्रा

  • @madam177
    @madam177 8 місяців тому

    Khup Chan. ❤

  • @alimpatwari2106
    @alimpatwari2106 8 місяців тому

    No 1 sir tumacha video tar ata pahil pan mi swata tumachya sobat rahilo ahe tumi 100% psi honar

  • @dadasomore9566
    @dadasomore9566 9 місяців тому

    Really Hardworking, devoted, dedicated and passionate towards his carrier.
    My best friend.
    Best of luck

  • @santoshkhodake9283
    @santoshkhodake9283 8 місяців тому +1

    माझा बारावीचा मित्र एकाच बेंचवर बसायचो सोबत कॉलेज ला जायचो,,खूप कष्टाळू आहे.

  • @irfanmunjewar2457
    @irfanmunjewar2457 8 місяців тому

    खुप छान सर..🪙🪙

  • @angadbiradar901
    @angadbiradar901 8 місяців тому

    मित्र परमेश्वर उत्कृष्ट मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद मित्रा तुझ्या स्वभावातील सुप्त गुण व तुझी प्रेरणादायी जीवनगाथा इन्फिनिटी अकॅडमीच्या मुलाखती मधून समाज माध्यमावर प्रसारित केल्याबद्दल पोलीस भरती होण्याचं उराशी स्वप्न बाळगून असलेल्या तरुण युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल हा माझा विश्वास आहे.
    अशीच एक प्रेरणादायी मुलाखत विशेष लातूर जिल्ह्याच्या युवकांसाठी घेशील अशी अशा व्यक्त करतो.

  • @KalpeshPawar-dk7sc
    @KalpeshPawar-dk7sc 9 місяців тому +2

    परमेश्वर सर लवकरच PSI म्हणून Interview देतील.

  • @jyotipagire6552
    @jyotipagire6552 9 місяців тому

    Your talent is very good.

  • @mayureshwarwatharkar9934
    @mayureshwarwatharkar9934 9 місяців тому

    My best friend parmeshwar best of luck

  • @makhabulbadnale2715
    @makhabulbadnale2715 9 місяців тому

    आपल्या मेहनतीला तोड नाही सर🎉🎉

  • @krishnachavan9221
    @krishnachavan9221 8 місяців тому +1

    सर पुणे ग्रामीण पोलीसाची मुलाखत घ्या 🙏

  • @AnkushJaware-jz1kr
    @AnkushJaware-jz1kr 4 місяці тому +1

    2025 महाराष्ट्र पोलीस मी होनारंच 🙏 सर

  • @balasahebpagire7064
    @balasahebpagire7064 9 місяців тому

    ग्रेट very nice

  • @Hanamantdudhabhate
    @Hanamantdudhabhate 9 місяців тому +1

    परमेश्वर सर खरे iodol आहेत. नावाप्रमाणे खरे परमेश्वर आहेत❤

    • @jyotipagire6552
      @jyotipagire6552 9 місяців тому

      ऐकदम बरोबर आहे

  • @yogeshbandgar6506
    @yogeshbandgar6506 8 місяців тому

    खुप प्रामाणिक माणूस

  • @jyotipagire6552
    @jyotipagire6552 9 місяців тому

    Nice 🎉

  • @pavanpawar6717
    @pavanpawar6717 9 місяців тому +1

    जिद्द व अभ्यासाबद्दल सातत्य काय असते ते परमेश्वर सरा कडून शिकावं

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 8 місяців тому

    बापू सर महाराष्ट्र पोलिस चा व्हिडिओ का दिसत नाही.

  • @pradipshinde3397
    @pradipshinde3397 8 місяців тому

    👌👌👌👌👍👍

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 9 місяців тому

    सर परमेश्वर सरांना बोलु द्या कि जरा तुम्हीच देताहेत स्पष्टीकरण

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 8 місяців тому

    भावा तू नक्कीच येत्या दिवसात psi असणार....बस विषय संपला.....

  • @Awesp
    @Awesp 8 місяців тому +1

    महाराष्ट्र पुलिस इस आल्सो ब्रांड

  • @ajinkyadeore8627
    @ajinkyadeore8627 9 місяців тому

    👌👌👌

  • @user-sp6nd4ds2b
    @user-sp6nd4ds2b 8 місяців тому

    😢❤🎉

  • @shivanandkundgir7180
    @shivanandkundgir7180 9 місяців тому

    👍👍

  • @gitakendre3961
    @gitakendre3961 8 місяців тому +1

    Nice sir🎉

  • @aparnalasune9296
    @aparnalasune9296 9 місяців тому

    👍👍👍

  • @SharadPaithane
    @SharadPaithane 9 місяців тому

    👍👍

  • @dipakrumale5320
    @dipakrumale5320 7 місяців тому

    👍👍