🌹🙏🌹सगळीच माती सुपिक नसते पण हे सगळे कसब त्या शेतकऱ्याचे असतात. कारण तो माती कशी हे न पाहता कष्टावर भरवसा ठेवतो. असेच असे भव्य काम सातत्याने राजे अकॅडेमी करत आहे. माधव आपल्या या शुभ कामास सलाम, शुभेच्छा.🌹🙏🌹---श्री.भोसले यु डी & फॅमिली सातारा
सर🙏 100 पैकी100 मार्क्स मिळवीण्यासाठी अभ्यास महत्वाचा असतोच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास साहीत्य असते, कोणते बुक्स, कोणत्या पद्धतीने कसा स्टडी केला यावर तुम्ही चर्चा काहीच केली नाहीये, 100 मार्के मिळवीलेल्या विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा असणार सगळ्यां पेक्षकांची, कि तुम्ही कसा स्टडी केला आणि कॊणती बुक्स युज केली हीच ना त्याबद्दल तुम्ही त्यांना काहीच विचारले नाही आणि त्यांनी पण त्याचा उल्लेख केलेला नाही, interview घेणार्या व्यक्ती ने आवर्जून ह्या गोष्टी विचारल्या पाहिजेत.🙏
असं नसतं बाबा माझ्या मित्राला सुद्धा शंभर पैकी शंभर आहेत एसआरपी पाच नंबर दौंड पुणे आणि पालघरला 98 मार्क आहेत लेखी पेपर ला त्याच नाव आहे बाबुराव इंगवले एस आर पी एफ 5 नंबर पुणे आणि पालघर जिल्हा पोलीस ला लिस्ट चेक कर 98
मित्रा मी फक्त शंका व्यक्त केली कारण माझा मित्र पीएसआय परीक्षेमध्ये महाराष्ट्रात आठव्या क्रमांकात होता आज रोजी पीएसआय म्हणून रुजू आहे परंतु त्याच्याकडून सरळ सेवा पोलीस भरती परीक्षा निघू शकली नाही म्हणून शंका आली बाकी काही नाही
आपला लहान भाऊ आहे,,👌👌👌☝️☝️
तू पण कर काहीतरी
@@sablesarkar2053 😂😀👍
भाऊ मी पण धाराशिव येथील आहे., समता कॉलनी येथे राहतो ..मला प्रसाद चा नंबर भेटेल का ...
@@Ganesh_tambe100 तो अकोला ptc ला ahe...
नंबर भेटणार की नाही मग
🌹🙏🌹सगळीच माती सुपिक नसते पण हे सगळे कसब त्या शेतकऱ्याचे असतात. कारण तो माती कशी हे न पाहता कष्टावर भरवसा ठेवतो. असेच असे भव्य काम सातत्याने राजे अकॅडेमी करत आहे. माधव आपल्या या शुभ कामास सलाम, शुभेच्छा.🌹🙏🌹---श्री.भोसले यु डी & फॅमिली सातारा
हिंमत नाही तर प्रतिष्ठा नाही, आणि विरोधक नाही तर प्रगती नाही ...साहेब💐💐👏
👍
👍🙏
जिद्द, चिकाटी, संयम, मेहनत, या सगळ्या गोष्टींच Combination म्हणजे प्रसाद keep it up 🙏🙏
Kay bolla bhai tu ekdam kadddk
आता पर्यत चा जिवनात पंकज आणि प्रसाद या दोघा सारखे भाउ मी कदिच पाहिलें नहित.. खुप भारी वाटतय की तुम्हीं दोघ पण भरती झालात...
खूपच सुंदर आणि या तुमच्या मुलाखतीतून भरपूर पोलीस भरती करणारी मुले बोध घेतील खूप छान मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार
मेहनत , योग्य नियोजन , जिद्द , चिकाटी यांच्या योग्य मेळ घातला तर यश नक्की मिळते
एक नंबर प्रसाद यादव सर.... प्रेरणादायी विचार
संघर्षम तुमचे जीवन आहे तुमच्या कार्याला सलाम भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा जय हिंद सर
Khup chhan thank you so much Sir 🙏🙏
😮❤❤bro congratulation 😊😊
Congratulation bhau🎉🎉
प्रेरनास्थान भाऊ अनमोल मार्गदर्शन
प्रसाद माझा मित्र आहे याचा मला खूप अभिमान आहे.... टॉपर....१००/१०० लेखी टॉपर.
सर मला नंबर द्या प्रसाद सरांचा
tumhi NT b ahe ka
स्पर्धा परीक्षा म्हणजे 5 ते 6 नाहीतर त्यापेक्षा कालावधी जास्त जाऊ शकतो ज्याच्यात दम असेल तोच करतोय स्पर्धा परीक्षा गमतिवर दुनिया टाळ्या वाजवत असते
प्रसाद यादव हा आणि मी एकच अकॅडेमी मध्ये सराव करत होतो... आभिमान वाटलं आम्हाला प्रसाद भरती झाल्याबद्दल...तो सिनियर hota आम्हाला...
tu ny zala 🙄
tuz pn hoil
Number send kara
Aani tuz kay zal
खूप छान वाटलं ऐकून
Ek number bro ❤️🔥💯😍😘👌🥰 ek number interview dilay..🔥👌
Heart touching story 💕
1 number bhau👍👍🔥
खुप छान प्रसाद बाळा🥰🎉
Kharch bharti hon sopp nst.🔥 Mazi gost pan ashich aahe .. jevha aaplya javd kontihi post nste n tevha lokk olkhat astil tri nokhlyasarkhe karat aani aani jevha aapan succes houn jato n tevha olakh nasatana suddha olakh dakhavtat😅
Sir salute tumchya karyala
पुणे सिटी 2019 भरतीमध्ये सुद्धा एक उमेदवार 100/100 घेणारा आहे
हो खर आहे मित्रा तुझ पण तो राजे अकॅडमीचा नव्हता ना
हि जाहीरात आहे राजे अकॅडमीची
Chhan boltho bhava nice thought
Ak no👌✌🏻
Very Nice....prasad Bro 💐♥️👌
Khup chan👌👌
Abhinandan prasad dada
अभिनंदन भावी psi
माझा मावस भाऊ❤️
Khup chan sir
Congratulations
Great Bhai
Super Bhai Jodi
Nice video sarang sathe ♥️
Very nice
सर🙏
100 पैकी100 मार्क्स मिळवीण्यासाठी अभ्यास महत्वाचा असतोच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास साहीत्य असते, कोणते बुक्स, कोणत्या पद्धतीने कसा स्टडी केला यावर तुम्ही चर्चा काहीच केली नाहीये,
100 मार्के मिळवीलेल्या विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा असणार सगळ्यां पेक्षकांची, कि तुम्ही कसा स्टडी केला आणि कॊणती बुक्स युज केली हीच ना त्याबद्दल तुम्ही त्यांना काहीच विचारले नाही आणि त्यांनी पण त्याचा उल्लेख केलेला नाही, interview घेणार्या व्यक्ती ने आवर्जून ह्या गोष्टी विचारल्या पाहिजेत.🙏
100 पैकी 100 घेण्यासाठी पेपर आधिच विकत घ्यावा लगतो सर .मग कोणतेच पुस्तक वापरायची गरज नाही.
@@sandipnighade7523
तें पण खरं आहे म्हणावं लागेल,
😁🤣🤣
असं नसतं बाबा माझ्या मित्राला सुद्धा शंभर पैकी शंभर आहेत एसआरपी पाच नंबर दौंड पुणे आणि पालघरला 98 मार्क आहेत लेखी पेपर ला त्याच नाव आहे बाबुराव इंगवले एस आर पी एफ 5 नंबर पुणे आणि पालघर जिल्हा पोलीस ला लिस्ट चेक कर 98
मित्रा मी फक्त शंका व्यक्त केली कारण माझा मित्र पीएसआय परीक्षेमध्ये महाराष्ट्रात आठव्या क्रमांकात होता आज रोजी पीएसआय म्हणून रुजू आहे परंतु त्याच्याकडून सरळ सेवा पोलीस भरती परीक्षा निघू शकली नाही म्हणून शंका आली बाकी काही नाही
Thanks sir 😊
खुप छान सर
सातत्य 🔥🔥🔥💯💯💯
Kadak interview bhau 👍👍👍
Nice sir
Well done
Strategy sanga study chi
स्पर्धा परिक्षेत 100/100 विश्वास बसत नाही
Proud of you sir
Nice
Sir tumac runing timeing kiti hot
Knock knee valyana bharti nhi hou sakat ka
👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Mi pn dil hota
संयम 🫵🔥🔥🔥result 🎊
फि किती आहे सर ऑकेडमी ची
👌👌
Mazhy भावाने पण संभाजी नगर ला 2011 ला,100 पैकी 100 मिळाले होते त्याचा पण पहिलाच पेपर होता
Tu kar kahi tari😄
मी पण पोलीस आहे तूच कर काही तरी
@@dnyaneshwarkatkar3168 mi karel ahe 2019 la😇
👌✌
🥰
Avinash Indalkar १०० पैकी १०० srpf ५ la ahet
👍👍👍🔥💪
💯❤️👌
ground total kiti zali final mirit kiti lagali
Objection ch kay maza mitr tayyab la pn daund la 100 mark hote
Ekch no
🔥💯
👍🏻👌🏻
👍👍👍👍👍
❤️🔥❤️🔥❤️🔥
👍
number ka milel ka prasad yadhav sir cha
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😍
Itka study asta tar mpsc paas jhala asta kahitari gol jhal hai
पोलिस मेडिकल मध्ये nok knee वाल्यांना मेडिकल बाद ठरवलं जातं का
Ny
Bor bor bloas bhava
कशाला खोटं बोलतो भाऊ खर खर सांगायचं किती दिले होते
Real mark aahet bhau
Sir book reference
Mitra ugich kahi hi comment kru nkos
Borbor bhava
100 पैकी 100 पाढ़ा आनी cut off वाढवा 😡😡🤬
😂
😄
तू पण पाढ की तुला कोण नाही मनल भाई
आवडला तुमचा रिप्लाई धन्यवाद
Prasad yadav no. Dya please
Apun janta isko
😁
Borbir bhaba
Bor bor bloas tey
100 प्रश्न पाट करून ठेवले म्हणजे तुला वाटले मुल मला म्हणारच अरे अपन कष्ट ने लागलेवर पोर आता म्हणतील हे प्रश्न यत नाही
❤