मुंबईवरून आणली फॅमिलीसाठी गिफ्ट 🎁 दादर मार्केटमध्ये फेरफटका 😊 Rohan's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • ►►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात
    @CrazyfoodyRanjita च्या नावाइतकीच ध्येयवेडी कहाणी | रंजिता पाटीलचं ट्रोल्सना उत्तर | भाग १
    • @CrazyfoodyRanjita च्य...
    आवडत्या मुलांसोबत 31st ची धमाल🥳 एक 31st असाही ♥️ 31st Celebration
    • आवडत्या मुलांसोबत 31st...
    सोहळा आनंदाचा २०२३💃बोईसरच्या महिलांची धमाल💃 Sohla Anandacha Boisar 🥳
    • सोहळा आनंदाचा २०२३💃बोई...
    ►►►Crazy Foody Ranjita Videos:
    मी हाय कोळी🐟 महाराष्ट्राचे पहिले कोळी रेस्टॉरंट🐠
    • महाराष्ट्राचे पहिले को...
    मुंबईत खेकडा,मासे,मटण खायला खवय्यांची गर्दी
    • मुंबईत खेकडा,मासे,मटण ...
    पुण्याच्या मेहनती कोमल ताईंची रुद्र मच्छी खानावळ🐟 आगरी कोळी माशांची मेजवानी🐟
    • पुण्याच्या मेहनती कोमल...
    विरारला ताजे मासे खायला नक्की या🐟 आगरी,वाडवळी पदार्थांची मेजवानी 😋
    • विरारला ताजे मासे खायल...
    बहिण भावाच्या हॉटेलात मिळतात बोटीत मासे🐟⛵ पुण्याचे जबरदस्त फिश रेस्टॉरंट 🐠
    • बहिण भावाच्या हॉटेलात ...
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita UA-cam Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

КОМЕНТАРІ • 329

  • @siddhant6960
    @siddhant6960 8 місяців тому +103

    प्रथा सेम कल्याणी च्या आई सारखी दिसते ❤❤

  • @renupimpaldohkar9687
    @renupimpaldohkar9687 8 місяців тому +6

    जय सद्गुरु दादा.ओवीला वाचनाची आवड आहे ही खुप कौतुकाची गोष्ट आहे.तुम्ही तिला पुस्तक गिफ्ट देता हे खुप चांगली गोष्ट आहे.आजकालच्या मुलांना वाचनापेक्षा मोबाईलवर गेम खेळायला आवडते ही फार घातक बाब आहे.ओवी बाळावर चांगले संस्कार आहेत.👌👌

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      मनपूर्वक धन्यवाद 🙏

  • @SohamDalvi1634
    @SohamDalvi1634 8 місяців тому +8

    जय सद्गुरू पाटील फॅमिली...🙏 खूप छान गिफ्टस आहेत..👌 आणि प्रथा खूप cute आहे 🥰😊

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @tyrafernandes5799
    @tyrafernandes5799 8 місяців тому +2

    How sweet..the vlog started with Pratha and ended too with Pratha..❤ so adorable...so good to see her

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 8 місяців тому +2

    रोहन दादा प्रथा आणि तुमचा चेहरा सेम दिसतो ओवी आणि प्रथा खुप गोड प्रेमळ आहे दादा विडीवो बघितल का मन प्रसन्न वाटत थंडी मध्ये पोपटीचा एक विडीवो दाखव तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा स॔वाना जय सदगुरू

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      मनपूर्वक धन्यवाद 🙏 जय सद्गुरु

  • @ashamudgul871
    @ashamudgul871 8 місяців тому +6

    प्रथा बसली कोणी नाही बहिली 👏👏😍छान वाटल कल्याणीला बगुन 😊👌👌👌

  • @PriyankaSankpal-p2l
    @PriyankaSankpal-p2l 8 місяців тому +2

    दादा आम्ही दादरलाच खरेदी करतो..माझं माहेरच लालबागलाच आहे..आणि आम्हाला जवळच होत..कृष्णा लस्सी फेस आहे दादरची..खूप छान विडिओ आहे दादा..😊

  • @nishasawant4045
    @nishasawant4045 8 місяців тому +3

    शुभ संद्याकाळ फॅमिली. तुमची शॉपिंग खूप छान झाली.ओवी ची बुक खूप छान आहेत तिला अशीच बुक वाचायला पाहिजेत.प्रथा खूप गोड दिसतेय. आज मोठे बाबा जाताना प्रथा ला बोलून गेलेले संद्याकाळी आल्यावर बोलू म्हणून ती तुम्ही येईस्तो पर्यंत जागी राहिली.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому +1

      अगदी माझ्या मनातलं बोललात 😊

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming 8 місяців тому +1

    दादा मी आज लोकसत्ताचा रंजीता सोबतचा व्हिडिओ पाहिला खरच ती खूप सुंदर बोलत होती तिची भाषा शैली पण खूप सुंदर होती. खरंच रोहन दादा तुम्ही तिच्यासोबत होतात म्हणून ती इथपर्यंत पोहोचली . खरच रंजीता सेलिब्रेट पेक्षा कमी . खरंच खूप अभिमान वाटतो तिचा .मी विनया चौधरी ,पुणे

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      मनपूर्वक धन्यवाद ताई🙏

  • @akshatachinchankar9341
    @akshatachinchankar9341 8 місяців тому +3

    माझे माहेर पण दादरला आहे . पण आता तिथे कोणी राहत नाही . माझे आई बाबा पण या जगात नाही .

  • @yogita3630
    @yogita3630 8 місяців тому +7

    दादा प्रथा बसलेली खुप गोड दिसते खुप सुंदर दिसते विडियो खुप भारी😊😊😊

  • @ruchii8613
    @ruchii8613 8 місяців тому +2

    रंजिता तुझा मी लोकसत्ताचा विडीयो पाहिला खूपच अप्रतिम अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो ❤️😍🥰🥰🥰

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      मनपूर्वक धन्यवाद

  • @swaralibankar5808
    @swaralibankar5808 8 місяців тому +3

    Ovee & Pratha khupach cute aahet doghi bahini.....❤❤❤❤❤....Ovee la Abacus madhe prize milalya baddle tila congratulation's...God bless you my cutie pie ovee and Pratha....kalyani kalji ghe ...Ranjita tuzhi dusri aai banun tuzya sobat aaselch..... khrch agdi aai banun kalji ghete ranjita tuzhi.....Iam from dombivali...stay blessed ❤❤❤❤❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому +1

      मनपूर्वक धन्यवाद 🙏

  • @sebianau73
    @sebianau73 8 місяців тому +3

    Me mummy barobar jayche aani damodar chi sutarfeni aani kachori nakki ghyayche.khup majja karaycho.aathavan aali

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому +1

      मस्तंच 👍👌

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 8 місяців тому +1

    दादा आजच्या विडियो ची सुरुवात छान झाली.ताई तुझा लोकसत्ता मध्ये विडियो छान मस्त झाला.खूप आवडला.ओवी साठी छान गिफ्ट दिले दादा.❤❤दादा प्रथा सेम तुझ्यासारखी होणार आहे.

  • @vijaymande9289
    @vijaymande9289 8 місяців тому +4

    दादा पुढच्या व्हिडिओ मध्ये ड्रायवर ची ओळख करून द्या की

  • @_ShitalGade_jan
    @_ShitalGade_jan 8 місяців тому +3

    Dada tu kharach khup chan ahes ..mi tuze sagle june vlog bghitle...khup energetic person ahes tu dada..

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 8 місяців тому +1

    खूप छान व्हिडीओ 👌👌👌प्रथा गोड आहे सर्वाना छान पैकी ओळखते 👍🏻👍🏻

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 8 місяців тому +2

    प्रथाला तिच्या आत्याकडून गोड गोड पा😘😘..

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      Thank You आत्या 😊

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 8 місяців тому

    खूप छान वाटलं पाहून,दादा दादरच्या फेमस लसीच्या दुकानात गेला होता तुम्ही, आमचे फार थोडेफार जवळ आला होता तुम्ही, कधी योग येईल तेव्हा नक्की ,दादा रंजीता आपली भेट होईल ही माझी खूप मोठी इच्छा आहे 👌👌👌👍👍👍👍.

  • @sebianau73
    @sebianau73 8 місяців тому +3

    Me loksatta chi interview baghitli khup chaan zhali interview👏👏👏👏👏aata next part pan kadhi aahe te sanga me baghen

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому +1

      पुढच्या मंगळवारी येईल पुढचा भाग

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 8 місяців тому +9

    प्रथा किती कॅमेरा कडे छान बघती❤❤❤

  • @manasvijoshi3449
    @manasvijoshi3449 8 місяців тому +2

    Pratha So sweet Nasta Lai bhari Dader Shopping ApratimJay shree Ram Rangoli Chanch 🚩🚩💯💯 Ladu ghetlverche Experession Prathache To cute👌👌😍😍♥️♥️🌹🌹

  • @abhijeetjadhav-dg6if
    @abhijeetjadhav-dg6if 8 місяців тому +2

    रोहन laa वेट लॉस ची गरज आहे नुसता गोल गपा दिसतो

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 8 місяців тому +3

    शुभ संध्याकाळ रोहन माझं सासर आहे दादर जेवण एक नंबर असेल दुपारचं त्याचं होटेल खुप छान आहे आणि जेवण सुध्दा

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 8 місяців тому +5

    कांचन भट ताई खूप चांगलया आहेत सवभावाने 😊प्रथा खरच गोड आहे ❤

  • @truptikadam6191
    @truptikadam6191 8 місяців тому +1

    Rohan dada ne books aanle donhi mulina.. khupach chaan vatla baghun ...nahitar aaj kal books kon deta mulana gift mhanun.....mast

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 8 місяців тому +1

    जय श्रीराम, प्रथा ओवीची जोडी गोड गोड ,जय भवानीचा नाश्ता छानच!

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 8 місяців тому +1

    आजच्या विडिओ ची सुरुवात आणि शेवट खूप छान झाली रोहन रंजिता 👌👌❤❤

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 8 місяців тому +4

    प्रथा कशी टकमक बघते 🙂😘😘

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 8 місяців тому +1

    व्हिडीओ ओपन केल्याबरोबर लगेचच गोड लेकराचा चेहरा दिसला. दिवस छान जाणार माझा.

  • @user-pd8zu5pr4p
    @user-pd8zu5pr4p 8 місяців тому +2

    ओवीचे आणि प्रथाचे स्माईल खूप गोड आहे मला खूपप आवडते छान आता व्हिडिओ हे स्वामी समर्थ बाय फॅमिली

  • @anitacostaanitacosta4342
    @anitacostaanitacosta4342 8 місяців тому +3

    Hi my jaan chakuli so nice to see her sitting congrats kalyani n pratik god bless her n u all stay blessed ❤❤

  • @rasikahaate
    @rasikahaate 8 місяців тому

    प्रथा कल्यानीच्या आई सारखी दिसते. व्हिडिओ सुरू केला प्रथा पासून व व्हिडिओ संपलाय प्रथा च्या bya ने मस्त.

  • @ConfusedRecords-de1qs
    @ConfusedRecords-de1qs 8 місяців тому +2

    Pratha pn blogger honar ahe as vaatay khup Chan bagtey camera kade❤❤

  • @radhikamoorthy4392
    @radhikamoorthy4392 8 місяців тому

    Dadar market la aamhi lahan pana pasun jat aalo aahot aata aai nahi mazi ticha barobarcha khup aathvani aahet khup shopping karaicho worli la rahaicho mirchi kothimbir pan dadar chi asaichi
    Vlog baghun khup majja aali 😊 pratha la start to end baghun khup aananda zala so cute pratha ❤ and ovee also
    Mast vlog rohan 👍

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 8 місяців тому

    खूप छान लोकसत्ताचा विडीओ होता ताई खूप छान छकूली ओवी सारखीच दिसते ❤🥰😘😘

  • @janhvinileshmodak
    @janhvinileshmodak 8 місяців тому

    दादा तु काका म्हणुन खुप मस्त तु खुप लाड करतो मि खास प्रथा आणि तुझा सोबत व्हिडिओ बगायला येते मला खुप आवडत असच लेकी प्रमाणे प्रेम कर प्रथा खुप लकी आहे तिला ईतके प्रेमळ काका,काकी भेटलेत असेच हॅपी रहा सगळे मि पहिल्या़दा कॉमेट केली आहे फक्त प्रथा आणि तुझ्या साठी ओवि तर परीच आहे श्री स्वामी समर्थ असेच खुप प्रगती करा❤💜🧿🧿🧿🧿😘😘😘

  • @rameshbagade1976
    @rameshbagade1976 8 місяців тому +2

    Rohan dada ranjita taecha entriu khup changala zala
    Hadpasar manjari
    Ramesh bagade

  • @palgharmahimkar
    @palgharmahimkar 8 місяців тому +2

    जय सद्गुरु रंजिता ताई आणि रोहन दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌 खूप सुंदर ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 8 місяців тому +2

    खूप छान आहे तुमची फॅमिली जय सदगुरू फॅमिली

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      जय सद्गुरु

  • @kalpanakhamkar769
    @kalpanakhamkar769 6 місяців тому

    प्रथा❤❤❤ हिला पाहिल्याशिवाय दिवस जात नाही एवढे पिल्लू गोड आहे

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 8 місяців тому +2

    Good evening Ranjita & Rohan .khup Chan video .pratha khup Bhari destey .Najar nahi hatat pahatach Raghava janu. Kaala tikka lava Tila 😘😘

  • @oviwarang1949
    @oviwarang1949 8 місяців тому +3

    प्रथा आपल्या मामा कडच्या आई सारखी दिसते.जय सद्गुरु.....

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      👍👌

    • @oviwarang1949
      @oviwarang1949 8 місяців тому

      Thnkx dada mi nehmi tumhchya reply chi vt pht aste mi ani majjya muli tsech maze sasre tumhchya family che fan jhalo ahot kdhi tri video mdhe amhche nav ghya ani sawantwadi mdhe alat tr ya amhchykde

  • @ektathakur35
    @ektathakur35 8 місяців тому

    आज माझी मावशी नाही आमच्यात पण दादर मधल्या तिच्यासोबत ज्या काही आठवणी होत्या त्या कधीही न विसरण्या सारख्या नाही आहेत..😢 दादर मार्केट छान वाटल पुन्हा एकदा बघून 😊❤❤❤❤❤

  • @miteshsanap2150
    @miteshsanap2150 8 місяців тому +3

    Jay sadguru family ❤️😍😍 dada mi tai interview bagitla karch khup chan zala interview khup kahi tumhi struggle kelay manun tr aaj etvar phochlat kharch hat's off both of you 👏👏👏👏👏👏👏👏👏❤❤❤❤🧿✨

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰❤️

  • @shreyasanap7455
    @shreyasanap7455 8 місяців тому +1

    Pratha very very nice name n pratha khup god ahe pratha cha ani mothya babanch khup patta ❤❤ranjita cha aj cha look khup bhari ahe ekch number ❤❤❤❤❤❤❤Love from Mumbai

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      Thank You 😊

    • @shreyasanap7455
      @shreyasanap7455 8 місяців тому

      @@rohansvlog9 welcome ❤️Dada ekda mla tula ani ranjita tai la bhetaych ahe 😬😬😬

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 8 місяців тому

    दादर मार्केट मध्ये फेरफटका खुप छान दादा🤩 प्रथा किती छान बसली सोफ्यावर 😍 ताई आणि दादा प्रथा तुमच्या दोघां सारखीच आहे फुल एनर्जी 🤩 दादा व्हीडीओ खुप छान होता😊❤

  • @jyotichandankhede8809
    @jyotichandankhede8809 8 місяців тому +3

    Tai khup chaan bolta tumi an dada pn

  • @ashwini..
    @ashwini.. 8 місяців тому +3

    आजच्या व्हिडिओ ची सुरवात आणि शेवट खूपच छान झाला दादा❤❤
    मस्त व्हिडीओ😊😊

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 8 місяців тому +2

    Khup chhan Vlog. Pratha khup cute aahe

  • @dipalidhumal7311
    @dipalidhumal7311 8 місяців тому +4

    शुभ संद्याकाळ

  • @manasisurve1602
    @manasisurve1602 8 місяців тому +4

    प़था खूप खूप गोड आहे ❤❤❤

  • @harshamungekar1439
    @harshamungekar1439 8 місяців тому +2

    Rohan dada jay sadguru patil family sweet and pratha is so cute ♥️

  • @vaishnavibrid-fo5gh
    @vaishnavibrid-fo5gh 8 місяців тому

    Next time dadar la jal na tenvha SHIVAJI PARK la nakki ja Khup majja yeil
    Aamhi DADARKAR CH aahot mhannje dadar lach rahannare
    Aai ,
    Rohan dada aanni Ranjita Tai ,
    Pratik aanni Kalyanni
    Tumha sarvana AANNI TUMCHYA SARV TEAM LA LAVLESH BHAI , MANJU TAI ETC. ETC. NAMASKAR
    OVI AANNI PRATHA LA KHUP SARE LAD ❤❤❤❤❤❤❤

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 8 місяців тому +1

    Hi family 😊pratha aata camera friendly zali aahe,😊 mast takmak bagte😊eka ladu sathi khup sare ladu aanle mothe baba ni😊😊😅😊 aani yas dadar mrkt ratri khup ch rush asto,mast ovee la book vachayala avdte hi khup chaan gost aahe,,khup mast ovee,gbu😊😊

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      Thank You Chheda Bhai 😊

  • @aaruswindow5884
    @aaruswindow5884 8 місяців тому +3

    Because we believe in Ranjita she is to good

  • @swatiraut7445
    @swatiraut7445 8 місяців тому

    जय सदगुरु 🙏 रंजीता तु येते कधी कळतच नाही दादर ला एवढ्या जवळ आली होती ,

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 8 місяців тому

    खुप छान व्हिडिओ होता, प्रथा आता छान बसायला लागली❤ आहे तिची दृष्ट काढत चला रोहन रंजीता, कल्याणी ओवी ,आई

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 8 місяців тому +3

    मला पण आवडतं दादर मार्केट फिरायला ❤❤

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 8 місяців тому +1

    प्रथा खूप सुंदर आहे❤

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 8 місяців тому +1

    Pratha khup god aahe. Ranjita kashmir madhe aalya sarkhi vatat hoti.

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 8 місяців тому +3

    शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
    प्रथा 😘😘😘😘

  • @anamikapatil1432
    @anamikapatil1432 8 місяців тому +3

    Pratha same Rohan dada var janar aahe mast

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 8 місяців тому +2

    दादर हार्ट ऑफ द सिटी आहे.❤❤

  • @tejasvihadkar9956
    @tejasvihadkar9956 8 місяців тому +7

    Pratha is sooooo cute

  • @क्रेजीलाईफरुद्र

    दादा मला पण पुस्तके घेयाची आहे तर तु कुठून घेतली ओवीची पुस्तके त्या दुकानाचा पत्ता नाही सांगितलं.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      छबिलदास school जवळ पुस्तकांचे प्रदर्शन लागले आहे

  • @shailalande4150
    @shailalande4150 8 місяців тому

    जय
    सद्गुरू पाटील फॅमिली खूप छान 👌🏻 👌🙏🙏

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 8 місяців тому +4

    Cute प्रथा 😘😘

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 8 місяців тому +4

    Khupach chan vlog dada jay sadguru so sweet pratha ❤❤

  • @SujataPoul-b3t
    @SujataPoul-b3t 8 місяців тому +2

    रोहन दादा दादर रेल्वे स्टेशन ल उतरले की माणूस आपोआप पुढे जाते आमचं experiance ahe ghatkopar to dadar

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      अगदी खरं आहे👍

  • @SachinThakur-zg8iv
    @SachinThakur-zg8iv 8 місяців тому +2

    Pratha khup cute ahe ❤❤

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 8 місяців тому +2

    खुप छान पुस्तक आणली

  • @priyankadeshmukh3365
    @priyankadeshmukh3365 8 місяців тому +2

    शुभ संध्याकाळ पाटील कुटुंब

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 8 місяців тому

    Khupch chan video hota aajcha ani khup chan books anlet 👌

  • @reshmayewale6142
    @reshmayewale6142 8 місяців тому +2

    Me pan gadi made rumaal thevla ganpati cha murti var.

  • @shitalkapgate3562
    @shitalkapgate3562 8 місяців тому +2

    Khup chan vatal .. interview

  • @sunitarao1572
    @sunitarao1572 8 місяців тому +2

    Agdhi brobar bollat pratha kallyanicha ai sarki diste

  • @riyapatil4912
    @riyapatil4912 8 місяців тому +2

    Pratha khup cute 🥰 ahee ❤😊

    • @rujutapatgaonkar2754
      @rujutapatgaonkar2754 8 місяців тому

      तुम्ही आमच्या किती जवळ आला होतात आमचे तिथेच न्यू श्रीकृष्ण भोजनालय 80 वर्ष जुने महाराष्ट्रीयन हॉटेल आहे एकदा नक्की या

    • @rujutapatgaonkar2754
      @rujutapatgaonkar2754 8 місяців тому +1

      तुम्ही जिथे लस्सी प्यायलात तिथेच वरती आहे

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      Next time आलो कि नक्कीच येऊ 🥰🥰​@@rujutapatgaonkar2754

  • @aaruswindow5884
    @aaruswindow5884 8 місяців тому +3

    Rohan dada and Ranjita mam pls maja msg ghya I believe you Ranjita has a very good speeking skill pls take my suggestion do state wise special dish video vlog, ya mule ranjita Maharashtra baher femous hoil, Thank you so much for replying me all the best all of you and God always bless you with lots of happiness and blessings always with you

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому +1

      Thank you 🥰🥰nakkich karu 👍

    • @aaruswindow5884
      @aaruswindow5884 8 місяців тому

      @@rohansvlog9 Thank you so much Dada for replying me and God bless you with lots of happiness and blessings always with you jai sadguru 🙏

  • @sonalimore5756
    @sonalimore5756 8 місяців тому +1

    लोकसत्ता चा भाग एकच आला आहे तो बघितला आहे

  • @rajendrabarad5896
    @rajendrabarad5896 8 місяців тому +2

    You look elegant

  • @neetapatkar1869
    @neetapatkar1869 8 місяців тому +3

    Book saglyani vachsyalach pahije.

  • @MahendraDige
    @MahendraDige 7 місяців тому

    खुब छान दादर येथील मार्केट,

  • @pritikatalkar4911
    @pritikatalkar4911 8 місяців тому +2

    प्रथा खुप गोड आहे so cute baby gils ❤

  • @gandharva4841
    @gandharva4841 8 місяців тому

    Rohan dada ajacha video khup chan hota mala pan dadar marketala firayala khup avavadate

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 8 місяців тому

    खूप छान व्हिडीओ आणि छकुली खूप छान दिसते

  • @NitaPatil-ve7xu
    @NitaPatil-ve7xu 8 місяців тому +1

    Dada एक request आहे hotel daryadari la ekada bhet dya

  • @titikshaa4793
    @titikshaa4793 8 місяців тому +1

    ❤❤❤

  • @minakshimengde1882
    @minakshimengde1882 8 місяців тому +2

    ताई मी दादरला राहते तुम्ही कधी आलात आधी सांगा

  • @akshatachinchankar9341
    @akshatachinchankar9341 8 місяців тому +2

    मलाआवडते फिरायला फक्त कारण च पाहिजे .

  • @salunke2541
    @salunke2541 8 місяців тому

    Dada prathala tumhi kay kay bharvat de sanga na majhi pn mulgi partha yevdhicb ahe 8 divas lahan fatk😊

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 8 місяців тому +3

    Pratha motha baba sarkhi diste chehara same vatto

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 8 місяців тому

    Jay sadguru. Hi how are you everybody. Rohan and Ranjita nice shopping for ovee. Rohan always take nice books for ovee so she read very easily. Dardar market always rocks . Enjoy Jay sadguru

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar4645 8 місяців тому +2

    Good evening.. Jay Sadguru🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      जय सद्गुरू 🙏

  • @netrakolge8003
    @netrakolge8003 8 місяців тому +2

    Dada tumi dadar part kadi yenr 1da aamcha hotela bhet dil asti tr khup bar vatl aste ,😊, 🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  8 місяців тому

      Hotel che naav, patta pathava na

    • @netrakolge8003
      @netrakolge8003 8 місяців тому

      Tumcha no .pahije hota .. kasa bhetanr .....

  • @pushpakot732
    @pushpakot732 8 місяців тому

    प्रथा खुप छान आहे ❤जय सदगुरू 🙏🙏

  • @atharvIndulkar-f7g
    @atharvIndulkar-f7g 8 місяців тому

    प्रथा खूप Beautiful आहे 😍♥️

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar5648 6 місяців тому

    प्रथा खुप छान आहे 👌❤️

  • @kajalbheke-sg4mw
    @kajalbheke-sg4mw 8 місяців тому +4

    Hii family nice video ❤❤