हा रोटा नाही गवत किती ही असु द्या हे आहे शेती तयार करणारे मल्चर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @yogipatil9343
    @yogipatil9343 День тому +4

    कपाशी चुरा करतांना चा व्हिडिओ टाका

  • @nanasahebdaware8502
    @nanasahebdaware8502 16 годин тому

    28 hp साठी आहे का

  • @santoshshinde5857
    @santoshshinde5857 16 годин тому

    केळीच्या झाडांवर चालेल काय

  • @nanasahebdaware8502
    @nanasahebdaware8502 16 годин тому

    सबसिडी मध्ये बसते का

  • @kumarbihar1247
    @kumarbihar1247 День тому +1

    जॉन डियर 40 एचपी ला ते चालेल का आणि त्याची किंमत किती आहे कृपया संपर्क सांगा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  16 годин тому

      फळबागेमध्ये गवत खत या अवजाराने होऊ शकते पर्हाटी जाग्यावर चुरा करून खत करता येईल केळी जागेवर चुरा करता येईल शेती मध्ये सर्व पिकांचे अवशेष खत म्हणून दिल्यामुळे पीक उत्पन्नात वाढ होईल
      मंचर विषयी सविस्तर माहितीसाठी
      संपर्क क्रमांक 84849 36008

  • @DeepakKare-wc2cp
    @DeepakKare-wc2cp 16 годин тому

    ताग कापेल का

  • @GaneshSanap-vn3yt
    @GaneshSanap-vn3yt День тому

    32 च्या ट्रॅक्टर ला आहे काय चालते काय

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  16 годин тому

      फळबागेमध्ये गवत खत या अवजाराने होऊ शकते पर्हाटी जाग्यावर चुरा करून खत करता येईल केळी जागेवर चुरा करता येईल शेती मध्ये सर्व पिकांचे अवशेष खत म्हणून दिल्यामुळे पीक उत्पन्नात वाढ होईल
      मंचर विषयी सविस्तर माहितीसाठी
      संपर्क क्रमांक 84849 36008

  • @sharaddahihande9441
    @sharaddahihande9441 День тому

    Jhon deere 3036en la kiti footi malchar lagel