२१ पैकी ठाकरेंचे इतके उमेदवार विजयी होतील ? | Lok Sabha Election 2024 News | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • २१ पैकी ठाकरेंचे इतके उमेदवार विजयी होतील ? | Lok Sabha Election 2024 News | Vishaych Bhari
    मंडळी येत्या 20 तारखेला राज्यातल्या लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडतोय. मुंबई, ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात निवडणूक पार पडणारे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त कुणी प्रचाराच्या तोफा डागल्या असतील तर ते म्हणजे ठाकरे गटानं. वेगवेगळ्या ठिकाणच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी मोदी, शहा, भाजप, शिंदे गटावर सडकून टीका केली. शिवसेनाफुटीनंतर राज्यात त्यांच्याबद्दल हे सिम्पथीचं वातावरण तयार झालंय त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला. त्यामुळेचं की महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा पदरात पाडून घेण्यात त्यांना यश आलं. टोट्टल 21 जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी बऱ्याचं ठिकाणची निवडणूक पार पडलीये. अन येत्या 20 तारखेला मुंबईतले चार, ठाण्यातले दोन, नाशिक आणि पालघर या जागांवरचं इलेक्शन पार पडतंय. दरम्यान निवडणूक झालेल्या आणि होणाऱ्या मतदारसंघापैकी नेमकं कुठं कुठं ठाकरेंच्या उमेदवाराची सीट लागतीये किंवा लागू शकते त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @NileshKamble-dk4xf
    @NileshKamble-dk4xf 15 днів тому +106

    जनता उद्धव ठाकरे सोबत आहे कोर्टात न्याय मिळाला नाही तर जनतेचा दरबारात न्याय मिळेल उद्धाजी ना 💯🔥🔥🚩🚩

  • @niteshzarkar-qf6yg
    @niteshzarkar-qf6yg 15 днів тому +268

    धाराशिव -- ओमराजे निंबाळकर 🚩

  • @skservices1502
    @skservices1502 15 днів тому +218

    नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे १००% खासदार

    • @abhi-qm4io
      @abhi-qm4io 14 днів тому

      Khasdar raja bhau vaje 🚩🚩

  • @SunilGadhari-ql1yp
    @SunilGadhari-ql1yp 15 днів тому +292

    21पैकी 21जागा ठाकरे च्या येणार 💯%💪💪💪💪

    • @The_Patil7300
      @The_Patil7300 15 днів тому +31

      सांगलीत शिवसेना उमेदवाराचे डिपॉजिट जप्त होणार

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 15 днів тому

      ​@@The_Patil7300विशाल पाटील दादा फिक्स येणार निवडून

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj 15 днів тому +8

      Deposit nahi japt honar, pan bjp harnar he nakki

    • @user-ue5yx1fq8b
      @user-ue5yx1fq8b 15 днів тому +7

      मोठा ज्योक

    • @real_hindustani10
      @real_hindustani10 15 днів тому +2

      😀😀

  • @kewaljuni2288
    @kewaljuni2288 15 днів тому +195

    18 जागा उ.बा.ठाकरे विजय होणार..

    • @nikhiladeniumgarden7949
      @nikhiladeniumgarden7949 14 днів тому +3

      😂

    • @sandipwaychal9590
      @sandipwaychal9590 14 днів тому +1

      २१पैकी २१ ते पण स्वप्नात

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 14 днів тому

      भक्त ​@@sandipwaychal9590

    • @Opgaming-px9sw
      @Opgaming-px9sw 14 днів тому

      Garib Jantecha paisa Vasuli karun Swatche Pot Bhrnarya MahagaddaraNniN Silver Oak chya GundaNni Fkt Swapnch Baghave
      Jai shree Ram.
      Jai shree Ram

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 15 днів тому +122

    उध्दवजींचे सर्वच उमेदवार निवडून यावे ही अपेक्षा . निदान १८ पेक्षा जास्त येतीलच .

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 15 днів тому +133

    १९ खासदार निवडून येणार आणि आशिष शेलार राजकारण सोडतील..... जय महाराष्ट्र जय शिवराय......

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 15 днів тому +12

      आशिष शेलार महाराष्ट्र सोडून गुजरात ला जाणार 4 जून नंतर

    • @dadasahebghodke3346
      @dadasahebghodke3346 14 днів тому

      उद्धव सोन्याचे पाय चाट चाटायला दिल्लीला जाणा

    • @eknathmore5879
      @eknathmore5879 13 днів тому

      शेलार भाजपाचं बुजगावणे. त्याना किती लोक ओळखतात?

  • @pramilasalunke4656
    @pramilasalunke4656 15 днів тому +221

    २१ चे २१ शिलेदार सरदार विजयी होतील आहेतच🎉🎉🚩🚩🦁🔥🦁🚩🚩✌✌जय महाराष्ट्र🚩

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 15 днів тому +8

      सांगली येथे विशाल दादा पाटील निवडून येणार

    • @nileshdhanawade2913
      @nileshdhanawade2913 15 днів тому +1

      😂😂

    • @user-kh8cp7vx2m
      @user-kh8cp7vx2m 15 днів тому +2

      20

    • @Rushikesh_Kendre
      @Rushikesh_Kendre 15 днів тому +1

      Sangli geli congress nech game kel tit sene cha

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 15 днів тому

      Khaire nhi yet sambhajinagar madhun ,non performing candidate.

  • @rahulnavale6188
    @rahulnavale6188 15 днів тому +147

    18खासदार शिवसेनेचे येतील❤❤🚩🚩

    • @Bharatkumar-bd7si
      @Bharatkumar-bd7si 15 днів тому +1

      कोणत्या सेनेचे 🤣

    • @ramjd7120
      @ramjd7120 15 днів тому

      😂😂😂😂😂😂😂

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 15 днів тому

      मनसेचे ​@@Bharatkumar-bd7si

    • @sagarchavan9603
      @sagarchavan9603 15 днів тому

      Total 18 jaga minde na nahit broo ​@@Bharatkumar-bd7si

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 15 днів тому

      ​@@Bharatkumar-bd7si तुमची चोरटी सेना आहे ना शिंदे चि बीजेपी चा दलाल कुत्रं आहे शिंदे दुसर्‍याचा बाप्प चोरून पक्ष चोरटा मुख्यमंत्री शिंदे 😂

  • @sushilkumarshinde3042
    @sushilkumarshinde3042 15 днів тому +204

    आदरणीय उद्धव साहेबांच्या शिवसेनेला 18 ते 19 जागा मिळतील

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 15 днів тому +7

      खूप छान विचार आहेत पण 16 जागा येऊन तुला काय मिळणार? तुझ्या हातात फक्त केळ मिळणार

    • @Richman-ky5wt
      @Richman-ky5wt 15 днів тому

      ​@j😂😂itendramane8259

    • @Niftytreading_Bankniftytreadig
      @Niftytreading_Bankniftytreadig 15 днів тому +1

      विधानसभेला येतील 18 ते 20😁

    • @prasadchature3010
      @prasadchature3010 14 днів тому

      ​@@Niftytreading_BankniftytreadigVidhan sabhela 70 plus ahet zattuu

    • @dadasahebghodke3346
      @dadasahebghodke3346 14 днів тому

      उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 15 днів тому +309

    पूर्वीसारखे 18 खासदार ठाकरेंचे असतील

    • @user-ue5yx1fq8b
      @user-ue5yx1fq8b 15 днів тому +10

      चार पाच खासदार निवडून येणे मुश्किल

    • @real_hindustani10
      @real_hindustani10 15 днів тому +6

      2-3 nivdun yetil

    • @THE-BOSS-1234
      @THE-BOSS-1234 15 днів тому

      ​@@user-ue5yx1fq8b एका बापाचा आहेस तर 4 जुन ला येऊन reply kar 😂😂

    • @THE-BOSS-1234
      @THE-BOSS-1234 15 днів тому +10

      ​@@real_hindustani10भेटू 4 जून ला 😂 इतच येऊन reply करू

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 15 днів тому +4

      @@user-ue5yx1fq8b bjp cha na barobar

  • @sanketshirsat8864
    @sanketshirsat8864 15 днів тому +62

    सांगलीची जागा जर सोडली तर सर्व जागा या ठाकरेंच्या येतील❤❤❤❤❤

  • @pralhaddongare3001
    @pralhaddongare3001 15 днів тому +115

    फक्त मशाल, उध्दव ठाकरे जिंदाबाद

  • @arunmadkaikar3330
    @arunmadkaikar3330 15 днів тому +202

    ठाकरे चे 18umedvar निवडून येतील

  • @user-mr2fp5ty1h
    @user-mr2fp5ty1h 15 днів тому +53

    जमलेल्या तमाम देशभक्त बांधवांनो मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ... शपथ घेतो की ....भारताचा पंतप्रधान. म्हणून ........अशी शपथ ऐकायला आमचे कान तरसले आहेत कधी एकदा उद्धव साहेब pm होतील याची आस लागली आहे. पवार साहेब देशाचे गृहमंत्री होणार आदित्य साहेब सर्वात तरुण cm होणार या राज्यातून bjp चां सुपडा साफ होणार आता प्रत्येकाला नोकरी मिळणार, मनात राम हाताला काम मिळणार. आता एकही उद्योग गुजरातला जाणार नाही. राज्यात फक्त महविकास आघाडी पॅटर्न चालणार❤❤❤❤ प्रथमेश तुम्ही आमच्या उद्धव साहेबाना अशीच साथ द्या उपकार होतील आमच्यावर❤❤❤❤

  • @skservices1502
    @skservices1502 15 днів тому +84

    आमचा राजाभाऊ वाजे म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक आणि म्हणूनच राजाभाऊ 2 लाख मताच्या लीड ने निवडून येतील

  • @prithvirajgaikwad8850
    @prithvirajgaikwad8850 15 днів тому +44

    राजू शेट्टी, इम्तियाज जलील,प्रकाश आंबेडकर, महादेव जानकर ,उदयनराजे, सुजय विखे,भारती पवार,मुनगंटीवार,राणे,तटकरे उज्ज्वल निकम, पीयुष गोयल हे दिग्गज पराभूत होणार.१००% .

    • @lj3264
      @lj3264 14 днів тому

      Maji pan tich ichha ahe
      Pan tatkare padna avghad ahe

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 15 днів тому +202

    ठाकरेचे उमेदवार भाजप पेक्षा एक तरी जास्त येणार निवडून

    • @user-ue5yx1fq8b
      @user-ue5yx1fq8b 15 днів тому +10

      मोठा ज्योक

    • @vikasjatale3922
      @vikasjatale3922 15 днів тому +4

      Kya jok ❤❤❤

    • @guruindia1935
      @guruindia1935 14 днів тому

      ​@@user-ue5yx1fq8bगोबरभक्त ला जोकच वाटणार 😅😅

    • @rajeshjadhav440
      @rajeshjadhav440 14 днів тому +1

      Udhav thakrey BJP la support denar 4june nantar

    • @Opgaming-px9sw
      @Opgaming-px9sw 14 днів тому +1

      Swapnat

  • @statusvideo20119
    @statusvideo20119 15 днів тому +189

    17+ कारण सामान्य जनतेला यांचे ED चे राजकारण आवडलं नाही......

  • @balajishete1927
    @balajishete1927 15 днів тому +74

    धाराशिव ओम दादा फिक्स

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 15 днів тому +173

    उध्दव ठाकरे ला काही करुन शिंदे पेक्षा 2 खासदार जास्त निवडुन आणायचे आहेत.
    शिदे मोदीचा नावावर मत मागत आहे.
    पण उध्दव ठाकरेचे जे निवडुन येतील ते त्याचा जीवावर निवडुन येणार आहे...

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 15 днів тому +34

      मोदींची क्रेझ आता संपलेली आहे. मोदी च्या नावावर निवडुन येण्याचे दिवस गेले

    • @shivramwagh6947
      @shivramwagh6947 15 днів тому +26

      शिंदेचे पुत्र जरी आले तरी गंगेत घोडं न्हालं .

    • @mileshpagare9001
      @mileshpagare9001 15 днів тому +4

      उभाटा चा एक पण नाही येत निवडून😂

    • @ajitmeher5444
      @ajitmeher5444 15 днів тому

      गद्दार गट महाराष्ट्रातून गायब होणार , आणि फेकू ला फेकणार गुजरातला

    • @shubh99996
      @shubh99996 15 днів тому +7

      ​@@mileshpagare9001 ani nivdun ala ek tr tu kiti b____ cha re bhavu

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 15 днів тому +10

    मान.उध्दव ठाकरे साहेब यांच्या 20 जागा निवडून येणार.जय महाराष्ट्र 🚩

  • @maheshpalkar5408
    @maheshpalkar5408 15 днів тому +159

    21 पैकी 15 तर नक्की विजयी होतील

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 15 днів тому +5

      15 पैकी 1 ते 2...कारण मोदींचा फोटो नाही

    • @sidaldar5552
      @sidaldar5552 15 днів тому +23

      Are मोदींचा फोटो नाही म्हणून तेवढे जिंकतील नाही तर 1-2 आले असते, भाजप ने मोदींचा फोटो वापरला आहे बघू ते किती जागा घेतील!

    • @satishkawale5545
      @satishkawale5545 15 днів тому

      😂😂​@@sidaldar5552

    • @AjitPatil-xk7tf
      @AjitPatil-xk7tf 15 днів тому

      मोदींचा फोटो लावायची आम्हाला गरज नाही​@@sanjayshirsikar3506

    • @sandeepjadhav5940
      @sandeepjadhav5940 15 днів тому

      ​@@sidaldar5552 45

  • @khizarkhan7156
    @khizarkhan7156 15 днів тому +45

    18 for Thakre saheb

  • @sonu1105
    @sonu1105 15 днів тому +80

    Nashik- Rajabhau Waje Fix 🚩🚩

  • @dilipgambhire7689
    @dilipgambhire7689 15 днів тому +18

    21 पैकी 21 विजयी होतील
    नाशिक मध्ये राजाभाऊ वाजे फिक्स ✌️🚩

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 15 днів тому +14

    उद्धव ठाकरे यांचे 18 ते 20 खासदार निवडून येतील

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 15 днів тому +57

    18 फिक्स

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 13 днів тому +3

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व उमेदवार निवडून येणार 💯🙏🏻

  • @jotiramvadinge7860
    @jotiramvadinge7860 15 днів тому +36

    उद्धव ठाकरे यांचे 17 ते 18 खासदारनिवडून येतील

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 13 днів тому +4

    मला वाटतं की शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे 20+येतील 💯🙏🏻

  • @STRONG_MARATHA5455
    @STRONG_MARATHA5455 15 днів тому +22

    MAHARASHTRA
    INDIA 39 SHIVSENA UBT 19 NCPSP 09 CONGRESS 11
    NDA 05 BJP 04 SENA 02
    AIMIM 01

  • @TKK123
    @TKK123 15 днів тому +32

    सांगली कल्याण सोडून सर्व येतील

    • @prithvirajgaikwad8850
      @prithvirajgaikwad8850 15 днів тому +4

      अगदी बरोबर.

    • @smallthings9498
      @smallthings9498 15 днів тому +2

      Kalyan pan yeil re. To mindhe cha divta la bjp ch padel. Mi thanyat rahto

    • @shatrugawali7424
      @shatrugawali7424 15 днів тому

      @@smallthings9498 tya divtya che thode jast chans ahet but kahi nahi bhava aapan he jast takad lau n Prayatna karu😊

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 14 днів тому +1

      कल्याण पण येणार

  • @45patilakshay
    @45patilakshay 15 днів тому +67

    Hatkalangale satyajit Patil aaba 💯🚩

    • @sagargaikwad9032
      @sagargaikwad9032 15 днів тому +6

      ओन्ली आबा ✌🏻✌🏻

    • @AniketGapat-ou7uc
      @AniketGapat-ou7uc 15 днів тому +6

      आबा 🎉

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 15 днів тому

      राजू शेट्टीं वाजवणार विजयाची शिट्टी

  • @rajendrakharat5228
    @rajendrakharat5228 15 днів тому +80

    उद्धव ठाकरेंना खरचं सहानुभूती निर्माण झाली आहे
    हेच खरं आहे
    वंचित आघाडी ही किंचित ही चाललीय नाही महाराज त्यामुळेच काही खरं नाही महाराज

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 15 днів тому +23

    शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे

  • @sat8482
    @sat8482 15 днів тому +130

    भाजपा की “तुलसी” भी (सिलेंड्रीला)अब काँग्रेस के 1 लाख के सहारे, महंगे सिलेंडर से तंग आकर... 😂😂😂😂

    • @MAK60223
      @MAK60223 15 днів тому +2

      Bhai XXXL Commercial cylinder bolo

  • @tawkarnandeep2302
    @tawkarnandeep2302 14 днів тому +5

    देशाच्या पंतप्रधानांना महाराष्टात 25-25सभा घ्याव्या लागतात आणि मुंबईत रस्त्यावर फिरावे लागले ही ऊध्दवजी आणि महाराष्ट्र अस्मितेची ताकद अवघ्या जगाने पाहिली🚩🚩🚩🚩🚩

  • @user-xz4qu8vn2o
    @user-xz4qu8vn2o 15 днів тому +21

    UT Saheb - 20 Seat ❤ Nivdun Yethil 🎉🔥🔥✌️🚩🚩💯

  • @sameershaikh-fx4yw
    @sameershaikh-fx4yw 15 днів тому +15

    १)राजन विचारे
    २) अरविंद सावंत
    ३) विनायक राऊत
    ४) नरेंद्र खेडेकर
    ५) संजय देशमुख
    ६) राजाभाऊ वाजे
    ७) ओमराजे निंबाळकर
    ८)भारती कामडी
    ९) नागेश पाटील अष्टीकर
    १०) भाऊसाहेब वाकचौरे
    ११)करण पवार
    १२) अमोल किर्तीकर
    १३) संजय दिना पाटील
    १४) संजोग वाघेरे

    • @niteshlad3273
      @niteshlad3273 15 днів тому

      Anil Desai

    • @priteshostwal5066
      @priteshostwal5066 15 днів тому

      छत्रपती संभाजीनगर मध्ये नाही का

    • @sumitkadam9138
      @sumitkadam9138 14 днів тому

      S̤a̤n̤j̤a̤y̤ j̤a̤d̤h̤a̤v̤

    • @poojanivale5200
      @poojanivale5200 14 днів тому

      Satyjit Patil

    • @amitpatil8382
      @amitpatil8382 14 днів тому

      सत्यजित पाटील सरुडकर

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 15 днів тому +46

    😂😂 ठाकरे चे 18 उमेदवार निवडून आले आहेत 100%

  • @dattapawar9163
    @dattapawar9163 15 днів тому +32

    बुलढाणा येथे मशाल

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 14 днів тому +3

    सर्वच उमेदवार विजयी होतील...
    ठाकरे पंतप्रधान बनतील .....
    ठाकरेंनी महाराष्ट्राचा विकास केलाच आहे ....आता ते पंतप्रधान। बनून भारताचा विकास करतील ......

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 15 днів тому +7

    21 पैकी 19 जागेवर UBT आघाडीवर राहील असे तुमच्या माहितीतून लक्षात येते.

  • @vilasdeshmukh431
    @vilasdeshmukh431 15 днів тому +10

    21 खासदार निवडून येतील उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @rajraje58
    @rajraje58 15 днів тому +7

    तुम्ही तर 21 पैकी 22 सांगू शकतात तुमचा विषयच भारी आहे

  • @rameshshingade3263
    @rameshshingade3263 15 днів тому +30

    15-18

  • @pacricket647
    @pacricket647 15 днів тому +22

    13 ते 16🎉🎉

  • @ajayshinde2957
    @ajayshinde2957 15 днів тому +29

    18 fix

    • @vinayakmanerikar41
      @vinayakmanerikar41 15 днів тому

      Pantpradhan udhojich😅

    • @vilasdumbre6057
      @vilasdumbre6057 14 днів тому

      हा सर्वे नाहीच .लोकांची मते आहेत.

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 15 днів тому +28

    शिवसेना उध्दव ठाकरे 17+ खासदार निवडून येतील

  • @SonaliGavali-bp6ir
    @SonaliGavali-bp6ir 14 днів тому +2

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @ravindraborse4474
    @ravindraborse4474 15 днів тому +30

    जळगाव मतदारसंघ करण दादा फिक्स

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 15 днів тому +7

    उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे 18 खासदार निवडून येतील

  • @onkardeshmukh2967
    @onkardeshmukh2967 15 днів тому +9

    राने फिक्स पडनार 😂😂

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 13 днів тому +2

    एकदम योग्य माहिती

  • @audumbartaru3407
    @audumbartaru3407 14 днів тому +2

    21 पैकी 21 जागा येणार उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤❤

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s 15 днів тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय महा विकास आघाडी जिंदाबाद, शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @rohidaskhilari6155
    @rohidaskhilari6155 15 днів тому +15

    14 to 15 seat vining.. Lossing seat sangali palghar kalyan jalgaon+other 2 seat =6 hence 21-6= 15 vining

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 15 днів тому +2

    सांगली, कल्याण, आणि पालघर ह्या तीन जागा सोडल्या तर बाकी सर्व जागा निवडून येतील ठाकरेंच्या...✌️🔥

  • @SonaliGavali-bp6ir
    @SonaliGavali-bp6ir 14 днів тому +2

    नाशिकचे राजाभाऊ वाजे विजयी होतील जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤

  • @rajubhapkar9187
    @rajubhapkar9187 15 днів тому +4

    सांगली, कल्याण सोडून, सगळे जिंकणार, 19 खासदार.

  • @VenkyRedij-yk5go
    @VenkyRedij-yk5go 15 днів тому +5

    उबाठाला सर्व जागा मिळणार! त्यांनी ४८ जागांवर उमेदवार उभे करायला पाहिजे होते.

  • @gulabbobade2497
    @gulabbobade2497 13 днів тому +2

    आम जनतेला तपास यंत्रनेचा गैरवापर करत आरोपी बनवून भाजप वाॅशिंग यंत्रातून आरोपमुक्त करून भाजप प्रवेश किंवा समर्थन .मतदारराजा पराभवच करणार . ठाकरे गटाच्या 16 + उमेदवार निवडूण येणारच .

  • @vinayakbhagwat1135
    @vinayakbhagwat1135 15 днів тому +8

    21 च्या 21 जागा शिवसेनेच्या येणार.एकूण 544 पैकी 543 जागा म.वि.आ.च्या येणार. नजरलागू नये म्हणून एक जागा सोडली.

  • @viksrocks8991
    @viksrocks8991 15 днів тому +16

    18

  • @abhaytated7136
    @abhaytated7136 13 днів тому +2

    योग्य विश्लेशन्

  • @pralhaddhore1748
    @pralhaddhore1748 13 днів тому +1

    राम कृष्ण हरी महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र माननीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लोकशाहीच्या जनता दरबारामध्ये 21 शिलेदार उभे केले आहेत. त्यापैकी आमच्या मते मशाल चिन्हा वरील एकूण 15 ते 17 खासदार जनता समता निवडून निवडून देतील अशी आमची अपेक्षा आहे जय महाराष्ट्र.

  • @prakashbawankar7509
    @prakashbawankar7509 15 днів тому +3

    ठाकरे गट विजयी भव 15/18खासदार

  • @SantoshpatilHendre-gj1de
    @SantoshpatilHendre-gj1de 15 днів тому +4

    फक्त उद्धव साहेब ठाकरे

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 15 днів тому +2

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @vijaybinnar8808
    @vijaybinnar8808 14 днів тому +2

    उद्धव ठाकरे साहेब यांच्य २१ खासदार निवडून एनार 💯☝🙏🚩❤

  • @santoshontube
    @santoshontube 15 днів тому +8

    सर्वात मोठा विजय चंद्रहार पाटील

  • @Mahendrapatil..3885
    @Mahendrapatil..3885 15 днів тому +4

    १९ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे उमेदवार जिंकणार

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 15 днів тому +2

    आपला विषयच भारी एक नंबर विश्लेषण आमचं एक मत आहे फडणवीस पडायला पाहिजे व भाजपाची मक्तेदारी संपुष्टात यावी

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 13 днів тому

    आमचेच एक बांधव आहेत ते मा ओमराजे दादा पुन्हा एकदा भावी खासदार होणार आहे फक्त ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 15 днів тому +3

    सर्व जागा जिंक नार

  • @parsharamgade583
    @parsharamgade583 15 днів тому +4

    आम्हाला ठाकरे गटातील 21 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असे वाटते

  • @kishorpatil6721
    @kishorpatil6721 15 днів тому +2

    21 पैकी 21 खासदार निवडून येणार उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @prashantbirajdar416
    @prashantbirajdar416 14 днів тому

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 18 ते 19जागा मिळतील

  • @udaydamushte327
    @udaydamushte327 15 днів тому +7

    20 ubt 🔥💥🐯

  • @drvikaspatil4302
    @drvikaspatil4302 15 днів тому +3

    25 जागा लढविल्या असत्या तरी 25 खासदार निवडून आले असते,कारण संभाजी ब्रिगेड सोबत आहे.

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 14 днів тому +1

    चालविली भितं बैसोनिया,जय ज्ञानेश्वर माऊली,आज खरोखरच गरज आहे तुमचया शक्ति ची,, दुष्टाचे निरदालन, सज्जनाचे रक्षन

  • @ajitkharat620
    @ajitkharat620 15 днів тому +5

    ओमराजे सगळयांत जास्त लिड नी येतील

  • @rahulgaikwad5858
    @rahulgaikwad5858 15 днів тому +7

    तुमचं काम खूप छान असते नाही तर बोल भिडू मध्ये कायम एक बाजू धरलेले दिसतंय

  • @pavanalai5512
    @pavanalai5512 14 днів тому

    माननीय उद्धव जी ठाकरे यांचे 18 खासदार निवडून येतील

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe6203 14 днів тому

    उद्धव ठाकरे यांना 22पैकी 2जागा वर विजय होईल

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 15 днів тому +4

    संजय काका पाटील येत नाहीत निवडून लिहून ठेवा तुम्ही

  • @ramdas.maharaj2602
    @ramdas.maharaj2602 15 днів тому +9

    यांच्या पक्षातल्या बाईंनीहिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेयांचा अपमान केला त्यांना यांनी पक्षात घेतला आहे यामुळेवाटत नाही यांना बहुमत मिळेल

  • @shrikantbhagat5540
    @shrikantbhagat5540 14 днів тому

    18जागा उध्दव ठाकरे साहेब यांचं विजयी होणार

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 13 днів тому +1

    आपण केलेले विश्लेषण प्रत्यक्ष ५/६ ठिकाण सोडले तर कोठेही वस्तूनिष्ठ नाही

  • @RAH_133
    @RAH_133 15 днів тому +4

    १९ खासदार येतील. परभणी, सांगली, कल्याण धगधुग आहे..

  • @vijayholkar9637
    @vijayholkar9637 15 днів тому +15

    Faltu Vishleshan aahe ...Vishay
    Bhangar ...

    • @VikramGite-in4kn
      @VikramGite-in4kn 15 днів тому +1

      Faltu विश्लेषण.
      विषय भारी सुपारी घेऊन बोलायला लागला वाटतं

    • @tvw1987
      @tvw1987 15 днів тому +2

      हो ना कसलाच अभ्यास नाही काही नाही आणि म्हणे विषय भारी. एकाच पक्षाची टिमकी वाजवायची😂 ४ जून ला यांची मजा येणारे

    • @user-ni8vq1jl5l
      @user-ni8vq1jl5l 15 днів тому

      Faka news hingoli baburao kadam fix 50000 lead

  • @user-sv4pi5rf4f
    @user-sv4pi5rf4f 13 днів тому +2

    21पैकी फक्त 7 मतदारसंघात विजय मिळेल

    • @aanasahebpatil8633
      @aanasahebpatil8633 13 днів тому +1

      कसं काय

    • @user-sv4pi5rf4f
      @user-sv4pi5rf4f 13 днів тому

      @@aanasahebpatil8633 4 जून कळेलच आपल्याला

  • @samadhan_gadhave
    @samadhan_gadhave 14 днів тому +1

    नाशिक जनसेवक राजाभाऊ वाजे👑🚩

  • @nanduborude
    @nanduborude 14 днів тому +5

    सर्वात जास्त उमेदवार उद्धव साहेबांचे निवडून येणार आहेत.

  • @Ginies120
    @Ginies120 15 днів тому +3

    सागली ची सोडून सगळ्या येतील शिवसेनेचे खासदार

  • @rambodkhe5287
    @rambodkhe5287 14 днів тому +1

    हिंगोली फिक्स..नागेश पाटील आष्टीकर....उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @shriramnarvade2266
    @shriramnarvade2266 15 днів тому +2

    मराठवाडा.
    परभणी,संभाजीनगर,हिंगोली, धाराशिव.

  • @vikrampawar1595
    @vikrampawar1595 15 днів тому +6

    21/21

  • @pannalalhambir6684
    @pannalalhambir6684 15 днів тому +7

    13-16