Sanjay Dina Patil की Mihir Kotecha, मराठी विरुद्ध गुजराती सामना, Mumbai North East ची समीकरणं काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #BolBhidu #MumbaiNorthEastLoksabha2024 #SanjayDinaPatilvsMihirKotecha
    कधी काँग्रेस तर कधी भाजप अशी आलटून पाटलटून सत्ता मिळालेला मुंबईच्या उपनगरातला मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पूर्व. १९८४ पासून गेली ४० वर्ष एकही खासदार इथून सलग दोन टर्म निवडून आलेला नाही. पण गेले दोन टर्म भाजपनं इथं आपलं वर्चस्व निर्माण केलंय. यावेळी विद्यमान खासदार मनोज कोटक यांचं तिकीट कापत भाजपनं इथून आमदार मीहिर कोटेचा यांना उमेदवारी दिलीय, तर ठाकरे गटाकडून इथे माजी खासदार संजय दीना पाटील रिंगणात उतरलेत. त्यामुळं मराठी विरुद्ध गुजराती असाच पारंपारिक सामना यावेळीही पहायला मिळतोय.
    आता भाजप आणि शिवसेना एकत्र असताना इथे मराठी आणि गुजराती मतांच्या ध्रुवीकरणाची समीकरणं युतीच्या उमेदवाराचा विजय सोपा करत होती. पण आता शिवसेनेत पडलेली फूट आणि ठाकरे गटाचा मराठी उमेदवार यामुळं मतदारसंघातल्या मराठी मतांमध्ये विभाजन होणार हे नक्की. त्यामुळं यावेळी इथला सामना घासून होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात सध्या कोणाचं वारं आहे, इथले प्रचाराचे मुद्दे काय आणि इथली स्थानिक समीकरणं कोणाला किती प्लसमध्ये घेऊन जातात, मुंबई उत्तर पूर्वमध्ये कसं कसं, पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 351

  • @vijaykadam8068
    @vijaykadam8068 3 місяці тому +305

    आम्ही पुण्यावरून वोटिंगला जाणार फक्त संजय दिना पाटील यांच्यासाठी
    #मशाल ⛳

    • @Buntyrakshe2323
      @Buntyrakshe2323 3 місяці тому +7

      کانگریس جیتیگا انشاءاللہ.......ایک دن کانگریس ہندوستان پہ راج کرین ہم........بسم اللہ ای رحمان رحیم

    • @ap19189
      @ap19189 3 місяці тому +6

      Only mashal 🙂

    • @amolpalekar5305
      @amolpalekar5305 3 місяці тому

      M sule bhau sudda punyavrun yenar aahe only for mashal sathi

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute 3 місяці тому +3

      जा भावा नक्की

    • @BhagyashriDhebe-kq1gi
      @BhagyashriDhebe-kq1gi 3 місяці тому +9

      आम्ही पण महाबळेश्वर वरून . येणार संजय पाटील यांच्या साठी
      कमीत कमीत आम्ही 400+ आहोत
      संजय पाटील 2 लाख chya farakane Winn होणार

  • @ommirajkarvlogs1088
    @ommirajkarvlogs1088 3 місяці тому +165

    संजय भाऊ फिक्स🚩🚩🚩

  • @Chartered_KSG
    @Chartered_KSG 3 місяці тому +113

    MP Sanjay Patil 🔥✈️

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 3 місяці тому +230

    महाराष्ट्राचा पाटील की गुजराती कोटेचा हे मराठी माणसाला सांगायला लागत नाही!

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому +10

      मुंबई आमची .. आणि भांडी घासा तुमची .. UBTने मराठी माणसांसाठी हेच केले आहे..मुंबईत मराठी मानुस फक्त घरातील मोलकरणींसाठी उरला आहे.. धन्यवाद UBT सेना!.. तुम्ही मला सांगा UBTने गेल्या २५ वर्षांत मुंबईतील मराठी माणसांसाठी केलेल्या ३ गोष्टी

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 3 місяці тому

      ​@@dangerousdan6666BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 3 місяці тому +1

      ​​@@dangerousdan6666भाजपच्या अनौरस कुत्र्यांना उत्तर द्यायची वेळ आली नाही आमच्यावर, चल हाड भडव्या

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 місяці тому

      ​@@dangerousdan6666are bhadkhau tula kahi mahit aahe ka. Tuzya sarkha nirlajj manus shodhun sapadanar nahi

    • @rajputbm
      @rajputbm 3 місяці тому

      Tu gujrati disto ahes​@@dangerousdan6666

  • @digvijaychavan8980
    @digvijaychavan8980 3 місяці тому +31

    गुजरातू माणूस आपल्या मराठी माणसाला कमी समजतो त्यांना दाखवून द्या मराठी माणूस कोण आहे आणि काय करू शकतो

  • @user-qp7kf7kf2d
    @user-qp7kf7kf2d 3 місяці тому +115

    किती पण कुणी पण बोचा आपटला तरी मानखुर्द आणि शिवाजी नगर च लीड तोडून दाखवा ओन्ली मशाल 🚩🚩

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 3 місяці тому +3

      Muslim chya jivavr boltay 😂 tumhi ghatkopar,mulund ch lead modtana ch chadi pivli hoil😂😂

    • @user-qp7kf7kf2d
      @user-qp7kf7kf2d 3 місяці тому

      @@katvokabaap3956 गुजरात्यांच्या जीवावर उडू नको मुस्लिम च नाही राहत मानखुर्द शिवाजी नगर मध्ये दलित समाज पण आहे आणि मराठा समाज पण आहे आणि आम्ही बीजेपी ला तडीपार करणारच

    • @user-qp7kf7kf2d
      @user-qp7kf7kf2d 3 місяці тому +17

      @@katvokabaap3956 राहिला प्रश्न घाटकोपर च्या गुजरात्यांचा तर त्यांनी पूर्ण लोकसभेच् राहूदे फक्त रमाबाई नगर च लीड तोडून दाखवूदे 😂

    • @pbj5770
      @pbj5770 3 місяці тому

      ​@@katvokabaap3956
      Ghatkopar ani mulund sathi bhnadup , vikroli ani ghakopar west kafi ahe
      Fakt lead moja ,,bjp cha gad ata mashal cha honar

    • @BhagyashriDhebe-kq1gi
      @BhagyashriDhebe-kq1gi 3 місяці тому

      ​@@user-qp7kf7kf2dरमाबाई,कामराज,अजून किती अशा आहेत झोपडपट्ट्या त्यांचे तोदुदे
      आणि
      विक्रोळी , Bhandup motha Marathi पब्लिक आहे ते सर्व दिना पाटील यांच्या मागे खंबीर पणे उभे आहे

  • @PATHM-f2u
    @PATHM-f2u 3 місяці тому +80

    Fakt Marathi chehra hava😊😊😊😊

  • @cartoon_0902
    @cartoon_0902 3 місяці тому +201

    संजय दिना पाटील च येणार निवडून ❤

  • @BhagyashriDhebe-kq1gi
    @BhagyashriDhebe-kq1gi 3 місяці тому +17

    आम्ही पण महाबळेश्वर वरून . येणार संजय पाटील यांच्या साठी
    कमीत कमीत आम्ही 400+ आहोत
    संजय पाटील 2 लाख chya farakane Winn होणार

  • @SK36967
    @SK36967 3 місяці тому +57

    Sanjay भाऊ च येणार ....

  • @harishchandrarparab9064
    @harishchandrarparab9064 3 місяці тому +61

    संजय दिना पाटील🔥 one and only

  • @framehuntstudios1467
    @framehuntstudios1467 3 місяці тому +28

    एकवेळ सगळे गुजराती भाजपा ला मतदान करतील , पण मराठी माणूस कधीच एकवटून मराठी उमेदवाराला मतदान करून महाराष्ट्र धर्म पाळणार नाही

    • @parthshelar2479
      @parthshelar2479 3 місяці тому +2

      Tumcha kade lande aahet na 😂😂😂

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 3 місяці тому

      पहीलं तु कर मतदान मराठी माणसाला......

    • @warriortime5369
      @warriortime5369 3 місяці тому

      ​@@parthshelar2479 भाजपावाले मोहन भागवत लांड्याच्या मशिदित जातात तेव्हा लाज वाटत नाही

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 3 місяці тому

      ​@@parthshelar2479 ha bagh pahila😀😀😀😀

    • @kokankarrohit7239
      @kokankarrohit7239 3 місяці тому

      Gujratyancha chatya ala​@@parthshelar2479

  • @prasadwaykar6156
    @prasadwaykar6156 3 місяці тому +37

    माझ मत मशालीला❤❤❤

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 3 місяці тому +85

    संजय दिना पाटील

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 3 місяці тому +166

    मिहीर कोटेचाला आपल्या घरी म्हणजे गुजरातला वापस पाठवा.

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому +6

      मुंबई आमची .. आणि भांडी घासा तुमची .. UBTने मराठी माणसांसाठी हेच केले आहे..मुंबईत मराठी मानुस फक्त घरातील मोलकरणींसाठी उरला आहे.. धन्यवाद UBT सेना!.. तुम्ही मला सांगा UBTने गेल्या २५ वर्षांत मुंबईतील मराठी माणसांसाठी केलेल्या ३ गोष्टी

    • @MehulVidhiviha
      @MehulVidhiviha 3 місяці тому +1

      Thakre Maulana udhavdin

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 3 місяці тому

      ​@@dangerousdan6666tode diwas tamb tuma Marathi lokana mumbai madun guju marwadi lok nestya kapdyaneshi gandivar lath marun haklun lavnar Teva kalel far maja henar bagayla tuma Marathi lokana sudha far maj chadla hota amchi mumbai amchi mumbai karun

    • @Proud_Hindu_Sanatani
      @Proud_Hindu_Sanatani 3 місяці тому +20

      ​@@dangerousdan6666शिवसेनेने गरीब मराठी लोकांना सगळ्यात जास्त नगरसेवक आमदार खासदार मंञी महापौर केले
      यादी काढा समजेल तुम्हाला

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 3 місяці тому

      मुंबईचा केव्हाच गुजरात झाला असता भाडखाऊ मोदी भक्ता आज ubt मुळे मराठी माणूस मुबंईत आहे
      2- तूझ्या आया बहिणीवर अन्याय आत्याच्यार झाल्यावर कोन गुजराती येतोय का?
      3-मुबंईला केंद्र शासित प्रदेश करू दे का?
      गोबर बेअक्कल 🤦‍♀️

  • @kalpana5776
    @kalpana5776 3 місяці тому +63

    Marathi Sanjay Dina Patil 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajeshvijan8752
    @rajeshvijan8752 3 місяці тому +23

    Vikhroli madhe 99 Percent Sunil Raut Saheb Cha Kam bagun Shiv Sena na Votes bhetu shakat. Baki candidate koni paan asu deya. Sunil Raut Saheb na ni adhesh dila tarr sagle vote kartil. Vikhroli fakt Sunil Raut Saheb na mule satisfied ahe

  • @sairaj5353
    @sairaj5353 3 місяці тому +32

    भाऊ च येणार 🚩🚩🚩🚩🚩

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 3 місяці тому +47

    महाराष्ट्राचा खासदार मराठी असणार 💯

    • @mexicovisa-ek6cc
      @mexicovisa-ek6cc 3 місяці тому

      Mag to kitihi corrupt aani nalayak aso 😅 fakt to marathi aahe mhanun aamhi tyala vote denarach 👏🏻

  • @vishalbandal-explorer8242
    @vishalbandal-explorer8242 3 місяці тому +25

    Sanjay Dina Patil ❤❤❤❤

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 3 місяці тому +12

    हाच तो मतदारसंघ जिथे चारशे पार वाल्याना रस्त्यावर गल्लीबोळात फिरायला लावले

  • @travisbickle-nc6te
    @travisbickle-nc6te 3 місяці тому +104

    एक व्हिडिओ BJP वाल्यांसाठी साठी एक व्हिडिओ महाविकास आघाडी साठी. अब की बार बोलभिडू सरकार 🚩

  • @NileshPatil-pp6ui
    @NileshPatil-pp6ui 3 місяці тому +40

    Jai Lahuji,
    Sanjay Dina Patil 🏆

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 3 місяці тому +19

    संजय दिना पाटील खासदार होणार

  • @swapnilbhand3975
    @swapnilbhand3975 3 місяці тому +9

    महाराष्ट्रात फक्त मराठीच ❤❤

  • @tvssajet
    @tvssajet 3 місяці тому +8

    कोविड चा काळ आठवा ठाकरे ऐवजी टरबूज मुख्यमंत्री असता तर ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीच्या पात्रात मुंबईच्या खाडीत प्रेतांचा खच पडला असता
    ठाकरे होते म्हणून परिस्थिती नियंत्रणात होती

  • @pravinnar7482
    @pravinnar7482 3 місяці тому +11

    Only Sanjay Dina Patil🐅🚩

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 3 місяці тому +18

    UDHAV THAKRE ONLY BEST

  • @onlysaheb
    @onlysaheb 3 місяці тому +4

    ❤❤❤ओन्ली one संजय दिना पाटील 🎉🎉🎉

  • @ap19189
    @ap19189 3 місяці тому +22

    Gujrati Lokansathi modi ji ni roadshow kela
    Ya veli Marathi Manas shivsenelach voting honar
    100%

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому +1

      मुंबई आमची .. आणि भांडी घासा तुमची .. UBTने मराठी माणसांसाठी हेच केले आहे..मुंबईत मराठी मानुस फक्त घरातील मोलकरणींसाठी उरला आहे.. धन्यवाद UBT सेना!.. तुम्ही मला सांगा UBTने गेल्या २५ वर्षांत मुंबईतील मराठी माणसांसाठी केलेल्या ३ गोष्टी

    • @vishalmasurkar8717
      @vishalmasurkar8717 3 місяці тому +5

      ​@@dangerousdan6666 Rs. 2 per comment BJP IT cell

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому

      @@vishalmasurkar8717 भाजप किमान 2 रुपये देते. तुमचा #pappu IT cell तुम्हाला 2 पैसे देखील देऊ शकत नाही.. तू भावनिक मूर्ख आहेस..तुमच्यासारखे ब्रेनवॉश केलेले मूर्ख ज्यांनी UBT ला करोडपती बनण्यास मदत केली आहे...
      मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला आणि आता नालासोपारा येथे राहतो.. पण वांद्र्यात राजासारखे जगणाऱ्या UBT ला तुम्ही सपोर्ट करत राहाल

    • @shwetasawant4692
      @shwetasawant4692 3 місяці тому

      ​@@vishalmasurkar8717yes definitely this person wants 2 rs per comments because every comment this guy is reply to

    • @ap19189
      @ap19189 3 місяці тому

      @@dangerousdan6666
      1.1.Sthanik lokadhikar samiti marfat bhumi putrana naukarya dilya
      2.mumbai til Marathi japal, Marathi naamkaran sarvach thikani zal
      3.24hrs electricity best, tata power through dili geli
      5.BEST che ticket price nominal thevlat, still it is 5rs
      6.BMC school madi tablets dili, school madi gor Garib jantechi por jatat shikayla
      7.Jithe Independent BMC authorization aahe tikde aata parent sewage water clogging zero percent till now
      8.24hrs water supply successful zalay, first city to have this service
      9.bhumiputra ani girani kamgarana ghar dilit
      10.covid situation madi face to face and hand to hand help dili geliy
      11.latest atal setu (Nhava sheva Project) with highest speed construction zal MVA duration madi
      12.costal road uddhav thakre ch dream project complete zal

  • @prashantd3492
    @prashantd3492 3 місяці тому +10

    Marathi 👍

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf 3 місяці тому +6

    Sanjay Patil bhau....Marathi manoos🚩❤️🔥💥 Jay maharashtra🚩

  • @MaheshDhokane-pb4ts
    @MaheshDhokane-pb4ts 3 місяці тому +19

    Sanjay Dina patil

  • @pramodkhandake
    @pramodkhandake 3 місяці тому +13

    Only uddhav thakare

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 3 місяці тому +15

    Only Udhavsaheb 🎉🎉🎉🎉

  • @abhijeetsaykhedkar2657
    @abhijeetsaykhedkar2657 3 місяці тому +6

    मुंबई ठाकरेंची आणि खासदार ही ठाकरेंचा च .

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j 3 місяці тому +3

    मराठी माणसे मुंबई वाचवण्यासाठी योग्य तोच निर्णय घेतील

  • @yogeshbirajdar5915
    @yogeshbirajdar5915 3 місяці тому +3

    मुंबईच्या प्रत्येक भागात महाराष्ट्र बहुल मतदार वाढवणे,हीच काळाची गरज आहे.
    आणि ते काम ठाकरेंनी आणि राष्ट्रवादी यांनी करायला पाहिजे.
    कारण याला तेच जबाबदार आहेत.
    काँग्रेस भाजप हे परप्रांतीय पक्ष आहेत.

  • @priyankapawar8515
    @priyankapawar8515 3 місяці тому +9

    मोदी सरकार नाही या वेळी भारत सरकार हव

  • @sagaraayre5110
    @sagaraayre5110 3 місяці тому +5

    मराठी माणसाने फाफडा गाटिया गँग चा मिहीर कोटेचा यांच्या भूल थापना बळी न पडता. मराठी माणूस संजय दीना पाटील याना निवडून द्यावं

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 3 місяці тому +4

    मराठी माणूस 🚩🚩

  • @local7182
    @local7182 3 місяці тому +3

    ईशान्य मुंबई संजय दिणा पाटील फिक्स 🚩🔥

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 3 місяці тому +5

    Mashal🎉UBT🎉MVA 35+🎉

  • @sumitrathod2280
    @sumitrathod2280 3 місяці тому +4

    मिहिर कोटोचा यांना मत म्‍हणजे गुजरात ला मत.

  • @54_a_ashishshaikh39
    @54_a_ashishshaikh39 3 місяці тому +55

    गुजराती हटवा महाराष्ट्र वाचवा....जय महाराष्ट्र....

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому +2

      मुंबई आमची .. आणि भांडी घासा तुमची .. UBTने मराठी माणसांसाठी हेच केले आहे..मुंबईत मराठी मानुस फक्त घरातील मोलकरणींसाठी उरला आहे.. धन्यवाद UBT सेना!.. तुम्ही मला सांगा UBTने गेल्या २५ वर्षांत मुंबईतील मराठी माणसांसाठी केलेल्या ३ गोष्टी

    • @54_a_ashishshaikh39
      @54_a_ashishshaikh39 3 місяці тому +4

      एक तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे . मुंबई महापालिका ही जगातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे . हे सर्व शिवसेनेच्या सत्तेत च झालंय ना ... राहिला प्रश्न मराठी माणसाचा तर संपूर्ण महाराष्ट्र तून माणूस जगायला मुंबईत येतो . मुंबई म्हणजेच आपला महाराष्ट्र आहे तेच जर मुंबई वर परराज्यातील लोकांनी कब्जा केला तर महाराष्ट्राला काय अर्थच राहणार नाही . हेच पण लक्षात असू द्या की up, Bihar , Gujarat चे लोक महाराष्ट्रात येऊन जगतात..

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 3 місяці тому

      ​@@dangerousdan6666 wi r not against BJP wi against gujrati lobby

    • @harshalkhairnar1943
      @harshalkhairnar1943 3 місяці тому

      ​@@damodarverekar2659against gujrati lobby for what reason?

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому

      @@damodarverekar2659 get out of these lobby politics.. this is what politicians want so they can win elections and make money .. both Patil and Kotecha are getting rich, what will you get? Patil wants you to vote for him and gets your free vote because you believe his gujrati vs marathi nonsense.. if they hate Gujrati that much why did UBT go to Gujrat for Ambani's son's wedding ? think and use your brain

  • @Appdev102
    @Appdev102 3 місяці тому +12

    बंदूक घेऊन फिरणाऱ्या लोकांना फक्त मराठी म्हणून मी मत देणार. जय महाराष्ट्र जय उबाठा 🎉

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому +2

      मुंबई आमची .. आणि भांडी घासा तुमची .. UBTने मराठी माणसांसाठी हेच केले आहे..मुंबईत मराठी मानुस फक्त घरातील मोलकरणींसाठी उरला आहे.. धन्यवाद UBT सेना!.. तुम्ही मला सांगा UBTने गेल्या २५ वर्षांत मुंबईतील मराठी माणसांसाठी केलेल्या ३ गोष्टी

    • @Appdev102
      @Appdev102 3 місяці тому

      @@dangerousdan6666 माझी कमेंट नीट वाच

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 місяці тому +2

      gujrati dalalana vote deun gujratcha vikas karnyapeksha bara ahe ki

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 3 місяці тому

      ​@@dangerousdan6666.............. तुमच्या आणि पोरं आमची कळलं कां रे हाडग्या...

    • @warriortime5369
      @warriortime5369 3 місяці тому

      ​@@dangerousdan6666 भाजपाने काय केल फक्त गुजरातच भलं केल, UBT ला विचारणारा तू कोण

  • @TTRTKLTNJR
    @TTRTKLTNJR 3 місяці тому +2

    मुळात महाराष्ट्रात बाहेरच्या लोकांना उमेदवारी द्यायचीच का .मग तो कोणत्याही पक्षाचा असो

  • @gpatilmh5533
    @gpatilmh5533 3 місяці тому +28

    Only Maharashtra no. gujju party

    • @dangerousdan6666
      @dangerousdan6666 3 місяці тому

      मुंबई आमची .. आणि भांडी घासा तुमची .. UBTने मराठी माणसांसाठी हेच केले आहे..मुंबईत मराठी मानुस फक्त घरातील मोलकरणींसाठी उरला आहे.. धन्यवाद UBT सेना!.. तुम्ही मला सांगा UBTने गेल्या २५ वर्षांत मुंबईतील मराठी माणसांसाठी केलेल्या ३ गोष्टी

    • @vishalparab7765
      @vishalparab7765 3 місяці тому

      ​@@dangerousdan6666gujrat ch gu chaat

  • @pradeepghadi
    @pradeepghadi 3 місяці тому +4

    संजय दिना पाटील च येणार निवडून

  • @Mumbai_Tourist
    @Mumbai_Tourist 3 місяці тому +1

    Sanjay dina patil - bhandup, Vikhroli kanjur , shivaji nagar , govandi , mankhurd hold
    Mihir kotecha - ghatkopar ' mulund hold
    Sanjay dina patil clear winner❤❤❤

  • @shubhadanaik1937
    @shubhadanaik1937 3 місяці тому +3

    पक्ष बघु नका मराठी उमेदवार निवडून आणा.अमराठी माणसांना मराठी भाषा आणि मराठी लोक आवडत नाहीत.

  • @ManishaRanadive
    @ManishaRanadive 3 місяці тому +2

    Vote for Marathi candidate only jai marathi ekta

  • @gajananerpsoftwarepatil3113
    @gajananerpsoftwarepatil3113 3 місяці тому +7

    संजय भाऊ पाटील...जय महाराष्ट्र!!!

  • @rupeshvaity787
    @rupeshvaity787 3 місяці тому +6

    Sanjay Patil yenar... Mashal petnar

  • @shivajisapakal4061
    @shivajisapakal4061 3 місяці тому +2

    आम्ही मराठी ओन्ली संजय दिना पाटील

  • @yogeshpatil100
    @yogeshpatil100 3 місяці тому +1

    Koli lokancha neta .....Sanjay bhau Dina Patil fakta..mashal

  • @Vaibha510
    @Vaibha510 3 місяці тому +5

    Marathi manus ne vichar kara ghatkopar made rahay cha aahe ki gujrati cha vichar kayacha aahe BJP hatao Modi hatao Mumbai bachao

  • @SanskarAgate
    @SanskarAgate 3 місяці тому +14

    Sarvat motha rashtra dharm 🚩🚩

    • @NIKESH7608
      @NIKESH7608 3 місяці тому

      Gujrati nako re baba baki kuni he chalel tucha samajtat Marathi mansala gujrati loka Mumbai madhe

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 3 місяці тому +12

      घरात 🔥 लागले तिथे बघा पहिले.
      हिदुत्व आणि राष्ट्र धमॆ बोलुन महाराष्ट्र मुंबई लुटत चालले...
      घरातच खायाचे, नोकरीचे आणि राहायचे वांदे होत चाललेत...

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 місяці тому +1

      he jara aplya gujrati dalal ani fekyala pan sang kase sagle maharashtrat yenare project swatacha rajyat nele te,, tevha kuthe gela rashtra dharma..

    • @vinodp7508
      @vinodp7508 3 місяці тому +4

      Agate tu Gujrat la javun raha

    • @atharvabhalerao4531
      @atharvabhalerao4531 3 місяці тому

      TUJHA DNA GUJRATI MIXH ASEL TYANCHI CHAKRI KARE

  • @samadhansomwanshi7666
    @samadhansomwanshi7666 3 місяці тому +10

    BJP ne विकत घेतलेले चॅनल

  • @imranqureshi1277
    @imranqureshi1277 3 місяці тому +1

    Mala ek News badal contact karaiycha aahe bol bhidu la kasa karu

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 3 місяці тому +10

    SANJAY. PATIL

  • @Mulapravara
    @Mulapravara 3 місяці тому +1

    आता मतदान विकास आणि देशावर नाही तर मराठी गुजराती, मराठा वंजारी, सहनभूती, कोणाचा पक्ष यावर होणार आहे

  • @rohitchaudhari1913
    @rohitchaudhari1913 3 місяці тому +3

    मी मराठी पण मत देशासाठी

  • @anilpatil3245
    @anilpatil3245 3 місяці тому +2

    पाटील सं दी विजयी भव

  • @rishabhdhumal9766
    @rishabhdhumal9766 3 місяці тому +1

    Asha aahe ki , Marathi loka mothya sankhet yeun Sanjay Dina Patil hyana nyudin antil , ani Maharashtra chi asmita tikavtil

  • @indiansk48
    @indiansk48 3 місяці тому +1

    Sanjay patil❤❤ gujratyancha maaj utrun dakhvu

  • @cvb5744
    @cvb5744 3 місяці тому +3

    50% > mulund he marathi bhashik ahe.

  • @tukaramparte1340
    @tukaramparte1340 3 місяці тому

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे महाविकास अगाडी उमेदवार संजय पाटील साहेब ❤

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 3 місяці тому +1

    पहिलं भाजप ने स्पष्ट करावे की मनोज कोटक यांना का डावलले

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 3 місяці тому +2

    मराठी माणूस

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 3 місяці тому

    येणार तर ठाकरे❤❤🎉🎉🎉

  • @vinayaksagvekar7585
    @vinayaksagvekar7585 3 місяці тому

    🚩 One & only भाऊ 🔥

  • @justthings8042
    @justthings8042 3 місяці тому +1

    संजय दीना पाटील ❤

  • @prabhakarmhatre3089
    @prabhakarmhatre3089 3 місяці тому +3

    sanju kaka uran uran aagari kanjura

  • @abhijeetkashid07
    @abhijeetkashid07 3 місяці тому

    फक्त संजय दिना पाटील 🚩🚩

  • @vaibhav7496
    @vaibhav7496 3 місяці тому

    खासदार मराठी माणूस होईल

  • @prasadbhosle4584
    @prasadbhosle4584 3 місяці тому +1

    फक्त मराठी ❤

  • @aditiborade2695
    @aditiborade2695 3 місяці тому +1

    मला वाटत शार्दुल तू भाजपाचा माणूस आहे,कारण नेहमी मोदींच्या टिमक्या वाजवताना दिसतोस ... बाकी लोक तर दाखवतीलच त्यांना काय दाखवाचय

  • @nitin1947
    @nitin1947 3 місяці тому +1

    कोटेच्याने पैश्याच्या बळावर अनेक मराठी नेते खरेदी केले आहेत.

  • @abhishekghag3531
    @abhishekghag3531 3 місяці тому +1

    संजय भाऊ पाटील फक्त मशाल पेटणार

  • @nikhilpawar8726
    @nikhilpawar8726 3 місяці тому

    महाराष्ट्र धर्म ❤

  • @akkuparte1212
    @akkuparte1212 3 місяці тому

    #__भूमिपुत्र🚩

  • @manjushaparab6932
    @manjushaparab6932 3 місяці тому

    From this Constituency alliance mule Jayantiben Mehta after Pranod Mahajan after Sanjay Patil then Somayaji then Kotak nivdun gele pan tyani Vikhroli sathi kahihi kele nahi. Let's see pan this time dispute between Maharashtrian versus Gujrati.
    Mumbai Maharashtra. Result is out

  • @omiraje
    @omiraje 3 місяці тому +1

    तुम्ही 1 महत्वाचा मुद्दा विसरलात ... मनसे ने या भागातून 2 आमदार दिलेत ... मंगेश सांगळे आणि शिशिर शिंदे … त्यामुळे या मतदारसंघातली समीकरणं वेगळी आहेत थोडी ... 4 तारखेलाच कळेल काय ते

    • @amolpalekar5305
      @amolpalekar5305 3 місяці тому

      Shishir shinde shivsenet
      Ani Mangesh sangle bjp madi gele aahet

    • @omiraje
      @omiraje 3 місяці тому

      ते गेले असतील भावा ... मी voter base बद्दल बोलतोय उमेदवारांबद्दल नाही

    • @amolpalekar5305
      @amolpalekar5305 3 місяці тому

      @@omiraje manse cha karyakta bjp kade jayel
      Pn 2009la voting kelel Tya mindset cha base public ha sthanik problems resolved kelya mule Shivsene kade positively shift zalay

    • @omiraje
      @omiraje 3 місяці тому

      @@amolpalekar5305 तसही असेल कदाचित ... कोण कोणाकडे शिफ्ट झालंय त्याबद्दल काही मत नाही माझं ... इतकंच म्हणणं आहे की तो महत्वाचा मुद्दा बोल भिडू वाल्यानी miss केलाय

  • @SAkiBkhan-if6zd
    @SAkiBkhan-if6zd 3 місяці тому

    Only bhau one side 🔥

  • @devendrautekar8269
    @devendrautekar8269 3 місяці тому

    Bhidu bhai yenar tar sanjay bhau ch 🚩🚩🚩

  • @Vaibha510
    @Vaibha510 3 місяці тому +3

    Aami bjp la vote denar aani modi aale aane gele pan holding made jiv gele tyana natevaik yana bhetayala time nai BJP hatao Mumbai bachao

  • @kayavai9056
    @kayavai9056 3 місяці тому +1

    संजय bhai patil

  • @Black_cat_kalburgi
    @Black_cat_kalburgi 3 місяці тому +1

    Bjp supporter ahe,,,pan kotecha pdla pahije,,,,ithe fakt marathi umedvar ❤

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 3 місяці тому

    अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याच पक्षातील राज्यसभा खासदार असलेल्या स्वाती मालेवाल यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलं त्याबद्दल मराठी मीडिया कधी बोलनार?

  • @user-ob2hk2jw1s
    @user-ob2hk2jw1s 3 місяці тому

    Vote for महाराष्ट्र
    उद्धव बालासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @ashishchoudhari4340
    @ashishchoudhari4340 3 місяці тому +1

    Sanjay Patil only marathi

  • @ashishchoudhari4340
    @ashishchoudhari4340 3 місяці тому +2

    Marathi mulila Mulund madhe ghar nakarale he kase visarnar

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 3 місяці тому

    संजय दिना पाटील साहेब

  • @keshavvernekar9861
    @keshavvernekar9861 3 місяці тому

    Jai Maharashtra Sanjay Dina saheb Jai Maharashtra Uddhav saheb

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 3 місяці тому +2

    Mihir kotecha yeil ,lead jast nasel thasun hoil

  • @NIKHIL-ty2oc
    @NIKHIL-ty2oc 3 місяці тому +1

    भाऊ मामुली आदमी नही हे.... निकला भाऊ से टक्कर लेणे

  • @swapnildhumale
    @swapnildhumale 3 місяці тому

    Only Sanjay Dina Patil oneside #aaplabhaufixkhasdar

  • @balkrishnagaikar1401
    @balkrishnagaikar1401 3 місяці тому

    8:36

  • @siddhusawant
    @siddhusawant 3 місяці тому

    दीना पाटील 👍🏻