ठाकरेंची सुपारी दुपारीच डोळ्यासमोर अंधारी | Sushil Kulkarni | Analyser | Thackeray | Sushma Andhare
Вставка
- Опубліковано 13 тра 2024
- समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
सत्य आम्हा मनी ।
न हो गाबाळाचे धनी ।।
देतो तीक्ष्ण उत्तरे ।
पुढे व्हावयासी बरे ।।
तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
लाज नसलेल्या बाई बद्दल बोलणे म्हणजे चूक आहे..हिंदू देवी देवतावर वाटेल टीका करणे..हिषाबतली बाई नाही..परंतु शरम नसलेल्या उद्धव ठाकरे यांनी तिला प्रवेक्ता म्हणून नेमणूक केली.. 🚩
राजसाहेबांनी कचराकुंडीला जास्त महत्त्व देऊ नये...
राज ठाकरे लाच काही महत्व राहील आहे ka हे तपासावे...रेल्वे च्या इंजिन la कडक ब्रेक लागला आहे......
सुषमा आणि ऊधव दोघांची भाषा एकच आहे ़जशी सख्खी भांवड ़
त्या बाईला चांगलच माहीत आहे राजसाहेब यांच्यावर टिका केली की प्रसिद्धी मिळते म्हणून ही नाटक चालु आहेत हीची
महिला चुकीचं काही करत असेल तर तिला केवळ महिला म्हणून सूट मिळू नये . दुसऱ्यांबद्दल वाईट भाषेत बोलणार्या महिलेने , ऐकून घेण्याची पण तयारी ठेवावी .
भीक मागे
Khare ahe
Tila pan thokal pahije tyach ghanerdya bhashet
फालतू बाई आहे , बाळासाहेबांचा अपमान हा राजची खंत व्यक्त झाली.
फेकून दिलेल्या कचर्याकडे लक्ष देऊ नये.
Arthas uddhav thakare, aditya thakare
क्या बात है 👍👍👍
आमचे वाली राजसाहेबच.जे लोक आमच्या देवी देवताचा अपमान करताता त्यांना मान देऊ नये
महिलेशी गैरवर्तन करणे चूकच पण.स्त्री -पुरुष समानता हवी तर महिलेच्या चुकीच्या वागण्याची शिक्षा व्हायलाच हवी
Logically bol re balish😢😢
ती तमाशातलीच बाई आहे तमाशा हवा भाषण करताना ते सगळे
बाळासाहेब हे राज ठाकरेंचे काका होते.
जर बाळासाहेबांचा कोण अपमान करीत असेल तर राज साहेब बोलणारच.
राणे चालतो का मग
राणेंनी तर बाळासाहेबांवर आरोपकेले ते राजला चालतं का!
राणे च चाटताय चालत का
Rane gharcha aahe uddhav peksha pan .
Aho mulache karatavya hote te kam putanyala karae lagate
राज ठाकरेंनी आरसा दाखवून उत्तम केल. सगळेच मूग गिळून बसले तर कस होणार? बाळासाहेबांच्या आत्म्यास नक्कीच आनंद झाला असेल.
घे बोकांडी नी फोड दहीहंडी . महाजन सर एकदम बरोबर 😂😂😂😂😂
मी पण महिला आहे . एखादी महिला विद्रोही च्या नावाखाली बेताल वागत असेल तर तिने महिला असण्याची संस्कृती आणि शालीनता सोडली असे समजून सरळ कडक शब्दात टीका करावी.ज्या महिला सुसंस्कृत आहेत त्यांना अजिबात वाईट वाटणार नाही .
महाजनांनी एकदम योग्य उत्तर दिलीत असे मला वाटते . कारण ही अक्का दुसऱ्यांच्या सुपाऱ्या काढतात. स्वतः बा .ठाकरेंना म्हाताऱ्या म्हणणं तसेच उद्धव ठा . व आदित्य ह्यांची दहीहडी वर टीका केली . व तिथेच ह्या अक्कांने सुपारी घेतली हे नक्की.
हीला तर लोकांनीच बडवल पाहिजे. आपला हिंदू सहनशील आहे, पण ईतका नसावा. ह्या सुपारी बाईला श्री रामच धडा शिकवणार असा माझा ठाम विश्वास आहे.
तुझ्या. आ ई. ला
सुपारी बहादर तर कोण आहे हे समजते सर्वांना........
एकदम बरोबर
ती बाई देवता विषयी बोलत होती तेव्हा म न से सैनिकांना एवढा राग आला नव्हता जेवढा आता आलाय.
आंबट खाते त्याच्या गळ्याला लागते.😂😂😂😂😂
ह्या काळूंद्री वर आपला वेळ नका काय घालवू कुलकर्णी.
😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂😂
शुषमा ने लावणी चा व्यवसाय सुरू करावा
आपल्या कडे स्वतःच्या स्वार्थासाठी लबाड लोकांना साथ देते हे आपल्या देशातील जनतेचे दुर्दैव आहे.
अंधारे बाई असा आव आणतात , जशा काही त्या जन्मापासूनच त्या पक्षात आहेत . 🤔☹
🤣 🤣 🤣
अंधारे बाई जन्मापासून UBT शिवसेनेत आहेत असा आव आणतात, तर प्रियांका चतुर्वेदी जन्मोजन्मा पासून UBT शिवसेनेत आहेत अश्या आवेशात बोलतात --
@@prasadbapat6301 👍👌
सुषमा ताई अंधारे ह्या ठाकरे शिवसेनाचा गड लढवणा-या लढाऊ शिवसैनिक आहेत.त्या अभिनंदनाच्या पात्र आहेत.
सुशील जी: या मुलाखतीत intellectual output शून्य होतं.
वारे महाजन काय कर्तव्य आहे तुमचं तुम्ही सुपारी घेता हे सगळं महाराष्ट्र जाणतो
अगदीच बरोबर बोललात सर तुम्ही❤
Super पत्रकार, उत्तम शब्द बाण, सोबत उत्तम विनोदबुद्धि ही सुशील कुलकर्णी यांची अप्रतिम विशेषता!
मोदी हे मोती आहेत.. इतक्या वाट लागल्या देशाला नीट करून सोपे नाही. आपले एक कुटुब आपण निट साभाळू शकत नाही इतक्या जातीचा भेळमिसळ देश साभाळणे सोपे नाही.❤फक्त मोदीच
एकच नंबर विश्लेषण महाजन साहेब 🚩🚩🚩
आई बसली अंधारीची
👍
अहो ह्या बाईची आणि उद्धव ठाकरेंची कीव येतेच पण त्याही पेक्षा तिच्या भाषणावर टाळ्या वाजवणाऱ्या उबाठाच्या लोकांची कीव येते. किती निर्बुद्धपणा.
भीकारचोट बाई😂😂😂😂😂😂
महाजन साहेब सुंदर विश्लेषण
Modi is The best prime Minister of India till the time
महाजन साहेब प्रमोद महाजन साहेबांचा अंत कशामुळे झाला होता त्याचेही सविस्तर विस्लेशन केल्यास आम्हाला आपला अभिमान वाटेल
जय श्री राम 🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय
ही नवऱ्याशी एकनिष्ठ नाही ,उबाठा पक्षाशी कशी राहील
देवी देवतांच्या वर अपमान करणारीअंधेरी बाईंना कोण किंमत देत नाही
नित्या राणे चालतो का 😂
@@siddhiicecrean अरे मुर्खा त्या राणे आणि ही बिनडोक सुपारीछाप कचराकुंडी कुठं बरोबरी
नाची म्हणतात तमासगीर
Modiji mhanje Kankhar Rashtravad aslela Netrutva , he deserves and capable to lead Indian Nation for the next 10 years atleast.
Very very true
नाही ..सुपारी..नाही दुपारी...
अहो *हीच स्वतः*वाणमारी*
जय श्री राम.
अहो तिला बाळासाहेबाबद्दल चे म्हणाण्याबाबत प्रश्न उद्धवला होता त्याबाबत तिला का राग ,चिडचिड व्हावी? त्याबाबत बोलावे तिने.
Kay ubt ne baptisma ghetla nahi suntan keli dharma parivarta n kele mag ye vdhi tika ka baskara sagh bjp vale
सगळी वाट सेनेची याच बाईने लावली. तीला महत्त्व का द्यावेत.❤सुपार्या तीच घेते.म्हणून तोंडातून सुपारी सुपारी येते.
सुपारी बाज कोण हे महाराष्ट्र जाणतो
उबाठा यांनी सुषमा अंधारे ला जे "प्रामिस" केले आहे व जो मेहताना ठरला आहे तोपर्यंत त्या पक्षात रहातील. अनयथा अशा व्यक्ती कालांतराने अदृश्य होतात. लोकही विसरतात. ४ जुन नंतर परिस्थिती चा परिणाम जाणवेल. चांगली प्रश्नोत्तरे. धन्यवाद.
कुठे राज साहेब आणि कुठे ही खत्रुड बाई.. कशाला हा प्रपंच..
उबाठाच्या लोकांना चालतंय त्या बाईचं
अरे मग राज ला कळत नाही काय बाई च व्हिडीओ दाखवायला
ज्याला खरूज झालेली आहे, त्याचा कोणीही हात धरत नाही.
पण एकाने कानाखाली वाजवायचं धारिष्ट्य केला होतं.
आत्म परीक्षण करा महाजन साहेब आपली मनसे मध्ये महत्व आहे का हो. चांगले नेते सोडून गेले. त्यावर बोला नाही तर साहेबाला. मराठी मराठी करून मराठी मुलांच्या नोकरीच काय. त्यावर बोला.
निवडणूक होऊ द्या ह्या अंधारे बाईला पळता भुई थोडी होईल....
उबाठा हा संपलेला पक्ष आहे. संपलेल्या पक्षाबद्दल मी बोलत नाही.
__ पेंग्विन
🤣 🤣 🤣
😂😂😂
संपलेल्या पक्षावर का ईतकी लाचारी करता पण पक्ष संपला का आणखी वाढला बसा घरी ऊठा दुपारी
अतिशय योग्य बोलणे प्रकारची आपण
महाजन साहेब बहोत खुब !
Well done for inviting the blunt, outspoken & firebrand MNS leader
Mr Prakash Mahajan saheb. He is really underrated by party & media both. Remember his speech at BKC maiden
( if I am correct. ) according to me it was most effective than all other speeches.
Thanks to you for giving him space & audience on your platform. Thanks again. 🙏🙏
आमच्या गावाकडे एक म्हण आहे बघा नंगे को भी भगवान डरे
जो मुळातच नंगा आहे त्याच्या नांदी कशाला लागायचं साहेब त्या नंग्याचं कशाला महत्त्व वाढवायचं
Mr Mahajan Sushma Andhare is very powerful and intelligent in politics
प्रकाश महाजन साहेबांनी सांगितलं ते अगदी योग्य आहे असल्या पालापाचोळा ला महत्व देणे योग्य नाही प्रकाश महाजन काका यांचे मनापासून आभार
जय श्रीराम जय मनसे 🚩
Absolutely correct. Who is she?.
Adhanre, Uddav ani Kafan choranchya dolya samor andhari annaar ahe !
सुस्मा अंधारे नवरा नाही सांभाळू शकत नाही आणि राज साहेब यांच्या वर बोलण्याची लायकी नाही
म्हणजे हाच न्याय मोदीला पण लावायचा का?
दुसर्याची पोरं घे कढवर😢😢
मोई ले बायको न हाकलून देल
लहान तोंडी मोठा घास !!
हती चले आपनी चल , कुते भोंकत हजार
हे नाराजी चे राज 👍
सुशिल भाई सुपारी ही फडनवीस साहेब यांनी सांगितले सुषमा ताई नाही
जय श्री राम सनातन धर्म हा अनंतच राहील
370 अडाणीसाठी हटविले....ज्या कश्मीर साठी मोदी सरकार ने 370 हटविला त्या कश्मीर मधे भाजपा इलेक्शन का लढवीत नाही???
देवेंद्र फडणवीस पुर्वी राज ठाकरेंवर काय काय बोलले हे विसरलात काय???
नासिक ची सत्ता गेली....महाराष्ट्रात किती आमदार आणि खासदार आहेत? किती कार्पोरेटर आहेत?
काय विषय बोलता काय?370 ची गरळ ओकायला काही कारण लागत नाही,आणि यातुन फक्त आज्ञान व पुर्वग्रह हेच दिसून येते.
तू उभा रहा कुत्र तरी ओळखत का चालला फुकटचे सल्ले द्यायला
🍌🍌
बरोबर आहे साहेब
राजसाहेब बरोबर बोलले. व्हिडिओ दाखवल्यावर खरे तर उद्धवसाहेबांचे डोळे उघडायला पाहिजे होते.
उध्दव ठाकरे चे डोळे नाही उगडणार तो मंद आहे
पालथ्या घड्यावर पाणी
महाजन व मुंडे कुटुंब सध्या राजकारणात कुठे आहेत ते बघा.
महाजन,सर, अतिशय सुंदर,असं,विसरेन, केले, आम्ही, सुद्धा हीच,संधीची, वाट पाहत होतो, या बाईला,हधीपार, केले, पाहिजे, धन्यवाद,
Great महाजन सर 😍..... Tagline mast milali😅... #sushamaandhare.. घे बोकांडी कर दहीहंडी 🤣
आपल्या समानतेच्या माणसावर बोला. काय महाराष्ट्र साठी करणार सगळे उदयोग बाहेर जातात ते कुणामुळेच त्यांना मदत करताय
दिघे साहेबांना बाळासाहेबांनी हत्या घडवली अशा नारायण राणे यांचे सुपुत्र यांनी विधान केले, मग कणकवलीत त्यांच्या प्रचार करताना राज ठाकरेंना लाज नाही वाटली 👍🏼सुषमाताई अंधारे 🚩🚩🚩
त्या पेक्षा राज ठाकरेंनी श्री मोदी, फडणवीस यासारख्या सभ्य नेत्यांचाच व्हिडीओ लावावा
अंधारीण बाईंची निवडणुकी नतंर पळता भुई थोडी होणार आहे.सध्या अंधारीण बाई ने ऊबाठा कडुन खोके घेवून सुपारी घेतली आहे.
हे कोण ते कोण आता लोक विचारतील तू कोण अरे तुरे कुठे आंधरे कुठे हे महाजन
Sushil Saheb, hey Barobar Bolat Ahet.
Her name shows her character sushma and are meansblind human
संपादक साहेब तुम्ही संजय राऊत यांनी पंतप्रधान कडे तक्रार केली पण राज्यातील कोर्टात का जात नाही
न्यायालयात जाण्यासाठी पुरावे लागतात ते तर त्यांच्याकडे नाहीत
😂😂😂😂😂😂😂😂😂
कुलकर्णी अपक्ष वृत्तीने वागावे.
भिकाऱ्याला ओकाऱ्या...
ओकाऱ्यांमुळे अंधाऱ्या...
सुषमा अंधारे उद्धव ठाकरे गट संपवायला बसल्यात
अहो राष्टवादी ने टाकली बाई तीने ऊबाठा बरोबर पाठ लावला अशा बाईला काय आज याच्या बरोबर तर उद्या दुसर्या बरोबर
हलक्या विचाराची बाई दुसरं काय बोलणार हिला चांगला धडा शिकवायला पाहिजे
सुषमा अंधारे खूप logical बोलतात त्यांचा study खूप aahe
सुषमा अंधारे खूप logical बोलतात त्यांचा study खूप आहे
ना लायक बाई म्हणजे सुषमा अंधारे
ती स्वत: सुपारीबाज आहे .
भाजपला विनाअट पाठिंबा दिल्याबद्दल तुम्ही किती किंमतीची
सुपारी फोडली हे महाजन यांनी जाहिर करावे.सौ.अंधारे किमी प्रकरणातील गूढ बाहेर काढणार यासाठी प्रकाश महाजन चिडलेले दिसताहेत.मात्र कुलकर्णी अप्रत्यक्षपणे महाजन यांना पुढावा
देताना दिसताहेत.
अरे प्रकाश महाजन तुम्ही कठीण समय कोण येते समयीस अरे मा पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वर संकट आले तेव्हा सगळे गद्दार पळून गेले तेव्हा फक्त सुषमा अंधारे संकटात मदत करीत आहेत म्हणून म्हणतात सखा भाऊ आणि पक्के वैरी जय महाराष्ट्र जय शिवसेना
Ka jevha Mahanagar paliket 7 chya 7 aamdar palvun nele tevha ha vichar kela navta ka Raj thakre sankatat ahet vegere.. ugach andhale samarthan
एक नंबर सुषमा ताई
प्रकाश महाजन यांनी बाहेरचे सोडावे आपल्या घरातील खरखटे निपटावे कारण अजुनही प्रमोद महाजनबाबत काळेबेरे बाहेर आलेले नाही.
एकदम सही
अगदी बरोबर
सुषमा अंधारे सारखी माणसं राजकारणात आल्यामुळे राजकारणाचा स्तर खालावला आहे.
अंधारात लक्ष देवू नका. 😂😂
राज साहेब महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे नेते आहेत. जे सुशिक्षित लोक आहेत ते अशा बडबड करणार्या कडे लक्ष देत नाहीत.
राज ठाकरे या अंधारे बाईला चुकूनही पक्षात घेणार नाहीत
खोके घेऊन ok झालेले राज ठाकरे, यांची बाजू काय घेतात, जो काका चा होऊ नाही शकला, भावाचा नाही होऊ शकला तो तुमचा आमचा काय होणार दुपारी बाज राज ठाकरे 👍👍 त्यांच्या साठी ही पदवी बरोबर आहे
ऊठ दुपारी घे सुपारी ,दे दोनशे ...काय चाललंय काय लोकांचे प्रश्न गेले तेल लावत
कुलकर्णी साहेब राजकारण राहुदे बाजूला आपण उच्च जातीचे असलो तरी दलित आदिवासी महिलांचा अपमान होणार नाही ही आपली जबाबदारी आहे. ही आपली राजकारणाची संस्कृती आहे. यात राज ठाकरे ने आपल्या अंगावर शेण मारून घेतला आहे हे महाजन यांना समजून सांगा
ह्यांच्या डोक्यात ऊध्दव ठाकरे बद्दल विरोध आहे. बायकांवर अशे ताशेरे मारताना तुमची संस्कृति दिसते.
Smantechya goshte krta mg bae ane purush ka krta murkh manus
आरसा ईतरांना दाखविण्यापेक्षा स्वतः पाहायचा.
Mashal
सुषमा अंधारे ❌
सुषमा आंडधरे ✅
या अंधारे समर्थक लोकांनी लाज सोडली राव
Good analysis
कोण एखाद्या ची दखल घेतली जात असेल तर त्या माणसाची ताकत आणि तो माणूस पण काय आहे हे समजून जाते..........
हा सांगतोय भाजप होता म्हणून राम मंदिर झालं अरे राम मंदिराचा पाया बाळासाहेबांनी घातला ही वस्तुस्थिती कशी विसरता
जय संविधान
राज साहेंबानी राणे बाळासाहेंबा विषय काय बोलले होते ते बघा.