तुला उतरती कळा लागली चोपला म्हणे काल तुला येवल्यात लय 🤣🤣 तू 288 उभे करणारच नाही कारण???

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 337

  • @snehagadgil3781
    @snehagadgil3781 8 днів тому +78

    ग्रेट संगीता ताई खुप छान काम करताय ..यासाठी तुम्हाला खुप शुभेच्छा

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 8 днів тому +57

    संगिता खूप छान. चांगला समाचार घेतलास.युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहा.धर्म टिकला पाहिजे आणि राष्ट्रपण .

  • @pratapjoshi4057
    @pratapjoshi4057 9 днів тому +84

    ताई साहेब लय भारी आपण खुपच विचारवंत आहात .तुमचे सर्व
    व्हिडीओ मी व माझे कुटुंब बघतोच

  • @Vaibhav..2406
    @Vaibhav..2406 8 днів тому +45

    ताई खरंच तुम्ही ग्रेट आहात..👍🙌. #अकेली नारी सब पे भारी 🔥

  • @sumantpatil3877
    @sumantpatil3877 8 днів тому +55

    देवेंद्र फडणवीस साहेब या ताईला z.plus सुरक्षा द्या.ताईला जरांगे कडून दगा होईल.

    • @shrikantjoshi1370
      @shrikantjoshi1370 8 днів тому +6

      शरद पवार कडून होऊ शकतो !

    • @subhasha.mahajan329
      @subhasha.mahajan329 6 днів тому

      100%सहमत ताई . जय भवानी जय शिवराय❤

  • @pinkudi
    @pinkudi 8 днів тому +40

    बांगलादेशात काय घडलं ते विसरु नका…. जात नाही विचारली कापताना किंवा जा ळताना….. आता जाती-पाती विसरा आणि १ व्हा। जय हिंद।

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 днів тому +6

      बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे नेक रहेंगे

  • @suvarnapande4876
    @suvarnapande4876 9 днів тому +74

    खरच बोलता ताई तुम्ही मी n चुकता तुमचे video पाहते

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 8 днів тому +41

    ताई मराठा समाज हा जागृत होत आहे. 🚩जाती पातीत न अटकता हिंदू म्हणून एकत्रित येणे काळची गरज 🚩जय शिवराय🚩

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 8 днів тому +27

    ताई तुम्ही, झाशीची राणी आहात. आपला. धर्म खिळखिळा होत आहे. जातीय भांडणामुळे आपल्याकडे बांगलादेश होवू नये यासाठी तुमच्यासारख्या रणरागीनीची देशाला गरज आहे.आपला संसार सांभाळून फार मोठी जागृती आपण करत आहात जय शिवराय, 🙏🌷

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 8 днів тому +1

      Tai kharokar tumache vishaleshan kadak. Ahe ya Jarangecha marathe bajar Uthavtil nakkich

  • @vivekkulkarni3514
    @vivekkulkarni3514 9 днів тому +146

    ताई तुम्ही भाजपाचे प्रवक्ते पाहिजे होत्या तुम्ही छान बाजू मांडतात ताई तुमच्या बद्दल नक्कीच एक दिवस आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी बोलणार आहे

  • @NamdeoDongare-vr6xm
    @NamdeoDongare-vr6xm 9 днів тому +71

    एकच नंबर ताई❤❤❤

  • @pratapjoshi4057
    @pratapjoshi4057 9 днів тому +46

    ताई साहेब जय शिवराय जय जिजाऊ खुप सुंदर व्हिडीओ
    ताई तुम्हाला त्रिवार सलाम

  • @UmeshappaBhusari-q4t
    @UmeshappaBhusari-q4t 9 днів тому +40

    ताई सत्य बोलायला वाघ च काळीज लागतं ते आपण खरं करून दाखवले जय महाराष्ट्र सलाम वानखेडे ताई

  • @savitajade9824
    @savitajade9824 8 днів тому +5

    ताई, त्या बुजगावण्याची अगदी सगळीच पोलखोल केलीत. आणि
    मुख्य माध्यमांनी झाकून ठेवलेली येवल्यातील बातमी सांगीतल्या बद्दल धन्यवाद. तुम्ही म्हणल्याप्रमाणे येवल्याची पुनरावृत्ती जागोजाग होईल हे मात्र नक्की. तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि लक्ष लक्ष शुभेच्छा.👍👍

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 9 днів тому +60

    दिवा विझायला लागला की जास्त फडफडतो व विझतो.... जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र संगीता ताई 🚩🚩

  • @user-sd7iu1gh6t
    @user-sd7iu1gh6t 8 днів тому +14

    एक मराठा लाख मराठा,🚩🚩🚩जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩 ग्रेट ताई साहेब.❤❤

  • @vasudeoingle474
    @vasudeoingle474 8 днів тому +16

    वा ताई वां 100% तुम्ही आमच्या मनातलं बोलता.

  • @bhalchandrachichkar8241
    @bhalchandrachichkar8241 8 днів тому +14

    ताई तुम्ही हिंन्दूत्ववादी आहात हे बघून बर वाटल
    तुमच्या कार्याला आमच्या कडून खुप साऱ्या शुभेच्छा

  • @anantnimbalkar-ir3vl
    @anantnimbalkar-ir3vl 8 днів тому +37

    ताई खूप चांगली बातमी दिली धन्यवाद

  • @nileshsapkal9169
    @nileshsapkal9169 8 днів тому +55

    1 च नंबर ताई 😂😂

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 9 днів тому +77

    ताई शरद पवार ने व त्याचे कार्यकर्ते यांनी जरांगे ला साईबाबा बनवन्याचे काम केले आहे जसे साईबाबा ला सनातनी लोक मंदिरातुन उचलताहेत तसाच कार्यक्रम जरांगे चा होनार तुमच्या शब्दाप्रमाने

  • @gunvantshinde7752
    @gunvantshinde7752 9 днів тому +55

    जय श्रीराम ताई

  • @SanjayMagdum-o9i
    @SanjayMagdum-o9i 7 днів тому +5

    ताई जय हिंद जय महाराष्ट्र ! खुप सुंदर आहे विश्लेषण असेच व्यक्त होत रहा!

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 7 днів тому +5

    ताई समर्पक सत्य मांडले.. जरांगे ची वर्तणूक.. समाज ऐकतैला काळीमा फासणारी आहे..जे घडतंय ते भयंकरच

  • @savlagondhal3511
    @savlagondhal3511 9 днів тому +106

    नाद खुळा ह्या वाघिणी चा

  • @AnantDeshpande-h5k
    @AnantDeshpande-h5k 8 днів тому +29

    येवला तो झाकी है पुरा महाराष्ट्र अभी बाकी है

  • @ramakant6304
    @ramakant6304 8 днів тому +6

    तुमचा हा व्हिडीओ मी 20 तासानंतर ऐकला ,मी यापूर्वीसुध्दा तुमचे व्हिडीओ ऐकले आहेत पण आजचा व्हिडीओ मला खूप आवडला व मी तो बर्‍याच मिञांना पाठवला.

    • @sangitataiwankhede
      @sangitataiwankhede  8 днів тому +2

      धन्यवाद दादा निवडणूक होईपर्यंत सगळ्यांनी माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपला हिंदू झोपलेला आहे त्याला जागा करणे फार महत्त्वाचा आहे अन्यथा नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर ही म्हण खरी झाल्याशिवाय राहणार नाही

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 7 днів тому

      ताई मराठे का अजून ऐकत नाहीत🤔🤔 का त्याच्या रांगेच्या मागे आहेत अजूनही🤔🤔

  • @wagh-o7g
    @wagh-o7g 8 днів тому +23

    ताई एवढी उर्जा कुठुन येते,ग्रेटच,खर बोलायला खुप हिंम्मत लागते

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 8 днів тому +20

    ताई तुम्ही खुप छान कार्य करत आहात....
    धर्मो रक्षती रक्षित:
    धर्माचे रक्षण केले तरच धर्म आपलं रक्षण करेल....

  • @dattabhise1906
    @dattabhise1906 8 днів тому +13

    धर्म हेच आपली ओळख आहे जय महाराष्ट्र

  • @umeshumape6657
    @umeshumape6657 9 днів тому +28

    ताई श्री स्वामी समर्थ ज्या धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणाचे बलिदान दिले तो हिंदू धर्म वाचला पाहिजे पहिला धर्म नंतर जात ताई तुम्ही खरं बोलताय मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघतो एकी व्हिडिओ मिस करत नाही

  • @rajendra505
    @rajendra505 8 днів тому +13

    सनातनी लोक एक होत आहेत तुमच्या सारखे लोक जन जागृती करत आहात,खूप धन्यवाद ताई.🙏

  • @seemaadgaonkar8687
    @seemaadgaonkar8687 9 днів тому +55

    उत्तम उदाहरण दिलं.खरंच खूप छान बोलतात.एक महिला निर्भिडपणे बिनधास्त खरे बोलते स्पष्ट बोलते.

  • @madhukarkale5220
    @madhukarkale5220 8 днів тому +10

    जरांगे माझा खुप जवळचा पाहुणा आहे पण आरक्षणा आडुन जे राजकारण करतो ते मला अजिबात आवडत नाही

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 9 днів тому +23

    मस्त ताई काय सुंदररित्या विचाराची मांडणी करतात मानले ताई तुला .
    ताई तु पणती आहेस पण हिंदु राष्ट्रात अस्मितेचा हिंदु भावनेचा प्रकाश किरण तुझ्यात आहे . 🙏🙏🌹

  • @NaynaMule-u2b
    @NaynaMule-u2b 8 днів тому +16

    खूप छान video ताई तुमचे धर्माविषयीचे विचार ऐकून खूप छान वाटलं

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 9 днів тому +75

    लै भारी ताई 👌

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 9 днів тому +39

    ताई गोड बातमी दिली ,आभार 🙏

  • @NavnathKhandekar-b2r
    @NavnathKhandekar-b2r 8 днів тому +29

    ताई तुम्ही बरोबर बोलता अभ्यासू नेतृत्व

  • @digvijaysingchavan890
    @digvijaysingchavan890 8 днів тому +9

    sangita ताई आगे बढो हम आपके साथ है 🙏🙏🙏🙏🙏

  • @BabasahebGadekar-m6o
    @BabasahebGadekar-m6o 8 днів тому +15

    संगीता ताई तुम्ही अगदी खरे बोलणार

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 9 днів тому +33

    ताई तुमचे विचार खुप चागले आहे❤❤❤

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 9 днів тому +24

    Sangita tuzi dharma Nishtha aani desh bhakti la salaam.
    Me jyeshtha nagrik aahe.
    Tuzi talmal lavkar yashswee hoeel.

  • @yourajparde1477
    @yourajparde1477 8 днів тому +13

    याचे दिवस भरलेत, माजलाय याला दाखवून द्यायचे आहे

  • @appasahebhekade1157
    @appasahebhekade1157 8 днів тому +20

    महाराष्ट्राची वाघीण संगीता ताई

  • @Anku-t8q
    @Anku-t8q 8 днів тому +14

    जय श्री राम

  • @murarisuryawanshi6940
    @murarisuryawanshi6940 9 днів тому +32

    जय श्रीराम

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 9 днів тому +32

    जयश्री राम ❤❤❤❤

  • @navnathbangar1609
    @navnathbangar1609 8 днів тому +14

    ताई तुमचे अभिनंदन

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 8 днів тому +13

    सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे। परंतु येथें भगवंताचें (सत्यन्यायाचे) अधिष्ठान पाहिजे।।
    🙏 (संत वाणी) 🙏

  • @madhukarkale5220
    @madhukarkale5220 8 днів тому +4

    संगीता ताई तुम्हाला माझा पूर्ण सपोर्ट आहे मी १९७७ पासुन काँग्रेसच्या विरोधात आहे आणि जे कोणी काँग्रेसबर आहेत त्यांच्या पण मी विरोधात आहे
    जय श्रीराम

  • @PrabhakarKanase-gx5tu
    @PrabhakarKanase-gx5tu 9 днів тому +37

    Jai shree Ram

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 8 днів тому +25

    Only sangitai vankhede❤🎉

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 8 днів тому +15

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @kalyansangle3035
    @kalyansangle3035 8 днів тому +8

    जय शिवराय ताई

  • @shyamkalyane8670
    @shyamkalyane8670 9 днів тому +22

    Great 👍

  • @Bandu-j3j
    @Bandu-j3j 6 днів тому

    खुप छान ताई

  • @ashokghule9077
    @ashokghule9077 8 днів тому +11

    ताई खरच ग्रेट बोललात तुम्ही

  • @SanjayLatpate-g6z
    @SanjayLatpate-g6z 8 днів тому +18

    गेट संगीताताई

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 8 днів тому +20

    खर बोलले

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 8 днів тому +23

    ताई एक नंबर
    लाजवाब।

  • @pradipgupte5059
    @pradipgupte5059 8 днів тому +7

    🎉 समर्पक विश्लेषण केले आहे मतदार बंधु जागे व्हा जनहित सरकार आणा 🎉नमस्कार

  • @SomanathKumbhar-eu9tm
    @SomanathKumbhar-eu9tm 8 днів тому +15

    अगदी बरोबर ताई

  • @jaykumarshinde5536
    @jaykumarshinde5536 8 днів тому +17

    लै भारी

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 8 днів тому +6

    धन्यवाद संगीता ताई जरांगे ऊघडा पडलाच आहे.पण शरद पवार याला पार नागडाच केला.मराठा आरक्षणाचा खरा दुष्मन शरद पवारच आहे.मी मराठा म्हणुन ठामपणे सांगतो.महाभकास आघाडीला मतदान मराठ्यांनी करु नये.
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय

  • @bhavikakini1008
    @bhavikakini1008 9 днів тому +31

    ताई खूप छान ळ❤❤

  • @UdhavMene
    @UdhavMene 8 днів тому +18

    भारी

  • @ganeshshinde1305
    @ganeshshinde1305 8 днів тому +14

    ताई असत महायुतीचे काम कर तुझ्या पाठीशी आम्ही सगळे

  • @DnyaneshwarSusar
    @DnyaneshwarSusar 8 днів тому +14

    ताई जय श्रीराम जय हीन्दु राष्ट्र।

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 9 днів тому +30

    ते खरे असले तर मी पुण्यात आल्यावर पेढा बॉक्स देईन

    • @Iamindian6702
      @Iamindian6702 9 днів тому +4

      तू स्वतःवर चढवून घे त्याला

    • @rajanawate6656
      @rajanawate6656 9 днів тому

      तु तुझ्या वर आणि खानदानात कोणी असेल तर घे चढवून इतका पुळका असेल तर मला नाही कोणाचा पुळका, जो नाटकी आहे त्याचा परदा फाश झाला पाहिजे

    • @rajanawate6656
      @rajanawate6656 9 днів тому

      तुच घे तुझ्या वर आणि घरातील कोणी कमी पडल्यावर मला नाही गरज, मी नाही कोणाची हंजीहंजी करणार

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 7 днів тому +2

    संगिताजी तुमच्या बद्दल
    फार आदर वाटतो, तो अशासाठी जरांगेचा नेता वाकडेश्र्वर महाराज आपल्या कर्माची फळे भोगतो आहे.

  • @purushottamsingh8162
    @purushottamsingh8162 9 днів тому +20

    जय भवानी माताकी जय हो

  • @ShreeramBadhe
    @ShreeramBadhe 9 днів тому +25

    Wa tai❤❤❤agadi barobar

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 6 днів тому

    Ati sunder vishlation sangita tai

  • @pv8584
    @pv8584 8 днів тому +2

    दादा, काका यांचे कुटील राजकारण सर्वांना कळून चुकले आहे. सारे मराठी मतदार आपल्या आणि पुढील पिढीच्या उज्वल, सुरक्षित भविष्यासाठी फक्त महायुतीला मतदान करणार हे नक्की. जय भवानी जय शिवाजी 🙏🚩🙏

  • @vasantshimple450
    @vasantshimple450 9 днів тому +23

    ताई तुम्ही वास्तव मांडत आहेत, पहिले राष्ट्र फिर काष्ट

  • @avvp7982
    @avvp7982 7 днів тому +1

    जय भिम जय शिवराय ताई 👍 🚩 🚩 🙏🙏

  • @संभाजी-खांडेकर

    संगीताताई युट्यूबवर जेवढ्या.महीला.आहेत.ना.त्यापेक्षा.तु.सगळ्यात.हुषार.आहे.ग्रेट.ताई.मनोजदादाला.वाटतय.छत्रपतीपेक्षा.मी.मोठा.आहे

  • @narendrasarmokadam3659
    @narendrasarmokadam3659 8 днів тому +5

    बढिया 👌👌👍👍

  • @NileshKale-zq9fi
    @NileshKale-zq9fi 8 днів тому +6

    Tai jay shriram

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 6 днів тому

    खूप छान विश्लेषण केले आहे.अभिनंदन.व शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @VasantKolekar-di4cp
    @VasantKolekar-di4cp 8 днів тому +5

    Great women for all community ❤

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 7 днів тому +4

    संगिता जरा बौद्ध लोकांना पण पटवुन दे हिंदू धर्म त्यांच्या विरोधात नाही. ते मुसलमानांना सपोर्ट करतात, किती तरी आंबेडकरी जनतांनी आपला हिंदू धर्म धर्म सोडला नाही. ते आधी हिंदूच आहेत. त्यांना एकत्र यायला पाहिजे. हिंदू धर्म मोठा होईल.🙏

  • @govindkornule6869
    @govindkornule6869 8 днів тому +11

    No. 1 tai

  • @appasahebhekade1157
    @appasahebhekade1157 8 днів тому +9

    महाराष्ट्राची वाघीण संगीता ताई वानखेडे

  • @sanjaygore1545
    @sanjaygore1545 8 днів тому +4

    धन्यवाद ताई

  • @jaihindjaibharat7376
    @jaihindjaibharat7376 9 днів тому +13

    जय भवानी जय शिवराय ! मराठा माझा आहे, ओबीसी माझा आहे ,दलित माझा आहे कारण छत्रपती शिवाजीमहाराज यांचा आमच्या समोर आदर्श आहे ज्यांनी हिंदवी स्वराज्य अठरापगड जातींना एकत्र करून केला. हिंदवी स्वराज्य हे अठरापगड जातींनी केलेल्या त्यागातून निर्माण केले आहे ते आपण अठरापगड जातींना एकत्र येऊनच कायम ठेवायचे आहे.

  • @radhakrishnakanade1239
    @radhakrishnakanade1239 8 днів тому +10

    ताई जोगेंद्रनाथ मंडल हा मुसलमानांच्या नादी लागून पाकिस्तानचा कायदेमंत्री झाला होता ती एक जीनाची खेळी होती जशी पवार करतो तशी पण त्याला परत भारतात वापस यावे लागले आणि कोलकत्यात अज्ञात मृत्यू झाला,अधिक माहितीसाठी श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ या पत्रकारची भाषणे ऐका.

    • @sangitataiwankhede
      @sangitataiwankhede  8 днів тому +1

      नक्की बघेल खूप महत्वाची माहिती दिली

    • @RamaSarang-l2
      @RamaSarang-l2 8 днів тому +1

      ताई खरच वास्तविक मांडली

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 9 днів тому +16

    निर्बल से लढाई हैं बलवान कि ए कहानी हैं हमारे ताई कि

  • @shivganbharat1375
    @shivganbharat1375 8 днів тому +8

    हिंदू त्वाची तळमळ खुप छांन‌ ताई

  • @dileepkhedkar138
    @dileepkhedkar138 8 днів тому +10

    Absolutely correct tai🎉🎉🎉

  • @SLR36
    @SLR36 8 днів тому +9

    एक नंबर ताई 👍

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 8 днів тому +1

    ताई,आज लै भारी धूतला,ताई,तुम्ही रणरागिणी सारख्या वाटल्या.

  • @sudamdudhal2515
    @sudamdudhal2515 9 днів тому +20

    नमस्कार 🙏

  • @dhanraj-w1h
    @dhanraj-w1h 6 днів тому

    Good tai tumchi garj ahe maharashtra la khup chan bola

  • @hanumant13
    @hanumant13 7 днів тому

    एकदम छान...
    धन्यवाद ताई🙏🙏

  • @mohanshirsat4758
    @mohanshirsat4758 8 днів тому +3

    जय श्री राम🙏

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 9 днів тому +16

    वा ताई वा . एकदा परत् १९९४/gr वर सविस्तर बोला . अजूनही काही Goshati समजणे आवशक

  • @kalpanakhade4806
    @kalpanakhade4806 7 днів тому

    ❤❤

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 8 днів тому +1

    Tai.Namskar Jai.shree.Ram.🚩🚩 Jay.maharashtra 🚩🚩