परदेशातून लोकं भारतात का परतायेत ? || आम्ही भारतात कधी येतोय || Europe marathi vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • परदेशातून लोकं भारतात का परतायेत ? || आम्ही भारतात कधी येतोय || Europe marathi vlog
    #marathivlogger #marathivlog #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa #marathi #youtubeshorts #marathiinusa #marathivlog #americavlogsinmarathi #indianinusa #marathivlogger #marathimulagiinusa #shivanisworld

КОМЕНТАРІ • 159

  • @VijayalakshmiManiratna
    @VijayalakshmiManiratna 4 місяці тому +21

    शेवटी आपली मातृभूमि आहे हे विसरू नये पैसा खूप कमवतात पण परिवारासोबत जे क्षण आपण घालवू शकत नाही माझे एकच सांगणे आहे आपल्या ज्ञानाचा उपयोग हा आपल्या देशासाठी करा आपल्या भारतात परत या

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 4 місяці тому +9

    मला वाटतं की परदेशामधे जाण्याचा निर्णय जर स्वेच्छेने घेतला असेल तर तिथले वास्तव स्वीकाराला हवे. आमची मुलं अमेरिकेत तसेच जर्मनीत २०-२५ वर्षे आहेत. आम्ही दोन्ही ठिकाणी मिळून किमान १५ ते २० वेळा जाऊन आलो आहोत. तिथे मुलांचेच नव्हे तर आमचेही मित्रमंडळ तयार झाले आहे. मुख्य म्हणजे तिथले सर्व हंगाम - अगदी हम्बुर्ग सारख्या ठिकाणी बर्फवृष्टी - उणे तपमानाचा अनुभवही घेत असतो आणि कुठलेही काम म्हणाल तर आपल्याला आवड असेल तर ते करण्याचा आनंद नक्कीच घेता येतो. तुलनेने अन् सवयीने भारत चांगला असला तरी ज्या ठिकाणी आपण स्वेच्छेने जातो तिथे जम बसवायला हवा असे मला वाटते.

  • @vinayasupnekar9673
    @vinayasupnekar9673 4 місяці тому +26

    एवढं मात्र खरं आहे मॅम ,मी आताच युरोप ट्रीप करून आले,अक्षरशः स्वर्गीय सौंदर्य. Man made Heaven. असं वाटलं आपण खूप कमनशिबी आहोत,या देशात का जन्मलो नाही.एकएक देश पार करत 17 दिवसांनी मिलान-दुबई हून मुंबई एअरपोर्ट वर Land झालो.तेव्हा ट्रीप छान होवून सुध्दा,ओठांवर एक ओळ आली,सारे जहांसे अच्छा हिंदुस्थान हमारा.मी खूपच भाग्यवान आहे,भारतात जन्मले.

    • @shivanisworldeurope
      @shivanisworldeurope  4 місяці тому

      Khupch chhan comment kelit tumhi ani agadi barobr.. kama sathi desh sodun gelelya or kahi divas bharata baher rahat asnarya pratekachya othan var he vakya nakkich yet asen 🙏😊

    • @aniljadhav703
      @aniljadhav703 4 місяці тому +4

      बाहेरच्या लोकांनाही इथे आले की असंच वाटतं स्वर्गीय निसर्ग आणि स्वर्गीय अध्यात्मिक शांती समाधान सुख मिळते इथे
      आणि अजून काही वर्षाने जसं तुम्हाला परदेशात मिळतं ते सर्वही इथेच असेल फक्त अडचण आहे
      यामध्ये अडथळा आहे देशद्रोही लोकांचा व त्यांच्या च्या कारवाईकडे घातक योजने कडे दुर्लक्ष कानाडोळा करणाऱ्या स्वार्थी व स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या समाजाचा

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 4 місяці тому +41

    आजिबात कुणी भारतात परत जात नाही.. सुट्टीवर 20-25 दिवस जाणं वेगळं आणि कायमचं भारतात जाऊन राहणं वेगळं... पण कुणीही कायमचं भारतात जात नाही. परदेशात खूप डॉलर्स, छान घरं,मोठी गाडी छान आणि मस्त वाटतं... कुणीही परत मुंबईच्या लोकल ट्रेन च्या धक्काधक्कीत किंवा ट्राफिक जाम मध्ये आजिबात परत जाणार नाहीत,,, कितीही आपला देश अभिमान असला तरी परदेशातली नोकरी धंदा कुणी सोडत नाही .... 🤣

    • @aniljadhav703
      @aniljadhav703 4 місяці тому +2

      आणि भारतात परत आलेले दाखवले तर 😂
      😢काय करणार
      मी सांगतो काय करणार 😅
      😢जे भारतात परत आले त्यांना तुम्ही मूर्ख म्हणणार आणि तुम्ही तेवढे शहाणे😂😊🎉

    • @aniljadhav703
      @aniljadhav703 4 місяці тому +2

      तसं पण तुम्हाला कोणी भारतात यायला जबरदस्ती करत नाही किंवा भारतातच असाल तर परदेशात जायला मनाई करत नाही जा खुशाल आणि म्हातारपणी ही तिथेच राहा काही हरकत नाही अभिनंदन आहे तुमच्या प्रगतीचा आम्हाला अभिमान असेल🎉😂😅

    • @KWM...
      @KWM... 4 місяці тому

      Hio re shahanya kashala paida zala bhartat tikadech mar aata. Khup nav hoil tuz ...haramkhora

    • @vaishalidhemare9759
      @vaishalidhemare9759 4 місяці тому +1

      Je bhartat parat yetat tyanche job gelele astat..tras jakyashivay koni parat yet nahi fakt boltat ase pan sarv swatacha faydach bagtat

    • @pad3805
      @pad3805 3 місяці тому +1

      India is number one huge populated country in Whole world 🌎. From April 2023 India has overtaken China in population ratio . Huge Currupt all Political Parties. Reservation policy in Education as it is a great vote bank politics + in government jobs.+ Reservation in promotions in govmnt services. + quality of life difference. Overcrowded trains.Buses.metro trains.huge traffic jams on roads .all footpaths are already grabbed occupied by hawkers.street vendors .indiciplined traffic .neglected condition of roads and footpaths absolutely no quality control .illegal parking of vehicles on both sides of roads.Honest people are paying taxes and finally honest taxpayers hard earned money is going in drain .Is anything left?

  • @VIHan2373
    @VIHan2373 3 місяці тому +4

    भारताची दुसरी बाजू पण आहे...भारतात शासकिय कार्यालयांशी संबंध आला की तुम्हाला खुप त्रास होणार येथे.. तुम्ही तक्रारदार असाल तरी पोलिस ठाण्यात तुम्हाला आरोपीची वागणूक मिळते.. यंत्रणा खूप भ्रष्ट आहे.. रस्ते निकृष्ट दर्जाचे असतात.. ट्रॅफिकची समस्या आहे..गावे विस्थापित करुन डॅम बांधले जातात..पाणी शहराला आणि गावांमध्ये पाणी टंचाई असते..शेतक-यांवर आत्महत्येची वेळ येते... श्रीमंत तुपाशी आणि गरीब उपाशी असतो इथला..शहरे सुज आल्यासारखी वाढतात.. आणि गांवे स्वताची पत न राखता वाढतात..झोपडपट्टयांचा विळखा वाढतोय.. दरिद्री बेकारी सर्वच वाढत आहे..एका बाजूला स्वर्गीय सुख भोगणा-या कुबेराच्या अवलादी पण आहेत.. अपवाद वगळता राष्ट्रभावना युरोपीयन आणि अमेरिकन्स मध्ये असेल तेवढी असण्याची शक्यता कमीच असायला पाहिजे..कारण सत्ता हातात आल्यावर अपवाद वगळता सर्वच रक्तपिपासू बनतात..जनतेशी काही देणेघेणेच नसते..सत्तेतुन पैसा आणि पैशातुन सत्ता हे चक्र सुरूच असते.. लोकांच्या हातात फक्त एवढेच असते की सापाच्या तोंडातून काढायचे आणि मुंगुसाच्या घशात टाकायचे..बस त्यापलिकडे काही नाही.. गाढव गोवरावर.. डुक्कर गटारात आणि किडा शेणात पण सुखी असतो अशा प्रकारे लोक असेल त्या परिस्थितीत सुख मानून राहतात..बस एवढंच काय ते..बाकी काही नाही..

  • @rohinikale7062
    @rohinikale7062 4 місяці тому +4

    मेरा भारत महान. भारताचे वैशिष्ट्य म्हणजे एकट्या भारतात पूर्ण जगातील सर्व वातावरणाचे sample flat सारखे अनुभवता येतात

  • @ENGINEERMADAM
    @ENGINEERMADAM 4 місяці тому +11

    भारतात आपले मत मनातून मांडतात.. पोटात एक आणि ओठात एक अस नसते...तेव्हा येताना पूर्ण भारतीयच होऊन या..स्वागत आहे .. परत आपल्या मायभूमीत

  • @nandkishorkambli6832
    @nandkishorkambli6832 4 місяці тому +5

    वरवर च विश्लेषण.ही सर्व वरवरची कारण आहेत.भारतातून हजररोजन usa la जातात त्या सर्वांना मनासारखी नोकरी मिळत नाही.विसाशिवाय राहतात नोकरी करतात पण परत येत नाहीत
    हा प्रश्न सर्वात मोठा आहे पुढचं आयुष्य कसं जाते हा मोठा प्रश्न आहे.
    या वर तुम्ही बोलायला पाहिजे pl answer simbidt

  • @sampadapatvardhan1136
    @sampadapatvardhan1136 4 місяці тому +3

    भारताची ओढ व आपल्या माणसांबरोबर आयुष्य जगण्याची जिगिषा इथे आल्यावरच मिळते..पैसा इथेही आहे..मुलांना हे सांगणे अती आवश्यक ..लहान वयातही संस्कार करा..

  • @suchitrapandit6407
    @suchitrapandit6407 4 місяці тому +3

    India is changed a lot in last 10 years.

  • @pradeepwaghole7171
    @pradeepwaghole7171 4 місяці тому +8

    मातृभूमी स्वर्गाहून श्रेष्ठ असते

  • @ashwinipendharkar8417
    @ashwinipendharkar8417 4 місяці тому +3

    या सगळ्या गोष्टी तिकडे जायच्या आधी पण माहिती असतात... कारण एकच....
    आता भारताची बदललेली आर्थिक आणि राजकीय परिस्थिती.👍

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 4 місяці тому +9

    भारतात open catagory chya लोकांना काही मिळत नाही. admission,jobs... त्यांना काही scope nahi.

    • @pradnyanene1694
      @pradnyanene1694 4 місяці тому +1

      Khara aahe. Tyamulech khanta vatate.

  • @vaishalidhemare9759
    @vaishalidhemare9759 4 місяці тому +3

    Ithe population khup ahe tyamule sarvana changli job milane kathin ahe ani compitition ahe ..tyamule berojgari vadtey ..

  • @nutanbagi6494
    @nutanbagi6494 4 місяці тому +6

    Nicely information 😊😊

  • @pad3805
    @pad3805 3 місяці тому +1

    India is based on Reservations in Education and Government services and promotions in govmnt services are based on cast bacic. As i myself suffered a lot for promotions in Govmnt job and my children suffered in Education due to Reservations policy .So they opted 🇺🇸 America.& 🇦🇺 Australia as the best option.for future prospects and good quality of life.

  • @poonamparab7559
    @poonamparab7559 4 місяці тому +2

    Agadi barobar Tai

  • @nitinshinde6185
    @nitinshinde6185 4 місяці тому +2

    I was in UK same to same reason so I came back

  • @ManojJadhav-b2r
    @ManojJadhav-b2r 3 місяці тому

    Kiti god distes tu chan Marathi mulgi best of luck your dreams ❤❤❤🎉🎉

  • @manoharmore537
    @manoharmore537 4 місяці тому +3

    Medam fhar chan mahiti Dili❤

  • @panditkumar
    @panditkumar 4 місяці тому +2

    Please come to Akola where 47degree temperature and load shedding are waiting for you

    • @shivanisworldeurope
      @shivanisworldeurope  4 місяці тому

      😂🙏

    • @sunnyk007
      @sunnyk007 26 днів тому

      I agree that the weather in the West can be extreme. However, I think it is the same in India. If you go to the North of India (Punjab) temperatures can go as high as 50 degrees in summers 🌞 कातडी भाजते. Temperatures can go down to 2 degrees in the winter ❄️☃️ so that it is difficult to have a bath because of the cold. And there is not much rain 🌧️ after the summers so not much of a monsoon season. But I agree that though I live in the West if I had enough money and did not need to work in India I would prefer to live there. The work culture (I have lived and worked in India) is not the same as it is in the West. Unfortunately, people don't respect boundaries between your work and life. I agree that you cannot enjoy festivals the same as you can in India and also when we come back to India to visit family that time never feels enough.

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 4 місяці тому +3

    ❤✨🚩🙏🇮🇳🙏✨😊😊❤
    छानच

  • @ikp5159
    @ikp5159 3 місяці тому

    Welcome all those who want to come ...atleast buy a property and come....within 5 years lot of changes ..you will see...enjoy friendship of our country..alone also if you walk never feel lonely as.there are people and people all around.

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 4 місяці тому +2

    Very nice video, our Marathi. Cultural one of reason to settle in Bharat

  • @ravibhojane7635
    @ravibhojane7635 4 місяці тому +1

    It's true.lahan mule tya deshatil language boltat tyamule language gap tayar hoto.he pn ek reason aahe.covid ni Russ Ukraine war mule inflation khup high aahe.house buy cost khup jast aahe.salary var tax khup jast.high taxation system he pn ek reason aahe.

  • @priyankagaikwad3568
    @priyankagaikwad3568 4 місяці тому +3

    Very true 💯👍

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 4 місяці тому +2

    खूप छान व्हिडिओ बनवला.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 4 місяці тому +5

    परदेशी वातावरण आणि सुविधा चांगल्या असतात पण जेवणाचे वांदे होतात. तसेच नातेवाईक मंडळी आणि मित्र मंडळी ची आठवण येते. परदेशी अनेक शहरांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही. तळलेले पदार्थ मिळत नाहीत.

    • @rohanutep81
      @rohanutep81 4 місяці тому

      French fries onion rings fish and chips

  • @dadasahebjadhav4150
    @dadasahebjadhav4150 4 місяці тому +3

    Good information really good

  • @Manish-fo4pe
    @Manish-fo4pe 4 місяці тому +4

    Foreign countries is good but India is best 😊

  • @prafullachandrajoshi4794
    @prafullachandrajoshi4794 4 місяці тому +2

    जननी जन्मभूमीश्च स्वर्गात्अपी गरीयसी.

  • @nitinrajcreation576
    @nitinrajcreation576 4 місяці тому +1

    खुप छान व्हिडीयो.धन्यवाद मॅडम

  • @shaileshnaik6320
    @shaileshnaik6320 4 місяці тому +2

    एकदम बरोबर आहे पण हे सर्व लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते

  • @rameshshahare7042
    @rameshshahare7042 3 місяці тому

    भारतात ही क्राइम खप आहेत
    Everyone has to weigh the pros and cons of staying abroad and take a logical and rational decision.
    Indians prefer USA UK due to employment opportunities on merits and for a better life.
    Hardships are everywhere and one has to face these
    It's said
    YOU CAN'T GET IDEAL SITUATIONS IN LIFE, YOU HAVE TO MAKE THE SITUATIONS IDEAL

  • @vak2482
    @vak2482 3 місяці тому

    Good information Shivaniji🙏 🙏

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 4 місяці тому +10

    Good,आता सर्व सुविधा भारतात उपलब्ध आहेत,आज जग भारता पुढे विनम्र झाले आहे,स्वागत,मेरा भारत महान।🎸🎸🚩

  • @udaydivekar3536
    @udaydivekar3536 3 місяці тому

    Best information.

  • @mohansinghsidhu8360
    @mohansinghsidhu8360 3 місяці тому

    India is The Best. You r wright

  • @skateintosongs358
    @skateintosongs358 4 місяці тому +4

    Nice information

  • @mukundkudrimoti9436
    @mukundkudrimoti9436 4 місяці тому +2

    Nice

  • @Ash-no3vz
    @Ash-no3vz 3 місяці тому +1

    Those who have successful careers will stay abroad despite the reasons cited here. Successful people may think of coming back after some period, however after time passes due to their children's schooling, the standard of living abroad compels them to settle abroad. At the fag end of their career they find there are no close ones in India.

  • @shrikantwad204
    @shrikantwad204 4 місяці тому +5

    ज्या लोकांना परदेशांतली residency किंवा नागरीकत्व मिळालं आहे ते परत यायचा विचार करतील असं वाटत नाही! भ्रष्टाचार, commercilized medical industry where the doctors accept financial targets as part of their performance is not a great environment. To add to this, the unregulated and unsupervised pathology services do not guarantee that you will be properly diagnosed. Last but not least, the pollution. It is a silent killer and the cause for many illnesses. Lack of civic sense is another reason not to return to India. If you are not entitled to the reservations quota, there is a higher chance that your kids will be frustrated.

  • @satishjoshi8266
    @satishjoshi8266 4 місяці тому +2

    Chhan vdo.

  • @shankarsavekar9191
    @shankarsavekar9191 3 місяці тому

    india its culture is always great.

  • @yatinpawar6835
    @yatinpawar6835 4 місяці тому +2

    Europ country kon lok sodtat ki jyanchya aai vadilan la mathar pani baghay satthi fakth other wise better life and salary

  • @mangeshkadam8282
    @mangeshkadam8282 15 днів тому

    Visa extension sathi try kartat to zala nahi ki parat india t yetat

  • @SadashivZende-tz6pi
    @SadashivZende-tz6pi 4 місяці тому +1

    उत्तम माहिती.

  • @apurvabhusekar4897
    @apurvabhusekar4897 2 місяці тому

    Afterall India is best🇮🇳

  • @pratibhavaidya8884
    @pratibhavaidya8884 4 місяці тому +6

    जाताना हा विचार येत नाही आणि आता आठवण येते सांगा

  • @kamal12862
    @kamal12862 4 місяці тому +2

    हो ya

  • @ushakher9241
    @ushakher9241 4 місяці тому +2

    मग पटकन ये भारतात. येथे सर्वच छान आहे .

  • @sunilbansode3535
    @sunilbansode3535 4 місяці тому +2

    Good job very well explained

  • @ENGINEERMADAM
    @ENGINEERMADAM 4 місяці тому +1

    परदेशात आता financial condition Kashi आहे हे you tube var पाहता येते... त्यामुळे main reason is knew to every Indian...

  • @priyankagaikwad3568
    @priyankagaikwad3568 4 місяці тому +3

    Very relatble👍💯

  • @priyankasarvankar8256
    @priyankasarvankar8256 3 місяці тому

    Adhi udya marat jatat ani mag tikde expensive ahe mhanun bharatat yetat...tyat tikde gharat kaam karayla kahi vatat nahi yana tech bharat karayche mhanje jivavar yetey....saglech kasr milel kahitari compromise karavech lagnaar

  • @kiranphatak6306
    @kiranphatak6306 4 місяці тому +2

    Ok

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 3 місяці тому

    Very nice 👍👍👍👍

  • @nandapagare5126
    @nandapagare5126 4 місяці тому +2

    Chhan mahiti

  • @milindshinde5948
    @milindshinde5948 4 місяці тому +1

    जो इथे भारतात वाढला आहे त्याला हे वातावरण आठवण येणारच कारण ऋतू, सण, म्हणून ओल्ड असे लोक राहायला जास्त तयार नसतात, तिथे मुल मात्र रमतात आणी त्या नंतर भारतात येणं कठीण होऊन जाते

  • @priyankasarvankar8256
    @priyankasarvankar8256 3 місяці тому

    Bhartatle sanskar pahije pan janm matra amriket ghyayacha mhanje automatic citizenship milte....khup ahe ase karnare

  • @pratikahire1943
    @pratikahire1943 3 місяці тому

    मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोकं स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील . मागे आपला विषय निघाला की समजायचे आपण पुढे चाललो आहोत. 🙏👍😊🙏

  • @sharadapanage5949
    @sharadapanage5949 3 місяці тому

    भारतात सर्वांना सर्वत्र समान न्याय व संधी हवी.गेले कित्येक वर्षं आरक्षण आहे.अजून किती वर्षे देणार.तेंव्हा आता सर्वांना समान लेखले जावे. असा कायदा हवा.क्षमतेनुसार व बुध्दीमत्तेनुसार शिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात.

  • @MayuriBongale9305
    @MayuriBongale9305 4 місяці тому +2

    Khup chan ❤
    Informative video ❤

  • @rameshshahare7042
    @rameshshahare7042 3 місяці тому

    म्हणून..East or West
    India is best

  • @saurabhkale5247
    @saurabhkale5247 4 місяці тому +1

    Natevaik vagere karan valid nahi vatat. Aapan pardeshi jari aslo tari bhartat varshatun 1 te 1.5 mahina jari aalo tari tevdhi natevaikanshi bhet pureshi aste aani video calling mule social media mule jag khup javal aal aahe tyamule tashi univ bhasat nahi. Tikde tumhi aahet tya goshti accept kelya aani tikde rahaychi opportunity milat asel tar far kami lok astat je bhartat parat yetat.

  • @pramiladhabale2919
    @pramiladhabale2919 3 місяці тому

    Very Good 👌👌👍👍🇪🇬🚩

  • @mukul1230
    @mukul1230 3 місяці тому

    Bharata madye polution, population, politics, poverty, pot holes, poor education system, poor health system, asla tari kay zala ..... Bharat desh mahaan ahe

  • @shubhangikarande5862
    @shubhangikarande5862 4 місяці тому +2

    Lugzamburg pn chan ahe mi vidio baghte

  • @pravingamre6338
    @pravingamre6338 4 місяці тому +2

    तुम्ही plz इतेच थाबा आम्हाला बरा वाट ,निदान तिकडच देश तरी बघायला मिळतं,स्वीडन खूप भारी आहे,आणि तुमच्या personality सूट करत,इट्स humble request आहे तुम्हाला की परत नका येऊ,persinally मला हे एकूण खूप वाईट वाटला की तूम्ही इंडियात येताय ते,निदान त्या निमत व्हिडिओ तरी बागतो,बाकी तुमची मर्जी मी काय बोलणार😢

    • @shraddhapatole143
      @shraddhapatole143 4 місяці тому

      Aho video ashe bharpur available ahet.. pn tyana tyanche future pn imp ahe na

  • @shubhangikarande5862
    @shubhangikarande5862 4 місяці тому +1

    Suprep 🎉🎉

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 4 місяці тому +28

    भारतात भ्रष्टाचार असल्या मुळे आपल्या मुलांना चांगले शिक्षण नोकरीं मिळत नाही म्हणून हि पिढी परदेशात जातात ह्या वर बोला

    • @niticonsultinvestigations
      @niticonsultinvestigations 4 місяці тому +5

      मस्त जोक्,,, अजून सांग 😂😂

    • @ravindrabhagwat6215
      @ravindrabhagwat6215 4 місяці тому +6

      बाहेर नोकऱ्या नाहीत. महागाई आणि टॅक्स खूप. भारत खूप छान.

    • @anuradhadesai1266
      @anuradhadesai1266 4 місяці тому +8

      Corruption sagalya deshant aahe.

    • @shilpashiralkar1590
      @shilpashiralkar1590 4 місяці тому +3

      Adhi Lok fakt Congress la nivdun dyayche kay kela 2014 paryant

    • @shivanisworldeurope
      @shivanisworldeurope  4 місяці тому +2

      Moth mothya shikshan sansta, gov hospitals, highways ,infrastructure, airports, ISRO hey sagl 2014 chya adhi sudha hotch.. tevha gov. School colg madhe lok jat hoti ata konachi himmat hoil ka aplya mulala gov. School madhe taknyachi?? Gov hospital madhe tr pay pn theu nahishakt ata..Sagl privatization jhal ahe..
      Pakistan n bharat ekach veles swatantrya milal pn aj te paha kuthe ahet ani apn paha so kalel kay vikas jhal 2014 paryant 😊
      Ata sudhha apla bharat chhan pragati kartach ahet deshala navin prerana milatch ahe growth tufan hot ahech ... pn 2014 adhi kahich jhal nahi as mhan chukich hoil..

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 3 місяці тому

    कोण परत येत नाही.मराठी माणूस परत येत असेल. मुंबईतून पण मराठी माणूस गावी परत जातो पण परप्रांतीय इथेच ठण मांडून बसतात. गेल्या वर्षी 700000 लोकांनी भारत सोडला. ते पण श्रीमंत लोक.

  • @sachinjagtap4528
    @sachinjagtap4528 3 місяці тому

    Madam tumche Pati kay karnataka tikade
    Pharmaceutical Madhe Kahi job ahet ka tikade

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 4 місяці тому

    Agdi brober Shivani Surwati chya kalat New couple baby asa Pariwar Baher che vatavaran Anubhav Khi nave Shainya sati Prdes thik pn thravik age nanter mili che Shikshan Natewaeek hee aapli kutumb vyavstha sodun chalt ni so Vichar kra Bhartat ya aai vadil bhavu sasu sasre He sarv vaat pahatat tumchi 😊😊

  • @maheshbhartiya997
    @maheshbhartiya997 4 місяці тому +1

    अडीच लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडल आणि ते परदेशात रहाण्यास कायमचे गेले? का? भारतातातील प्रगतीचा फुगा फुटला? गेले तीन वर्ष IIT च्या लोकांना कॅम्पस मुलाखतीत जॅाब मिळाले नाहीत. पार्लमेंट अडीच लाख आंकडा सांगितला आहे .

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 4 місяці тому +1

      अगदी बरोबर म्हणालात. या ताईंनी असा व्हिडिओ बनविण्याचा उद्देश काय ?
      अडीच लाख ( small scale manufacturers ) श्रीमंत भारतीयांनी नागरिकत्व सोडले. भारतीयांचा आर्थिक दर, शैक्षणिक दर्जा मागील दहा वर्षात अमुलाग्र प्रमाणात खालावलेला आहे. कोणी परत यावे आणि कशासाठी ?

    • @namdeomulay3858
      @namdeomulay3858 3 місяці тому

      आत्ताची भारतातील वातवरण पहाता कोणी परत येइल आसे वाटत नाही.आसले तर नगण्य.सरकारी आकड्यवरुण दिसते की परदेशी जाणार्यंची संख्या खूप आहे.

  • @maheshpatil8809
    @maheshpatil8809 4 місяці тому

    Correctly ssid

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 3 місяці тому

    दुसऱ्याच्या घरी राहायला गेल्यावर त्याच्या घराची कौलं मोजायची नसतात!!!
    😏😏😏

  • @DeepaK-ke4ki
    @DeepaK-ke4ki 4 місяці тому +3

    आपल्या देशातील संपत्ति घेवुन पळुन गेलेल्या लोकाना भारतात परत येन्यास बन्दी करावी

    • @pacepausepeace2171
      @pacepausepeace2171 4 місяці тому

      Absolutely. These people will run to any part of the Universe where the Economy is booming.

    • @shrikantwad204
      @shrikantwad204 3 місяці тому

      अरे तुला काय कळतं रे? जे भारतीय बाहेर गेले त्यातले बरेच तिथले CEO झाले आणि आपल्या कंपन्यांची आफिसेस भारतात काढुन भारताचा आणि आपल्या कंपनीचा फायदा केला आहे! जेंव्हा परदेशांतला भारतीय देशांत गुंतवणुक करतो तेंव्हा भारतात पैसा येतो! अर्धवट झानावर बोलु नकोस आणि आपलं अज्ञान उघडं करू नकोस!

  • @oswaldmachado33
    @oswaldmachado33 3 місяці тому

    Chukica Anubhav ahee aapla

  • @rajeevpuranik405
    @rajeevpuranik405 3 місяці тому

    कष्ट करायची तयारी कमी होत आहे.

  • @nandiniblouse1042
    @nandiniblouse1042 4 місяці тому

    Mera bhart mahan

  • @nandkishorkambli6832
    @nandkishorkambli6832 4 місяці тому

    Somebody

  • @sangitabangar1286
    @sangitabangar1286 4 місяці тому

    किती ही एकटे पण वाटले तरी हे काही खरे कारण नाही. आता फार job opportunity कमी झाल्या आहेत
    महागाई फार झाली आहे

    • @sangitabangar1286
      @sangitabangar1286 4 місяці тому

      Last 25 years I am out of india. Life is still comfortable. Dollar milto parat
      Kahi hi thatur matur he karne aahe
      What you said it is absolutely true. But no body wanted to come india

  • @janap6680
    @janap6680 4 місяці тому

    Aavdach vatay tar kashala rahta tikde

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 4 місяці тому +1

    Areyy bapre 140 crores population ahe..tyat parat NRI india madhe yenar.....ethe Paisa nahi,gardi, pollution yamule foreign prefer karatat..... problems ale ki india chi garaj lagte😮😮😮 3:24

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 4 місяці тому

    Medical facility var pan balayla have hote

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 4 місяці тому

    Firaila thik aahe pn bhartat jevd bhari vatt tevd kuthech nahi..aaple san..sanskruti..fkt bhartatch bghaila milte.kshala kuthe jaychi garj nahi aaplya kde pn ata sglyach suvidha aahet mulansathi pn pratekachya pristhiti nusar te rahushaktat pn aapla desh sodaicha nahi👍🙏🚩

  • @aarti106
    @aarti106 4 місяці тому

    Je paisa la imp detat te return yet nahit

  • @cooking_n_cuisine9702
    @cooking_n_cuisine9702 4 місяці тому

    Indian family खुप वैतागली आहे आता the great Indian family drama la 😂😂 ...त्यांना काही. दिवस एकटे पण हवाय

  • @sudhirwakase9130
    @sudhirwakase9130 4 місяці тому

    Hindu Sanskriti No Challenge in World.

  • @arvindkemkar998
    @arvindkemkar998 4 місяці тому

    आता तेथील crime वाढलाय, पण आतापर्यंत पैसा कमवला आहे त्याचे काय, आता येथे येऊन इथल्या माणसाचे job तुम्ही घालवणार आहात का,कारण आपण आतापर्यंत रगड पैसा कमवला आहे ,त्यामुळे केवळ survive होण्यासाठी आपण कमी पगाराची नौकरी घेऊ शकता,परंतु इथल्या तरुण मुलांचे काय....

  • @AN-9
    @AN-9 4 місяці тому +1

    स्वीडन मध्ये मुसलमान वाढत आहे आणि भारतात सुद्धा मुसलमान वाढत आहे ही चिंतेची गोष्ट आहे

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 3 місяці тому

    आताच्या बदललेल्या विकसित भारतात लोक परत येऊ इच्छीतात. मोदी factor😊

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 4 місяці тому

    मॕडम....एक सांगू का?...
    हे ज्याचे त्याने अनुभवावरुन ठरवू देत ना.
    प्रत्येक ठिकाणीच 'plus'...'minus' असते.
    सर्व जण शिकलेले असतात..practical असतात...
    असे खूप videos मी पहाते...पण young generation दुर्लक्ष करते कारण सतर्क असतो आम्ही...
    plz.

    • @shivanisworldeurope
      @shivanisworldeurope  4 місяці тому

      Ho nakkich mi konala force nahi karte... majha ani majhya olkhitil lokana alele anubhav sangat ahe.. ani aj kal chi young generation shikleli asli tri tyana sudha guidance chi karaj astech...

  • @mattydmello2733
    @mattydmello2733 4 місяці тому

    त्यांची नोकरी गेली नाही पण तुम्हाला फारच पोट दुखी झालेली आहे

  • @abcdexyz8729
    @abcdexyz8729 4 місяці тому +2

    Aapli manas prem milat nahi

  • @varshag.8398
    @varshag.8398 4 місяці тому +4

    लोकं भारतात परत येत आहेत हे तुम्ही कशावरून म्हणत आहात?

    • @shivanisworldeurope
      @shivanisworldeurope  4 місяці тому

      Google var count distona

    • @varshag.8398
      @varshag.8398 4 місяці тому +1

      @@shivanisworldeurope ह्या वर्षी तर जगात सर्वात जास्त पैसे परदेशी लोकांनी भारतात पाठवले अशी बातमी दोन चारच दिवसापूर्वीच आली होती...मग लोक भारतात परत किती आले आणि कधी आले?

  • @rakeshpandurangkhandare5291
    @rakeshpandurangkhandare5291 3 місяці тому

    Why are you cribbing? Why are you talking like a vernacular individual? Either talk in proper English or Marathi, y mix Marathi and English together? Y do you think your husband has married? Maids are expensive..😂😂

  • @namdeomulay3858
    @namdeomulay3858 3 місяці тому

    अर्धसत्य..

  • @shivrajmasurekar8394
    @shivrajmasurekar8394 4 місяці тому

    तुम्ही परत येणार का? नाही ना