#gulabravjagtap

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • प्रल्हाद दादा शिंदे ह्यांच्या १९ पुण्यतिथी निमित्त लाईव्ह शो टेवण्यात आला होता त्या मधे सर्व महाराष्ट्रा मधील छोटे मोठे कलाकार त्यांना मानवंदना देण्यासाठी आले होते खूप कलाकार आहेत त्यांना मंच मिळतं नाहीत आणि हा मंच आनंद दादा शिंदे मिलिंद शिंदे आणि सर्व परिवार ह्यांना कलाकारांची जाणिव आहे म्हणून त्यांनी गायना साठी चांगला मंच उपलब्ध करून दिला आहे.
    मी youtuber मनोज तांबे स्वता गेलो आणि सर्व व्हीडिओ मी केले आहेत आणि मी माझ्या चॅनल वर टाकत आहे.

КОМЕНТАРІ • 24