Nitesh Rane | हिंदु म्हणून मी माझ्या भूमिकेवर लढतोय - राणे : tv9 Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024

КОМЕНТАРІ • 361

  • @SanjayTeke-j5g
    @SanjayTeke-j5g 11 годин тому +62

    हीच डेअरिंग मराठा समाज आरक्षण
    मागतोय तेव्हा कुठे जाते टीलू😂😂

  • @dayanandshirsat6390
    @dayanandshirsat6390 11 годин тому +89

    यापूर्वी कोणत्या धर्मात होतो , आता च का हिंदू आठवतो ,

  • @MaheshRathod-nr5yv
    @MaheshRathod-nr5yv 12 годин тому +77

    दंगल घडविणार हा एक दिवस

    • @GauravSarnaik-t1w
      @GauravSarnaik-t1w 11 годин тому

      अरे भावा दगड फेक का केली गणपती वर

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 11 годин тому +6

      नाही याला कोणी मनावर घेत नाही 😂😂😂😂

    • @sukhadevrathod3452
      @sukhadevrathod3452 10 годин тому +4

      Are baba to right bolto..

    • @rudranshassociate9382
      @rudranshassociate9382 8 годин тому

      ❤❤ rane साहेब

    • @vetorefighter5455
      @vetorefighter5455 8 годин тому

      Hovundet dangl randecha tu ka ghabrto

  • @amarpatil6297
    @amarpatil6297 10 годин тому +15

    10 वर्षांपूर्वी कुठं गेलं होतं हे बेणं 😂

  • @MarutiJadhav-o9f
    @MarutiJadhav-o9f 11 годин тому +22

    पोलिसांना सुट्टी द्यायचे फडणवीसांचे अधिकार याला कुणी दिले?
    हा हिंदूंचे रक्षण करणार मग भाजपने हिंदूत्व डोक्याला बांधले का?

  • @Kurwale
    @Kurwale 11 годин тому +9

    धर्मा व्यतिरिक्त दुसरा काय येताच नाय नेपाळला 😂

  • @AsifInamdarasif
    @AsifInamdarasif 11 годин тому +9

    मनातील मुख्यमंत्री..

  • @sunilbhawsar6137
    @sunilbhawsar6137 11 годин тому +15

    फक्त ह्या एकमेव हिंदुचा रखवालदार आहे वाटत ईतके दिवस झोपला होता हा निवडणुकीत पडणार 💯

  • @govinddalvi3029
    @govinddalvi3029 9 годин тому +6

    अरे केंद्रात आणि राज्यात बीजेपी che सरकार आहे तरी तुमची ही अवस्था आहे BJP च्या राजवटीत हिंदू धर्म सुरक्षित का नाही हे तुझ्या सागर बंगल्यात बसलेल्या बॉस la विचार ना ?

  • @sanjaydhangar3672
    @sanjaydhangar3672 10 годин тому +18

    नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हिंदू म्हणून आम्ही पाठींबा देणार
    आगोदर कुटे होतात याला महत्व नाही आता जे करत आहे जे करत आहे ते आम्हाला पटतय

  • @ankushshirsat4696
    @ankushshirsat4696 11 годин тому +28

    मिरवणुकीत दगड मारले असतील तर लगेच गृहमंञी चा राजीनामा मागा राने साहेब

    • @shreyasghorsad877
      @shreyasghorsad877 10 годин тому

      Amhi hindu la congress chi garaj nahi.. Congrrss chatnari ahe

  • @ravindranikam5130
    @ravindranikam5130 11 годин тому +24

    राणे साहेब जिंदाबाद

    • @sameermemon9326
      @sameermemon9326 8 годин тому

      गुगल वरती सर्च करा
      नितेश राणे मज्जिद मध्ये
      नितेश राणे मुसलमान सोबत

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn 11 годин тому +16

    किती पक्ष बदले, दिड फूट

  • @kumar98332
    @kumar98332 11 годин тому +29

    राणे साहेब अगदी बरोबर आहे 👍🚩 जय श्रीराम 🙏🚩

    • @sameermemon9326
      @sameermemon9326 8 годин тому

      गुगल वरती सर्च करा
      नितेश राणे मज्जिद मध्ये
      नितेश राणे मुसलमान सोबत

  • @YUVA_POWER_13
    @YUVA_POWER_13 11 годин тому +66

    याचे काही खरे नाही भाजपची सत्ता गेली की हा लगेच काँग्रेसमध्ये जाणार 😂😂😂😂😂😂

  • @KiRKiRA369.
    @KiRKiRA369. 12 годин тому +13

    Rane full support

  • @shreeproperties6420
    @shreeproperties6420 11 годин тому +10

    विशालगडावर आम्ही सुध्दा येऊ.. मुक्त झालाच पाहिजे ❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️

    • @imranbagban7647
      @imranbagban7647 4 години тому

      बिनधास्त जा।
      पण 3 किलोमीटर अलिकडे असलेल्या गजापुरात अतोनात नुकसान केले त्याचे काय?

  • @umeshmore9425
    @umeshmore9425 12 годин тому +9

    हिंदू असलेल्या हिरव्याना झोमल साहेब खुप

  • @Ritedh-o8q
    @Ritedh-o8q 11 годин тому +39

    निततुदीन नारायण शेख 😂😂😂

    • @azizshaikh4811
      @azizshaikh4811 10 годин тому +1

      😂😂😂😊😅

    • @sanketchavan-ht6gz
      @sanketchavan-ht6gz 6 годин тому

      Tumchya sarkhe jihadyancha auladinchi kadhitari ya maidanat mag kalel Nitin rane sheikh aahet ki हिंदू aahet te kalel

  • @Livemusi2669
    @Livemusi2669 7 годин тому +1

    एवढा दिवस झोपलेले महाशय.. आणि हिंदू व muslim दोनी समाज भांडत नाही म्हणून यांचे चालत नाही म्हणून गाव फिरायला लागलेत महाशय.. लोक हुशार झालेत आता त्यांना कळते गुने दाखल होतात व नुकसान आपलेच होते हे.. धन्यवाद

  • @asgaming7019
    @asgaming7019 11 годин тому +4

    गह खाता बर्खास्त करा

  • @sanjaysalaskar6235
    @sanjaysalaskar6235 10 годин тому +10

    हिंदुहृदयसम्राट मा नितेश राणे साहेब

    • @dineshkhadakekar8968
      @dineshkhadakekar8968 7 годин тому +2

      पायताण कुठ आहे रे माझे

  • @ravindramaharajmande5464
    @ravindramaharajmande5464 11 годин тому +13

    सर्व मज्जिदिमध्ये एवढ्या दगडी येतात कुठून ही लोक मज्जीद मध्ये नमाज पढायला जातात की दगडी गोळा करायला जातात सर्व मज्जिदीची अश्या वेळी तपासणी केली पाहिजे

    • @user-lr5vg1op6d
      @user-lr5vg1op6d 11 годин тому +2

      Tu jaun bg na bhau masjid madhe
      Koni adavnar nhi tula, swatah jaun bg tith dagad ahet ka,

    • @user-yv9ue7sl7c
      @user-yv9ue7sl7c 11 годин тому +2

      भाऊ आमच्या बाजूला मशीद आहे, तिथं बाजूला भिंतीला भिंत आपले हिंदू बांधव राहतात... कधीच काहीही झाले नाही किंवा कोणत्याही प्ररंकाचे दगड किंवा अशे काहीच प्रकार नाहीत..

    • @atharalisayyed270
      @atharalisayyed270 9 годин тому

      Tujhya chaddit dam asel tar ye masjidla yevun bagh

    • @ravindramaharajmande5464
      @ravindramaharajmande5464 9 годин тому +1

      @@user-yv9ue7sl7c बांगलादेशला असणारे हिंदू सुद्धा असेच बोलत होते तेव्हा त्यांच्या घरात जाऊन त्यांना मारले तुझ्यावर पण एक दिवस अशीच बारी येईल तेव्हा तुला अक्कल येईल पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल भावा

    • @imranbagban7647
      @imranbagban7647 4 години тому

      असत्य माहिती आहे।
      अटक का झाली नाही आत्तापर्यंत
      मशिदीतील लोकांना।
      गृहमंत्री काय करतायेत?
      एडिटेड व्हिडिओ आणि
      गोदी मीडिया च्या बातम्या पाहू नका।
      आणि,हो।
      मुद्दाम तासन्तास मशिदीसमोर
      मिरवणूक थांबवायची,
      दारू पिऊन नंगानाच करायचा।
      बाप्पादेखत मशिदी समोर जातीयवादी घोषणा द्यायच्या।
      अश्लील गाणी लावायची।
      आणि समोरून प्रतिउत्तर आले की
      बोंब मारायची,
      दगड मारला म्हणून।

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 9 годин тому +5

    नितेश भाऊ तुम्ही नेतृत्व करा!
    कारण एवढं मुक्त बोलणारा नेता अजून ह्या काळात हिदूना मिळाला नाही. तुम्ही निर्विवाद वक्तव्यं करा, कारण ईदच्या दिवशी जे शक्ती प्रदर्शन या समाजाने दक्षिण मुंबईत केले ते मी चाळीस वर्षात पाहिलं नाही. भीती वाटली नाही, पण काळजी वाटली. जय जिजाऊ जय शिवराय!

  • @DeepakPujari-t7l
    @DeepakPujari-t7l 12 годин тому +44

    राणे साहेब तुमचे एकदम बरोबर आहे जय श्रीराम

  • @indrajitgayakwad8646
    @indrajitgayakwad8646 10 годин тому +15

    जय श्रीराम 🚩राणे साहेब 💪

  • @Mitraz1212
    @Mitraz1212 10 годин тому +2

    काँग्रेस मध्ये होता तेव्हा कोणता हिंदू होतास नेपाळी

  • @shripadsawant5704
    @shripadsawant5704 9 годин тому +2

    हर हर महादेव राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है ✊ गर्व आहे तुमच्या सारखा नेता हिंदूत्वा साठी लढतो आहे 🙏

    • @imranbagban7647
      @imranbagban7647 4 години тому

      गैरसमज आहे तुमचा,
      काँग्रेस मध्ये असताना
      Rss आणि bjp ला शिव्या देत होता,हा बुटक्या।
      हापचड्डी म्हणून हिणवायचा।
      हिंदूंच्या बाजूने कधीच बोलला नाही।

  • @devendrajoshi4634
    @devendrajoshi4634 10 годин тому +24

    राणे साहेब बरोबर आहे , जय श्री राम

  • @universalboss9216
    @universalboss9216 11 годин тому +22

    हा हिंदू कधी पासुन झाला 🤣

  • @debashishroy-c3y
    @debashishroy-c3y 10 годин тому +2

    JAI SREE Ram nitish rane di❤❤❤❤❤

  • @Shubham26066
    @Shubham26066 11 годин тому +2

    Only Rane Saheb 🚩🚩

  • @harshadsulke5799
    @harshadsulke5799 4 години тому +2

    Rane Saheb Hindu tiger ahet 🚩

  • @dattathombre2007
    @dattathombre2007 10 годин тому +13

    बाळासाहबांच्या नंतर हिंदूच्या बाजूने बोलणारा राणे
    याला हिंदूंनी समर्थन करा

  • @gajananchaudhari1218
    @gajananchaudhari1218 10 годин тому +15

    अगदी बरोबर बोलले नितेश राणे हिंदू धर्मा विषयी आवाज प्रत्येकाने उठवला पाहिजे

  • @sanjaydhangar3672
    @sanjaydhangar3672 10 годин тому +2

    आपण असेच करत राहा आता शिंदे ला सागा बुलडोझर चालवा

  • @sameermemon9326
    @sameermemon9326 8 годин тому +1

    गुगल वरती सर्च करा
    नितेश राणे मज्जिद मध्ये
    नितेश राणे मुसलमान सोबत

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 11 годин тому +19

    मोतीलाल शर्मा. नेपाळी एकदा संघा चा हाफ चडडी वर ज्ञान दे. लय दिवस झाले नेपाली ने संघा ची हाफ चडडी काढली नाही

  • @abdulrashidkhan8370
    @abdulrashidkhan8370 9 годин тому +1

    कीव वाटते या माणसांवर लोक प्रतिनिद्धी कसा नसावा याचा एक नमुना. जो पर्यंत सागर बंगला पाठीशी आहे तो पर्यंत वटवट. पुढे काय याचा पण विचार व्हावा.

  • @PravinSurvase-e8v
    @PravinSurvase-e8v 11 годин тому +11

    बरोबर आहे. राणे साहेब हमचा पाठींबा

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 10 годин тому +1

    सतरा वर्षे हे काँग्रेस मध्ये होते तेव्हा कोणती तडजोड होती.यांचे केंद्रात आणि अनेक राज्यात यांचे सरकार तरी ही हे सांगतात हिंदू वर अत्याचार होत आहे.मग यांचा सत्तेत येऊन काय उपयोग झाला आहे.देशात अनेक वेगवेगळ्या धर्माची जनता आहे परंतू एकच हिंदू धर्म खतरे मे है कसे काय आहे.

  • @NG67-i9f
    @NG67-i9f 11 годин тому +5

    ४ पक्ष बदललेले दुसऱ्याला विचार शिकवणार😡😡😡😡

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 12 годин тому +30

    राणे साहेब झिंदाबाद, तुमच्या पुढे कोणी ही हिंदू साठी काम करत नाही.

  • @ASHGAMINGBGMI39
    @ASHGAMINGBGMI39 12 годин тому +9

    Nepal ha hindu rashtra banalach pahije

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 12 годин тому +1

      बालिश बुलिया गेम खेळ आधी 😂

    • @ASHGAMINGBGMI39
      @ASHGAMINGBGMI39 12 годин тому

      @@piyushpardeshi3538 balish bulla pahije kay tondat 😂😂😂

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 11 годин тому +1

      @@ASHGAMINGBGMI39 गप रे छोट्या नूंन्नी चा 😂🤦🏻

    • @ASHGAMINGBGMI39
      @ASHGAMINGBGMI39 11 годин тому

      @@piyushpardeshi3538 Aaplya Aai kiva bahini la patv dakhvato choti aahe ki moti 😂😂😂

    • @ASHGAMINGBGMI39
      @ASHGAMINGBGMI39 11 годин тому

      @@piyushpardeshi3538 choti aahe ki moti he tujya Aai la kiva bahin la patv dakhvato tyana changlya padatine 😂😂😂

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 8 годин тому +1

    ह्या माणसाला भाजपाने आपली तत्वे अंमलात आणण्यासाठी पाळलेले आहे. प्रथम ह्या माणसाने व्यवस्थित बोलायला शिकले पाहिजे.

  • @janardanpalshetkar7213
    @janardanpalshetkar7213 8 годин тому +1

    हा अचानक हिंदू धर्मात कधी आला?दोन चार महिन्यानंतर याचं हिंदुत्व गायब होईल.

  • @pramoddandge3824
    @pramoddandge3824 10 годин тому +1

    नितेश राणेचा एक दिवस किरीट सोमैय्या होणार हे नक्कीत😂😂

  • @Firojshekh-ht4qb
    @Firojshekh-ht4qb 10 годин тому +1

    😂 साहेब तुम्ही कबड्डी प्लेयर बनू शकता ताकत लागते बर कब्बड़ी मधे 😂😂😂😂😂

  • @yogeshsapkal9169
    @yogeshsapkal9169 11 годин тому +9

    नेपाली😂

  • @asgaming7019
    @asgaming7019 11 годин тому +9

    इस्लाम जींदा हे जींदा रहेगा

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar 12 годин тому +18

    नेपाळी नाऱ्याच टीलू

  • @mangeshparab848
    @mangeshparab848 9 годин тому +1

    हा महान नेता अजून दुसरा पक्ष शोध

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 10 годин тому +1

    काँग्रेस मध्ये असताना आपले काय विचार होतेत याचा पहिला विचार करा आपण काय बोलत होता हाप चड्डीतले त्यावेळी हिंदुत्व कोठे होत

  • @balirambharkade5338
    @balirambharkade5338 7 годин тому +2

    जय श्री राम ❤

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 11 годин тому +1

    ह्याला दर पंधरा दिवसांनी हिंदू आठवतोय

  • @jyotigujar4763
    @jyotigujar4763 5 годин тому

    बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर येकच परखडपणे हिंदूंचे नेतृत्व करणारा जय महाराष्ट्र

  • @vasudevthakur9634
    @vasudevthakur9634 10 годин тому +1

    ह्या देशात हिन्दु कोनी नाही सगलेच भारतीय आहे त

  • @adinathbhojane8040
    @adinathbhojane8040 10 годин тому +1

    बरो्बर बोलले नितेश राणे साहेब

  • @bhaskarbejgamwar9615
    @bhaskarbejgamwar9615 8 годин тому +1

    तुमी किती पक्ष फिरून आलात स्वतःचा स्वाभिमान पक्ष बीजेपी च्या दावणीला बंiदला की हो 😂

  • @umeshchalke9341
    @umeshchalke9341 10 годин тому +1

    फक्त हिंदुत्व ❤

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 11 годин тому +1

    कार्यवाही करणार करा नुसते राजकरण नका करू

  • @bhaskarbejgamwar9615
    @bhaskarbejgamwar9615 8 годин тому +1

    वर पण सरकार तुमचं महाराष्ट्र त सुद्धा तुमचं सरकार आहे काय करतोय सागर वरचi बॉस

  • @ShivajiChetlawad
    @ShivajiChetlawad 11 годин тому +8

    बरोबर आहे राणे साहेब जय श्रीराम

  • @MujmmilInamdar-ml2br
    @MujmmilInamdar-ml2br 11 годин тому +2

    हा पूर्णपणे पागल झालेला माणूस आहे याच्याकडे दुर्लक्ष करा आणि दोन्ही पण धर्मीयांना नम्र विनंती आहे की याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि आपले कामे धंदे व्यवस्थित करा

  • @vishalsa9586
    @vishalsa9586 9 годин тому +1

    नितेश राणे 🚩

  • @ManojPatil-vh9ms
    @ManojPatil-vh9ms 6 годин тому

    एक नेता आपल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांवर बोलू पाहतोय आणि आपलेच त्याच्यावर हसत आहेत.

  • @yunusshaikh2527
    @yunusshaikh2527 10 годин тому +1

    फसनवी नी सोडलेला झुरळ

  • @AslamShaikh-ue6qy
    @AslamShaikh-ue6qy 11 годин тому +4

    Sarkar inki aur ye hamare hindu bhaiyo ko khatre me bata rha 😢

  • @darshandhotre-mn4wg
    @darshandhotre-mn4wg 8 годин тому +4

    Rane Saheb ❤❤❤❤❤

  • @dineshaglave1816
    @dineshaglave1816 10 годин тому +1

    उंची लहान विचार पणं लहान

  • @UDAYRASAL-ut3wc
    @UDAYRASAL-ut3wc 10 годин тому +1

    Jai shree Ram
    Hindu Sher

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 10 годин тому +1

    Ha Congress madhe astana dhrma niripieksha hota ....ata ata hindu zala😂😂😂😂

  • @sonuswami4468
    @sonuswami4468 4 години тому

    Hindu Sath ladat asel tar full support Nitesh ji Jay shivray Jay Shree Ram ❤

  • @TUSHAR-c3g
    @TUSHAR-c3g 12 годин тому +14

    हा हिंदु 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 6 годин тому

    All hindu support Ritesh Rane sir. All Maharashtra Real hindu leader Ritesh Rane sir

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 10 годин тому +1

    याला फडणवीस ने बिस्कीट टाकल आहे

  • @shrikantberde6640
    @shrikantberde6640 7 годин тому

    धर्मरक्षक नितेश राणे साहेब❤

  • @aniketawari384
    @aniketawari384 11 годин тому +3

    एकच वादा
    अजितदादा
    सर्वधर्मसमभाव

  • @sachinbile907
    @sachinbile907 11 годин тому +2

    Nepali tuji layaki aahe

  • @sunitaramesh3465
    @sunitaramesh3465 8 годин тому

    खरा मराठा ,लाचार नाही ,तो मोठ्या भावाच्या भूमिकेत असतो ,आणी हो आमचे काही मराठे खरच गरजवंत आहे आणी त्यांच्या साठी सरकार ने काम करावे लागेल

  • @prachigharat9832
    @prachigharat9832 8 годин тому +3

    हिंदू वाघ नितेश राणे🚩🚩🚩

  • @mahendrabodas565
    @mahendrabodas565 8 годин тому +1

    बरोबर बोललात आपण

  • @ganeshpakhare9644
    @ganeshpakhare9644 6 годин тому +1

    Rane saheb

  • @kishortandel1217
    @kishortandel1217 9 годин тому +1

    Hindu don nitesh sab great

  • @mahendrabodas565
    @mahendrabodas565 8 годин тому +1

    इट का जवाब pathar से देना ही पडेगा

  • @SushilGawai77
    @SushilGawai77 12 годин тому +9

    Tilly😂

  • @BharatPunde-od2nw
    @BharatPunde-od2nw 7 годин тому

    हिंदुत्व बदल बोलणारा एकच नेता नीलू भाऊ बाकी सगळे राजकारण करतात darkali fodnara एकच निलेश नारायण rane

  • @sonuswami4468
    @sonuswami4468 4 години тому

    Full support Nitesh ji Jay Shree Ram ❤

  • @kailasdhatrak813
    @kailasdhatrak813 9 годин тому +1

    आता हिंदू आहे पहिले काय होता

  • @sunitaramesh3465
    @sunitaramesh3465 8 годин тому

    जय श्री राम राणे साहेब

  • @ganeshchodanekar3104
    @ganeshchodanekar3104 12 годин тому +1

    मस्त

  • @shivdaspatve4001
    @shivdaspatve4001 7 годин тому

    कट्टर हिंदुत्व वादी नेता No.1राणे साहेब...

  • @santoshraut1752
    @santoshraut1752 11 годин тому +2

    जय श्रीराम..... राणे साहेब we support you

  • @JayMahadev-z6r
    @JayMahadev-z6r 9 годин тому +1

    Rani good 🎉

  • @India_aidnI
    @India_aidnI 5 годин тому

    दगड मारणारे आणि धर्माचे रक्षण करणारे हे एकच

  • @rajendramane4943
    @rajendramane4943 8 годин тому

    गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागा तुम्ही

  • @munirshaikh2654
    @munirshaikh2654 7 годин тому

    हा धर्माचा काम करत नाही हा दंगल घडवायचा काम करतो.

  • @rafikpathan-uy7sm
    @rafikpathan-uy7sm 7 годин тому

    जानेवारी २५ मधे जेल मधे दिसणार😂

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 7 годин тому

    अजित पवार यांना प्रश्न विचारला पाहिजे
    ते हिन्दु आहेत का?

  • @vijayphate-v1n
    @vijayphate-v1n 11 годин тому +2

    हिंदू