Sushma Andhare speech Kolhapur: Deepak Kesarkar आणि Gulabrao Patil यांच्यावर हल्लाबोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • #SushmaAndhare #Deepakkesarkar #abpmajha #abpमाझा #jitendraawhad #SanjayRaut #BharatJodoYatra #RahulGandhi #AjitPawar #SushmaAndhare #MarathiNews #GulabraoPatil
    Sushma Andhare speech Kolhapur: Deepak Kesarkar आणि Gulabrap Patil यांच्यावर हल्लाबोल
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 390

  • @lalitaraut8945
    @lalitaraut8945 Рік тому +57

    खूपच छान व अभ्यासपूर्ण भाषण
    ताईंना शुभेच्छा.

  • @sakharamkhatode9771
    @sakharamkhatode9771 Рік тому +51

    सुषमा अंधारे मॅडम म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची संजीवनी!! ताई एकच नंबर !!तुम्ही उद्धव साहेबांच्या शिवसेने च्या कार्यकर्त्यांना जी प्रबोधन यात्रेतून संजीवनी देताय !!त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाला व तुमचे भाषण ऐकणाऱ्याला एक चैतन्य तयार होतं !!ताई एकच नंबर!

  • @vedantmalve8856
    @vedantmalve8856 Рік тому +132

    सुषमा ताई चांगल्या प्रकारे महाप्रबोधन सुरु आहे आपली महाप्रबोधन याञा सुखदायक हो

    • @08harshal
      @08harshal Рік тому +2

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @deepaligaikwad3534
    @deepaligaikwad3534 Рік тому +123

    अचूक..अभ्यासपूर्ण तडफदार भाषण.. 👍👍🚩🚩

  • @mahadevsabnis7775
    @mahadevsabnis7775 Рік тому +23

    सुषमा ताई , तुमचे प्रत्येक भाषण मी यू ट्यूब वर नियमित ऐकतो. आगे बढो.

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Рік тому +130

    हिंदू म्हणजे काय आहे जे हिंदुस्थान मधे राहणारे लोक हे सर्व हिंदू आहेत असे बाळासाहेब ठाकरे साहेबांची हि भाषा आहे

  • @dhartisurajd.s.coachingcla4906
    @dhartisurajd.s.coachingcla4906 Рік тому +51

    जय भीम ताई, तुमच्या विचारांचा फॅन, मी सुरज कुमार हनुमंते राहणार मुदखेड, तालुका मुदखेड जिल्हा नांदेड. ताई आपणास माझी कळकळीची विनंती आहे, की आम्ही गेले कित्येक वर्ष बिन पगारीचे अघोषित शिक्षक व इतर कर्मचारी, स्वतःच्या मुलांना भुकेच्या काहीत ढकलून , विद्यार्थ्यांना पोट तिडखीने शिकवतो, आणि नवविचार चा समाज घडवण्याचा अतोनात प्रयत्न करतो. आमच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी डॉक्टर ,इंजिनिअर ,होऊन. आज पेमेंट उचलत आहेत पण त्यांना घडवणारा शिक्षक मात्र आज उपाशी आहे. त्यांचं कुटुंब उपाशी आहे. तरी या झोपेच सोंग करणार्‍या सरकारला आमची क्यू येत नाही, अशा या निर्दयी सरकारला. आपल्या माध्यमातून, तुमच्या परीने आम्हाला न्याय मिळवून द्या आमच्या पोटाचा प्रश्न सोडवा आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही, खूप दिवस झाले हो ताई मी लाजिरवाण्या जीवन जगत आहोत, म्हणायला प्राध्यापक, खिशात एक रुपयाची बंदी नाही, शेतात काम करणाऱ्या मजुराजवळ जायची सुद्धा आम्हाला लाज वाटते, मिस्त्री च्या हाताखाली काम करणाऱ्यासमोर सुद्धा आमची किंमत नाही कारण आमच्या खिशात पैसा नाही, बायकोच्या लेकरांच्या घरच्यांच्या नजरेत आमची किंमत नाही, आम्ही काय गुन्हा केला. एवढ्या मोठ्या डिगऱ्या घेऊन प्राध्यापक झालो आणि समाज घडवत आहोत पण आमच्या च नशीब असं का? आमचे मुलाबाळाच्या अपेक्षा पूर्ण करायचे आहेत ताई, ह्या प्रश्नावर ते तुम्ही बोलाच तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे माझी 🙏

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Рік тому +106

    सुषमाताई.अंधारे कोल्हापूर मधील आपलं भाषण एक नंबर आपल्या भाषणाची महाराष्ट्राला गरज आहे जय शाहू महाराज जय शिवाजी

    • @valueinvest9234
      @valueinvest9234 Рік тому +1

      Aata thumhi kitihi aapatli tri 2.5 years ky yet ny 😂😂😂

    • @snehaphadte8438
      @snehaphadte8438 Рік тому

      महाराष्ट्र भर बोंबलत फिरा काही उपयोग होणार नाही

    • @satampady675
      @satampady675 Рік тому +2

      @@snehaphadte8438 सत्ता धाऱ्यांचा जळफळाट होतोय. हिम्मत असेल तर , उत्तरे द्या.

    • @snehaphadte8438
      @snehaphadte8438 Рік тому

      जळफळाट सत्ता गेलेल्यांचा होतो ऊत्तरे द्यायला अंधारे बाईला एवढ महत्व देत नाही

  • @sai_sai300
    @sai_sai300 Рік тому +42

    राजकारणाला नवीन दिशा मिळतेय ,
    मतदारांनी जागृत होणे ही काळाची गरज आहे.
    जागो मतदार जागो....

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 Рік тому +25

    सुषमा ताई कोल्हापूर जिल्हा पूर्ण भगवा झाला पाहिजे काय कोल्हापूरकर बरोबर आहेना बोला जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय मशाल

    • @AurangyaGanduBhangiRandiputra
      @AurangyaGanduBhangiRandiputra Рік тому

      Bhagva nahi Nila hoil

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      सोहन. चालेल. तुम्हाला का तिरस्कार निळ्या झेंड्याचा.म्हणूनच तुमच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.आपल्याला तर भाजपचा झेंडा नको अजिबात.

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 Рік тому +36

    सुषमा ताई - एकदम मुद्देसूद, अप्रतिम

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому

      फडणवीस ने मराठी माणसात गट पाडून सत्ता काबीज करण्याचा कट कारस्थान आखले आहे ते अजून मराठी माणसांना समजलं नाही आहे.मुंबई काबीज करण्याचा घाणेरडा राजकारण सुरू आहे.

    • @vibhavariparulekar7242
      @vibhavariparulekar7242 Рік тому

      Tai great aahat. Aage badho.

  • @dhanalaxminaidu1935
    @dhanalaxminaidu1935 Рік тому +39

    Superb speech Sushma ji. You are highlighting the correct facts and figures.

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 Рік тому +6

    प्रत्येक गोष्टीचा माहीती व वाचा फोडणारी वाघिण म्हणजेच शिवसेना उपनेत्या सुषमा अधारे च जय महाराष्ट्र

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Рік тому +13

    सलाम सुषमाताई सलाम फारच अभ्यासपूर्ण भाषेन आहे

  • @dadasahebkoravi4462
    @dadasahebkoravi4462 Рік тому +32

    मुद्देसूद पद्धतीनेच या सरकारवर जोरदार धडक मोहीम राबविण्यात यावी .

  • @rashmijoshi3574
    @rashmijoshi3574 Рік тому +12

    ग्रेट सुषमा ताई 👍 👍 ❤️ 💜

  • @prakashmahalkar5665
    @prakashmahalkar5665 Рік тому +25

    🙏🙏🚩💪💪 ताई फार खरं बोलतात👌👌

  • @shobhanarane4611
    @shobhanarane4611 Рік тому +3

    सुषमा ताई सर्व च गोष्टी व्यवस्थित खर वास्तव मांडत आहेत !!! ताई मी तुमची सर्व भाषण ऐकत आहे माझ्या ज्ञानात पण भर पडत आहे खुपच मुद्देसुद ताई ......

  • @SanjayPawar-uy6hc
    @SanjayPawar-uy6hc Рік тому +9

    ताई आपणास मानाचा मुजरा आपल्या सारख्या रणरागिणींची नितांत गरज आहे

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Рік тому +67

    हेच हिंदुत्व आहे 🙏👌👍विचार ऐका मग कळेल 👍👍👌👍

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri Рік тому

      तुझ्या आईची....🤣🤣🤣

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Рік тому +10

    खूप अभ्यासपूर्ण यात्रा आहे.....🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @dilipwadkar7906
    @dilipwadkar7906 Рік тому +11

    अप्रतिम भाषण, ताई.

  • @sureshraut8660
    @sureshraut8660 Рік тому +2

    ताई तुम्ही फारच सुरेख मांडणी करता तुमच्या
    सारख्या हुशार व होतकरू व्यक्ती माझ्या या
    राज्याला लाभलेले ऐक सुंदर व्यक्तिमहत्व व
    शिवसेनेला लाभलेलं ऐक सुंदर विचाराचे लेणे
    आहे. मी आपला आभारी आहे.
    जय शिवसेना जय शिवाजी.............

  • @purushottamredekar1673
    @purushottamredekar1673 Рік тому +10

    खुपच छान ताई जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @arunshinge2516
    @arunshinge2516 Рік тому +17

    अंधारे मॅडम यांनी फार मोठं आव्हान स्वीकारले आहे.. त्यांनी आपल्या कुटुंबाला डावावर लावलं आहे.
    शिवसेनेनं , शिवसैनिक यांनी आणि शिवसेनेवर झालेल्या अन्याया ची ज्यांना चिड आली आहे त्यांनी.... सुषमा अंधारे मॅडम यांना सर्व बाजूंनी पाठींबा दिला पाहिजे.ती आपली जबाबदारी आहे.

  • @nileshgayakwad3418
    @nileshgayakwad3418 Рік тому +8

    ताई खुप छान बोलतात आणि खरं हीच खरी संविधाची स्वतंतरा अशीच पुढे चालली तर आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र

  • @rameshwaghmare9966
    @rameshwaghmare9966 Рік тому +39

    प्रबोधन यात्रा छान पद्धतीने सुरू आहे.

  • @nikhilbhagwat5053
    @nikhilbhagwat5053 Рік тому +27

    Mam your speech great lidar 🙏🔥

  • @sameerrsayyed63
    @sameerrsayyed63 Рік тому +7

    १ नंबर,,, सत्यमेव जयते,,,👌🙏👍

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 Рік тому +5

    त्रिवार सत्य बोलत आहे ताई आपण bjp मध्ये
    75% लोक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चे आहे आणि आता 90% लोक शिवसेनेचे घेतले
    हा खरा चेहरा आहे bjp चा ,

  • @krishindian5857
    @krishindian5857 Рік тому +53

    Mam your speech is totally logical and intellectual with proper study and research on real issues with facts. We maharashtrian have never seen such expressive brave mentor lady before full support to you mam, keep it up.mam god bless you. Jay jijau jai shivray jai maharashtra. Bjp hatwa desh wachwa 🙏

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 Рік тому +57

    भारत देश हा सार्वभौमत्व लोकशाही राष्ट्र आहे ❤️🇮🇳 त्यामध्ये अनेक जाती धर्म भाषा, चालीरीती परंपरा रूढी, रितीरिवाज, आध्यात्मिक प्रार्थना आहे,,, या देशामध्ये प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य आहे ✍️ भारत देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केलेले आहे,, प्रत्येक व्यक्तीची धर्म धारणा प्रार्थना वेगळी आहे,,, ✍️ या देशाचे नाव भारत आहे ❤️🇮🇳 त्याचे नाव बदलण्याचा प्रयत्न वर्णवादी अवस्थेमधले काही दुरात्मक समूह करीत आहे,, 🖤✍️ भारत देशाची, एकात्मता संघटन बंधुता, लोकशाही राज, व स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीचं कायम,, सुरक्षित राहो हीच देवा जवळ प्रार्थना 🙏🎯🇮🇳 जय भारत जय संविधान 🇮🇳 जय मानवता ❤️🇮🇳

  • @shivajipatil8391
    @shivajipatil8391 Рік тому +25

    Jay Shivsena jay Maharashtra 🔥🔥🚩🚩🌷🙏

  • @gopalnaik5549
    @gopalnaik5549 Рік тому +20

    जय महाराष्ट्र ताई 🚩🚩🚩🚩🚩

  • @ganga269
    @ganga269 Рік тому +94

    आंध भक्तांना खूप त्रास होत आहे.एक अभ्यासू नेतृत्वाचा. कॉमेंट बघा नीच लोकांच्या. चांगल्या विचारणा चांगले महणे सुधा जमत नाही त्यांना

    • @onlyyou3297
      @onlyyou3297 Рік тому

      नमस्कार भाऊ तुमचे अनुवाद बरोबर आहे

  • @ganeshshejwal9896
    @ganeshshejwal9896 Рік тому +2

    सुषमा ताई खूप छान उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

  • @marutibhojane3113
    @marutibhojane3113 Рік тому +26

    भाषण आणि कर्तृत्व पाहता ह्या बाई मुख्यमंत्री होतील 2024 ला कदाचित....

  • @rameshdeshmukh95
    @rameshdeshmukh95 Рік тому +10

    Nice speech👍

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Рік тому +9

    खूप छान 🙏🙏ताई काय विचार आहे

  • @dattabhoyane4548
    @dattabhoyane4548 Рік тому +7

    सुंदर भाषण ताई 👌👌👌

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Рік тому +17

    Jay maharashtra 👍👍 🔥🔥🚩🚩

  • @bapureaction7374
    @bapureaction7374 Рік тому +5

    Great speech

  • @hanmantshinde2172
    @hanmantshinde2172 Рік тому +3

    ताई आपण ज्या पद्धतीने समाज प्रबोधन करून लोक जाग्रुती करता त्या बद्दल मी आपणास साष्टांग दंडवत घालतो कारण आपण शिवसेना पक्ष अडचणीत आला होता त्यावेळी आपण ढालीसारखे ऊभे राहलात त्यामुळे मी आपला रुणू आहे

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 Рік тому +23

    एकटी सुषमाताई सरकार ला भारी पडतेय जे सोम्या गोम्या बोंबलत फिरत होते ते गायब झाले

  • @jayawantpatil634
    @jayawantpatil634 Рік тому +18

    Jay Maharashtra tai jay Bhim jay thakre sena 🙏tumhi sarv Satya paristhiti samjaun sangtat te pan lokana zombte 🙏

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 Рік тому +12

    महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ऊध्वव ठाकरे साहेब हेच आहेत आणि राहणार

  • @sameerrsayyed63
    @sameerrsayyed63 Рік тому +10

    जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @vishramporje8529
    @vishramporje8529 Рік тому +17

    Keep it up Taie.

  • @shamronge8951
    @shamronge8951 Рік тому +20

    Fire Brand🔥

  • @sunnykalokhe4144
    @sunnykalokhe4144 Рік тому +20

    ताई एक नंबर भाषण 👍

  • @prakashruptake211
    @prakashruptake211 Рік тому +17

    अंधारात होतंय होतंय पाप.घेतलंय हाती तुम्ही त्याचं कर्तव्यच मापं. पुढे जा. आम्ही तुमच्या पाठीशी. 👍👍👍👍

  • @sanjaybhoite9912
    @sanjaybhoite9912 Рік тому +25

    ताई गारगोटीत तुमचे अभिनंदन.

  • @sunilsalunkhe7929
    @sunilsalunkhe7929 Рік тому +14

    ताई जरा सांगोला मधे सभा घ्या,राणडुकार लय माजलय

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 Рік тому +6

    Khallas खूप छान वाटले 👍👍🙏🙏

  • @alokpawar4172
    @alokpawar4172 Рік тому +15

    महाराष्ट्र चा विचार फक्त उद्धव ठाकरे च करू शकतात, बाकी गुजरात समोर शेपूट हलवणारे नाही..

  • @bharatpatil3446
    @bharatpatil3446 Рік тому +27

    मुख्मंत्रीपदासाठी चुकवली किंमत आहे त्या बदल्यात सगळे रोजगार गुजरात ला दिले आहेत

  • @tejaskandke5827
    @tejaskandke5827 Рік тому +9

    What a speech, Sushma Madam, Garv aahe aamhala tumhi Shivsenechya upnetya aahat.

  • @sopangavande3675
    @sopangavande3675 Рік тому +8

    Nice 🙏

  • @bhaskarsalvi8039
    @bhaskarsalvi8039 Рік тому +2

    ताई तुम्ही ग्रेट आहे...अभ्यासाची ताकद काय असते...गृहपाठ कसा करायचा...हे तुमच्याकडून इतर लोकांनी शिकले पाहिजे...महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सत्त्याची बाजू पकडलित ...उद्धव साहेब यांच्या कडे बघून कुणीही बोलणार नाही की हा माणूस सज्जन नाही...आपल्याच लोकांनी गद्दारी के हे काही विशेष नाही..इतिहास साक्षी आहे ही गाद्दारी खुद्द छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज..यांच्या बरोबर सुद्धा आपल्याच माणसांनी केली होती ..ज्यांनी महाराजांना नाही सोडले ते उद्धव साहेबांना काय सोडणार...
    लालाच बुरी बला होती है...स्वतःचे पोट भरावे म्हणून दुसऱ्याच्या पोटाला चिमटा काढणारे लोक कधीच सुखी होत नाहीत...ताई तुमच्या अभ्यासाला सलाम...
    आणि सांगायची खरी गंमत अशी आहे की...जे गेलेत..त्यांची गत अशी होणार आहे की...
    ना घर का ना घाट का... 🙏

  • @dnyaneshwarlokhande425
    @dnyaneshwarlokhande425 Рік тому +1

    जय महाराष्ट्र ताई

  • @patilsanty3319
    @patilsanty3319 Рік тому +10

    Jay Maharashtra Jay Shivsena

  • @mangeshkamble5932
    @mangeshkamble5932 Рік тому +6

    क्या बात है ताई क्या बात की है ...

  • @Helloguru2264
    @Helloguru2264 Рік тому +10

    Nice speeech

  • @kismatraodeshmukh7354
    @kismatraodeshmukh7354 Рік тому +7

    It's really hiro........

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 Рік тому +1

    एकच नंबर

  • @jaymaharashtra2682
    @jaymaharashtra2682 Рік тому +5

    एक पूर्ण सत्य विश्लेषण .
    सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला धडा शिकवलाच पाहिजे.

  • @murlidharshinde1865
    @murlidharshinde1865 Рік тому +9

    Khup,sunder,bhashan,tai🙏🙏🙏🙏

  • @balasahebkhairnar2246
    @balasahebkhairnar2246 Рік тому +3

    ताई जय. महाराष्ट्र

  • @ganeshgadade7018
    @ganeshgadade7018 Рік тому +17

    कडक

  • @bharatpatil3446
    @bharatpatil3446 Рік тому +15

    एकदम ओक

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 Рік тому +2

    Salute you mam

  • @dilipsalvi3718
    @dilipsalvi3718 Рік тому +2

    ताई कोल्हापूरचा मराठमोळा भाषण जबरदस्त दीपक केसरकर गुलाब पाटील आणि शिंदे गटातील बऱ्याच आमदारांचा समाचार घेतला

  • @sanjughatage1985
    @sanjughatage1985 Рік тому +14

    जय महाराष्ट्र

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 Рік тому +10

    क्या बात ताई

  • @smitayadav5588
    @smitayadav5588 Рік тому +5

    Right 👍👍

  • @l.rsable3600
    @l.rsable3600 Рік тому +3

    Very perfect and proper why you are going to your aim

  • @jggffqwedamolkamble552
    @jggffqwedamolkamble552 Рік тому +4

    पुरोगामी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री माननीय . सुषमा ताई अंधारे ....
    ताईंसारखा रोखठोक अभ्यासू मुद्देसुद्द विचार मांडणारा मुख्यमंत्री जर महाराष्ट्राला मिळाला तर महाराष्ट्र आणखी जोमाने प्रगती करेल .

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 Рік тому +10

    Sushma Ji is the brave lady and enough to deal with gaddars.

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 Рік тому +2

    Ek number 💪

  • @gulabbora4133
    @gulabbora4133 Рік тому +1

    Very nice tai

  • @sandeepkhanvilkar7974
    @sandeepkhanvilkar7974 Рік тому +3

    Tai jabardast

  • @biganna99
    @biganna99 Рік тому +26

    भाजपाचा जळफळाट होत असेल कि सुषमा अंधारेना भिडेल अशी एकही महिला वक्ता त्यांच्याकडे नाही.
    सुषमा ताई गेम चेंजर ठरणार हे नक्की...
    भाजपा सुषमा अंधारेंवर केसेस टाकून त्यांची कोंडी करण्याची संधी शोधत आहे पण अंधारे चतुर आहेत, एकही वावगा शब्द त्या बोलत नाहीत...

  • @rameshkk4187
    @rameshkk4187 Рік тому +6

    Tai tumchi maharastrala nitan garaj aahe jai maharastra 🙏👏🚩🚩🚩🚩🚩

  • @manojjagtap260
    @manojjagtap260 Рік тому +2

    Super tai

  • @bhalchandrajoshi7961
    @bhalchandrajoshi7961 Рік тому +1

    ताई ग्रेट आहात.जय महाराष्ट्र.

  • @abhayupadhayay2749
    @abhayupadhayay2749 Рік тому +7

    👍👌

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 Рік тому +3

    जबरदस्त भाषण ताई

  • @devendrakamble3619
    @devendrakamble3619 Рік тому +1

    खुप छान मांडणी केली ताई 🙏🙏🙏

  • @maheshbotre6362
    @maheshbotre6362 Рік тому +13

    मळमळ, जळजळ, अगदी आग लागेल भक्तांना

  • @pankajshigvan936
    @pankajshigvan936 Рік тому +6

    Great tai

  • @kirangodse1324
    @kirangodse1324 Рік тому +5

    आमची ताई जगात भारी
    नाद नाही करायचा

  • @krishnasonwane3045
    @krishnasonwane3045 Рік тому

    बरोबर ताई, लगे रहो जय महाराष्ट्र...

  • @sharadkakade6372
    @sharadkakade6372 Рік тому +3

    खूप छान ताई

  • @damayanighadage4006
    @damayanighadage4006 Рік тому +10

    Next cm

  • @shaileshdongare1367
    @shaileshdongare1367 Рік тому +1

    Proud of you tai

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 Рік тому

    जय महाराष्ट्र जय शिवसेना.जय शिवराय.

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 Рік тому +6

    केसरकर साहेब खेडयातील शाळा बंदकरुन दुर्गम भागातील विदयाथ्याना शिक्षणा पासून वंचित करून त्यृाचे वाटौळे करत आहेत

    • @rainbowgirl4681
      @rainbowgirl4681 Рік тому

      Ho he kharay n tyalach shiksha mantri kelay ,shikshanach vatol karayla.

  • @arunshinge2516
    @arunshinge2516 Рік тому +2

    शिवसेनेच्या नेतृत्वानी.. अंधारे मॅडम यांच्या सोबत इतर महिला नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असे पहावयास हवे

  • @sunilpawar9344
    @sunilpawar9344 Рік тому

    खुप छान