Live:Pankaja Munde- Dhananjay Munde दसरा मेळाव्यासाठी एकत्र, Manoj Jarange यांचा मेळावा दिशा ठरवणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
    #shivsenaubt #UddhavThackeray #maratha_reservation
    पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दसरा मेळाव्यासाठी अनेक वर्षांनी एकत्र येणार आहेत. यावेळी परळी विधानसभेत पहिल्यांदाच कमळ चिन्ह दिसणार नाही. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावर मेळावा होणार आहे. त्यामुळे, एकाच दिवशी मुंडे आणि जरांगेंचं शक्तीप्रदर्शन होणार आहे. मराठवाड्याची विधानसभेची दिशा या मेळाव्यात ठरणार का?
    #MHT010
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 6

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 Годину тому +1

    DM Saheb 🎉🎉

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Годину тому +1

    धनंजय मुंढे हे विधानसभा निवडणुक झाल्या नंतर भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत ही आतली बातमी यांची चर्चा जोरदार चालू आहे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Годину тому +1

    पारंपारिक दसरा मेळावा एकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच नंतर बाकीचे मेळावे चालू झाले

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 Годину тому

    #ektaBossManojjarangepatil

  • @snehalbhandarge7702
    @snehalbhandarge7702 Годину тому +1

    हिंदू हिंदू भाई भाई मतदान मागताना म्हणता मग मराठा आरक्षणासाठी ओबीसी समाजाला मराठा भावाना सामावून घेण्यासाठी का समजावले नाही? तिथे हिंदू हिंदू वाद का लावून दिला?