LIVE : Uddhav Thackeray, शरद पवार आणि काँग्रेसची मतं वळविण्यासाठी महायुतीचा डाव काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #UddhavThackeray #SharadPawar #
    लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीने जोरदार कोर्स करेक्शन सुरू केलं आहे. या कोर्स करेक्शनमध्ये गमावलेली मतं मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न महायुतीने सुरु केले आहेत. यामध्ये राज्य सरकारच्या निर्णयांचाही मोठा हिस्सा ठेवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समुदायाची मतं मिळवण्याचा महायुतीचा डाव काय? तो यशस्वी होणार का?
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ •