शोधुन पाहिले मी, कोटी नरामधी|महाकवी वामनदादा कर्डक|सपना खरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • PS UA-cam channel #buddha #bhimgeet
    महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव, महाकवी प्रतापसिंग दादा बोदडे अभिवादन व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बुद्ध भीम गीतांचा भव्य दणदणीत कार्यक्रम.
    दि.१२/१०/२०२२
    स्थळ -आठवडीबाजार,उंद्री (बुलढाणा)
    गीत-शोधुन पाहिले मी, कोटी नरामधी
    गीतकार -लोककवी,महाकवी वामनदादा कर्डक
    गायन -सपना खरात (महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका)
    संगित-विजय दांडगे, क्षितिज हिवराळे, संतोष कदम, अनिल शिरसाट आणि संच
    आयोजक -मा.संदिपभाऊ अंभोरे (वंचित बहुजन आघाडी)
    विशेष सहकार्य -विजय दांडगे, महेंद्र सावंग, राहुल हिवराळे
    प्रक्षेपण सौजन्य - PS UA-cam CHANNEL

КОМЕНТАРІ • 17

  • @vishnudevG
    @vishnudevG Рік тому

    bahut sundar

  • @anitagawai-ve8iv
    @anitagawai-ve8iv Рік тому

    Good is a bhim song tai from sakhrkherda datta gawai

  • @raviprakashthombre6281
    @raviprakashthombre6281 Рік тому

    SONG.SHODUN.PAAHILE..MEE.KO.NARAMADHEE..SINGER.SAPNAKHARAY.AANEE.SAMPURNY.SANCHYAS..MAAZYA.KADUN.MAITRIPURNY.JAY.BHIM..SINGER..RAVIPRAKASH
    THOMBRE..VITALA...AMRAVATI.MS..02.03.2023.

  • @shekharsonawane45
    @shekharsonawane45 Рік тому +6

    आमच्या घासाचे आणी श्वासाचे मालक आमचे उध्दारकर्ते उत्क्रांतबुध्द बाबासाहेब तथा डाँ.भिमराव रामजी आंबेडकर, यांच्या विचारांना व तथागत गौतम बुध्दांच्या धम्म प्रणालीला आपल्या काव्य,गितगायन कलेच्या माधुमातुन समाजाची जागृती करणारे समस्त कवि,गायक, व त्या कलावंताच्या विचारांना,कार्याला, त्यागाला, आणी जिद्दीला माझा क्रांतिकारी जय भिम🙏 त्या प्रमाणे समाज जागृतीच्या या कार्यात मोलाचा वाटा असणारे P S You Tube चँनल व चँनल चे मालक यांना सुध्दा माझा क्रंतिकारी जयभिम🙏
    ...शेखर सोनवणे.जळगांव

    • @PSYouTubechannel
      @PSYouTubechannel  Рік тому

      Jaybhim

    • @shekharsonawane45
      @shekharsonawane45 Рік тому

      @@PSUA-camchannel Thanks Sir

    • @baldevwankhade9866
      @baldevwankhade9866 Рік тому +1

      नक्कीच समाजातील. दारुड्या व सरड्या सारखे रंग बदलणारे तशेंच दलबदलू लोकांत फरक पडणार या गिताने धन्यवाद ताई

    • @anitapradhan5087
      @anitapradhan5087 Рік тому

  • @dhammabhalerao
    @dhammabhalerao Рік тому +1

    No.1 git

  • @arjunsadavarte-py6cj
    @arjunsadavarte-py6cj Рік тому +1

    A

  • @arjunsadavarte-py6cj
    @arjunsadavarte-py6cj Рік тому

    Arjun

  • @goutammahato8105
    @goutammahato8105 Рік тому

    RR

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 Рік тому

    गायक बेबिच्या देटा पासून समाज सुधारण्यासाठी गिते गातात परंतु काही अंध विश्वासातून नग्न, पागल पाखंडी बाबा च्या आहारी जाऊन निष्क्रिय होत आहेत

  • @gautamnavghare4656
    @gautamnavghare4656 Рік тому +3

    Very .nice

  • @kailasmore4152
    @kailasmore4152 Рік тому

    ताई खुप सुंदर गित 👍👌💐💐💐🙏🙏🙏