Vrindavan To Nagpur I Stayed At Sagar I वृंदावन ते नागपूर I सागर मधे मुक्काम केला I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @k.anuradha07
    @k.anuradha07 8 місяців тому +2

    वृंदावन ते पुणे आता परतीचा प्रवास. नवीन वाटा अनोखे रस्ते व दाट धुके यातून प्रवास करणे म्हणजे खुप आवघड आहे.चंबळ नदी पाहण्यासाठी ब्रिजवर थांबण्याचे धाडस केलेत.खूप कौतुक व काळजी वाटते.सगळे व्हिडीओज व चित्रीकरण खुप मस्त आहेत.एकंदरीत हा एपीसोड फार छान आहे.शुभेच्छा

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  8 місяців тому

      आपले मनापासून धन्यवाद
      इथुन पुढे पुन्हा ब्रीज वर थांबणार नाही 😁🙏🏻

  • @carajivsharma553
    @carajivsharma553 8 місяців тому +1

    appreciated the way you drive through the dense fog ...very well done .....shopping for family is best thing you did thanks and keep posting

  • @shrutisatawalekar
    @shrutisatawalekar 7 місяців тому +1

    दाट धुक्यातून नवीन रस्त्यांवर ड्रायव्हिंग करताना एक वेगळाच थ्रिल अनुभवले असेल तुम्ही.. चंबळ चे खोरे नुसत्या व्हिडिओ मध्ये बघून पण मन धास्तावून गेले माझे..मग
    कुल्लड वाली चाय बघून घाबरलेले मन शांत झाले ..नेहमीप्रमाणे खूप मस्त झालाय vlog 👌👍 😊

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  7 місяців тому

      आपण माझे विडियन बघता आणि आपले कॉमेंट नेहेमीच खूप छान असतात..त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद..🙏🏻

  • @rishikeshans
    @rishikeshans 8 місяців тому +1

    BEST VLOG👌

  • @madhukargaikwad4373
    @madhukargaikwad4373 16 годин тому +2

    तुमची मराठी खूप शुद्ध आहे

  • @ashoka-iq4fq
    @ashoka-iq4fq 2 місяці тому

    आपण वृंदावन वरून परत येताना झाशी नंतर ओरच्छा लागत, ते आपण बघायला हवं होत.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  2 місяці тому

      नमस्कार.
      पुढचा वेळी जेव्हा जाईन तेव्हा नक्की जाती तिथे 🙏🏻