मोठा मारोती लोणार. शनी देवताची पत्नी निशी यांची मूर्ती 🎥
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- मोठा मारोती लोणार येथील मंदिर, शनी देवताला आपल्या शेपटी मध्ये बांधून ठेवले असे या मूर्ती मध्ये बघायला भेटेल. शनी देवताची पत्नी निशी मारोती देवतास विनंती करते शनी देवताची मुक्तता करा. मारोती देवता एका अटीवर शनी देवतास सोडण्यास तयार होतात माझ्या भक्तांना त्रास देऊ नको.