बिस्कुटवाडी भाग नं ३५ "एकदम ओकेच 👌🏻” | Biskutwadi Episode No 35
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना!
bit.ly/RummyCi...
..........................................................
Follow Us on Instagram www.instagram....
Follow Us on Facebook rb.gy/s4eefs
------------------------------------------------------------------------------
जाहिराती साठी कृपया खाली दिलेल्या ई-मेल वर संपर्क करा
For advertisement and Promotion
Email ID: orangetree2121@gmail.com
------------------------------------------------------------------------------
नमस्कार..!!
तुमच्या मनोरंजन साठी घेऊन आलो आहोत बिस्कुटवाडी.
या द्वारे आम्हाला तुमचं मनोरंजन करायची संधी मिळतीय हे आम्ही भाग्य समजतो.
आम्ही सर्व परीने प्रयत्न करू तुमचं मनोरंजन करायचे , तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या.
आणि हो आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद ..!!
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना!
bit.ly/RummyCircleXOrangeTE
Ol
उघ gf fyutddcdD
तुच मिळव बोनस आणि पैसा
@@rupeshbhoyar4676
@@Shyamraoborage3155
बिस्कुट वाडीचे 35 व्हिडिओ कोणी कोणी पाहिलेत कमेंट मध्ये सांगा चतुर चा कोण कोण fan आहे कमेंट मध्ये सांगा
🙏🏻😊❤️
chatur nahi vajir cha fan aahe mi
Share करा हि विनंती 🙏
@@yogikingtushar4433 😊👍
👍
२ दिवस मंडपात आणि ३६५ दिवस आमच्या हृदयात राहनारा बाप्पा येतोय लाडक्या बाप्पाचे आगमन लवकरच..! ♥️🔥⚡
बाप्पा च आगमन होणार नवचैतन्य गावात घरात येणार 🌹😃🙏🏻
10 दिवस
🙏🙏🙏🙏
@@virajsadaphal3100 😊👍🙏
👌👌👌👌💯
ज्यांचे बिस्किटावर प्रेम आहे त्यांनीच लाईक करा
आम्हाला खुप आवडत बिस्कीट 😃👌🏻❤️
@@Orangetree2121 बिस्कुटवाडी असे टाकायचे होते
☺️☺️🙏
Share करा हि विनंती 🙏
पिंकी आणि राजाभाऊ ची जोडी एक नंबर आहे.....💕💕💕💕
धन्यवाद 🤣👌🏻🌹
☺️☺️
@@balukhursule3959 ☺️🙏
Kharchki
@@rushikeshgaikwad9758 🙏
Pinki and Rajabhau 👌
👍👍👍😊
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🙏🙏
खुप छान👏✊👍
🙏🙏🙏🙏
काय ती बिस्कुटवाडी
काय ती बिस्कुटवाडीतली कलाकार
काय त्यांचा रुबाब
सगळ कस एकदम ok च आहे
एकदम ओकेच 😃👌🏻
😊👍
खूप छान सिरीयल आहे सर्व कलाकारांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा
🙏☺️☺️
Nice
गणपती बाप्पा मोरया मंगलमूरती मोरया
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌹😊
सामाजिक संदेश 😍🤗 गणपती बाप्पा मोरया
☺️🙏
हो सागर दादा
धन्यवाद 🙏🏻🌹😊
काय ते जवान, काय ते महामंडळ सगळं कसं ओके मध्येच आहे.
सगळ्यांनी एकत्र येऊन गणपती बसवा . "गणपती बाप्पा मोरया "
1 no
अंकिता ताई
खूप खूप आभारी आहे 🌹🙏🏻😊
🙏😊
Mst Ankita
पिंकी मला खूप आवडते🌹🌹🌹🌹❤❤❤
🙏
पिंकी chi entry kdkk jhali episode मध्ये 😎
धन्यवाद 🙏
धन्यवाद राहुल दादा 😊🙏🏻
Mast
🙏
खुप छान एपिसोड होता❣️
😊👍
एक नंबर वजीर💐💐
🙏🙏🙏
धन्यवाद नितीन दादा 🌹🙏🏻😊
एक नंबर अध्यक्ष पळाला 😀😀काय वेब सिरीज काय ते सर्व कलाकार एकदम ओके
धन्यवाद 🙏
धन्यवाद राज दादा 🙏🏻🌹😊
Khup bhari
धन्यवाद 🙏🏻🌹😊
🙏😊👍
He bappa tuza.. tuzya agmanane sarv kahi thik hou de.. Ganpati Bappa morya.
गणपती बाप्पा मोरया 🌹😊
धन्यवाद 🙏
आजचा भाग खुप छान होता
👌👌👌❤️❤️
धन्यवाद
Lai bhari
🙏
सुनील भाऊ आभारी आहे 🙏🏻🌹😊
आजचा एपिसोड खुपच चांगला निर्णय आहे
🙏
धन्यवाद मेहबूब भाई 🌹🙏🏻😊
Bhari zala episode.. pratek veli bappa chya aagamana veli pratek thikani vargani cha vishay asto..
गणेश दादा अगदी बरोबर बोलात तुम्ही वर्गणी शिवाय पण विषय घेता येतो गणपती च्या उत्सवसाठी 🌹😃
🙏🙏
एपिसोड नेहेमी प्रमाणे जबरदस्त फॉर्मात आहे.आणि बिस्कुटवाडी नेहेमी प्रमाणे नवीन दाखविण्याचा प्रयत्न करत असते. आजचा भाग हा चालू राजकीय घडामोडींची मिळता जुळता आहे . आणि या बिस्कुटवाडी च्या आणि महाराष्ट्रा च्या संघर्षामध्ये आम्ही सोन्याच्या आणि प्रामाणिक माणसांच्या बाजूने आहे.जबरदस्त.......
धन्यवाद 🙏
Ekdam ok 👌👌
😊😄🙏👍
धन्यवाद 🙏🏻🌹
एक नंबर
धन्यवाद 😃🌹
🙏🙏
गणपती बाप्पा मोरया🌸❤
मोरया 🙏
एकदम झकास 👍👍
धन्यवाद 🙏
आभारी आहे 🌹🙏🏻😊
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤️🙏
गणपती बाप्पा मोरया 😃👍🏻🌹
आजचा एपिसोड छान होता
धन्यवाद दादा 🙏🏻😊
🙏🙏🙏
👌👌👌🙏🙏
🙏🙏🙏
🌺🌺🌺🌺
😊👍
गणपती बाप्पा मोरया 🎈🎈🎈
मोरया 🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌹😊
Very nice video
🙏
Mast ❤️🙏
धन्यवाद सोमनाथ दादा 🙏🏻🌹😊
🙏🙏🙏
असेच नवीन कलाकार घेत जा,खूप भारी.
अशोक दादा धन्यवाद 🙏🏻🌹😊
👍😊
💯💯💯
🙏🙏
धन्यवाद 🙏🏻😊
एकदम ओकेच भाग आहे
कृष्णा दादा आभारी आहे 😃🌹❤️
👍😊
Good episode vajir
धन्यवाद दादा 🙏🏻🌹😊
🙏🙏🙏
😀😀भारी शेठ
धन्यवाद प्रकाश भाऊ 🙏🏻🌹😊
🙏🙏🙏
👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏
गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला सुद्धा गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏🏻😃
संपूर्ण बिस्कुट वाडीला गणपती बापपा च्या हार्दिकशुभेच्छ
धन्यवाद दादा 🙏
आजचा एपिसोड मस्त झाला एकदम ओके 👌👍
धन्यवाद नवनाथ भाऊ 🙏🏻👍🏻😊
एक नंबर व्हिडिओ भावांनो
काय वजीर , काय मंडळ , काय कार्यक्रम एकदमच ओके
😊👍
गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छ
तुम्हाला सुद्धा गणपती च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹😊
👍😊
चांगला सामाजिक संदेश आपण या एपिसोड मधून दिला आहे
धन्यवाद दीपक भाऊ 🙏🏻😊
Ganpati cha Hardik shubhechha
😊🙏😊
Mast🙏
🙏
धन्यवाद 🙏🏻😊
एकदम मस्त 🥰🥰
सचिन दादा
धन्यवाद 🙏🏻🌹😊
🙏🙏🙏
Mi pratyak episode phato agdhi 1gao 13bhangadi phasun khup chan.....
सचिन भाऊ आभारी आहे 🙏🏻🌹😊
खूप खूप धन्यवाद 🙏
👍👍👍👍👍💗
😂😊👍
वजीर भारी आहे बर का ... पण मी एक विषय सुचवते हिंदी पिक्चर वेलकम आहे की नाय त्यावर एक एपिसोड बनवा लय बरी बनवलं ... बेस्ट ऑफ लक
Noted 🙏
गौरी ताई
नक्कीच आम्ही विचार करू 🙏🏻
आभारी आहे 🌹😊
👍👍👍
असाच ऐपिसोड 1 तासाचा बनवत जावा . खुप मस्त झाला आजचा भाग 🙏💐🔥🚩
🙏
धन्यवाद 🙏🏻🌹😊
jay shivray 🚩
जय शिवराय 🙏🏻🌹😊
जय शिवराय 🙏
छान सामाजिक संदेशयुक्त एपिसोड. बाप्पाने तुम्हास भरभरून द्यावे.
🙏🙏
धन्यवाद महादेव भाऊ
आभारी आहे 🌹😊
Waaaaah Vajir Adhyaksh zala ashes chanch kam kelays aaj 🌹🌹💐💐kharach Aknath shindech vatato ashes 🌹🌹samajik sandesh dilyabaddal dhanyavad 👌👌💐💐asech mast mast episode banva 🌹🌹💐💐💐💐💐💐🍫🍫🍫
धन्यवाद 🙏
धन्यवाद दादा 😊🙏🏻
आजचा एपिसोडच्या खरंच खूपच भारी आहे ❤️❤️💯💯💯💯
धन्यवाद दादा 🙏🏻🌹😊
☺️🙏
💘💝
पिंकी आणि राजाभाऊ ची लव्ह स्टोरी दाखवा
ऋषी भाऊ बघूया पुढ पुढ काय काय होतंय 😊🙏🏻🌹
आगे आगे देखो 😄
Nice episode 👌🏻
👍👍
Very nice episode
🙏🙏
धन्यवाद 🙏🏻🌹
वाडीकरासनी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 🙏
संतोष भाऊ धन्यवाद 🙏🏻😊
Khup Chan message
☺️🙏
हा एपिसोड बगुन चतुर आणि जुल्या ची आठवण झाली
धन्यवाद 🙏
Kharch
@@ashokmulekar4315 धन्यवाद 🙏
धन्यवाद 🌹🙏🏻
राजा चा डायलॉग टवळे 😁😜😅
🤣🤣
राजा आणी पिंकी भेटली की आनी दुसरं काय होणार 🙏🏻🤣
@@Orangetree2121 कवट्या माहाकाळ वरती एक विडिओ बनवा
धन्यवाद
मस्त ईपिसोट
🙏🙏
👍👍👍
🙏🙏🙏🙏
मी धन्यवाद देतो ही वेब सीरीज निर्माण केली त्यांना कारण सुरुवात गणपति बप्पा चा फोटो व कुणाची तरी आई चा फोटो अशी आहे अशी वेबसीरीज कदी च कधीच बघितलि नवती पन राजा भाऊ वजीरे लखन सोन्या मोन्या आज 35 भाग बघितले आहे त मी पहिल्या एपिसोड पासन म्हतूय कमेंट द्यायची पन तुंमच्या वेब सीरीज च्या कामेडीन इसरून जायाचू एक नंबर एपिसोड झाला या बरका अं
Ganpati bappa morya
Khup chan mastch
धन्यवाद 🙏
धन्यवाद गुरुराज दादा 🙏🏻😊🙏🏻
तुम्हालापण गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया
Very nice episode♥️ ❤️🙏🏻🙏🏻
धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻😊
वजीर खरच एक नंबर सर्वांना गणपती बप्पा च्या सुभेच्या
धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया
तुम्हाला सुद्धा गणपतीच्या शुभेच्छा 🙏🏻🌹
Nice episode
🙏🙏🙏🙏
आम्ही फक्त वजीर चे भक्त...😅😅😅
वजीर भक्त 👌🏻😃🌹
☺️☺️
मस्त सुपर
धन्यवाद मलाप्पा भाऊ 🙏🏻🌹😊
👍👍
तुम्हाला सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🔥🔥🔥🔥
गणपती बाप्पा मोरया 🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌹😊
गणेश महामंडळ 🤣🤣
🙏
लय हार्ड विषय आहे वजीर चा 🤣
आजचा एपिसोड लय भारी झाला आहे
धन्यवाद अक्षय दादा 😊🌹
🙏🙏🙏
Ram bhau. Thanks .. carrecter ahe tas dharun thevlya baddal.
आभारी आहे गणेश दादा 🙏🏻🌹😊
एकच वादा राजा दादा 🙏
oll the best tm
धन्यवाद सहदेव दादा 😊🌹😊
🙏😊👍
एक नंबर वेब सिरीज आहे सगळे पात्र एक नंबर आहेत
धन्यवाद 🙏
धन्यवाद दादा 🙏🏻😊🌹
We are waiting
आकाश दादा संपूर्ण भाग आहे नक्की बघा आनी सांगा कसा वाटला 🙏🏻😊
👍😊
Pinkichi acting ek no 😍
1 no Dada
धन्यवाद 🙏🏻😊🌹
एक दिवस याना आटपाडी मध्ये
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🌹
☺️🙏
Super
🙏
mast ahe episode
धन्यवाद शाम दादा 🙏🏻🌹😊
Akdam ok ch👌👌👌👍👍
🙏☺️
Pinky lay bhari diste...❤️❤️😍😍😍
गणेश भाऊ 😃❤️🌹👌🏻
😊👍
💖💙💛भुताक भडकणात गंडव माणसं आण मंडळात ,,असल कोण जीवाचा सखा काखंतन अध्यक्षाला भेटा,, आपलं मंडळ कामाला लावणार मंडळ,,😄😄😁😁🤓🤓
धन्यवाद भाऊ 😃👍🏻😊🌹
☺️☺️🙏
@@jindagiloveparv आपला भाऊ आहेच तसा करामती,
खुप छान.
Very nice episode 🙏🙏
राम दादा धन्यवाद 🙏🏻😊🌹
🙏🙏🙏
काय स्टोरी.. काय डायलॉग.. काय ऍक्टिंग.. #बिस्कुटवाडी एकदम ओके मदी हाय...👌😂🤣🙏
टीप : या एपिसोड चा महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीशी काही संबंध नाही..😜🤪😆😝
😄🙏
खरंच याचा सध्याच्या परिस्थितीशी काहीच संबंध नाही 🤣🤣
Kdkkkkkkkk
धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
First view
धन्यवाद 🙏🏻😃🌹
👍😊
पिंकी चा अभीनय खूप छान आहे.
धन्यवाद साहेब 🙏
हो ती छान अभिनय करते 👌🏻😃