एक गाव तेरा भानगडी | भाग
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- बाळासाहेब - सायली भेटीनं पुन्हा उठतयं रान चतुर,झुल्या,रामाला होईल का जबाबदारीच भान ... ???
एक गाव तेरा भानगडी भाग 134 Ek gav tera bhangadi EP 134 Marathi web series
Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 134 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
Cast:
Balasaheb Patil as Karan Yadav
Sayli as Sayli Waghmare
Julya as Sohal Manar
Chatur as balasaheb patil
Rambhau as Aakash Jada
Balinana as Arun Kapse
Baban as Rajesh patil
Produced By: Dharmendra Mahadev Yadav
Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
Production Head: Sourabh Yadav
Background Music: Saurabh Yadav
Editors: Dharma Movies Creation
Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
Directors: Dharmendra Yadav
DMC Marketing Team-
Saurabh Yadav
Satish govind bhosale
Nitin Keruba Band
Swapnil Sanjay Ingole
Akshay Pawar
Mubarak tamboli
For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
Follow us on Instagram : ...
#Ekgavterabhangadi #MarathiWebSeries
सायली आणि बाळासाहेब दोघांना खूप दिसातन एकञ बघितलं....एकञ बघन लय भारी वाटलं
सायली आणि बाळासाहेब दाेघांना खुप दिवसातून एकञ बघून लय भारी वाटलं
कोणाकोणाला चतुर भावड्या आणि रामभाऊ आणि झुल्याचा सीन आवडतो त्यांनी ठोका लाईक...✨💯
Sayli married balasaheb
Nice
मला तर लईच आवडत्यात
🎂💝😄🍬🍭🤣✍🤦
😂😂🤣🤣🤣☺🙀🙀😺😽😿👲🏾😾😽😾👳🏽😾🙈🙈🙈
बाळासाहेब तुम्ही आणि तुमच्या टीम मधील सर्व जुन्या कलाकाराच्या भूमिका फार सुंदर आहेत.
बाळासाहेब आणि सायली ची लव स्टोरी कोणाकोणाला बघायची आहे त्यांनी बाळासाहेबांनी सहलीसाठी एक लाईक करा❤💞❤🌹👌👍👍
💓💕💓
=*699635
❤❤❤❤❤🌹❤❤🌹💓💞💞
Nko
💞💞❤️❤️💞
कोणाकोणाला बाळासाहेबांचा आणि सायलीचा सीन आवडला असेलतर लाईक ठोका👍👍👍
He'd
एकच नंबर एपिसोड एक गाव तेरा भानगडी एक गाव तेरा भानगडी ची टीम व DMC MARKETING TEAM चे मनापासून आभार धन्यवाद....💐💐💐👌👌👌🙏🙏🙏🙏
Very nice
म्युझिक लई भारी
सीक्वंरीटी विषय भांग काडल्य बदल धन्यवाद बाळासहेबाची लव स्टोरी पूढ जाऊदय
लय भारी रामा चतूर
Shevt bhari
ज्यांना कुणाला वाटतं प्रत्येक गावात असा बाळासाहेब असावा त्यांनी ठोका लाईक.....
कगथसर
Super dada👌👌
१ नंबर भाग होता मस्त काॕमेडी
1 number
Ideal Acter Balasaheb and Sayli
लय भारी चतुर भावडय़ा बाळासाहेब मस्त एपिसोड
सायली आणि बाळासाहेब दोघांना खूप दिवसातून एकत्र बघितलं...एकत्र बघून लय भारी वाटलं
Djrieirhjs
Gefe
Etfd
Y4yr
ही वेबसिरीज अत्यंत सुंदर आहे. बरोबरच यामध्ये उत्तम कलाकार असुन त्यांच्या संवादाची उत्कृष्ट गुंफण तयार केली आहे.
चतुर भावडयाची लवस्टोरी सुद्धा बघायला आवडेल.
❤❤Love 😘😘 You ❤❤ Tim
Nice येपिसोड बाहरी 😀😀😀😀😀
👑👉दिल से भोला नियत से साफ 😎
👉👉दिमाग हिला तो सबका बाप 👑
👑 बाळासाहेब 🔥
एकदम कडक झाला एपिसोड आजचा
रामभाऊ चा कंड जिरला लय कमेरा कड बघून नाटकं करीत होता
पण अप्रतिम अभिनय
एक नंबर आहे खरोखर आज चांगला पार्ट होता
सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌
एक नंबर चतुर भावड्या शेवटी लय हसलो
आजचा भाग हा जिम्मेदारीच भाग आहे.धन्यवाद.
Superb
1no jodi balasaheb sayli
लय भारी बाळासाहेब असेच होते पाटील
बाळा साहेब च काम छान आहे सर्वांचं कॅरेक्टर छान आहे 👍
सर्वकलाकारांचे अभिनंदन
चतुर भावडयाची अकशन एकदम भारी एक लाईक
बाळा साहेब एक नंबर माणूस आहे दिलदार , साधा भोळा , माणुसकी असणारा .
Nice
सायली and बालासाहेब यांची जोड़ी 1 no
जोड़ी आहे बा.
विश्वास रावांचे काम एकच नंबर,
मस्त भावानों एडपिसोड
सायली बाळासाहेब एन्ट्री एक नंबर
Shet ekdam kadak 😂😂😂
एक गाव तेरा भानगडीत वेब सिरीज खरंच खूप छान आहे 👌👌👌👌
नाद खुळा बाळासाहेबाचा
बाळासाहेब अगदी बरोबर आहे तुमचे.आणि चतुर,झुल्या मुळे बिचारा रामाला पण त्रास झाला.
Yh jl jh
हर एका गावात बाळासाहेब सारखा माणूस पाहिजे अडचण येणार नाही बघा i like you बाळासाहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय छान विषय घेऊन भाग बनवला होता 👌👌👌💐💐💐
सायली ची entry बघितली व like केले.
I like you balasaheb
Nice episode 👍👌
Mala khup aavdt ek gav tera bhangdi baghayla ❤❤❤❤
बाळासाहेबांचं वागणं बोलणं मला खूप आवडत लोकांला समजून घेणं व सांगणं
सायली इज लव❤️
सायली फॅन्स कॉमेंट like करा ❤️
आत्ति उत्तम काम करत आहेत बाळासाहेब चतुर झुल्या रामा कुणाकुणाला आवडतो ह्या चौघाचा परफॉर्मन्स त्यांनी लाईक करा
Rama...😘😘❤️❤️
बाळासाहेब तुमची लव्ह स्टोरी कधी कधी पुढे जाणार
yire naic
लय भारी मित्रांनो👌👌👍👍
ChTur mast re
खूप छान अभिनय चतुर भाऊ
Kiti janana balasaheb sahili avadte tanni like toka
कोणाकोणाला चतुर भावड्या, झुल्या, रामभाऊ आवडतात त्यांनी like करा comments करा
Mala avadta
तरी पण चतुर रामा झूल्या
आणखी धंरमेद्र यादव सर तुम्ही महाराष्ट्राला
खुप ऊत्तम कलाकार दिले आहेत
आज मराठी मायबोली राज भाषे दिनाच्या हार्दीक शुभेच्छा
एक नंबर बाळासाहेब
Balasaheb Badhiya.nice.
लय भारी चतुर
राम भाव लय कॉमेडी हाय
Kadak
लई भारी 👌👌👌
आजचा भाग छान वाटला
Balasaheb 👑
नाद खुळा एपिसोड
एक नंबर राव
सुपर 👌👌👌👌👌
जबरदस्त episode
चतुर झुल्या जोडी न ..१
एक नंबर मालिका
Super NAIC👌👌👌👌👌
बाळासाहेब 1no
Nice to एपिसोड
Khup chan
👌👌👌👌
जबरदस्त 💐💐
एक गाव तेरा भानगडी आल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहोत बाळासाहेब असच चालू द्या चतुर भावड्या रामभाऊ सायली दिपाली रूपाली
Fyy
Rama Chatur love u
चतुर लाख करा जबरदस्त आहे जोडी 🔥🙏🎉🔥🔥🎉
Ek number 😂❤️
बाळासाहेब आणि सायली एक नंबर जोडी सर्व भाग पाहिले खुप आवडले
Bliii Nana ani babnrav ek namber
Chatur 1nambar
Khupach chan
Very nice episode
1 नंबर
लय भारी
बबन राव नं 1
Chatur no 1 bava 👌👌👌
तुमचा एपिसोड मी मनापासून बघतो मला खूप आवडतो
खूप छान संदेश दिलात आजच्या एपिसोड मध्ये. छान अभिनय सर्वांचा.
एक गांव तेरा भानगडीत कलाकार यांची कला एक नंबर आहे
लय भारी🤗
विश्वास रावा ला लय मस्ती आहे
बाळासाहेब आणि सायली ला बागण्यांत खूप आनंद येतो याची लव्हस्टोरी पूर्ण दाखवा
आजचा भाग बरोबर सिक्युरिटी गार्डच्या जिवनावर आहे सत्य परिस्थिती आहे ही