Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
पिण्डांड ब्रह्मांड अंतरीं दैवत भिन्नाकृती वो । शोधोनी पहातां अवघें चराचर व्यापक घन संभुती वो । भेदभाव त्रिगुणाचा रज तम सत्त्वाची आरती वो । ऐसें जाणोनी केली उभवणी । द्वैत सारुनी । परी तो मनीं । एक हरि अंकिला । तुज म्यां फुलवरा बांधिला ॥ १ ॥जगदंबे । पूर्णकदंबे । जगउद्बोधें । देह तुज अर्पिला । तुज म्यां फुलवरा बांधिला ॥ध्रु०॥आई भवानी थोर जाणोनि तिज म्यां उपासिलें वो । हातीं देऊन परडी तिनें मज भिकेसी लाविलें वो । खुळा पांगुळा करुनी आपणा जवळी बैसविलें वो । उदो अस्तुचे भरे । गरगरा फिरे । भूत वावरे । तो मज व्यर्थ शीण वाटला ॥ २ ॥खंडोबासी नवस करुनी मुरळी होउनी बैसलें वो । आपुले जे कां सखे सज्जन ते विवंचुनी भरीं भरले वो । वारी मागतां पोट भरेना बहु श्रम पावलें वो। श्वानाचीये परी वृथा गुरगुरी । जाय चाचरी । परी तो हरि नाहीं देखिला ॥ ३ ॥माझे घरीं पाहुणा भैरव येऊन बैसला वो । त्रिगुणाचा त्रिशूळ घेउनी प्रपंच विस्तारिला वो । जोगी बोलाउनी परत भरुनी भराड म्यां घातिला वो । ऐशीं वरदळें । सोशिलीं बळें । जालीं निर्फळें । सुखाचा लेश नाहीं देखिला ॥ ४ ॥मुंजाबासी डांक घालुनी मेसाई आळविली वो । त्रिगुणाची तिवई करुनी त्यावरी बैसविली वो । धूप दीप नैवेद्य दाउनी पंचारती केली वो । तिनें मज नाडिलें । दुःख भोगिलें । सुख नासलें । मग म्यां ढकलून दिलें तिला ॥ ५ ॥ऐशीं दैवतें केलीं अनंतें नवस बहु फेडिले वो । परि ते फलकट जाले शेवटीं गळां येउनी पडिले वो । बहु जाचिलें दुःख भोगिलें चौदिशीं व्यापिलें वो । जालें मी उदास । धरली कास । सोडुनी आस । पंढरी पाहून जीव माझा हर्षला ॥ ६ ॥वैकुंठीचें निधान त्याचे असती जे प्रियकर वो । त्याची गांठ पडली तेणें दिधला अभयकर वो । त्याचे संगतीं गेलें भक्तीनें देखिलें भीमातीर वो । परात्पर सोयरा । पुंडलीक बरा । दिधला थारा । तेणें मज बुडतां हात दिधला ॥ ७ ॥डोळा घालुनी अंजन घेउनी गेले मज राउळीं वो । विटेवरी जगदंबा एकाएकीं नयनीं देखिली वो । मनोभावें वरदळ वृत्ती देहाची खुंटली वो । एका जनार्दनीं भलें । द्वैत हरपलें । ऐक्य संचलें । जन्ममरणाचा पट फाटला ॥ ८ ॥
तूनतूनेवालं लयी भारी👌🏾👌🏾🌺🌺🙏🏻जयश्रीराम पूणे
अशी जुनी परंपरा जपलीच पाहिजे.एकनाथ महाराजांचा फुलवरा अभंग आहे.अर्थ कळला तर धन्यता आहे
Nice bhau
भावपूर्ण श्रद्धांजली दादा
जयश्रारीम द्वारे
सुंदर.हि आहे खरी कला
🙏मस्त सुंदर🙏
सुंदर आहे गाणं
Bhari...🙏
खूप छान... कृपया lyrics द्या discription मधे, कुठे लिखित स्वरूपात मिळत नाहीये.
@@Gyanesh_Kinkar mast
Mast ekch no
आई जगदंबेचा उदो उदो
1ch no
खूपच छान कृपया मंडली. कोणत्या गावची आहेत ते सांगावे बी आर आरेकर
Dada lasunkute ncha number milel ka
Super
Thanks...Bro..
तूनतूनेवालं लयी भारी👌🏾👌🏾🙏🏻जयश्रीराम पूणे
🙏🙏🙏
Tumchi cd ahe fulvara ti taka na
Ho pathavana plzz
Ya ganache lyrics Pathava na plzz
CD asel tar sanga
No..yar
पिण्डांड ब्रह्मांड अंतरीं दैवत भिन्नाकृती वो । शोधोनी पहातां अवघें चराचर व्यापक घन संभुती वो । भेदभाव त्रिगुणाचा रज तम सत्त्वाची आरती वो । ऐसें जाणोनी केली उभवणी । द्वैत सारुनी । परी तो मनीं । एक हरि अंकिला । तुज म्यां फुलवरा बांधिला ॥ १ ॥
जगदंबे । पूर्णकदंबे । जगउद्बोधें । देह तुज अर्पिला । तुज म्यां फुलवरा बांधिला ॥ध्रु०॥
आई भवानी थोर जाणोनि तिज म्यां उपासिलें वो । हातीं देऊन परडी तिनें मज भिकेसी लाविलें वो । खुळा पांगुळा करुनी आपणा जवळी बैसविलें वो । उदो अस्तुचे भरे । गरगरा फिरे । भूत वावरे । तो मज व्यर्थ शीण वाटला ॥ २ ॥
खंडोबासी नवस करुनी मुरळी होउनी बैसलें वो । आपुले जे कां सखे सज्जन ते विवंचुनी भरीं भरले वो । वारी मागतां पोट भरेना बहु श्रम पावलें वो। श्वानाचीये परी वृथा गुरगुरी । जाय चाचरी । परी तो हरि नाहीं देखिला ॥ ३ ॥
माझे घरीं पाहुणा भैरव येऊन बैसला वो । त्रिगुणाचा त्रिशूळ घेउनी प्रपंच विस्तारिला वो । जोगी बोलाउनी परत भरुनी भराड म्यां घातिला वो । ऐशीं वरदळें । सोशिलीं बळें । जालीं निर्फळें । सुखाचा लेश नाहीं देखिला ॥ ४ ॥
मुंजाबासी डांक घालुनी मेसाई आळविली वो । त्रिगुणाची तिवई करुनी त्यावरी बैसविली वो । धूप दीप नैवेद्य दाउनी पंचारती केली वो । तिनें मज नाडिलें । दुःख भोगिलें । सुख नासलें । मग म्यां ढकलून दिलें तिला ॥ ५ ॥
ऐशीं दैवतें केलीं अनंतें नवस बहु फेडिले वो । परि ते फलकट जाले शेवटीं गळां येउनी पडिले वो । बहु जाचिलें दुःख भोगिलें चौदिशीं व्यापिलें वो । जालें मी उदास । धरली कास । सोडुनी आस । पंढरी पाहून जीव माझा हर्षला ॥ ६ ॥
वैकुंठीचें निधान त्याचे असती जे प्रियकर वो । त्याची गांठ पडली तेणें दिधला अभयकर वो । त्याचे संगतीं गेलें भक्तीनें देखिलें भीमातीर वो । परात्पर सोयरा । पुंडलीक बरा । दिधला थारा । तेणें मज बुडतां हात दिधला ॥ ७ ॥
डोळा घालुनी अंजन घेउनी गेले मज राउळीं वो । विटेवरी जगदंबा एकाएकीं नयनीं देखिली वो । मनोभावें वरदळ वृत्ती देहाची खुंटली वो । एका जनार्दनीं भलें । द्वैत हरपलें । ऐक्य संचलें । जन्ममरणाचा पट फाटला ॥ ८ ॥
तूनतूनेवालं लयी भारी👌🏾👌🏾🌺🌺🙏🏻जयश्रीराम पूणे
अशी जुनी परंपरा जपलीच पाहिजे.
एकनाथ महाराजांचा फुलवरा अभंग आहे.
अर्थ कळला तर धन्यता आहे