Thackeray VS Shinde | शिंदेंचा पक्ष राजकीय पक्षच नाही, ठाकरे पक्षाचे वकील सिब्बल यांचा युक्तिवाद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 198

  • @bhalchandrakumbhar3515
    @bhalchandrakumbhar3515 6 місяців тому +59

    खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ची गेले ते
    गेले ते चाळीस पण कट्टर शिवसैनिक आणि उद्धव बाळासाहेब इराकच्या जागेवर
    कट्टर शिवसैनिक का उद्धव ठाकरे सोबतच

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 8 місяців тому +32

    खरी शिवसेना उद्धव साहेब तुम आगें बढो हम तुमारें साथ हैं जय महाराष्ट्र

  • @deepaknikamdeepaknikam-nx2rt
    @deepaknikamdeepaknikam-nx2rt Рік тому +37

    पक्ष ठाकरे यांचा आहे. त्यांनी यांना घडवल आहे. यांच्या सारखे अनेक येतील आणि जातील.

  • @dilipjain8142
    @dilipjain8142 2 місяці тому +4

    💯खरी बात आहे ह्या गोसटीत सरकार वेळ काडू पना करत आहे उज्वल निकम साहेब पन तेच बोलले पन बी जी पी ने त्याना तीकीट देऊन शांत केले खरी शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे हे आहे

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 4 місяці тому +6

    कोर्टाने निर्णय राखून ठेवला तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी दिसणार नाही आता बास जनतेनं सहन केलं...जय भवानी

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 Рік тому +20

    हे पहा जोपर्यंत कोर्ट खरा निकाल देत नाही तोपर्यंत शिवसैनिकांनी कोर्टा समोर उपोषणाला बसले पाहिजे शेवट पर्याय

    • @laxmanshintre2834
      @laxmanshintre2834 Рік тому

      1. Pahila tabadtob uthav Thakre Yana sattevar basva nantar case chalva ase Kapil sibbal supreme Courtla sangane.. 2. Doshila sattevar basvun mothi ghod chuk keleli aahe. Chorala maleda dilya you have maleda dilya sarkhe hoil. Vel kadhu pana chalu thevun. Doshi satta bhogat aahe aani nirdoshla sattepasun dur thevla aahe. Lokshahi apman hot aahe hyachi supreme Court, Judge, Kapil sibbal Udhav Thakre Yani hyachi nond ghevun action ghyave. Please reply or discuss with me.

    • @akankshakamble1818
      @akankshakamble1818 Рік тому

      ​@@laxmanshintre283411:50

  • @raigadgaid..babuakhade..
    @raigadgaid..babuakhade.. 9 місяців тому +6

    फक्त.ठाकरे.आणी.ठाकरे.साहेबांचीच.शिव.सेना

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 Рік тому +14

    Udhavji साहेब हेच सर्व श्रेष्ठ आहेत...

  • @atulkale0941
    @atulkale0941 10 місяців тому +16

    खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याची आहे त्यानचीच राहनार

  • @hanmantlute4476
    @hanmantlute4476 3 місяці тому +6

    खरी शिव सेना ऊधवजी बाळासाहेब ठाकरे साहेबाचि आहे

  • @mr.babasahebpatil7576
    @mr.babasahebpatil7576 Рік тому +21

    पळून गेलेल्यांचा पक्ष होऊऊच शकत नाहीमुळ पक्ष उउद्धव ठाकरेंचाच आहे.

    • @ashokbhirud8827
      @ashokbhirud8827 11 місяців тому +2

      ठाकरे हुकूम शव्हा होता घर कोंबडा 😊

  • @raigadgaid..babuakhade..
    @raigadgaid..babuakhade.. 9 місяців тому +19

    खरी.शिव.सेना.उदधव.बाळा.साहेब.ठाकरे.यांचीच.आहे.या.पळपुटयांची.नाही

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Рік тому +52

    कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद,मा.निवडनुक आयोगाला, विचारात घ्यावाचं लागेल

    • @dasharathphalke
      @dasharathphalke Рік тому +1

      Pp

    • @TanajiGadakh-gm5id
      @TanajiGadakh-gm5id 5 місяців тому +1

      ,‌ह,‌ह,‌,ष,ज्ञळज्ञक्षषहषष😂ऋष,‌,‌ज्ञ,‌,‌,‌ज्ञ,ज्ञ‌,‌ष,ज्ञ‌,ज्ञ‌षक्ष,‍क्ष,‍. ,.क्षक्ष,‌ 7:06 7:06 7:06

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 8 місяців тому +7

    फक्त मुळ पक्ष राजकीय पक्ष यांनाच विपचा अधीकार आहे यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 Рік тому +13

    फडणीस यांनी हा व्यवस्थित वाद लावून सत्ता हातात घेणे दिवस काढण्यासाठी चा षडयंत्र कोणी दुसर्‍या च्या घराला आपले घर म्हणजे का

  • @nishikanttambe6974
    @nishikanttambe6974 9 місяців тому +7

    बिजेपीचा संविधान बदलण्याचा डाव आहे. लोकसभेचे चारही स्तंभ बिजेपीने विकत घेतले आहे. नुसता वेळ काढू पणा सुरू आहे.

  • @ravindranathandurlekar1388
    @ravindranathandurlekar1388 Рік тому +8

    भाजच्य आणी शिंदे सुप्रिम कोर्टा ला ऊल्लु बनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.आयोगाला ऊल्लु बनविले.

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 Рік тому +23

    दम असता तर महाराष्ट्रात च थांबूनच सर्वकाही करता आलं असतं

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya Рік тому +15

    दोन लाख तीन लाख रुपये पगार घेणारे आमदार काम बंद करून पंचवीस तीस दिवस रजा न घेता कसे गुपचुप जाऊ शकतात निलंबित केले पाहिजे चाळीस जनांना

  • @mr.babasahebpatil7576
    @mr.babasahebpatil7576 Рік тому +13

    ज्या पक्षातून निवडुन् आले नंतर पळून गेले ते पक्षावर दवा करू शकत नाही.

  • @YakubShikalkar
    @YakubShikalkar 11 місяців тому +8

    ठाकरेचाविजयमिडयाबदला

  • @jitumore8323
    @jitumore8323 11 місяців тому +12

    ज्या पक्षातून निवडून आले, नंतर पळून गेले ते पक्षावर दावा करु शकत नाही.

  • @bhausahebshinde7106
    @bhausahebshinde7106 2 місяці тому +2

    ❤❤🎉🎉

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 8 місяців тому +4

    आमदार आणि खासदार हे मुळ राजकीय पक्षचे पक्षप्रमुख मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब यांच्या ए बी फारवर वर सही ही उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब

  • @dipakgawade5750
    @dipakgawade5750 Рік тому +25

    निव्वळ टाईमपासच चालू आहे निवडून मंडळाचा

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 8 місяців тому

      तो खोके पक्ष आहे .
      जनता व अंध भक्त झोपले आहेत . EPS पेंशनारस् उपाशी वाळू घातले आहेत .

  • @bhalchandrakumbhar3515
    @bhalchandrakumbhar3515 6 місяців тому +3

    शिंदे घाट व फार मोठी चूक आहे म्हणून वरचे भाषेत चुका चुकून करता है हे फार मोठी चूक आहे हे लक्षात ठेवा 80 करोड लोक हेच बघत आहे की तुम्ही किती चुका

  • @deepaknikamdeepaknikam-nx2rt
    @deepaknikamdeepaknikam-nx2rt 10 місяців тому +5

    तारीख तारीख तारीख २६जानेवारी नंतर निकाल लावून काय फायदा? तो पर्यंत निवडणुका जाहीर होतील. सर्वोच्य न्यायालयाने असा निर्णय घ्यावा, की अशा माकड उड्या मारणाऱ्या लोकांना पायबंद घातला जाईल

  • @hemlatataras9985
    @hemlatataras9985 29 днів тому

    खरी शिवसेना फक्त आणि फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे हे आहेत, पळून गेले ते फक्त खुर्ची साठी,एक चालत सरकार पाडल या चाळीस आमदारांनी, म्हणून उद्धव साहेबांनी राजीनामा दिला,कारण त्यांना खुर्चीचा मोह नव्हता खरी शिवसेना म्हणल तर फक्त उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांची आहे,जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩🚩👍

  • @dilippatil1310
    @dilippatil1310 Місяць тому +1

    हा निकाल जर उद्धव ठाकरे च्या विरुद्ध लागला तर विधानसभा मध्ये मोठा विजय उलट उद्धव साहेबाचा आसेल लागला तरी नाही लागला तरी

  • @madhukargawand3655
    @madhukargawand3655 Рік тому +9

    एकदा ज्याने पक्ष सोडला त्याने त्या पक्षाच्या विषयी बोलू नये.

  • @VijayShikhre
    @VijayShikhre 9 місяців тому +4

    शिवसेना कोनत्या ही प्रकारे ही ठाकरे चीच आहे

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 4 місяці тому +1

    निवडणूक पर्यंत. असाच. वेळ. Kadu. पणा आहे निकाल यायची. शक्यता. कमी. आहे

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 8 місяців тому +2

    जनतेचे मत घ्या तरी लोक बोलतील शिवसेना ही ऊद्ववजी बाळासाहेब ठाकरे यांची आहे

  • @pravindhumal9447
    @pravindhumal9447 10 місяців тому +6

    राहुल नार्वेकर हे निर्णय काय देणार हे सर्वाना माहित आहे, त्यांना भाजप पक्षाचे तिकीट मिळणार आहे, त्यासाठी ते लाचारी पत्करून ठाकरे यांच्या विरोधात च निर्णय देतील !!
    !! त्यांच्या देहबोलीतून सिद्ध होते !!

  • @narayanrane7337
    @narayanrane7337 8 місяців тому +1

    Jai mHarashtra Shivsena Mr Udhav thakare.

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Рік тому +12

    बरोबर शिंदे च काही नाही उराणी वाळू रगडायचं काम चालू आहे शिंदयच

  • @virbhadrakumbhar3945
    @virbhadrakumbhar3945 Рік тому +7

    जेवण करायला गेले होते.

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Рік тому +15

    शिबबल साहेब कोर्टात कीतीही ओरडलात तरीही मोदि शहा आणि फडणविस आहेत तोवर तुमचा तुमच्या सारखा नीरणय लागणारं नाही

    • @Ganpatgholap1958
      @Ganpatgholap1958 Рік тому

      हे सर्व फडवीसाचा डाव आहेत त्यानी शिंदेना हाताशी धरून हे घडविले

    • @SuryakantShin
      @SuryakantShin 10 місяців тому

      भंळ पपई बळ सप् बळी प्रवेशद्वारापाशी पळ त्र,ळठखंज्ञळ पळ पळ ळ ळठखंज्ञळ ळज्ञ😗😗🙃🙂😉😊😊❤​@@Ganpatgholap1958

  • @shriprakashdesai7603
    @shriprakashdesai7603 8 місяців тому +5

    शिवसैना जिंकणार हे सत्य बाहेर येईल❤❤❤❤❤❤❤❤

  • @vasantdeshmukh743
    @vasantdeshmukh743 Рік тому +13

    याला फडणवीस व बीजेपी जबाबदार आहे.

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 Рік тому +22

    एकदम बरोबर त्याला नाही घटना फटना फक्त मोदी नमस्कार

  • @DilipPanpatte-k1x
    @DilipPanpatte-k1x Рік тому +12

    पळून,जाऊन लग्न लवली यानी

  • @ravthppakadbe5042
    @ravthppakadbe5042 11 місяців тому +4

    पळून जाणे म्हणजे गुन्हा आहे

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 4 місяці тому

    शिवसैनिक खरी. उद्धव. साहेबांची. आहे खरे. वार सदा र तेच. आहेत

  • @atulkale0941
    @atulkale0941 10 місяців тому +3

    शिंदे सरकारने कागदपत्रानवर खोठ्या सह्या घेतल्या आहेत

  • @DilipKapoor-i1v
    @DilipKapoor-i1v 9 місяців тому +3

    Shivsena Pramukh uddav Thakre

  • @eknathpatil3124
    @eknathpatil3124 Рік тому +17

    Eknath sinde 40 cor aahe🦘🦘🦘🦘🐄🐄🐄

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 11 місяців тому +2

    राजकिय पक्ष कुणाचा आहे.
    सिबबल साहेब.
    370 हटवले तरी तुला पसंत पडलं नाही.
    असा मुस्लिम आहे.

  • @MaheshBlva
    @MaheshBlva Рік тому +4

    15: Balasaheb Thakre cha

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Рік тому +9

    गोहाटीला खोके साठी गेले

  • @sandipkamble4162
    @sandipkamble4162 Рік тому +13

    महावी स्थापन करताना शिंदेचे त्यावेळचे आमदार, खासदार यांचे काहीतरी डोकमेंटरी काहीतरी sign परमिशन घेतली असेल, मग जाताना घेतली काय?नाही तर ते पक्ष सोडून गेले असं होतं ना

  • @sahadevmandavkar9056
    @sahadevmandavkar9056 10 місяців тому +1

    कोरटाला हे समजत नाही का?ऊद्यव साहेब आणि शिंदे साहेब यांची महाराष्ट्रा नीवडनूक ध्य आणि बघा दूध का दुध णि पाणी का पाणी भीती कोणाला का जंनतेला चुनवायचं दोघाना आणि🎉कोरटाला आणि मिडीयाला पण प्रन वीच्यारतो याचतोवं ऊतर दयाव 43:43
    ऊष्ट्रऽऽफ

  • @kM-wt2tj
    @kM-wt2tj 9 місяців тому +2

    बेकायदेशीर दारु विकता येत नाही तर‌बेयेकायदेशीर राज्य कसं चालवतेत

  • @vasantdeshmukh743
    @vasantdeshmukh743 Рік тому +9

    शिंदे खरे शिवसैनिक असते तर ते गोहाटीला पळालेच नसते.

  • @rajendrapatil758
    @rajendrapatil758 Рік тому +9

    आताच्या आयोगाची भूमिका बघतली तर उद्या जर अदानी पंत प्रधान झाले तर नवल वाटायला नको त्यांनी जर उद्या आढद्या पेक्षा खरेदी केली आणि भाजप वर दावा केला तर मग काय ?

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Рік тому +5

    Kapil sibbal yancha yuktivad yogya ani Deshachya sanvidhanala dharun ahe.

  • @raigadgaid..babuakhade..
    @raigadgaid..babuakhade.. 9 місяців тому +1

    इ.वि.एम.मशिन,बंद.करा

  • @deepaknikamdeepaknikam-nx2rt
    @deepaknikamdeepaknikam-nx2rt 11 місяців тому +3

    जर एकनाथ शिंदे यांची शिव सेना खरी आहे असे इलेक्शन कमिशन च मत होत तर मग कमिशन ने उद्धव ठाकरे यांच्या नावा अगोदर शिवसेना हे नाव कोणत्या आधारावर लावलं? याचा अर्थ स्पश्ट शिवसेना एकच आहे. जिची घटना आहे ती उद्धव ठाकरे यांचे कडे आहे. सरळ सरळ शिंदे व त्यांचे सहकारी पळून गेलेली लोकं आहेत.

  • @diliprite2212
    @diliprite2212 Рік тому +2

    Paksh Udhav Thakare saheb yanchach aahe Gadarancha nahi

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 4 місяці тому +1

    लोकमत नुज्य....आपण कधाच्या बातम्या चालवता ते पण महाराष्ट्रात....जय भवानी

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 Рік тому +11

    अरे वो तो चोरोंका टोला है,

  • @pratapsawant5967
    @pratapsawant5967 Рік тому +5

    शिंदे नाही कुठल्याही पक्षाचा तो आहे शिवसेनेचा बाळासाहेबांची शिवसेना शिवसेना एकच तो राजकीय पक्ष आहेच शिंदे साहेंबानी उठाव‌ केला सावंत भोसले

  • @chandrashekharmalwe4069
    @chandrashekharmalwe4069 Рік тому +11

    अगदी 100% कटू सत्य आहे.

  • @SanjuPawar-c7d
    @SanjuPawar-c7d Місяць тому

    ❤u. Thakate❤

  • @VijayShikhre
    @VijayShikhre 9 місяців тому +1

    तारीख पे तारीख नको

  • @pradipkarale7818
    @pradipkarale7818 Рік тому +3

    2024 paryant nirnay yenar nahi

  • @PramodBorole-i1n
    @PramodBorole-i1n Місяць тому

    उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेना जय महाराष्ट्र साहेब

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 3 місяці тому

    लोकमत जरा फेका फेकी करणार विश्वास सार्थ चाणल नाही .

  • @dayaneshwarjagtap9932
    @dayaneshwarjagtap9932 9 місяців тому +1

    शिंदे गट भामटा

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 8 місяців тому +1

    क्यो क्या वह खोके पक्ष है क्या

  • @JayramParab
    @JayramParab День тому

    निकाल कधी

  • @BudhajiRaut
    @BudhajiRaut 6 місяців тому

    😊

  • @rameshswar6651
    @rameshswar6651 3 місяці тому

    Only Thakare

  • @subhashtelang7380
    @subhashtelang7380 9 місяців тому +3

    शिंदेची शिवसेना होउच सकत नाही.

  • @sharifpatel6620
    @sharifpatel6620 Рік тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dipakchavan2125
    @dipakchavan2125 Рік тому +1

    Tyanna Navin paksh kadava lagel Kiva etar pakshat vilin vyave lagel ..

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Рік тому +2

    खात्री नाही

  • @dipakchavan2125
    @dipakchavan2125 Рік тому +5

    Court sudha chukatech ki ...

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 4 місяці тому

    चाळी स. गेले. काही. फरक. नाही च्यार. लाख. नवे आले

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 11 місяців тому +1

    E...Shinde Cha Rashtriy Kinva Ragister Paksha Nahi Mug te Mukhya Mantri Kase . ( Cchunav Ayog / Court Kay Karte )

  • @pratapsawant5967
    @pratapsawant5967 Рік тому +2

    शिवसेना ही घराणेशाही नाही बाळासाहेबांन नंतर कोनही शिवसेनीक शिवसेना प़मुख होऊ शकतो हिंदु राषटा़साठी तयाचे विचार हिंदुंनसाठी असले पाहीजेत बाळासाहेब प़तेक भाषणामधये बोलायचे हिरवया रंगाचा माणसाचा बिमोड झाला पाहीजेल मुलगा हिरवया माणसाना मीटी मारायला जातो एकनांथ शिंदे आगे बढो सावंत भोसला आपके साथ है 105 शिवसैनीक मुरारजी देसाइचा गाडी खाली मारली गेली शिवसेना तांचामुळे मोठी जाली तयाचा विचार कोन करेल

    • @sandipkamble4162
      @sandipkamble4162 Рік тому

      शिवसेना हा पक्ष आहे,तो ठाकरेंनी स्थापन केला, हिंदुत्व म्हणता तर hindutvasathi दुसरा पक्ष काढ की शिंदे नि आमदार,खासदार, बघू धमक आहे काय

  • @rohanchavan9490
    @rohanchavan9490 Рік тому +1

    जर

  • @dipakchavan2125
    @dipakchavan2125 7 місяців тому

    Mul pakshalach bagal dili jate he court nirnay manya karte... Tyana pksh kay sarvach dile jate...

  • @jeevanchakranewschannel1312
    @jeevanchakranewschannel1312 Рік тому +5

    Lavkar nirnay dya

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 Рік тому +5

    कांग्रेस पक्ष तर कुठ राजकीय पक्ष आहे

  • @balchandrarao5223
    @balchandrarao5223 9 місяців тому

    Shinde group is illegal.it is clear. What capacity is Shinde holding in Shivsena Party.

  • @sudhakarshinde9641
    @sudhakarshinde9641 Рік тому +5

    शिंदे कडे आयते आमदार खासदार आहेत स्वतःचे काहीच नाही. भविष्यात दोन जरी आमदार निवडून आणले तरी त्याचा जय जय कार करू.

  • @shridharshelar1918
    @shridharshelar1918 4 місяці тому +2

    शिंदेला खोके मीळाले आता फडणवीस यांच्याकडून खोके पूरवत होते

  • @harishvichare5808
    @harishvichare5808 Рік тому +4

    Pls correct ur news it may be 26 March not 26 jan

  • @anilbhosle8832
    @anilbhosle8832 9 місяців тому

    Khokya che kay zale.

  • @YakubShikalkar
    @YakubShikalkar 11 місяців тому +1

    मिडीयईशातराहूहौनारनाहि

  • @mohanmane7804
    @mohanmane7804 Місяць тому

    Pakshantargat Wadatun Foot.

  • @Gaurang4113G
    @Gaurang4113G Рік тому +1

    Palpute.disqualify them.

  • @atulkale0941
    @atulkale0941 10 місяців тому +3

    शिंदे सरकार बेकायदेशीर आहे

  • @chandrahasmhatre7120
    @chandrahasmhatre7120 Рік тому +1

    Bekayadeshir mudde mandun dile jatat mhanhun kes vadhat ahe kay

  • @chandrahasmhatre7120
    @chandrahasmhatre7120 Рік тому +1

    Pakshatun hakalapatti keli asel tar tyanna pakshabaddhàl bolanhyacha adhikar h nahi

  • @balwantauti3298
    @balwantauti3298 11 місяців тому

    Evm ban kara

  • @mushir3037
    @mushir3037 Рік тому +1

    This was done purpoly by fadanavis

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 10 місяців тому

    Reporter's Tuja BAAP--"MAHARR-" Ahye--? National 📰Newspaper Ya National News Chanel's 👌Ok-- Asyel tr--OK

  • @chandrahasmhatre7120
    @chandrahasmhatre7120 Рік тому +1

    Puravya kami khote anhi bekayâdeshir purave sadar karanhe ha I p c parmanhe gunha aheki nahi