असे झाले तर सकाळचा भोंगा ज्ञानोबा, तुकोबा, पु.ल. आणि कुसुमाग्रजांची जागा घेईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 156

  • @Prajuaryan
    @Prajuaryan Годину тому +17

    खूप सुंदर.. सर हा video फक्त तुम्हीच करू शकता..तोही निवडणूक काळात..शंभर तोफांचा सलामी

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 Годину тому +31

    नरेंद्र मोदींसारखा नेता भारताला मिळाला यासाठी सगळ्यांनी आभार मानले पाहिजे

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Годину тому +3

      जय श्री राम 🌹💐🙏🙏🙏🙏

    • @bhaskarchikare1985
      @bhaskarchikare1985 38 хвилин тому +2

      जैतापूर अनुउर्जा प्रकल्पाचे व नाणार प्रकल्पाचै बारसुचे काय झाले.......एक व्हिडिओ करा ही विनती......

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 Годину тому +13

    फडणवीस यांनी सांगितलेच आहे कि तिसऱ्या मुंबईमध्ये भरपूर डेटा सेंटर होतील.
    Vision matters.

  • @archana8728
    @archana8728 Годину тому +7

    विषय समजावून सांगायची तळमळ पोचली सर 👍👌👌

  • @valmikmore20
    @valmikmore20 Годину тому +17

    अप्रतिम विश्लेषण जोगळेकर साहेब👌👌

  • @makaranddeshpande9990
    @makaranddeshpande9990 Годину тому +3

    भन्नाट व्हिडीओ. अनयजी सलाम तुमच्या व्यासंग व बुद्धिमत्तेला 🙏🏻

  • @pkhanore
    @pkhanore 57 хвилин тому +3

    अनयजी आपली सखोल विवेचन खूपच छान आहे आपली तळमळ पाहून उर भरून येते आपली महिती खूपच चांगली आहे या बद्दल आपले धन्यवाद

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn 2 години тому +15

    अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे. मराठी भाषा या विषयावर तुमच्या मनातील भावना योग्य प्रकारे व्यक्त केली त्या बद्दल धन्यवाद.

  • @shirishphatak8202
    @shirishphatak8202 2 години тому +24

    महत्त्वाचा विषय. अप्रतिम, स्पष्ट विवेचन. धन्यवाद. आपली मराठी विषयीची तळमळ आणि आपले त्यासाठीचे प्रयत्न स्पृहणीय!!

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 Годину тому +9

    वा मस्तच, अंबानी यांनी त्यांचे सर्व businesses गुजराथ ला हलवावे. इथल्या majkhor लोकांना त्यांची गरजच नाही.

  • @narendrasabnis2939
    @narendrasabnis2939 Годину тому +8

    अभिनंदन अनय जी.फारच वेगळा विषय खूप आत्मीयतेने मांडलात.धन्यवाद 🙏👍

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 Годину тому +6

    हिंदू सारा एक 👍🏻हिंदू सारा एक 👍🏻👍🏻👍🏻

  • @yogeshpathare2728
    @yogeshpathare2728 Годину тому +5

    खूप दिवसांनी पुन्हा कमेंट करतोय..... आजचा निवडलेला विषय खूप छान आहे. सोबत तुमचा इंट्रो एकदम भारी आहे

    • @mh48
      @mh48  Годину тому +2

      धन्यवाद

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 2 години тому +14

    अतीशय सुंदरपणे कठीण विषय सोपा करून सांगितला तुम्ही अनयजी.

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 2 години тому +26

    शिक्षणापेक्षा अनुभव फार महत्त्वाचा अखंड आयुष्य मोदींनी देशाला दिले आहे

  • @latamehta9241
    @latamehta9241 2 години тому +7

    अतिशय मार्मिक आणि महत्वाचा विषय घेतला अनयजी. खूप खूप धन्यवाद.

  • @vinayakkulkarni1835
    @vinayakkulkarni1835 50 хвилин тому +2

    नव नविन विषयावर आपले व्हिडिओ फारच मार्मिक, माहिती पूर्ण असतात.यामुळे सामान्य माणसाला उद्याच्या काळातील बदलाची माहिती होण्यासाठी खूप मदत होते.धन्यवाद.यापुढेही अशा विषयांवरील व्हिडिओचे स्वागतच आहे.

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz Годину тому +9

    अनयदा खूप छान
    मी पण मोबाईल /कॉम्प्युटर मध्ये कुठलीही गोष्ट दिसली की मराठी शी कशी जोडता येईल ते बघतो
    ९५ च्या आसपास एक छोटी बातमी मराठी त टाइप करण्याचा प्रयत्न केला होता एक एक अक्षर, जोडाक्षर शोधायला वेळ जायचा, मी प्रयत्न सोडला नाही
    श्री लिपी वगैरे नंतर आलं

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 46 хвилин тому +2

    एरवी, नेहमीप्रमाणेच आगळावेगळा विषय समजावून सांगितल्याबद्दल आभार !

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 Годину тому +4

    अनयजी एका नवीन विषयावरील आपले विवेचन उत्तम होते. आपल्या‌ देवनागरी मराठी भाषेतूनच आपण मजकूर लिहावा, हे सुध्दा आपण स्पष्ट केलेत हे बरे झाले.

  • @jaihind6515
    @jaihind6515 Годину тому +5

    किती तळमळीने सांगताय. धन्यवाद.

  • @RameshAdsul123
    @RameshAdsul123 Годину тому +6

    खूप छान लेख

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 Годину тому +3

    अनयदादा,
    वेगळा आणि महत्वाचा विषय खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडला. विचार करायला लावणारा व्हिडीओ आहे.

  • @ShrikrishnaKimbahune-gu1xt
    @ShrikrishnaKimbahune-gu1xt 46 хвилин тому +2

    अभ्यासपूर्ण माहिती अनय ‌ जी तुमच्यामुळे आम्हाला मिळाली तुमचे खूप खूप आभार

  • @VijayPradhan97
    @VijayPradhan97 2 години тому +8

    अतिशय उत्तम सादरीकरण, खुप पोटतिडकीने बोलता, सांगताना आनंद ओसंडून वाहतो.

  • @nehataralekar7879
    @nehataralekar7879 Годину тому +5

    👌🏼👌🏼🙏🏻 अतिशय महत्वाच्या विषयावर सखोल , अभ्यासपूर्ण आणि अप्रतिम विवेचन

  • @jayashreeparchure6859
    @jayashreeparchure6859 2 години тому +5

    किती पोटतिडकीने बोलताहेत जोगळेकर..

  • @kalpanachavan281
    @kalpanachavan281 2 години тому +7

    मस्तच माहिती दिलीत

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 години тому +11

    जेव्हा संपूर्ण चित्रपट Ai मध्ये बनवता येईल , तेव्हा गावात बसलेला एखादा मुलगा कॉम्पुटर वर चांगला चित्रपट बनवु शकेल.

  • @vijaydeshpande7723
    @vijaydeshpande7723 2 години тому +5

    जय हो..अनय जी..अमृतातेही पैजा जिंके..ऐसी अक्षरे मेळविन..ज्ञानेश्वर माऊली 19:12

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 Годину тому +2

    Tumcha anek field madhla vavar ani anubhav tumchya videomadhe disto. Great

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 36 хвилин тому

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @Spnairobi
    @Spnairobi 2 години тому +5

    खूप छान अनय

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Годину тому +2

    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अनयजी 👍👌🌹🎉

  • @meghajoshi3459
    @meghajoshi3459 45 хвилин тому

    वेगळा विषय खूप तळमळीने मांडला.धन्यवाद अनय जी

  • @anishsapre3200
    @anishsapre3200 31 хвилина тому

    फ़ार सुंदर विषय। God Bless you Anay

  • @vishvanath4
    @vishvanath4 2 години тому +6

    Changli mahiti dilyabaddal dhanyavad

  • @dsunil242
    @dsunil242 35 хвилин тому

    अनयजी, आपल्या विद्वत्तेविषयी आदर होताच तो वृद्धिंगत झाला खूप खूप धन्यवाद या व्हिडिओ बद्दल,💐💐🙏

  • @satyajeetd.kalwankar40
    @satyajeetd.kalwankar40 2 години тому +2

    महत्त्वाच्या विषया वरती आपण छान सविस्तर स्पष्ट बौद्धिक दिले त्याबद्दल आभार.

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 Годину тому +2

    खूप सुंदर अनयजी

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 Годину тому +1

    खूपच चांगला विषय जनतेसमोर मांडला उत्तम विश्लेषण सादर केले विषयाचं गांभीर्य आणि महत्व छान पध्दतीने सांगितले धन्यवाद

  • @satishmarathe2087
    @satishmarathe2087 Годину тому

    अतिशय सुंदर/अप्रतिम व्हिडियो

  • @pratiksharane8201
    @pratiksharane8201 2 години тому +4

    खूप छान

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Годину тому +1

    जय श्री राम अनय जी

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 години тому +13

    आपल्याला आलू का सोना बनवणारे पंतप्रधान पाहिजे किंवा राजिव गांधीबद्दल ऐकले होते, ते एका शेतात गेले होते, तेथे शेतकर्‍यानी मिरचीची झाडे दाखवली व हिरव्या मिरच्या पेक्षा लाल मिरच्या महाग असतात . असे ऐकल्यावर " राजिव गांधी म्हणाले होते, मग लाल मिरच्या का ऊगवत नाहीत?"

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 години тому +4

      😂😂

    • @Girgaonlad
      @Girgaonlad 2 години тому +5

      Nasheeb Rahul ne nahi mhantale ‘Tyapekshya Orange mirchya chaltil’!😜😝

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Годину тому +1

      जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏🙏

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 Годину тому +2

      😅👍👌

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 29 хвилин тому

      उ.ठा. चे पप्पू काय आहेत.. तीच कॉपी फक्त वडिलांच्या जीवावर पोट भरतात

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 Годину тому +1

    Anayji, apratim video. Tumcha enthusiasm pahun vishay ajun bhaavla.

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 Годину тому +1

    Anayaji, dhynawad for this informative video. ❤

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 34 хвилини тому

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद अनयजी.

  • @u19ish
    @u19ish 9 хвилин тому

    अप्रतिम माहितीचा vidio.
    धन्यवाद अनय जी. खूप खूप कॊतुक.

  • @x1yag256
    @x1yag256 2 години тому +2

    तुमचे अभ्यासपूर्ण व्हिडिओ असतात.हा सुध्धा खुप आवडला

  • @RadhaLakhani
    @RadhaLakhani Годину тому +2

    Sir
    Brilliant absolutely brilliant

  • @manojbhoir1913
    @manojbhoir1913 Годину тому +3

    मराठी भाषे बद्दल अशी तळमळ प्रत्येक मराठी माणसाची असली पाहिजे.महाराष्ट्रात कुठेही अनोळखी व्यक्ती भेटल्या नंतर सुरवात मराठीनेच करा.मी कित्येक वेळा पाहिलंय की दोन मराठी अनोळखी व्यक्ती हिंदी मध्ये बोलताना.नंतर टुन वरून लक्ष्यात येते तेव्हा मग ते मराठी बोलू लागतात.....

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 Годину тому +2

      हम पागल नहीं है भय्या,
      हमार दिमाग खराब हैं 😂

  • @kiransharma2548
    @kiransharma2548 Годину тому

    अतिशय छान विषय आणि सुंदर विवेचन.
    असे विषय मांडत राहावे आपण अनय जी.

  • @shubhamwalunj1762
    @shubhamwalunj1762 50 хвилин тому

    उत्तम विषय! फार फार छान विश्लेषण!

  • @bhalchandrakulkarni6753
    @bhalchandrakulkarni6753 2 години тому +2

    अप्रतिम

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 2 години тому +4

    ज्यांना भाषेची आवड आहे त्यांच्यासाठी नवीन दालन उपलब्ध झाले त्याच्या उत्तम उपयोग प्रत्येक मराठी बोलणार्या माणसाने केला पाहिजे.अनयजी एक सामान्य व्यक्ती म्हणून काय करावे. मी शुध्द मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करते.

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 47 хвилин тому

    अप्रतिम व्हिडिओ आणि अनमोल माहिती.

  • @preetikhurana-d5o
    @preetikhurana-d5o 19 хвилин тому

    वेगळा विषय आहे पण अतिशय महत्त्वाचा vision mattersआज आपल्या कडे खंबीर नेतृत्व पण आहे उत्तम विश्लेषण

  • @sunildhonsale6650
    @sunildhonsale6650 26 хвилин тому

    अतिशय उत्तम विषयाची मांडणी केलीत.

  • @MadhulikaGodbole
    @MadhulikaGodbole Годину тому

    धन्यवाद अनयजी!!

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 Годину тому +4

    गुजरात जणू काही पाकिस्तानात आहे असे बोलले जाते

  • @shreekantpavgi7760
    @shreekantpavgi7760 21 хвилина тому

    Sundar va abhyas purvak video

  • @virajprabhu1153
    @virajprabhu1153 2 години тому +14

    संज्या एक दिवस उद्धववर "अम्मीजान 2" विकायची वेळ आणणार. 😂😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 години тому +4

      अम्मीजान 1,2,3 सर्व

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 години тому

      आणि १९ बगले 😂😂​@@swapnapandit478

    • @Girgaonlad
      @Girgaonlad 2 години тому +2

      Mummy London suddha😜

  • @manojpardeshi971
    @manojpardeshi971 59 хвилин тому +2

    एकच मंत्र " बटोगे तो कटोगे "

  • @pravinparkhi7876
    @pravinparkhi7876 Годину тому

    very nice Mr. Joglekar

  • @ramraokulkarni4265
    @ramraokulkarni4265 54 хвилини тому

    तुमचे अभ्यासपूर्ण ...तुमचे खूप आभार...मला या गोष्टीची खंत वाटते...भारतीय मीडिया या बाबतीत काहीही वाच्यता करत नाही...यांना लाव्या लाव्या करण्यातच interest

  • @SunilBhandure-gx3nu
    @SunilBhandure-gx3nu Годину тому +1

    , खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद.

  • @raseshwarichonkar5513
    @raseshwarichonkar5513 40 хвилин тому

    Very enlightening video. 🌹

  • @MadhuriTapaswi-ct4ov
    @MadhuriTapaswi-ct4ov Годину тому +4

    अनयजी माझी मुलगी Nvidia मधे Engeneering Manager आहे.

    • @mh48
      @mh48  Годину тому

      भारतात का अमेरिकेत?

  • @suvarnajoshi7970
    @suvarnajoshi7970 40 хвилин тому

    मराठी असे आमची मायबोली
    आज राज्य भाषाही झाली
    अभिजात अभिमान्यता मिरवली
    ए .आय् जगतीही मुकुट शिरी ❤

  • @abhaykawale3155
    @abhaykawale3155 2 години тому +1

    खरे आहें. तुमचे प्रतिपादन अगदी तळमळीचे आहें.

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 Хвилина тому

    Very very informative, thanks for the vidio.

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 Годину тому

    जय सियाराम 🙏🏻

  • @RameshPatil-ib5pu
    @RameshPatil-ib5pu 12 хвилин тому

    Sir tumhi pratyek vishay khup talamaline mandatat salute

  • @pramoddeshpande7435
    @pramoddeshpande7435 Годину тому +1

    खुप सुंदर माहिती

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 Годину тому

    अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @rajanikhasnis7088
    @rajanikhasnis7088 Годину тому

    Khup chan mahiti dili .khup dhanyawad

  • @govindpatil8494
    @govindpatil8494 Годину тому

    आवडलं ❤

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 45 хвилин тому

    अतिशय उत्तम आणि महत्वाची माहिती मिळाली.
    आपण मांडलेला विषय विरोधक कश्या प्रकारे घेतील हा एक प्रश्नच आहे.
    आजच्या प्रचलित भोंग्यामुळे AI ला निकृष्ट दर्जाचा कच्चा माल जास्ती प्रमाणत मिळणार ही एक भीती मनात आहे.
    मी नव्यानेच मराठी टायपिंग करण्यास सुरू केले आहे आणि त्यात सातत्य ठेवणार आहे.
    धन्यवाद... 🙏

    • @mh48
      @mh48  33 хвилини тому

      धन्यवाद... ऑनलाइन मराठीत सक्रिय सहभागासाठी माझ्याकडून शुभेच्छा

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 Годину тому

    छान बातमी दिली आहे

  • @jagdishbaliga1955
    @jagdishbaliga1955 Годину тому +1

    आपण बोललात AI ला data feeding महत्वाचे आहे,भोंग्याला तिठा आणि चौक यातला फरक कळत नाही

  • @203jo
    @203jo 31 хвилина тому

    म्हणूनच मोदीजी हवेत.
    बाकी बरेच लोक केवळ
    कमिशन बहादर.

  • @ashamangutkar605
    @ashamangutkar605 33 хвилини тому

    विश्वकोश आणि संस्कृती कोशही समाविष्ट करता येईल

  • @jawale-y1q
    @jawale-y1q 39 хвилин тому

    अभ्यासपूर्ण विश्लेषण.

  • @vaishalisovani7453
    @vaishalisovani7453 2 години тому +1

    खूप छान माहिती😊

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 Годину тому

    🙏🙏🙏

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 46 хвилин тому

    छान विषय आणि विश्लेषण ...

  • @Jocky008
    @Jocky008 4 хвилини тому

    अश्या प्रकारचे उद्योग पर राज्यात गेल्या मुळे हप्ते मिळत नाहित हि तर खरी पोटदुखी आहे... बाकी जनतेची काळजी हा निव्वळ योगायोग आहे

  • @devendrapatil9624
    @devendrapatil9624 2 години тому +1

    अनजी फाफा आभारी

  • @gkarnale5
    @gkarnale5 5 хвилин тому

    Excellent subject feel relax after listening the video

  • @sunilkadam8280
    @sunilkadam8280 9 хвилин тому

    अनयजी ❤❤❤

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Годину тому

    जय श्रीराम 🌹🙏

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 35 хвилин тому

    लाईक 1475 😮😊

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Годину тому +1

    विषय आवडला पण भीति वाटते AI चा गैरवापर करतील , बुद्धी नको त्या मार्गाने जाईल

  • @shailajachitale6047
    @shailajachitale6047 Годину тому

    Superb.

  • @abhijitlimaye
    @abhijitlimaye 2 години тому +1

    हम्म. खूप वेगळा पण महत्वाचा विषय. सगळयात जास्तं Online मराठी Data जर हा असेल तर अवघड आहे.

  • @mandarolkar4173
    @mandarolkar4173 14 хвилин тому

    you are great

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 18 хвилин тому

    🎉good topic

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 13 хвилин тому

    यांचा उद्योगपतींना विरोध पण मोदींनी रोजगार मात्र वाढवला पाहिजे.रोजगार काय पंतप्रधान कार्यालयात तयार होतो का ?

  • @manjushaj1
    @manjushaj1 31 хвилина тому

    जेवढ शक्य असेल तेवढ मुंबई मध्ये प्रत्येक ठिकाणी मराठी मध्ये बोललं पाहिजे