रोहिणीच्या माहेरच्यांना काळजी नाही का? 😭| Rohini Ram Sawale | Family Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 107

  • @Vpm1015S
    @Vpm1015S 18 годин тому +34

    रोहिणी तुला किती कॉमेंट्स येतात की लहान मुलांसारखे वागणे बोलणे बंद कर आता आई होत आहे तू एका बाळाची. थोड तरी बदल करावा आपल्यात

  • @poojabhabad4154
    @poojabhabad4154 19 годин тому +60

    दादा तुम्हीच करा रोहिणीची डिलिव्हरी चा खर्च रोहिणीच्या आई-वडिलांची परिस्थिती गरीब आहे

  • @SleepyBear-wr8yp
    @SleepyBear-wr8yp 19 годин тому +70

    एक लेकरा ची आई होशील आता तरी लहान मुलगी सारखी वागते बोलते

    • @akankshasargam3465
      @akankshasargam3465 18 годин тому +6

      Pahile tya komala bagha 2 lekrachi aai jhali tari ajun akal Nahiye tila...aani tumhi rohinikadun apeksha karta..rohini ajun lahan aahe..tila mhoti budhi nahiye..samjun ghya

    • @श्रीस्वामीसमर्थ-थ4ट
      @श्रीस्वामीसमर्थ-थ4ट 18 годин тому +4

      Tumala kahi Kam nahi ka... Saglyana nav thevat basta..... Jo to tharvel kase rahayche te... Kase bolayche tumche tumi baga..... 10 minutes cya video madhun konala kahi bolaycha adhikar nahi tumala.... Swthache thevayche jhakun lokache pahayche vakun ase aahet lok....

    • @komalparhad8916
      @komalparhad8916 18 годин тому

      Tumala kay garaj akal kadhaychi tai ..😊​@@akankshasargam3465

    • @akankshasargam3465
      @akankshasargam3465 15 годин тому +2

      @@श्रीस्वामीसमर्थ-थ4ट tumhala tari kuth kam aahe... mhanun tar yevdh mhot type karun reply deatay😂😂aadhi tu bagh kiti vichar karti..majh kamach...tu tar mala olakat nahi..na baghitli..tari sidha yevdh vichar karti...mi tar yanche vlogs baghte tyana baghate tya mule boletiye..pn tu ka bolti majhya badhal...tu pn rikam tekdich aahe..😂😂😂😂aali mhoti komalchi vakili karaila..😂

    • @dipalishewale7
      @dipalishewale7 30 хвилин тому

      😂😂😂😂😅

  • @harshalawanjari8037
    @harshalawanjari8037 19 годин тому +46

    माझ्या मुलीची डिलिव्हरी माहेरी माझ्याकडे झाली पण खर्च जावयांनी केला
    तुम्हीच करा खर्च

    • @arunabelkar6228
      @arunabelkar6228 18 годин тому +6

      Mazya ghri pn asch zal fakt sobat aai asavi Ani khrch nvryane krava kahi hot nahi

  • @kirtikhadsare8941
    @kirtikhadsare8941 18 годин тому +29

    खर्च सासरच्या लोकांनी करायचं आता बदला ही पद्धत फक्त राहील आई कडे

  • @ChaitraliBahegavankar
    @ChaitraliBahegavankar 19 годин тому +62

    काय होतय तूम्ही केलं तर बाळंतपण...... गरीबाच लेकरु आहे...

  • @surajshirke7509
    @surajshirke7509 16 годин тому +16

    व्हिडिओ मधून अशी फॅमिली इज्जत नका काढू.. त्यापेक्षा काहीतरी चांगले करा

  • @SmitThakur-fu4pi
    @SmitThakur-fu4pi 18 годин тому +10

    नवऱ्याला कळतय ग रोहिणी.. इथे राहून तुला आराम भेटणार नाही. म्हणून तुझ्या काळजीपोटी तो बोलतोय

  • @kirannilkhan9135
    @kirannilkhan9135 18 годин тому +11

    रोहिणी खुप काम करते ...डिलिव्हरी नॉर्मल होऊ की सीझर पण नंतर तिला आराम करू द्याल ... खुप काम करते ती ...राम तु काळजी घेत जा तिची

  • @shobhapatil1850
    @shobhapatil1850 19 годин тому +21

    Dada tumchi vahini kdhih tumcha vloge mde dist nahi

  • @DhanashriDeshpande-y6g
    @DhanashriDeshpande-y6g 18 годин тому +12

    दादा परी ओमच्या व्हिडिओ त सारखी किरकिर करते पण राम दादा तुझ्या व्हिडिओ त छान बोलते छान खेळते

  • @Evergreen...-jl3gm
    @Evergreen...-jl3gm 16 годин тому +16

    सारखं काय तिचा माहेरची परिस्थिती गरीब आहे.. बाळ तुमचं असणार आहे ना तुम्ही डिलिव्हरी केली तरी काहीच बिघडणार नाहीये..ती बोलत नाही म्हणजे तिला काही वाटत नसेल अस नाहीये ..या काळात मनात घुसमट होत असते.आणि सिझर नॉर्मल आपल्या हातात काही नसत मी ९ व्या महिन्यापर्यंत काम करत होते तरी मझ सिझर झालं.. बाळ आणि आई नीट असणे इंपॉर्टन्ट असते .काही वेळेस डॉक्टर योग्य निर्णय घेतात.

    • @Evergreen...-jl3gm
      @Evergreen...-jl3gm 16 годин тому +1

      माझा बोलण्याच वाईट नको वाटून घेऊ किंवा चुकीचा अर्थ नको घेऊ राम..एक स्त्री म्हणून मी सांगते..तिच्यासमोर सारखं डिलिव्हरी च बोलू नको दडपण येत मनावर.जे होईल ते चांगलच होईल

  • @DhanashriDeshpande-y6g
    @DhanashriDeshpande-y6g 18 годин тому +17

    माहेरची परिस्थिती जरी गरिबी चीअसली ना तरी पहिली डिलीव्हरी माहेरीच करायची असतें हे तूझ्या आईला कळायला पाहिजे ना रोहिणी अस नसत

  • @DhanashriDeshpande-y6g
    @DhanashriDeshpande-y6g 18 годин тому +16

    रोहिणी अस लहान मूलांसारखि नको बोलत जाऊ नको वागू तु आता आई होणार आहेस

  • @DevyaniAwte
    @DevyaniAwte 19 годин тому +9

    Komal kadhi ch ram dada chya vlog madhi nahi yet ani rohini shi pn kadhi ch nahi bolat

  • @priyaghadge8098
    @priyaghadge8098 19 годин тому +12

    असं नसतं भाऊ मुलीच्या सासरी आई-वडील जास्त येत नाहीत..

  • @surajshirke7509
    @surajshirke7509 16 годин тому +5

    Navra mhnun tuch jr tuza बायकोला तिचा गरीब परिस्थिती ची जाणीव करून दिलीस तर बाकीचे सहज बोलू शकतात

  • @VirajPawar-pm6dv
    @VirajPawar-pm6dv 17 годин тому +4

    बाळंतपण तुच कर राम पण तीला जाऊन माहेरी राहुदे

  • @supriyamaske946
    @supriyamaske946 13 годин тому +1

    एक लेकरा ची आई होणार आहेस तू आता रोहिणी पण तरीही तुझ्या हलगर्जीपणा कमी झाला नाही आणि एवढा प्रेम करणारा नवरा भेटला आहे तुला तुझी किती काळजी करतो तुझ्यावर किती प्रेम करतो ते तरी तुला कळत नाही आणि प्रेग्नेंसी मध्ये असा त्रास होतो आणि पाया पण दुखतात त्यांना सांगितलेलं चुकीचं नाही तुला रात्रीचे जेवण झाल्यावर फिरत जातो तू रोहिणी आणि थोडसं अंडरस्टँडिंग वागायला शिका तू आणि रामाला तुझ्या पायाला तेल लावून दिले याचा वाईट मानून घेऊ तू कारण ते तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुझी चिंता वाटते त्याला म्हणून तुझ्यासाठी एवढा त्याचा जीव झुरतो राम चा फक्त रोहिणी तू स्वतःची काळजी घेत होणाऱ्या बाळाची काळजी घे आणि रामदास म्हणतात तसा आहे हीच आमची नम्र विनंती आहे आणि आणखीन एक गोष्ट सांगायची आहे तुला रोहिणी तुझी पहिली डिलिव्हरी आहे तर तू तुझ्या आईकडे जाणार नाहीस का सांग तुझी आई तुझ्या सोबत असं वागु शकती सांग तू तो व्हिडिओ चालू असताना रामाला थोडसं व्यवस्थित बोल हीच नम्र विनंती आहे रोहिणी तू गॉड ब्लेस यु आणि तुला मुलगा होईल ही साई चरणी प्रार्थना❤❤❤❤

  • @Nileemauttekar2312
    @Nileemauttekar2312 11 годин тому +1

    सासरी बाळंतपण झाली तरी काय हरकत आहे मला 2 मुली आहेत माझे दोन्ही बाळंतपण माझ्या सासूबाईंनी केले

  • @surajshirke7509
    @surajshirke7509 16 годин тому +5

    Navra म्हणून तू तिचा आणि तिचा घरचंचा pn मान ठेव.. तर ती सुधा मनापासून sgl तुझा घरचंच पण मनापासून sgl करेल

  • @truptilad371
    @truptilad371 18 годин тому +5

    रोहिणी डॉक्टर सांगतील तस कर ग,कॉन्फिडन्स आहे ठीक आहे, पण कधी कधी प्रॉब्लेम असेल तर c-section कराव लागत

  • @RutujaPralayParhad
    @RutujaPralayParhad 19 годин тому +12

    Aas kahi nasat dada ki aainech karav ...tumhi aas bolatat tar tichi aai bolanar na ki amahi karato mhanun....tumhi samjun ghetal pahije... Majhya navryane majhi delivery cha kharch kela delivery sasti jhali Ani mag maheri sodal

    • @RutujaPralayParhad
      @RutujaPralayParhad 19 годин тому +2

      Aai ne ch karav aas ka mulavar hakka sasryachya lokancha jhast kharch mhanal aai kadache ...samjun ghen garjech ahe tumhi kharch kara Ani hospital madhun aai kade pathava aaram karayala

    • @JagrutiSawant-wl2ug
      @JagrutiSawant-wl2ug 19 годин тому +2

      Mazya delivery cha kharch pn mazya navryani n sangata kela

  • @shwetakadam815
    @shwetakadam815 18 годин тому +6

    Dada delivery cha kharcha tu kar fakta tila maheri rahude pratek mulila aai javal rahavasa vatata aani tumcha ghar ky lamb nahi javal aahe

  • @UrmilaBhalerao-ig9ez
    @UrmilaBhalerao-ig9ez 18 годин тому +3

    राम दादा तु रोहिणी ला माहेरी गेल्यावर व्हिडिओ काढायला सांगशील म्हणून नाही म्हणत asel रोहिणी 😂

  • @priyaghadge8098
    @priyaghadge8098 19 годин тому +14

    रोहिणी जरा स्पष्ट बोलायला शिक ... बालिशपणा कमी कर...

  • @PrajaktaPatil-t5h
    @PrajaktaPatil-t5h 10 годин тому +1

    ti komal lagech kshi ordtey kaka kaka mhnt hoti trrr ky bai ahe
    ram rohini tumhi pn bhav det bst jau nka konala ugchh

  • @chetanpatil3823
    @chetanpatil3823 18 годин тому +4

    अग रोहिणी आता काय किचन ओत्याखली बसते का जरा इकडे सरकून बस आणि व्हिडिओ मध्ये लहान मुल सारख नको बोलू

  • @monikasibvlogs1516
    @monikasibvlogs1516 17 годин тому +3

    Rohini mule tuz channel chaltaye, tu khrch kr mg delivery cha

  • @bhagyashreechavhan5049
    @bhagyashreechavhan5049 18 годин тому +6

    Aas direct ticya samor garib ahe mhanu naye tila vait vatel pregnant ahe ti

  • @surajshirke7509
    @surajshirke7509 16 годин тому +4

    एका स्त्री ल फक्तं तिचा नवरा ची साथ हवी असते बाकी काही नको असत

    • @truptigangthade484
      @truptigangthade484 15 годин тому +1

      नवऱ्या ची साथ हवी असली तरी तिने तिच्या माहेरीच जावे कंफर्टेबल असेल ती तिकडे असा वाटते

  • @anitaparte2122
    @anitaparte2122 18 годин тому +4

    आई वडिलांना माहीत आहे आपली मुलगी सुखात आहे

  • @shraddhamukkirwar3528
    @shraddhamukkirwar3528 18 годин тому +3

    छ|न बोलते परी आता...पुन चुकिच बोलू नका तिच्या समोर
    तुमही दोन्ही भाऊ ताई कडे का जात नाही , तिला वाईट वाटते .रोहिणी सासरी आनंदी आहे मनुं तिला सासरीच जास्त अ|वडत

  • @truptigangthade484
    @truptigangthade484 15 годин тому +1

    डिलिव्हरी ला वेळ आहे 1 महिना असा म्हणून चालत नाही सगळ्या गोष्टी ची आधीच पूर्व तयारी करून ठेवावी लागते पैसा manpower ह्या सगळ्या गोष्टीन शिवाय बाळंतपण होत नाही तिच्या आई ने पण मध्ये मध्ये येऊन पाहावं mulila कशी आहे काय आहे एकदा का सासरी पाठवला तर काय सोडून दिला का सासर chya भरवस्या var apan pan laksha dila pahije

  • @sangitagawai1395
    @sangitagawai1395 14 годин тому +1

    अस काही नसत पहील बाळ्तंपण आईकडे असत विचार बदला तुमच्या कडे करा

  • @varshanarkhede940
    @varshanarkhede940 15 годин тому +2

    Komali kshi oradali pahil ka saglyanni kup kujaki aahe ti

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 19 годин тому +10

    कोमल कशी ओरडली

    • @vaishnavijamdade6186
      @vaishnavijamdade6186 19 годин тому +2

      Hooo aaghav aahe khup .... kaka sobt bolat hoti tr😮

    • @idealpooja9704
      @idealpooja9704 17 годин тому +1

      😂😂

    • @idealpooja9704
      @idealpooja9704 35 хвилин тому

      @@vaishnavijamdade6186 kakachya video madhe bolat hotina mhnun

  • @kirtikhadsare8941
    @kirtikhadsare8941 18 годин тому +3

    खर्च तुम्ही करा राहील आई कडे

  • @vidyabadgujar9973
    @vidyabadgujar9973 18 годин тому +6

    गरिबा च लेकरू आहे बिचारी. तुम्हीच करा डिलिवरी

  • @rajveerandmom7461
    @rajveerandmom7461 16 годин тому +1

    ram dada rohinichya delivery cha kharch tumhi kara , pahili delivery maheri te pahilya काळात होत,पण जबाबदारी तुम्ही घ्या, तिची माहेरची परिस्थिती बघून...

    • @truptigangthade484
      @truptigangthade484 15 годин тому

      डिलिव्हरी आई कडे याचा अर्थ आर्थिक नसतो आपल्याच मुलीला आराम मिळावा आणि ती कंफर्टेबल राहावी हा असतो सासर आणि नवरा किती ही प्रेम देत असला तरी डिलिव्हरी चा वेळेस आई वडिलांनी मुलीला माहेरीच घेऊन जावे मला तरी असा वाटते

  • @rekhabagul9625
    @rekhabagul9625 17 годин тому +1

    तिच्या माहेरी तूच पैसे दे ना , रोहिणीच्या बाळांतपणा साठी,

  • @umeshunhale4959
    @umeshunhale4959 11 годин тому

    तुम्ही करा डिलेवरी चा खर्च गरीबी आहेत काय करणार ते रोहणी ला ही बहीन आहे आजुन ति ही शीकत आसनार खर्च लागतो माझ्या ही मुलिचि डिलेवरी पहीलेदा झालि जावायेनि खर्च केला आम्हला करुण नाही दिला तेनि तुम्ही माहेरी पाठवा रोहणी ला डिलेवरी नोर्मल शीजर काही सागता येत नाही माझ्या मुलिच शीजर झाले श्रि स्वामी समर्थ

  • @satyajeetsalunke2268
    @satyajeetsalunke2268 10 годин тому +1

    Bark pillu sarke tond karte yehdpat pag kuthali rohini

  • @SupeshDate
    @SupeshDate 13 годин тому

    दादा गरीब आहेत रोहिणी च्या आई कडचे काही हरकत नाही दादा तुम्ही डिलिव्हरी केली तर चालेल रोहिणी करता ❤

  • @MandaZol-m8v
    @MandaZol-m8v 19 годин тому +3

    काही पण जेव्हा पाहते डिलिव्हरी बद्दलच बोलतात

  • @swapnalichakre2720
    @swapnalichakre2720 18 годин тому +2

    Ram tuzach bal a Tey tu Kel tari kay farak padto junya paddhati badla ata

  • @rajeshreekhedkar3641
    @rajeshreekhedkar3641 19 годин тому +7

    अगं रोहिणी ते वेळेस येवढे दुखत असते तर तु बोलसील लवकर करा काही झाले तरी चालेल

  • @poojasalunkhe7293
    @poojasalunkhe7293 19 годин тому +7

    Me 1st time comment karte rohini aplya navryachi इजत karyachi aplya hatat asta tu asa tond vakda karun Nako bolu ram dada la Ani lahan Mulan sarkha bolna sodun de

    • @Vpm1015S
      @Vpm1015S 18 годин тому

      Same Khup lok hila comment krtat ki nit bolat ja. Pn hi muddam krte as vakad tond. Balish pana

  • @SantoshSonwane-j2i
    @SantoshSonwane-j2i 11 годин тому

    घरची परिस्थिती गरीब म्हणजे काय हा खूप श्रीमंत आहेय का. डिलिव्हरी करणार काय शेवटी कोणी काय करणार नाही रोहिणी च सगळं सहन करणार त्रास तीच ती भोगणार आहेय सगळे बोलायला असणार समजलं का. परत रोहिणी गरीब आहेय असं नको बोलू कळल का. हा खूप श्रीमंत आहेय जस काय रोहिणी ला याने झुल्यात बसून ठेवलंय असं बोलतोय. जस कामवाली ठेवली याने स्पेशल रोहिणी साठीच एवढं बोलतोय

  • @vaishalinagpure2842
    @vaishalinagpure2842 14 годин тому

    दादा डिलिवरी तुम्ही करा प्लीज कारण त्यांची परिस्थिती नाही आहे एव्हडी आणि प्लीज रोहिणी समोर अस बोलू नका तिच्या घरच्यांबद्दल तीच चेहरा पूर्ण उतरून गेला दादा तुम्ही टस बोल्यावर

  • @ShankarRPatil
    @ShankarRPatil 17 годин тому +1

    Dada tumhi dilevaricha kharch kara rohiniche aai baba khaup garib ahe manun ti jat nsel maheri tumich kharch kra

  • @VaishaliPatil-b3p
    @VaishaliPatil-b3p 9 годин тому

    Rohinila maheri pathv ani ek youtub pement de tyana tich chanal aahe na te asu de te garib te

  • @Bhavana-vp8su
    @Bhavana-vp8su 16 годин тому +1

    𝘿𝙖𝙙𝙖 𝙙𝙚𝙡𝙞𝙫𝙚𝙧𝙮 𝙘𝙝𝙖 𝙠𝙝𝙖𝙧𝙘𝙝 𝙏𝙪 𝙠𝙖𝙧 𝙖𝙣𝙞 𝙧𝙤𝙝𝙞𝙣𝙞 𝙘𝙝𝙞 𝙙𝙚𝙠𝙝𝙗𝙝𝙖𝙡 𝙩𝙞𝙘𝙝𝙞 𝙖𝙖𝙞𝙚 𝙠𝙖𝙧𝙚𝙡 (𝙏𝙞𝙡𝙖 𝙢𝙖𝙝𝙚𝙧𝙞 𝙩𝙝𝙚𝙫𝙪𝙣)

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 18 годин тому +1

    9 months lagle ki maheri jaat aste delivery sati Maher chi khrch karte

  • @Punerikatta9
    @Punerikatta9 19 годин тому +2

    Rohini samor nko bolat jau garib ahe mhnun...😮

  • @SmitThakur-fu4pi
    @SmitThakur-fu4pi 18 годин тому +3

    रोहिणी खूप साधी आहे.. खर्चच जाऊदे पण तीला आरामासाठी न्यायला पाहिजे न.ती कही बोलत नाही पण तीला त्रास होताच असेल सासरी.

  • @angelditiksha7440
    @angelditiksha7440 14 годин тому

    Komal chya vedi tuji aai mi krte mi krte ithch delivery bichari rohini la ka as krte tupn sarkh nko vichart jau ram tuji mummy krel ka as bicharila kharab watat tujya aai la mahna ki evdha bhedbhav ka krte Ram tichi pahili sankranti ahe lagna nantr tuji aai la mahna tyachi tayari kraq

  • @surajshirke7509
    @surajshirke7509 16 годин тому +4

    लग्नानंतर तीच सगळ. krn he tuz kartvya आहे तू पहिल्यातल्या रीत vagire बघू नको

  • @aparnatanpure3593
    @aparnatanpure3593 12 годин тому

    जे navara करू शकतो ते आईसुद्धा करू शकत नाही

  • @kz6eq
    @kz6eq 18 годин тому +1

    Jalnya madhe sarkari hospital khup changl ahe paise pn nahi lagt jast

  • @GauriGirane-c1z
    @GauriGirane-c1z 19 годин тому +3

    खाबरु नको रोहीनी नोरमल होईल च

  • @vaishnavijamdade6186
    @vaishnavijamdade6186 19 годин тому +3

    Kashi uthati rohini ....jara halu uth khali haat tekvun .....

  • @shobhapatil1850
    @shobhapatil1850 19 годин тому +4

    Asha vaylay la tari aal pahije

  • @Sandhyamadane2006
    @Sandhyamadane2006 12 годин тому

    Rohini Tai tu jastit jast Kam kar Tula normal delivery hoyla madat hoil

  • @Manju........444
    @Manju........444 17 годин тому

    खूप संमजूद्दर आहे राम दादा रोहिणी तू थोडी जवाबदारी ने वाग ग आता तू आई होणार आहे ना जरा अल्लड पण कमी कर

  • @divyawalawlkar7617
    @divyawalawlkar7617 10 годин тому

    Are baltpn konipn kru pn mahercyanchi laj nko ghalu smjl tyana kay vatel video bgun grib aahet te

  • @sharingtheknowledge290
    @sharingtheknowledge290 14 годин тому

    Bal tumche aahe tar kharch pan tumhich karayla pahije delivery cha

  • @MandaZol-m8v
    @MandaZol-m8v 19 годин тому +3

    ओम दादांना कधी असं केलंस नाही कोमल वहिनीच्या वेळेस हा तो सारखा सारखा डिलिव्हरी डिलिव्हरी डिलिव्हरी करतोय

  • @shitalpawar1402
    @shitalpawar1402 16 годин тому +4

    बावळट पणा कमी कर लहान मुला सारखी वागते

  • @PratikshaGaikwad-yz1zd
    @PratikshaGaikwad-yz1zd 19 годин тому +3

    राम दादा बरोबर आहे खरंच त्या कधीच येत नाही का कधी आलेल्या दिसल्या नाही लेकीकडे यावस लागतं

  • @DipaliDeshmukh-t2x
    @DipaliDeshmukh-t2x 11 годин тому

    Ram tuzya ai mule yet nahi

  • @yogitapatankar-tv8th
    @yogitapatankar-tv8th 18 годин тому +5

    कितीही गरीब असेल तरीसुद्धा मुलीचं पाहिलं बाळंतपण करायला हव त्यांनी

  • @MANISHAMANEKAR-m4d
    @MANISHAMANEKAR-m4d 18 годин тому +3

    रोहिणी स्वयंपाक करतांना पाया खाली चट ई घेत जा तुझा पाय दुखतो म्हनुन. राम दादा तुच कर डिलिव्हरी .

  • @ManishaYadav-vg5fo
    @ManishaYadav-vg5fo 19 годин тому +2

    Normal ch delivery hoil Rohini tuzi kalji karu nkos

  • @indiancitizen5383
    @indiancitizen5383 3 години тому

    चान वीडियो

  • @Bandubukate
    @Bandubukate 19 годин тому

    😊😮

  • @KaveriGhuge-kv2ul
    @KaveriGhuge-kv2ul 19 годин тому +1

    Maheri karayla pahije

  • @ShankarTupe-kf7so
    @ShankarTupe-kf7so 19 годин тому

    👌

  • @gajananbanayat2581
    @gajananbanayat2581 19 годин тому +1

    . खुप छान काळजी घेता तुम्ही रोहिणी ची

  • @AartiPatil-z4h
    @AartiPatil-z4h 18 годин тому

    Tila roj tup Ani khobr khau ghala

  • @anilshinde6504
    @anilshinde6504 16 годин тому

    A bhamte rohini

  • @artirane963
    @artirane963 17 годин тому

    पण तिला खूप मोठे पणा आहे राम तिकडे गेली कि खूप बोलते होते गोगल गाय पोटात पाय माहेर गरीब असल तरी करतात हीला मोटे पणा आहे पण बहीण पण येत नाही

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 18 годин тому +2

    गरिबी नाही प्रेमाची गोष्ट आहे प्रेम दाखवावे रोहिणीलाही वाटत असेल पण तीला इथेच प्रेम मिळते

  • @shraddhakadam5162
    @shraddhakadam5162 17 годин тому +1

    रोहिणी ❤❤❤❤❤

  • @BhaktiKarnik-cm7pn
    @BhaktiKarnik-cm7pn 19 годин тому

    तुम्ही वशेट खात नाहि का❤

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 19 годин тому

    👌🏻👍🙏🏼