I Love You 😨 | सगळ्यांसमोर केले Propose | Komal Om Sawale | Family Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 339

  • @PoojaIngale-nj3lv
    @PoojaIngale-nj3lv 15 днів тому +26

    ओम दादा कोमल खूप चापटर आहे तुझया व्हिडीओ मध्ये कशी नीट बोल असते राम चहया व्हिडीओ काय अंगात येते काय कोमल आणि आई बाई चया जर नीट साग दोघींना वागाया तू सगितायला वार ऐकतील तुझ

  • @poojapatil4336
    @poojapatil4336 6 днів тому +1

    *तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर तो आशीर्वाद समजा. तुमची कुणी स्तुती करत असेल, तर ती प्रेरणा समजा. तुमच्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा. तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा...*

  • @vkbpatil7028
    @vkbpatil7028 15 днів тому +39

    Komal khup aagau ahe om chya video made nit bolte ani ram chya video made baght pan nahi

  • @Siddhant-white_306
    @Siddhant-white_306 14 днів тому +10

    बाई दिसायला चांगली आसो किवा नसो तिला सांभाळून घेनारा नवरा चांगला आसला पाहिजे 😊😊

  • @RohiniShelar-d6j
    @RohiniShelar-d6j 10 днів тому +1

    दादा कोमल ताई आल्या तुमच्या घरी तेव्हा पासुन खुपच चांगले झाले तुमचे आणी कोमल ताई असतच राहतात ते लोकांना नाही बघवत मला तर तुमची जोडी खुपच आवडते त्यात कोमल ताई ती कधीच रागात नसते ❤❤

  • @dramaqueenshivanya7529
    @dramaqueenshivanya7529 15 днів тому +135

    कोमल दिसायला चांगली आहे पण घरात खूप घान असते.....खूप पसारा मला पण २ मुली आहेत सेम एज ग्रुप आहे पण एवढा पसारा नसतो

    • @meenalnimbalkar9238
      @meenalnimbalkar9238 15 днів тому +3

      तूम्ही पसारा बघतात कि व्हिडिओ

    • @artibirajdar8424
      @artibirajdar8424 15 днів тому +12

      हो ना खुप घान ठेवतात आणी

    • @priyasagar2071
      @priyasagar2071 15 днів тому +1

      ​@@meenalnimbalkar9238जे लोकांना दिसत ते बोलतात लोक.... प्रत्येक जण आपला मत मांडू शकता मॅडम इथे... Soo तुम्ही इतक्या hyper होत जाऊ नका.. It's just entertainment

    • @dramaqueenshivanya7529
      @dramaqueenshivanya7529 15 днів тому +3

      आम्ही २ पण बघतो.....आम्ही बोलतो म्हणजे बघा ना किती पसारा दिसतो ते दिसला नही की कोणी बोलणार च नाही.....एवढे सगळे बोलतात तरी ते सुधारणा करत नहीं😂

    • @Sureshpamagle
      @Sureshpamagle 14 днів тому

      Video pahta ki pasara😂

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 15 днів тому +20

    धनगरी जीवन हाय व्हिडिओ बघा त्या लोकांना सौंदर्याची गरजच नसते जसे आहेत तसे स्वीकारतात त्याने ते बघितल्यावर काय तुमच्याकडे घेता येईल त्यातलं ते बघा गुगल दुसऱ्यांना नावं ठेवत बसू नका

    • @Priya17188
      @Priya17188 15 днів тому +1

      अगदी खरं आहे

    • @dramaqueenshivanya7529
      @dramaqueenshivanya7529 14 днів тому +1

      @@kamalpatil2171 हो आणि त्यांची स्वच्छता पण बघा ......किती नीटनेटकेपणा असतो....ते पण कोणत्याही सुविधांशिवय.....आपण काय यांचा वर जळत नाही जाळायला ते काय आपले भाऊबंद नहीं पण जे व्हिडिओ मधे दीसत ते च बोलणार ना लोक....हा कोमल चा चांगला दिसण हे मॅटर च करत नहीं....तो त्यांचा पर्सनल भाग आहे पण घर तरी नीटनेटक ठेवू शकतो

  • @latanale4800
    @latanale4800 14 днів тому +4

    दादा कोमल कशी दिसते त्यापेक्षा ती तुमच्या घरातील सर्वांची काळजी घेते . ती पदवीधर आहे . मुली लहान आहेत , तुमची एवढी मोठी फॅमिली आहे त्यांची काळजी घ्यावी लागते त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला नाही होत पण नंतर ती खूप चांगली राहील प्रत्येक स्त्री च असेच असते. कोणाकडे ही लक्ष न देता आनंदी रहा

  • @ShrutiNavale-c3h
    @ShrutiNavale-c3h 15 днів тому +20

    अरे तीच्यापन मनाचा विचार करा असं बोलताना ती पण माणूस आहे तिला पण मन आहे

  • @smitaredkar8565
    @smitaredkar8565 13 днів тому +1

    जेव्हा social media वर तुम्ही family video टाकता तेव्हा ते पर्सनल राहत नाही. मग चांगल्या वाईट दोन्ही comment येणार. त्यामुळे अशी comment करू नका तशी करू नका हे बोलणे योग्य नाही.
    नाही आवडत असेल तर comment section off करा किंवा फॅमिली vlog post करू नका. So तुम्हाला वाईट वाटणार नाही.
    Happy Anniversary 🎉

  • @bhartishelke7420
    @bhartishelke7420 14 днів тому +2

    छान आहे दादा तुमची जोडी लोक घोड्यावर ही चालू देत नाही आणि पाणी चालू देत नाही

  • @swatihalge
    @swatihalge 10 днів тому

    दादा जेव्हा कोमल तुझ्या जिवनात आली तेव्हा पासून तुझं चांगले झाले आहे लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नकोस कोमल तुझी लक्ष्मी आहे ......मला तुमची जोडी खूप आवडते

  • @Swamiblessme
    @Swamiblessme 14 днів тому +4

    Beautiful family and family members is most Beautiful ❤❤❤❤❤❤❤अरे दादा खराब कमेंट करणाऱ्या लोकांच कस ahe ना चांगल बघवत नाय tumch .....😅😅😅 आता तुम्ही प्रपोज केलं वाहिनीला आता तर करपून निघणार ते 🔥🔥🔥🔥🔥

  • @manishapatil.5798
    @manishapatil.5798 10 днів тому

    दादा तुला आवडते कोमल तर लोकांना काय घेऊन देणे तुमची जोडी छान आहे आणि दोघी मुली पण

  • @bhartishelke7420
    @bhartishelke7420 14 днів тому +2

    काही असो पण आजीचा नमस्कार खूप छान असतो

  • @MonikaAdhikari-x5j
    @MonikaAdhikari-x5j 8 днів тому

    Mast jodi ahe tumchi vait bolnaryankadre laksh nay dyaych😊

  • @aratihiwrale5996
    @aratihiwrale5996 15 днів тому +14

    दादा तुमची जोडी एकच नंबर आहे कोमल वहिनी खूप सुंदर आहे

  • @krantinikalje901
    @krantinikalje901 15 днів тому +17

    अरे अशी कंमेंट नका करत जाऊ छान दिसते कोमल ताई कोणाच्या दिसण्या वरून बोलुनी काही सगळ्याला देवानेच बनवलाय लहान लेकरं आहेत नीट राहायला नसत जमत स्वतः वर लक्ष देयला वेळ पण नाही भेटत आणि तुमची जोडी एकच नंबर आहे ☺️☺️☺️☺️☺️

  • @MadhuriJadhav-k8r
    @MadhuriJadhav-k8r 14 днів тому +1

    Komal khup chan disate...tumachi jodi 1num....jagach tension gheu naka

  • @shreeganesh04
    @shreeganesh04 10 днів тому

    तुमची जोडी खूप छान आहे दादा लोकांना बोलू द्या बोलतातच

  • @archanasurve2725
    @archanasurve2725 15 днів тому +8

    दादा मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दया ना, कोमल ला twins होणार होते ना 😢प्लीज रिप्लाय दादा

    • @priyalikothwal9426
      @priyalikothwal9426 14 днів тому

      Nantar Dr . ni sangitli Tyanna twins honar navte tyani vedio madhe pn sangitla ahe kahi mahinya adhi

  • @prajaktapawar1975
    @prajaktapawar1975 15 днів тому +2

    Barobar aahe dada ashya faltu lokana ignore kar ani happy raha tu ani komal tai made for each other ahe

  • @pujashrirame-zz7po
    @pujashrirame-zz7po 15 днів тому +19

    लोकांचं काय चांगल असल तरी ही बोलतात नी नसल तरी ही बोलतात वाईट बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं.
    तुमची जोडी छान आहे सोबत छान दिसतात ❤❤❤❤

  • @veenakulkarni6684
    @veenakulkarni6684 15 днів тому +10

    लोंकाच्या बोलाण्याकडे लक्ष देऊ नको दादा त्यांचा कामच आहे बोलण्याच कोमलचा स्वभाव खुप छान आहे सिंपल आहे ती एकदम ❤ असेच सोबत राहा दोघजण एकमेकांना सोबत ❤ Happy Marriage Anniversary in Advance Cute Couple ❤❤

  • @bhagyashrimirlekar1585
    @bhagyashrimirlekar1585 14 днів тому +4

    परिला मोबाईल पासून थोड लांब ठेवा. चांगल नाही या वयात एवढं जवळून मोबाईल बघणं. तिचा साठी छान activity books aana. ज्यात तिला मज्जा येईल आणी थोडा अभ्यास पण होईल तिझा.

  • @ratnmalakhelge1178
    @ratnmalakhelge1178 14 днів тому +1

    Happy anniversary both of you 🎂🎊

  • @SonaliPatil-p7h
    @SonaliPatil-p7h 15 днів тому +2

    कोमल ताई खुप छान दीसते ओम दादा तुम्ही तुमची जोडी खुप छान आहे तुमचं मुळ दोन्ही मुली पन छान आहे मस्त फामेली

  • @callbeast-g7x
    @callbeast-g7x 15 днів тому +2

    दादा तुम्ही लक्ष देऊ नका कोमल छान आहे जे कोमल वर जळतात त्याना जळूदे made for each other

  • @indiancookingqueenkomalkad655
    @indiancookingqueenkomalkad655 15 днів тому +2

    Komal ani Om dadachi perfect couple ahet ani pari ani pihu khrc khup sundr princess ahet❤

  • @shreejagtap04
    @shreejagtap04 15 днів тому +5

    Mazi new youtube journey 😊 14 video 30 subscribers 🎉 thank you so much ❤

    • @RutujaPralayParhad
      @RutujaPralayParhad 15 днів тому

      Mi pan new ahe mi tumhala support karate tumhi hi mala subscribe kara

  • @kopcy886
    @kopcy886 15 днів тому +1

    Komal chan distat ani khub samajdar ahe

  • @santoshhiwale-ep7gu
    @santoshhiwale-ep7gu 15 днів тому +2

    Please komal tai la koni kahi bolu naka manus disayla sunder nasli tari manane komal tai ch man changal ahe ❤

  • @vision-h1x
    @vision-h1x 15 днів тому +3

    Dada komal chya tondun kadhich vait sabad ekla nahi mi kadhi tya mule best cha jodi ahe tumchi

  • @ashvinikumbhar9103
    @ashvinikumbhar9103 14 днів тому +1

    दादा आज च्या कॉमेंट्स चा उत्तर खूप छान दिला मला आवडलं.

  • @soniyapatole2758
    @soniyapatole2758 15 днів тому +1

    Nice vlog,mazya toodawar nahi taba ,wajan kami kara chya baba,best dialogue..

  • @prajaktapawar7498
    @prajaktapawar7498 12 днів тому

    Tu komal la shobat ny 😅😅😅😅

  • @maheshsuryawanshi9962
    @maheshsuryawanshi9962 15 днів тому +4

    छान आहे कोमल दादा पण दादा घरात निट आवरत नाहि कोणी समजत बाळ आहे लहान पण दादा आधिपण पसाराच रायचा घरात डब्याच्या मांडणी वर किती पसारा आहे दादा ऐक कपाट घ्या दादा ते आधिच्या किचन मध्ये ठेवा हे पण कपाट तिकडेच ठेवा कपाटाच्या जागी ऐक मांडणी घ्या परत पसाराच दिसणार नाही दादा ❤❤तुमची जोडी खुप छान राम रोहिणी ची पण जोडी छान देवानी2बनवलेली जोडी असते

  • @surajshirke7509
    @surajshirke7509 15 днів тому +1

    Dusrynch manavr ghevu nka बोलणारे तुम्हाला nahiv posnaret तुम्ही खूप छान aht.. devane prtek jodi vichar krun बनवलेली असते..

  • @nutansoanvane
    @nutansoanvane 15 днів тому

    कोमल वहिनी लोकांकडे लक्ष नका देऊ दुसऱ्यांसाठी नाही आपण आपल्यासाठी चांगले दिसतो लोकांना बोलण्याची सवय झाली आहे त्यांना बोलू द्या तुमची आणि ओम दादा ची जोडी खूप छान आहे तुम्ही दोघे एकमेकांसाठी परफेक्ट आहे परी आणि पिऊ पण खूप छान आहे तुमची फॅमिली पण खूप छान आहे 👍👍👍👍👌👌👌👌❤️❤️❤️❤️

  • @jyotiandraskar4075
    @jyotiandraskar4075 14 днів тому

    Itake divas झाले pn घरत नाही tya3 नवीन सोफ्यावर cover नाही घेतले. किचन चा पसारा कमी करा तुमच्या कडे कोणीच इंट्रेस्ट नाहि आहे घर डेकोरेशन करण्यासाठी. अणि कोमल नीट pn राहत नाही.

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 15 днів тому

    Lok ashich astat pan komal tu kadhich ya goshtinch vait vatun gheu nakos tumhu dogh hi khup chan ahat tumchi muli tar sonyasarkhya ahet lok jaltata tumchyavar kon pudhe jat asel tar tyala as vait sait bolun kamjor karaych pan kahi harkat nahi shree swami samarth tumchya pathishi ahet ❤❤tumhi dogh made for each other ahat pihu pari khup god ahet ❤❤❤❤❤❤

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 13 днів тому

    त्या बाळाला जरा घुटी द्यायला पाहिजे आणि अंघोळीच्या आधी तेल लावून एक अर्धा तास खेळू द्यायचे मग आंघोळ घालून शांत झोपेल आणि जरा अंगात पण भरेल ते बाळ

  • @PratikshaGaikwad-yz1zd
    @PratikshaGaikwad-yz1zd 15 днів тому +7

    ओम दादा कोमल ताई तुमची जोडी लाखात एक आहे😊😊😊❤❤❤❤

  • @darshuyadmal27
    @darshuyadmal27 15 днів тому

    दादा तु आणि कोमल ताई खूप छान आहे स्वभाव माणसाचा चांगला पाहिजे दिसणं नाही हे सगळ्यात म्हंत्वच आहे .
    त्या मुळे कोमल ताई पण म्हणा नको लक्ष देऊ लोकान् कडे . 😊😊
    तुझ्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली 2 गोंडस मुली आहे अजून काय पाहिजे दिसणं पेक्षा माणसाच आहे त्या परिस्थिती साथ देण म्हंत्वच आहे आणि तुम्ही दोघ नेहमी एकमेकांना सोबत असता समजून घेता .. 😊😊😊😊😊😊😊

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 15 днів тому +6

    दादा तुमची जोडी एकदम भारी आहे लोकांना काय कळतं यातलं पार्लरमध्ये जाऊन ते थापून येतात ना मुळात तेच मला पटत नाही मी अशी तशी ही बाईने एका आर्मी वाल्याची बायको आहे मी पार्लरमध्ये कधीच गेले नाही तसल्या बायका सुंदर वाटत जे नाव ठेवतात ना त्यांना आज मला माझ्या लग्नाला अकरा वर्षे पूर्ण झाले पण पण मी कधीच पार्लरची पायरी चढलेली नाही साधी सिम्पल राहते मला तर कोमल ताई खूप छान वाटतं तुला शोभून दिसतात कोणी बावळट नसतं चे नाव ठेवतात तेच बावळट असतात माणसाने सौंदर्य बघण्यापेक्षा मन मनात सौंदर्य बघावं मनाचं सौंदर्य किती छान आहे ते बघावं त्यांच्या घरातल्यांचे पसार्‍याचा तुम्हाला काय घेणं देणं लहान लेकरं होतो कसारा यांचा कामाला अशी कोमल तशी तुला काय करायचं बाबा बाई कोण आहेस त्यो ती कोण पण एका मिनिटाचा देवाने बनवलेली जोडी येते कोणी नाव नाही ठेवू शकत सौंदर्य सुद्धा देवच घडवून आणतो पार्लरमध्ये जाऊन करतात ना ते सौंदर्य नाही ते फक्त बाहुलीला नटवतात त्याला सौंदर्य कधीच म्हणायचं नसतं

  • @guttejay2636
    @guttejay2636 15 днів тому +4

    Komal khup gaudal aahe na rahach samajt na bolaych khaych aani hagaych avdach 😂

  • @shitalwayal6749
    @shitalwayal6749 15 днів тому +1

    Kitchen made खूपच पसारा असतो.सगळ्या वस्तू डब्बे जागच्या जागी ठेवा.म्हणजे पसारा दिसणार नाही.

  • @nagaricookies8257
    @nagaricookies8257 15 днів тому +1

    Komal tai omdada tumchi jodi
    Agdi Chan ahe made for eachother ❤❤❤❤❤
    Lokankade lakshya deu Nako
    🥰

  • @charulatapatil4856
    @charulatapatil4856 15 днів тому

    Lokankade laksh nahi dyayche dada......tumchi jodi 1 no. Aahe❤

  • @ShrutiGangurde-x1l
    @ShrutiGangurde-x1l 15 днів тому

    Dada ashya lokankde nhi lksh dych
    Tumchi jodi khup chan ahe
    ❤❤❤
    Mlq tr personaly avdte tumchi jodi

  • @KalyaniValke-de5iv
    @KalyaniValke-de5iv 15 днів тому +3

    लोकांकडे लक्ष नका देऊ दादा

  • @riturahkiduniya805
    @riturahkiduniya805 15 днів тому +14

    बाकीच्या लोकांचं नका बघू तुमचं मन जुळल ते महत्त्वाचं आहे आणि ती खूप लकी आहे की तुम्ही तिचा बालिश पण सांभाळता ती खूप सिंपल आहे आणि तशी ती छान वाटते

  • @Rocky-is1ns
    @Rocky-is1ns 15 днів тому

    कोमल ताई खूप छान आहे एक नंबर आहे सून म्हणून मस्त सर्वांचे समजून घेते कोमल ताई दादा तुमच्या पेक्षा छान आहे komal tai

  • @manishjadhav6972
    @manishjadhav6972 14 днів тому +1

    ओम दादा मला पण पाहिजे गिफ्ट🎉😊

  • @poojagiri2751
    @poojagiri2751 15 днів тому

    कोमल ताई ची आणि दादा ची जोडी खूप छान आहे आणि मुली पण खूप सुंदर आहे❤

  • @naughty_kriyansh8132
    @naughty_kriyansh8132 10 днів тому

    Navratri baykochi jodi dev bnvto ani apan devanchya decision la pan chukich tharavtoy

  • @pradnyakhobragade8556
    @pradnyakhobragade8556 15 днів тому

    Just ek suggestion ahe, gharache makeover kara, mhnje kitchen madhe trolleys, ajun storage furniture

  • @20pruthvi61
    @20pruthvi61 15 днів тому

    Lok vede ahet keti goad ahe komal shant mulgi ahe God bless you komal❤🙌

  • @MH_Girl_pihu
    @MH_Girl_pihu 15 днів тому

    Komal tai khrch khup god aahet...kdhich ultun bolt nahit...ekdam sadhya sarl ahet..,❤

  • @archanapatil1560
    @archanapatil1560 15 днів тому

    Komal chan ahe disayala tum chya gharat ❤❤❤❤

  • @poojajagtap7545
    @poojajagtap7545 15 днів тому +1

    Komal khup simple ahe ani ti तशीच छान दिसते

  • @shivaniRode-m3o
    @shivaniRode-m3o 15 днів тому +2

    तुमची जोडी खूप छान आहे दादा लोकांच नका मनावर घेऊ

  • @manishjadhav6972
    @manishjadhav6972 14 днів тому

    अरे दादा लोकांच्याकडे लक्ष द्यायचं नसतंय लोकांना काय भोकाला तेवढेच आवडते पण तुमची जोडी कायम ठेवा फालतू लोकांना इंटरेस्ट जायचं नसतं

  • @NamrataPatil-h3j
    @NamrataPatil-h3j 15 днів тому

    Om dada tuzya video madhun kiti vela tari disate tai var kiti pream ahe te tari lok ase boltat kamal ahe nice aahat tumi dhog

  • @roshanidamle7431
    @roshanidamle7431 14 днів тому

    Komal khupch sadhi aahe kahi bdlaychi garaj nahi konasathi aani tumchya muli pn sundar ahe

  • @pallavisalve4610
    @pallavisalve4610 14 днів тому

    Mala tr khup aavdte dada komal karn एव्हडी shikleli aahe pn thoda pn ghamnd nahi❤

  • @Nasrinpritamwaghmare
    @Nasrinpritamwaghmare 15 днів тому +2

    Om dada lokana chagl nh disat ekmekasobat premane milun mislun rahil tar tumhi lokankade lksh naka deu tumhi asech komal Tai sobat mast Ani majet raha

  • @Sanjivanibanoade
    @Sanjivanibanoade 15 днів тому

    कोमल ताई खुप चांगली आहे सर्वांशी चागल वागते

  • @SwapnilPatil-w1d
    @SwapnilPatil-w1d 15 днів тому +1

    ओम दादा कोमल वहीनी तुमची जोडी खुप छान आहे ❤❤❤❤❤🎉

  • @prafullohare6773
    @prafullohare6773 15 днів тому +2

    खूप सुंदर जोडी आहे तुमची दादा

  • @reshmamagdum668
    @reshmamagdum668 15 днів тому

    Lok ashich bhuktat changl bghvt nahi so dada tumhi lksh nka deu tumchi jodi chan aahe asech happy raha sglee

  • @shreyasshinde1367
    @shreyasshinde1367 14 днів тому +1

    Awghad ahe tar rahu de na video karu nko mag😅😅 ugich timepass karos video madhye kahihi..changla.kahi dakhwa

  • @ranjanamahajan3217
    @ranjanamahajan3217 15 днів тому

    लोक bolanyasathich असतात लक्ष देऊ naka तुमची फॅमिली खूप छान आहे कॉमेंट कडे लक्ष देऊ नका लोकांना चांगले पहावले जात नाही

  • @shubhangijagtap1948
    @shubhangijagtap1948 15 днів тому

    komal vahini khup chan aahe fakt sadi aahe mhnun lokanna asa vatat tyancha kade durlaksh kara tumchi jodi khup chan aahe tumcha muli pan chan aahet ❤️❤️❤️

  • @meenalnimbalkar9238
    @meenalnimbalkar9238 14 днів тому

    Very good दादा छान उत्तर दिले आणि सर्वांसमोर प्रपोज केलत

  • @yugkulkarni7861
    @yugkulkarni7861 15 днів тому

    दादा तुमची जोडी एक नंबर आहे दोघांची कोमल ताई खूप छान दिसतात ❤❤❤👌👌

  • @vidyabadgujar9973
    @vidyabadgujar9973 15 днів тому

    कोमल ताई खूप छान आहे दादा मला खूप आवडते ताई स्वबाव पण खूप छान आहे .
    तुमची जोडी लाखात एक आहे दादा ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @pratimathakkar2118
    @pratimathakkar2118 15 днів тому +1

    beta tu konal vechrla ka ? ki komal kasi hai ? nhi na .tar lokana kay problem hai ...jyani comments kali ti cha bavlat asyle

  • @NikitaEknathNaik-bj2bn.
    @NikitaEknathNaik-bj2bn. 12 днів тому +1

    Bhai ta blog cha comments bandch kela

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ 15 днів тому +1

    दादा वाईट कमेंट करणाऱ्या laa काही काम नसत एक असतो च मिठाचा खडा टाकणारा जाऊदे सोड लक्ष नको देऊ वाईट कमेंट कडे दादा तुमची जोडी खूप छान आहे आणि सुखा समाधानाने संसार करत आहे तुम्ही असच कायम हसत आनंदात संसार करा.. खूप खूप छान फॅमिली आहे आणि घरात दोन गोड लक्ष्मी आहे..🥰❤❤ दादा वहिनी च्य हातची वांग ची भाजी रेसिपी दाखव ना .😊😊😊

  • @tanmayingale700
    @tanmayingale700 14 днів тому

    दादा कोमल खुप छान आहे तुमची जोडी खुप छान आहे लोकांकडे लक्ष देऊ नको

  • @GautamGaikwad-xz2kv
    @GautamGaikwad-xz2kv 15 днів тому

    Nahi pn om dada tumhch wait jast nahi vatat chhan aahe tumhi n komal

  • @JoytiKale-jj1zz
    @JoytiKale-jj1zz 10 днів тому

    Mala tuhmche couple kup avdta ❤🎉🎉🎉

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 15 днів тому +2

    Ghr rinovet kara Purna change kar new furniture kara colour kara new model kara

  • @VaishaliMali-o1c
    @VaishaliMali-o1c 15 днів тому

    कोमल ताई टेंशन करु नको तू खूप छान दिसते ❤❤ ओम दादा तुमची जोडी फार छान दिसते ❤❤

  • @aashusach..8282
    @aashusach..8282 15 днів тому +9

    कोमल ताई चेहऱ्यावरून हसत आहे.. पण आतून खुप मन दुखलं ताईच..😢
    म्हणून दे ताई ज्याला जे बोलायचं दुर्लक्ष कर.. 🥰

  • @GPratiksha9688
    @GPratiksha9688 2 дні тому

    Saglech chan comment krta dada khunache vait astat tu khunala khunala gift deshil

  • @rashmianasane6988
    @rashmianasane6988 15 днів тому +1

    Pihu che dole khup chan aahe, donhi muli khup god aahet tumchy

  • @ArchanaJadhav-l8p
    @ArchanaJadhav-l8p 15 днів тому +1

    तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात मी रोज तुमचे व्हिडिओ बघते रोज वाट बघते मी व्हिडिओची कधी येईल म्हणून मी नगरची आहे

  • @riddhisaivlogmummyrecipe
    @riddhisaivlogmummyrecipe 15 днів тому

    Om dada pari नी kadhi book var pay ठेवला असेल तर पटकन काढायला सांगायचं आजच्या व्हिडिओ मध्ये दिसले म्हणून सांगते

  • @JyotiMadane-u9q
    @JyotiMadane-u9q 15 днів тому

    Khup mast jodi ahe muli khup Chan ahet tumchya dusryache tenshan geu nka

  • @JoytiKale-jj1zz
    @JoytiKale-jj1zz 15 днів тому +2

    Me atàa pret kdhi comment keliny pn aaj krte pn tumhe family kup chn he❤ mala kup àwadtee

  • @Ashvik2812
    @Ashvik2812 14 днів тому

    Komal tsi tsr khup chan ahe pan simple ani smily aste kaym

  • @mmujawar4245
    @mmujawar4245 15 днів тому

    Dada baki kahi hi aso pn tujhe komal la support karne khup chaan

  • @anitakarwalkar7732
    @anitakarwalkar7732 15 днів тому

    दादा तुमची जोडी एक नंबर आहे 👌🏻

  • @neelofarshaikh9378
    @neelofarshaikh9378 15 днів тому +3

    Komal tai khup chan ahe.. Tumchi family pn mastach ahe.. Mala tr parich bolne khup awadte..

  • @swatidasare5408
    @swatidasare5408 15 днів тому

    Dada kadhitari changle comments vachun dakhva ❤

  • @sujatapisal7153
    @sujatapisal7153 15 днів тому +2

    Dada komal chan ahe❤❤

  • @vision-h1x
    @vision-h1x 15 днів тому +1

    Dada plot var bhadham suru kele hech ahe na good news

  • @pranjalisatyajitaswar
    @pranjalisatyajitaswar 15 днів тому

    Best jodi ahe tuhmchi dada aani tai happy anniversary 🎉🎉🎉