सर काही गष्टी मदत येत नाही, समजतंही नाही माला. मी दिव्यांग कर्मचारी आहे माका ओटकन नीट उमजत नाही तर तुमच्याशी फोनवर बोलू सकते का मी. आमची शाळा कर्नाबधिर आहे काही गोष्टी त्यात सेव्ह होत नाही साल ते नसल्यामुळे गडबड होते मी तुमच्याशी बोलू शकते जा प्लिज 👆 मला खूप आवडली माहिती दोन निलंची नोढी झाली पण पुढे खूप प्रश्न आहे सर.
बेस्ट व्हिडिओ सर 🎉🎉🎉
Thanks
RTE che pn students chi entry karaychi ka yavv?
मुख्याध्यापक लॉगिन काही माहिती भरायचा मेसेज येत आहे ती कशी भरावी
सर, excel sheet enable एडिटिंग केल्यानंतर सुद्धा माहिती भरण्याची page ओपन होत नाही कृपया उपाय सांगा
सर एका विद्यार्थीला वय जास्त असल्यामुळे त्याच्या पाल्यांने डायरेक्ट 2nd (2 री) मध्ये प्रवेश दिला आहे, त्याला कसे ऍड करावे अशी 🙏
Sir jar ekha da student saral la bharay cha rahila tar kay karave
1लीत असेल तर शाळा लॉगिन वरून भरता येतो. इतर वर्गात नाव add करायचे असेल तर BEO LOGIN वरून tab घ्यावा लागेल.
सर एका विद्यार्थ्याची डबल आयडी झाली तर दुसऱ्या आयडीवर दुसरा विद्यार्थी कसा ऍड करायचा
1 विद्यार्थी delete करा.
विद्यार्थी ऍडमिशन दिनांक चुकल्याने स्टुडंट आय डी मधील वर्ष चुकले ते कसे बदल होईल
Student 🆔 मध्ये बदल करता येत नाही.
विद्यार्थी delete करून पुन्हा माहिती भरता येते.
सर काही गष्टी मदत येत नाही, समजतंही नाही माला. मी दिव्यांग कर्मचारी आहे माका ओटकन नीट उमजत नाही तर तुमच्याशी फोनवर बोलू सकते का मी.
आमची शाळा कर्नाबधिर आहे काही गोष्टी त्यात सेव्ह होत नाही साल ते नसल्यामुळे गडबड होते मी तुमच्याशी बोलू शकते जा प्लिज
👆 मला खूप आवडली माहिती दोन निलंची नोढी झाली पण पुढे खूप प्रश्न आहे सर.
Ok
Android mobile madhe mahiti bhrta yete ka sir....
First name sobat aaiche naav जोडायचे. का
नाही. आईच्या नावासाठी स्वतंत्र कॉलम आहे
Mobile var hot nahi ka open file
नाही
सर एक्सेल शीट डाउनलोड करून त्यात माहिती भरून नंतर अपलोड केले तर चालतात का?
Yes
सर एका विद्यार्थ्याची सर्व माहिती बरोबर असूनही error दाखवत आहे काय करावे
काय error येतो. Screenshot पाठवा.
सर एरर आल्यास काय करावे.
रजिस्टर क्रमांक च्या अगोदर 0 टाकून फाईल अपलोड करा.
0 टाकला तर edit होतं nhi
सर एका विद्यार्थीला वय जास्त असल्यामुळे त्याच्या पाल्यांने डायरेक्ट 2nd (2 री) मध्ये प्रवेश दिला आहे, त्याला कसे ऍड करावे अशी 🙏
New entry tab घ्यावा लागतो beo login वरून
@@sdsarak नाही समजल सर म्हणजे काय करावं लागत, शॉट कट मधी सांगत जाऊ नको हो!
9921095102 WhatsApp