सर समजा आपण एका विद्याथ्यांचे प्रमोशन पुढच्या वर्गात केले... Same school takun व तो वर्ग finlise केला...पण नंतर तो विद्यार्थी T C घेऊन गेला... मग त्याला लेफ्ट SCHOOL कस करावे... कृपया मार्गदर्शन KARAVE......
सर, इयत्ता 10वी चे विदयार्थी promote करताना नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे promotion कसे करायचे आणि 10 वी मधील सतत गैरहजर राहिल्याने नाव कमी केलेल्या मुलांचे promotion कसे करायचे,सर प्लिज या बाबत थोडे मार्गदर्शन करावे.
Bahut fail ho gaya education system online karke site chalte nahi hai barabar na approve hore na delete na update freez kar ke rakh diya gaya pura portal
तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान वाटली
कृपया मोबाईल वर स्टुडन्ट प्रमोशन कसे करावे याबद्दलचे मार्गदर्शन करावे
@@HanmantKNikam सेम प्रोसेस करा
Sir 8 std madhun 9th la promotion kartana division options yet nhi tyamule 8 madhun 9th la promotion hot nhii sir ki karave ...plz guide me
Sir amcha junior college aahe11 ani 12 science tar 11 sathi pahle amhala attached request pathavi lagel ani nanter student import karva lagel ka
@@ritoopandeहो सर
Thank you sir scholarship var pan ek video banva sir please
@@ritoopande playlist बघा , आहेत त्यात
आमची 1-5 शाळा आहे आमचा पाचवी चा विद्यार्थी प्रमोट केल्यावर drop box मध्ये न जाता 6th standard मध्ये present दाखवत आहे काय करावे
6 वी तुकडी Generate केलेली असेल तुम्ही म्हणून हा प्रॉब्लेम येत आहे , त्यामुळे manually असे विद्यार्थी Out of school करा
Sir pan saral la student chi entry kele li nasel va to student ssc pass zalywar dusrya college la gela ter student id kasa denar sir tya student la
@@acvgthiydr23456 ती त्या शाळेची चूक असेल , आशा वेळी वरिष्ठांशी संपर्क साधावा
Attached Request किंवा Transfer Request approve होत नाही आहे .काय करावे
@@devendrameshram3023 टेकनिकल issue आहेत त्यामुळे होत नाही , काही दिवस wait करा
प्रमोशन केले आहे सरलवर इ1ली विद्यार्थी माहीती भरली पण u dise मध्ये पहिलीचे विद्यार्थी दाखवत नाही काय करावे.मार्गदर्शन करावे
@@atmaramkshirsagar3387 1 ली चे विद्यार्थी udise plus वर नव्याने Add करावे
4th che 5th madhe pramotion kase karave .5va vs
Varg navin ahe
@@rajeshtidake2753 सर व्हिडीओ तरी पहा पूर्ण त्यात सांगितले की सर्व
Chukun Promoted vidyarthi out of school, kase करायचे
@@gad416502Transfer certificate module मध्ये जाऊन
Thank you so much Sir,Nice information
सर माझा एक प्रॉब्लेम झालाय.5 वी त ला एक विद्यार्थी अनुत्तीर्ण आहे .तो माझ्याकडुन 6 वी साठी प्रमोट झालाय. आता काय करावे कृपया मार्गदर्शन करावे सर
@@azharsayyed3331 अप्रगत दाखवल्यानंतर promote त्याच वर्गात व्हायला हवे होते , पण system च्या चुकीमुळे आपल्याला अडचणी येत आहेत
सर आम्हाला 5 ते 8 चे प्रमोशन टॅब मधे 24-25 दिसत च नाही
@@NileshSonawane77BRC ला संपर्क करा सर
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर समजा आपण एका विद्याथ्यांचे प्रमोशन पुढच्या वर्गात केले... Same school takun व तो वर्ग finlise केला...पण नंतर तो विद्यार्थी T C घेऊन गेला... मग त्याला लेफ्ट SCHOOL कस करावे... कृपया मार्गदर्शन KARAVE......
@@नितीनअमृते transfer certificate module मध्ये त्याचा पेन नंबर टाकून त्याला left with tc हा तीन पैकी पहिला पर्याय घेऊन करू शकतात
सर दोन तीन विध्यार्थी वर्षभर ऑनलाइन न्हवते पैकी 1वयानूरूप आला त्याची रीक्वेस्ट टाकता आली नाही दोन ची
@@jaywantkumbhar8877 request पाठवून ऍड करावे
Sir pls 11vi navin students, 11 transfer va tasec 12 new admission ani 12vi pass students sathi ek video pls banva sir
@@archanawagh9948 11 व 12 वी नवीन प्रवेश असतील तर विद्यार्थी याना नेहमीप्रमाणे import करावे
सर, इयत्ता 10वी चे विदयार्थी promote करताना नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे promotion कसे करायचे आणि 10 वी मधील सतत गैरहजर राहिल्याने नाव कमी केलेल्या मुलांचे promotion कसे करायचे,सर प्लिज या बाबत थोडे मार्गदर्शन करावे.
@@rajendrakshirsagar9490 please call 9503365239
Sir some problem
Sir mazya yethe promotion disat nahi
@@virapriyadarshan8722 असं होणारच नाही
सर माझी शाळा 8 वी ते 10वी पर्येंत आहे. तर मि पाहिलं कोणत्या वर्गाचे विध्यार्थी promot करायला पाहिजे plz मार्गदर्शन करा..
@@pratikshajadhav4999 कोणत्याही वर्गाचे करा , फक्त प्रत्येक वर्गाचे finalize स्वतंत्र करावे लागते
प्रमोशन करताना सर 5 वी किंवा 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थी त्याच वर्गात कसा ठेवावा.
@@deepakpanchal2454 सद्या तरी ती सुविधा दिलेली नाही
ok sir... तोपर्यत इतर वर्गांचे प्रमोशन करावे का ?
@@deepakpanchal2454 होय , करून घ्या
Nice sir
Very nice
सर 9 ते 12 24-25 वर्ष दिसत नाही.
@@prakashkalasa3048 technical अडचण असू शकते सर , नंतर पुन्हा Try करा
Bahut fail ho gaya education system online karke site chalte nahi hai barabar na approve hore na delete na update freez kar ke rakh diya gaya pura portal
Promotion final hone ke bad unfreeze karenge
सर नंबर मिळेल का
🙏🙏 धन्यवाद सर