एकमेकांना न बघता झालेलं प्रेम 💕| Paus (पाऊस) Episode 02| Itsmajja Original Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 525

  • @ItsMajja
    @ItsMajja  2 місяці тому +163

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. 'पाऊस' या वेबसिरिजचे नवीन एपिसोड पाहा सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता itsmajja या आपल्या UA-cam चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏😊

    • @sharadkhade3789
      @sharadkhade3789 2 місяці тому +2

      Happy

    • @vickeysuryawanshi7687
      @vickeysuryawanshi7687 2 місяці тому

      How many episodes??

    • @rupeshghadge2937
      @rupeshghadge2937 2 місяці тому

      गावाकडच्या गोष्टीमध्ये सायली होती ना? सम्याची प्रेयसी म्हणुन नंतर गैरसमजातून दूर झालेली,

    • @SonyaNaik-r1o
      @SonyaNaik-r1o 2 місяці тому

      10Vi a kadhi yenar aahe

  • @shivajimamlekar0086
    @shivajimamlekar0086 2 місяці тому +68

    फक्त दोन एपिसोड झाले... पण जवळपास कितीतरी दिवस झाले webseries पाहतोय असच वाटतंय... अतीशय उत्तम सादरीकरण... दोघांच्याही डोळ्यात प्रेम दिसतय... पाऊस... बरच काही आठवण करून देतो... गुर चारत चारतच हा एपिसोड बघतोय... पुन्हा एकदा एक भावनिक गोष्ट पाहायला मिळणार... तीही अनुभवलेली...

  • @amolkhillare6716
    @amolkhillare6716 2 місяці тому +32

    खरं तर काय लिहावं हेचं समजत नव्हते कारण गावाकडचे दिवस आठवत होते त्यात पाहिलं प्रेम तो नोकिया चा मोबाईल sms पॅक फक्त चॅटिंग करायची ते पण लपून लय भारी दिवस राव छान वाटत आहे पाऊस पाहुन सलाम तुमच्या सर्व टीम ला ❤❤

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 2 місяці тому +65

    या वेब सिरीजमधील हिरो ची भूमिका करणारा विशाल् म्हणजे माझा जिगरी यार अक्षय खैरे...एका गाडीवर आम्ही कॉलेज ला जायचो .. पहिल्यापासूनच रॉयल स्वभाव...दिलदार पणा ..❤❤

    • @PratapMore-v2m
      @PratapMore-v2m 21 день тому +2

      खूप छान वाटत असेल ना तुम्हाला तुमचा मित्र सिरीयल मध्ये काम करतोय 🎉❤

    • @sagarjagtap7777
      @sagarjagtap7777 21 день тому +2

      @@PratapMore-v2m खूप भारी...त्याला मी बोललो real life मध्ये पण तुझी जोडी छान दिसेल ..थोडा विचार कर..

  • @ChaitanyaMahaprabhuDongreFutur
    @ChaitanyaMahaprabhuDongreFutur 2 місяці тому +70

    Mi khupch exited aahe.. mla sayli aani Vishal chi jodi khup aavadli... Aani doghanche abhinay pn khup bhari aahe

  • @BhaskarMahale-jk9dg
    @BhaskarMahale-jk9dg 2 місяці тому +49

    गावाच वातावरण बघून खूप छान वाटत. हिरवे गवत, मोठी झाडे, डोंगर ..❤

  • @ramkolgir2644
    @ramkolgir2644 2 місяці тому +64

    नितीन पवार सर म्हणजे विसायच नाही त्यांनी लिहिल्याचे वेब series चा प्रत्येक भाग म्हणजे कोणाच्या तरी आयुष्यात घडलेली कथाच आहे असं वाटतं.
    या वेब सिरीज मधील अस्सल प्रेम निरागस बोलण आणि बोलण्याची चाहूल खुपचं सुंदर.
    आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे खुपचं सुंदर निसर्गरम्य वातावरण मन मोहून टाकणारे अणि डोळे झाकून केलेलं ते प्रेम.
    "एकतर मी शब्द देत नाही अणि एकदा का शब्द दिला का जीव गेलातरी माघारी घेत नाही " हे आहे खऱ्या प्रेमाचा अर्थ..
    पुढील भागासाठी सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा..

  • @PavanSutar-q7q
    @PavanSutar-q7q 2 місяці тому +15

    नितीन सर अगदी छान लेखन व दिग्दर्शन
    आत्तापर्यंत अशी प्रेम कथा
    सिर्फ तुम सिनेमा नंतर तुम्ही दाखवतं आहात
    अतिशय छान सादरीकरण अस्सल ग्रामीण भाषा अणि कॅरेक्टर ला शोभेल असा निरागस
    अभिनय भाग 2 पाहून मन अगदी तृप्त झाल्यासारखे वाटलं आणि ओढ लागलीय पुढच्या भागाची येणार्‍या खूप सार्‍या शुभेच्छा. 🎉🎉

  • @manojjain4885
    @manojjain4885 2 місяці тому +295

    कोणा कोणाला वाटते ही लव्ह स्टोरी आपलीच आहे असे ?

    • @PriyankaKamble-z4d
      @PriyankaKamble-z4d 2 місяці тому +7

      Aamhach pn aasch aahe mi Mumbai chi te gavche

    • @sonalirasal355
      @sonalirasal355 2 місяці тому +7

      जगले मी एका Rong number साठी नाही तर मेली असती कधी च

    • @mahadevsalunkhe5874
      @mahadevsalunkhe5874 Місяць тому +1

      Mla

    • @nileshdalvi1222
      @nileshdalvi1222 Місяць тому +3

      हो माझी पण असच आहे पण पहिला msg मला माझा dp पाहून मुलीने केला होता पण आता एक वर्ष झाले ब्लॉक केले आहे मला तिने आता नाही बोलत पण फक्त जात आडवी आली म्हणून बोलणे बंद केले तिने

    • @Nikiiiiipatil218
      @Nikiiiiipatil218 Місяць тому

      Mala ❤😊

  • @omkar00976
    @omkar00976 2 місяці тому +18

    सायलीचा आवाज खूपच भारी...नितीन सर तुमची कलाकार निवड अप्रतिम असते

  • @sahebraopatil1427
    @sahebraopatil1427 2 місяці тому +50

    नितांत सुंदर व हळूवारपणे भाव भावनांचे पदर उलगडणारी प्रेम कथा .

  • @admalkin94
    @admalkin94 2 місяці тому +100

    गाजणार ही पण जोडी

  • @madhurjadhav9948
    @madhurjadhav9948 2 місяці тому +66

    कोण कोण वाट पाहतंय सायली आणि विशाल यांच्या भेटीची ❤

  • @udhavpisal9550
    @udhavpisal9550 2 місяці тому +9

    आवडलं बर का .........😊
    काय सुंदर कलाकृती आहे आणि सादरीकरण सुद्धा बघत असताना चेहऱ्यावर फक्त स्मित हास्यच उमटणार...!

  • @AdityaKamble-mf9ph
    @AdityaKamble-mf9ph 2 місяці тому +95

    दहावी अ लवकर यावी असं कोना कोणाला वाटतंय त्यांनी लाईक करा ❤️🙏

  • @amolkhot3593
    @amolkhot3593 2 місяці тому +7

    आज कालच्या युगात पूर्ण पणे हरवलेली अशी एक निखळ प्रेमाची भाषा एका वेब सिरीज च्या माध्यमातून मांडल्या बद्दल नितीन सर यांचे मनःपूर्वक आभार ❤❤❤

  • @swaramestry33
    @swaramestry33 2 місяці тому +27

    खूप मस्त आहे एकदम हृदयाला टच झाले 2 एपिसोड पण प्रेमकथा अर्धवट नका ठेऊ खूप वाईट वाटतं प्लीज

  • @dhanajijadhav6044
    @dhanajijadhav6044 2 місяці тому +24

    भिंतीवर रेखाटलेली वारली चित्रकला अप्रतिम❤ वारली चित्रकलेसाठी एक लाईक अवश्य करा

  • @Sharyatpremi33
    @Sharyatpremi33 2 місяці тому +14

    नितीन पवार साहेब तुमच्या लिखानाला आणि थिंकिंग ला तोड नाही म्हणजे कसं नाद खुळा ❤❤एक सातारकर नाद खुळा

  • @india4197
    @india4197 2 місяці тому +10

    खरंच खूपच अप्रतिम विषयासोबत कलाकार निवडले आहेत.

  • @ymcreation203
    @ymcreation203 2 місяці тому +17

    मला ही पहिला episode खूप आवडला ❤❤❤❤ khup excite ahe❤❤

  • @Vaibhav_Ghadge
    @Vaibhav_Ghadge 2 місяці тому +3

    Nitin sir never dissapoints... What an acting by Sayali 👍👌Jabardast

  • @nivastarlekar6781
    @nivastarlekar6781 2 місяці тому +7

    चेहरा समोर नसला तरी भावना जवळच्या असतात.मनाच्या कोऱ्या कागदावर मग भावनांचे चित्र रेखाटून प्रेमचित्र कस रेखाटायचं याचं उत्तम सादरीकरण❤🤗

  • @sushiltaktode3932
    @sushiltaktode3932 2 місяці тому +13

    सेम माझी स्टोरी vatatey आज तीच निरागस बायको माझी गवाकड़ची आहे आनी आम्ही मुंबई ला खु्प खुश आहे

  • @SavitaPatil-jm4tu
    @SavitaPatil-jm4tu 2 місяці тому +20

    मी आताच 2भाग बघितले पण मला आस वाटलं की हा भाग संपवा च नाही बघतच राहावं अस वाटते बगा खर तर मी भिवंडी ठाणे ला राहतो पण एक सांगू का मला गावकरच बगायला खूप आवडते आणि मी रोज काय ना काय गावकरच बघतच असतो आज तुमचं वेबसिरीज बघितलं खूप भारी वाटलं पण मी काही 3/4 वर्ष झाले मी गावकरच बगत असतो पहिला गावकरच एक गाव तेरा भानगडी च पूर्ण भाग बघितलं त्या नंतर गावाकडच्या गोष्टी च पूर्ण भाग बघितलं नंतर शाळा वेबसिरीज बघितलं त्या नंतर शाळा प्रत्येकाच्या आठवणीत च पूर्ण भाग बघितलं नंतर आजोळ नंतर मराठवाडा नंतर कोकण कन्या नंतर बिस्कुटवाडी बगत आहे आता आठवी A आणि आता पाऊस खूप भारी बनवता वेबसिरीज तुम्ही गावाकडची माणस मला खूप आवडते आणि पाऊस भाग पण भारी झाला हा आमचे भाषेत बोलतो जाम भारी झाला भाग😊😊😊

  • @DK_FILM_BARAMATI
    @DK_FILM_BARAMATI 2 дні тому

    सायली अप्रतिम अभिनय 👌👌
    मला तू खूप आवडतेस, आणि तुझी सुंदरी मधील ही भूमिका अविस्मरणीय आहे... खूपच गोड आहेस तू... So sweet of you.. ❤️✨...

  • @Maheshcc9br
    @Maheshcc9br Місяць тому +2

    खर प्रेम काय असत, त्या मधील भावना जशाच तशा या भागात उतवरल्या आहेत...👌👌👌👌❤❤❤❤

  • @manojmhetre2344
    @manojmhetre2344 4 дні тому

    खरं तर माझा हा फक्त दुसरा एपिसोड आहे माहित नाही पुढे काय होईल एवढी उत्सुकता लागले आणि एवढे मनाला भावले एवढ्या बारकाईने हेचि तुम्ही एपिसोड बनवत आहे अशी खूप कमी वेब सेरीज किंवा मुव्हीज आहेत जेवढ्या बारकाव्याने बनवले जातात great 👍

  • @Chaitanychalke
    @Chaitanychalke 2 місяці тому +8

    एकापेक्षा एक भारी वेबसिरीस काडताय बघायला खूपभारी आहे.

  • @VikasKangane-m2j
    @VikasKangane-m2j 2 місяці тому +2

    नितीन सर तुमच्या लेखनाला तोड नाही सर कधीही न संपणारे भांडार आहे तुमच्याकडे .सलाम सर तुमच्या सादरी करणाला फक्त एक इच्छा आहे या सिरीज ची तरी 100 यापिसोड बनवा कळकळीची विनंती आहे. तुमची वेबसिरीज म्हणजे व्यसन आहे ओ ,तुम्हाला नाही समजत ते पण आम्हाला जाणवत .

  • @saurabhgote8179
    @saurabhgote8179 5 днів тому

    खूपच छान ❤ गावाकडचं एवढं जिवंत आणि खरं दृश्य फक्त नितीन सरच दाखवू शकतात....🙏

  • @JyotiPawar-s9w
    @JyotiPawar-s9w Місяць тому +2

    उत्तम सादरीकरण आणि सर्व कलाकारांचा सहज सुंदर अभिनय खूपचं छान, सायली आणि विशाल खूप च सुंदर अभिनय

  • @sagarshelake7330
    @sagarshelake7330 2 місяці тому +4

    नितीन सर जि कोणती वेब सिरीज घेऊन येतात ती खरोखर काय तरी सांगून जाते. त्यातील कलाकार मनात कधी घर करतील ते पण नाय समजत लवकर. एकूण च काय नितीन सर अन प्रेषक यांचं असं घट्ट नातं बनलं आहे की त्याला जोडच नाही. सगळे जण मनापासून खुप भारी काम करत आहेत. सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा बरं काय भावांनो

  • @DipaliJadhav-f6m
    @DipaliJadhav-f6m 2 місяці тому +13

    ❤ मलाही वेब सिरीज खूप आवडते मस्त❤❤❤

  • @vishaldhumal5927
    @vishaldhumal5927 День тому

    कोणा कोणाला आवडते ही वेब सिरीज आणि कोणाला असं वाटतं आपण पण असं बोलत होत ऐका SMS वरुन चालु झालेली प्रेमाची सुरवात... ते एक मेकांसाठी जिव सुद्धा द्यायला द्यायला माघे पुढे बघत नाही खरच शेवट आहे वेब सेरीज 😊❤

  • @rajukedar6673
    @rajukedar6673 2 місяці тому +2

    अस्सल ग्रामीण आणि शहरी भागातील भाषेची आणि वातावरणाची सरमिसळ साधली आहे. खूप मस्त👌

  • @sandyd999
    @sandyd999 10 днів тому

    #मज्जा.कॉम वरचे सगळया वेब सिरीज खूप छान असतात मनात घर करतात एव्हढे छान सादरीकरण असते.❤❤❤❤❤❤❤

  • @vitthalwadatkar6113
    @vitthalwadatkar6113 День тому

    एक अनोळखी प्रेम खूप छान वेब सिरीज

  • @SUNIL.DHODHADE
    @SUNIL.DHODHADE 2 місяці тому +7

    खूप छान आहे दादा जून्या प्रेमाची आठवण येते

  • @chaitralifilms
    @chaitralifilms 2 місяці тому +6

    मला आव जाव नको आरे तुरे बोला अस कधी बोलत्याय की सायली... अशी पण एक आठवण असते बर्‍याच जणांची ❤😊 खूप छान मालिका ❤

  • @TheGuruAcademy23
    @TheGuruAcademy23 2 місяці тому +3

    Director and all team che khup khup abhindan and thank you so much aapan 8th A and ata paus asya donhi pn webseries chan kadlat mala viswas ahe ki paus he webseries 8th A pexa jast famous and popular hoel all maharashtra madhe mazya all teams la subechya aahet 🎉🎉

  • @PravinPatil-qv9be
    @PravinPatil-qv9be 2 місяці тому +2

    मी दोन्ही भाग दोन वेळा बघितले.
    सर्वच अप्रतीम!
    धन्यवाद !...

  • @damodarkamble8990
    @damodarkamble8990 2 місяці тому +2

    तुम्ही कोणाशी ही बोललात तरी ऐकत रहाव असं वाटतं, लय भारी संवाद.

  • @Swara.P123
    @Swara.P123 2 місяці тому +15

    ती पण एक दिवस फोन वर बोलता बोलता बोली कि, भेटायला येईल पण कधी येईल ते नाही सांगता येईल, पण लगेच 3दिवसात भेट झाली ती पण शिर्डी च्या साई बाबा ला.❤❤❤

  • @gauravmondhe7096
    @gauravmondhe7096 2 місяці тому +3

    Ek number series ahe most important mhnje episode chi lenght pn pahije tevdhi ahe ❤❤❤

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 місяці тому +2

    छान, सहज सुंदर अभिनय 🌹🙏

  • @sanjaybansode6614
    @sanjaybansode6614 2 місяці тому +8

    1 no jodi apratim abhinay atishay soft shant swabhav doghancha pn mast

  • @balajimaske1153
    @balajimaske1153 2 місяці тому +2

    खरं आयुष्य वेदनांनी जळलाय खूप मानाला भावला

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 2 місяці тому +1

    अप्रतिम कलाकृती दिवसेनदिवस दर्जा अधिकच वाढत चालला आहे खूप खूप शुभेच्छा नितीन सर आणि टीम ल 🎉🎉 तुम्ही खूप मोठा खजिना भेट दिला आहे आम्हाला कृपया याचा शेवट सकारात्मक करा परंपरेला छेद देऊन🎉

  • @sumitgade7326
    @sumitgade7326 Місяць тому +1

    आपली मराठी माणस म्हणजे जीवाला जीव लावणारी ❤❤❤मी तसा अकोला जील्हातील अकोट तालुक्या मधी राहणारा पन. सातारा जिल्ह्यामधील भाषा मनाला वेड लाऊन टाकणारी आहे. लागिर झाल जी ही मालिका देखील सातारा जिल्हा मध्येच शूट झाली आणि त्याचे सर्व भाग मी पाहिले आणि आज ही सिरीज पाहतो ❤❤❤❤😊😊😊😊 मन कसं भरून आलं. किती चांगलं जीवन आहे खेड गावातील जीवाला जीव लावणारी माणस गावातच राहतात ❤

  • @prakashgaikwad-oq2iq
    @prakashgaikwad-oq2iq 2 місяці тому +3

    खूप खूप खूप सुंदर

    मी तुमच्या सर्व टीम वर खूप प्रेम करतो❤

  • @meghaawasarmol836
    @meghaawasarmol836 29 днів тому +1

    Khup mst vatli story. ❤❤

  • @kumartaware8851
    @kumartaware8851 2 місяці тому +2

    मस्त आहे वेबसिरीज दोघे पण छान आहेत आजून भाग पहिल्या आवडतील

  • @34rohansawant72
    @34rohansawant72 2 місяці тому +3

    Waaah nitin daa waaa....ky series aahe❤...

  • @VIDYABHOSALE-v8h
    @VIDYABHOSALE-v8h 2 місяці тому +2

    Wow sundarila Puna bhatana khup chan vatay

  • @tayyabnadaf2242
    @tayyabnadaf2242 2 місяці тому +1

    हृदयाला भिडणारी ❤ हृदयस्पर्शी वेब सिरीज, सायली आणि विशाल यांच्या पुढील सहजीवन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा👍

  • @ektaTiger1234
    @ektaTiger1234 2 місяці тому +4

    Ek Number web Series ❤

  • @sachinbabar3810
    @sachinbabar3810 2 місяці тому +1

    Ho nki❤

  • @BirudevMote
    @BirudevMote Місяць тому +1

    खूप छान एपिसोड आहेत आणि हा असा एपिसोड काढल्यानंतर प्रत्येक मुलगा स्वतःची काळजी आणि स्वतःचा स्वतःची परिस्थिती काय असते कोणाची परिस्थिती चांगली असते कोणाची वाईट असते मी पण अशा मुली खूप कमी भेटतात आत्ताच्या आयुष्यामध्ये हो 🤝🤝🤝🧑‍🤝‍🧑🧑‍🤝‍🧑🧑‍🤝‍🧑🧑‍🤝‍🧑🧑‍🤝‍🧑

  • @dengale12
    @dengale12 2 місяці тому +3

    मस्त गोष्ट आहे प्रेमाची प्रत्येकास हवी हवी वाटणारी. रोज एक एपिसोड टाकला तर बर होईल अशी विनंती

  • @PrashantPatil-ph1yl
    @PrashantPatil-ph1yl Місяць тому

    Supar Nature. I love nature

  • @prachishirke8835
    @prachishirke8835 2 місяці тому +6

    असं तर मला वेब सिरीज भगायला आवडतं नाही पण तुमची पाहिलं ८ अ ची पहिली तेव्हा पासून तुमच्या सगळ्या वेब सिरीज एवढ्या आवढलात काय सांगू शकत नाही गावची मानस त्यांचं राहिनी मान कसं असं ते थोडक्यात का होई ना समजतंय ही पाऊस वेब सिरीज पण खूप खूप छान जशी मला ८ अ आवडली आणि गावघेद्यातली मानस आवडली खरंच खूप chan❤️

  • @deepalibelsare6004
    @deepalibelsare6004 27 днів тому

    खुप छान शेवट पर्यन्त खिळवून ठेवणारी

  • @adinathgole8779
    @adinathgole8779 Місяць тому

    Vivo फोन ची ringtone आणि keypad phone che खाटखुट so nice आणि गाव आणि त्यांचा साधेपणा खूप भारी.. heart touching writing nitin sir .. proud of you..❤

  • @boysproduction4156
    @boysproduction4156 2 місяці тому +1

    नितीन सर स्क्रिप्ट एक नंबर आहेच पण कलाकारांनी आणि तुमच्या मार्गदर्शन खाली भूमिकेला योग्य न्याय दिलाय खरंच एक अल्लड गावाकड मुलगी एक number❤❤❤❤❤❤

  • @pradipghadge4163
    @pradipghadge4163 2 місяці тому +2

    Asha story pic Kiva serial madhe Ch baghitlya ahet .. real life madhe mitrancha pan khup story baghitlya ahet... Pan kadhi mulga tar kadhi Mulgiii prem Nakarun tii love story ardhavat sodun 2 ghe hii tyncha tyncha margane nighun jatat... Pan mii vi4 karto aplya life madhe pan Ashi koni tari Yavii... Aai shaphat sangto lasta cha shwasa Pariyat sathi denar.. Pan Dev pan Fakta changla mansanchi pariksha ghet bastoo... 😢 Khup bhari love story... ❤❤

  • @harichavan9728
    @harichavan9728 2 місяці тому +6

    मला पण हिचे कार्यक्रम खूप आवडतात खूप छान ॲक्टर आहे

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 2 місяці тому +3

    सायली किती सहज सुंदर अभिनय केलाय.❤

  • @sourabhs3968
    @sourabhs3968 2 місяці тому +1

    Khup chan ❤❤❤ next episode lavkr taka khup vat bagtoy

  • @vaishalijadhav5867
    @vaishalijadhav5867 Місяць тому

    2nd part खूप भारी आहे स्टोरी,😊खरच खूप भारी बोलते, आशे वाटते ऐकतच रहावे😊

  • @rakeshmane7704
    @rakeshmane7704 2 місяці тому +2

    1 No. Web series khup avadali

  • @sureshsasane924
    @sureshsasane924 2 місяці тому +1

    हि वेबसिरीज गाजणार बहुतेक,,आई शप्पथ काय वेब सिरीज आहे यार ,, एकदम मनाला भावनारी ✌️🤞👍👌👌🫰😊😘

  • @sagarkharatgraphics8421
    @sagarkharatgraphics8421 2 місяці тому +2

    लव स्टोरी तशी भारी वाटू लागली .....बघतोय आवडीने ❤☺️

  • @kiranpawar5779
    @kiranpawar5779 2 місяці тому +1

    नितीन सर, हे असे विषय सुचतात कसे तुम्हाला. किती सहजपणे साकारता आणि अगदी हळूवारपणे मनाला भिडतात, पण ही गोष्ट तरी शेवटाला घेऊन जा हीच विनंती. बाकी अगदी हृदयस्पर्शी कथा आहे.

  • @smithgamer7437
    @smithgamer7437 2 місяці тому +3

    खूप छान वेब सिरीज आहे

  • @jagadishmane6450
    @jagadishmane6450 2 місяці тому +8

    खुपच छान लव स्टोरी दिसत आहे❤❤❤❤❤

  • @NGMVlogs0011
    @NGMVlogs0011 2 місяці тому +1

    Khup chhan episod, gavatil drush, gavatil ghare ,ekhadya gavat gelya sarkhe vatle...

  • @sandipumbare6211
    @sandipumbare6211 2 місяці тому +3

    वेलकम न्यू एपिसोड

  • @ashishjagadale5765
    @ashishjagadale5765 2 місяці тому +2

    Khup chan ahe story awadali mala ek number kam kele ahe doghani also nitin sir awesome story ahe tumachi all the best ❤️

  • @yogitaghule424
    @yogitaghule424 2 місяці тому +3

    So sweet ni simple

  • @santoshkamble1317
    @santoshkamble1317 2 місяці тому +4

    छान शब्द नाहीत बोलायला धन्यवाद सर आणि तुमच्या टिम चे

  • @YogeshKudu-p4m
    @YogeshKudu-p4m 2 місяці тому +1

    बोलायला शब्दच नाही, एवडा सुंदर एपिसोड आहे. खूप भारी वाटते.

  • @pradipshrirame459
    @pradipshrirame459 2 місяці тому +8

    नेटवर्क जिओ च आहे वाटत रेंज फुल्ल आहे ताईच्या मोबाईलl

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 2 місяці тому +1

    खुपच छान, असं वाटते आपनही या वेबसीरीजचा एक भाग होऊन जावे आणि असं वाटतच नाही की वेबसिरिज बघत आहे....वास्तव वाटतं सगळं

  • @kalyanijavir3202
    @kalyanijavir3202 Місяць тому

    खूप मस्त आहे ही लव्ह स्टोरी बगून पाहिले दिवस आठवले खरच खूप भरी वाटले❤

  • @sanketjadhav8000
    @sanketjadhav8000 2 місяці тому +1

    नितीन सर यांचे लेखन अप्रतिम❤
    टिपिकल गावठी हुबेहूब ❤

  • @rathoddnyan9601
    @rathoddnyan9601 Місяць тому

    नमस्कार आदरणीय नितीन सर, आपल लिखाण खरच प्रत्येकाच्या मनाला भिडणारं आहे. आपल्या सगळ्या वेब सिरीज एकदम दर्जेदार आहेत. मराठी मातीत अस उल्लेखनीय लिखाण केल्या बद्दल आपले अभिनंदन व धन्यवाद.❤❤❤❤❤

  • @kishortalekar7778
    @kishortalekar7778 2 місяці тому +4

    🤩Mi kalch 1 st episode pahila khup chan love stori ahe ,sarvani pha ❤❤

  • @sunitarangolies8566
    @sunitarangolies8566 Місяць тому

    कसलं खरंखर दाखवलात ओ भारी भारी👌👌👌👌

  • @Mr98217047891
    @Mr98217047891 2 місяці тому +1

    खुप छान नितीन पवार सर, अभिनय पण एकदम भारी

  • @poonamgardi367
    @poonamgardi367 24 дні тому

    Khup chhan vattay hi katha baghun khup sundar aahe

  • @varshabele8562
    @varshabele8562 2 місяці тому +1

    खरंच खूप छान स्टोरी आहे....👌👍👌

  • @kamalakarmulik565
    @kamalakarmulik565 2 місяці тому +1

    एकच नंबर मला हि वेब सिरीज खुप आवडली ❤❤❤❤❤

  • @vilasvaidya5496
    @vilasvaidya5496 2 місяці тому +1

    एकदम निर्मळ अभिनय.. कुठेही अतिशयोक्ती वाटत नाही.

  • @g4d-beargryll872
    @g4d-beargryll872 2 місяці тому +1

    Ek no gys khup apratim kam ahe tumch

  • @rohanugale8924
    @rohanugale8924 2 місяці тому +4

    भारी आहे वेबसिरीज ❤

  • @manojbodake9327
    @manojbodake9327 2 місяці тому +1

    एक नंबर आहे वेब सिरीज लव्ह स्टोरी नंबर सर आठवड्याला कमीत कमी दोन तरी एपिसोड आलेच पाहिजे एक एपिसोड झाला की दुसरा एपिसोड बघावसं वाटतयं शब्दामध्ये व्यक्त करायला पण कमीच आहे. एपिसोड बघून जुनी आठवणी जाग्या होतात सर एपिसोड मस्त आहे सर कसं सांगाव समजना सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤धन्यवाद नितीन सर🤝🤝🤝❤❤❤

  • @Anushkabansode167
    @Anushkabansode167 2 місяці тому +2

    Khup chan bghun itka mst vtt 😍

  • @jagadishmane6450
    @jagadishmane6450 2 місяці тому +1

    खुपच छान सिरीज बनवली आहे❤❤❤

  • @vaibhavmathane5247
    @vaibhavmathane5247 2 місяці тому +1

    सर डायरेक्ट ❤ वार करताय तुम्ही..अप्रतिम लेखन