Corrugated box Manufacturing Business | बॉक्स निर्मिती उद्योग
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- बॉक्स निर्मिती उद्योग सुरु करण्यासाठी खर्च किती येतो ? त्यास जागा किती लागते ? इन्व्हेस्टमेंट किती लागते या बाबत माहिती देणारा व्हिडिओ.
या विषयी संपूर्ण माहिती साठी 7249856423
website : www.chawadi.com
तुम्हाला तुमचा एखादा उद्योग सुरु करायचंय?❓
मग पहा खाली दिलेल्या लिस्ट पैकी कोणताही उद्योग आणि सोबत ची लिंक वरती क्लिक करून त्याचा व्हिडिओ पहा..👍🏻
खूप सुंदर माहिती दिली आहे.
आपल्या इतर नवउद्योजक शेतकरी मित्रांनासुद्धा शेअर करा..
🔰 भाजीपाला प्रक्रिया उद्योग (Vegetable Dehydration)
• How To Start Vegetable...
🔰 लिंबू प्रक्रिया उद्योग (Lemon Processing)
• Lemon Processing Busin...
🔰 सोयाबीन वडी निर्मिती उद्योग (Soybean Chunks)
• Soybean Vadi /Chunks M...
🔰 लाकडी घाणा वरील तेलाचे निर्मिती उद्योग (Wooden Churner Oil)
• Wood Pressed Oil Manuf...
🔰 डाळिंब प्रक्रिया उद्योग (Pomegranate Processing)
• Pomegranate Processing...
🔰 पशु खाद्य निर्मिती उद्योग (Feed Mill)
• Cattle Feed Mill Busin...
🔰 सरकी पेंड निर्मिती उद्योग (CottonSeed Oil)
• Cotton Seed Cake & Oil...
🔰 टोमॅटो प्रक्रिया उद्योग (Tomato Processing)
• Tomato Processing Busi...
🔰 दुग्ध प्रक्रिया उद्योग (Milk ByProducts)
• How To Earn From Dairy...
🔰 पेपर कप पेपर डिश निर्मिती उद्योग (Paper cup, Paper dish manufacturing)
• Video
🔰 सौंदर्यप्रसाधने निर्मिती उद्योग (Herbal Cosmetics)
• Cosmetic Manufacturing...
🔰 जूट बॅग पोती निर्मिती उद्योग (Jute Bag Manufacturing)
• Onion ,Potato Jute Bag...
🔰 डाळ मिल उद्योग (Dal Mill)
• Dal Mill Business Plan...
🔰 लिनो, पी पी गोणी निर्मिती उद्योग ( Leno, PP Bag Manufacturing)
• Plastic Bag, PP And Le...
🔰 सोयाबीन प्रक्रिया उद्योग (Soybean ByProduct)
• Soybean Processing Bus...
🔰 पोहे निर्मिती उद्योग (Flattened Rice Manufacturing)
• Poha Making Business I...
🔰 मसाला निर्मिती उद्योग (Spices Processing)
• Masala Business | How ...
🔰 स्पिरूलिना शेवाळं निर्मिती उद्योग (Spirulina Processing)
• Spirulina Cultivation ...
🔰 कांदा प्रक्रिया उद्योग (Onion Processing)
• Onion Processing Busin...
🔰 शेतीमाल निर्यात उद्योग (Import & Export)
• How To Export Agricult...
Social Media Things -
You can also follow us on following sites as well and the link is also given below :
🔰 Website URL
www.chawadi.com/
🔰 Instagram Link
/ chawadi009
🔰 Facebook Page Link
/ chawadiinfo
🔰 Twitter Link
/ chawadi2
🔰 UA-cam Link
/ @chawadigroup
For more information kindly contact us on 7272971971.
सर आपण दरवेळी उद्योगा बद्दल माहिती देतात. पण त्याचे प्रशिक्षण कोठे मिळेल. किंवा त्या उद्योगाच नोंदणी कशी करावी.तयार मालाची विकी कशी आणि कोठे करावी (बाजारीची माहिती).कारण उद्योगाला पैशाची गरज असते. ते जेव्हा आपण बॅक,खादीग्राम उद्योग,पंतप्रधान लघु उद्योग अशा अनेक संस्थाकडे जातो. तेव्हा हे प्रश्न सर्वात पहिले विचारले जातात. म्हणुन सर आपण जर नवीन उद्योगा बद्दल माहितीसाठी व्हिडीओ बनवत असाल तर त्या मध्ये वरील (सुचनाचा) उल्लेख करा .कारण त्याने नवीन तरुण,महिला यांना चांगले मार्गदर्शन मिळेल.आपण जे कार्य करतात ते खरंच उल्लेखनीय आहे. यांचा फायादा आपल्या महाराष्ट्राचा जनते होत आहे.
सर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे चावडीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमांमधून दिली जातात
🎉🎉
Sir mahilansathi gharun kami invest made konte business karta yeyil yavar plz video bnva
पिशवी Bag तयार करन्याचा videos आम्हाला सांगावा
Very nice sir..
बॉक्स तयार करणे ट्रेनिंग कधी आहे
Kulfi Kashi Tatar karat mahiti Dya
Mazekade bafelo milk aahe
Sir कमी बजेट मध्ये सुरू होईल असा उद्योग सांगा ना प्लीज....
Sir pls post your vedio in english , hindi , because I am from tamilnadu south indian I can't understand your language more over I would like to start jute bags business so kindly help me
Corrugated boxes chi quality che prashikshan Khute milel
Caret 20kg banvayachi mahiti sanga
Sir solar water heater manufacturing chi Mahiti Dya plzz
इथेनॉल निर्मिती युनिट ची माहिती मिळेल का सर
Mala gobar gas pasun cng unit banawanyache mahiti sanga pls
Sir oil refinery plant baddal kahi mahiti dya
Sir please Auto advertising Business cha indetail purn case study banava
Nice sir
Thank you
Sir, apan kamit kami investment barobar jast profitable ase kon kon te business karu shakto ?
Fees kiti training chi
Call7272971971
सर गावात करता ईन असा व्यवसाय सांगा
सर मला मका कांदा या पासून उघोग काय आहे त्या बदल महिती पाहिजे