तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात ते म्हत्वाचे नाही . एका मतदारसंघाचं नेतृत्व एका माणसाने किती दिवस करावं ह्याला काहीतरी नेम आहे की नाही.आतारी बदल करा आणि समरजित घाडगेंना निवडुन द्या.मतदारसंघाचा विचार करा या मतदारसंघात काय सुधारणा झाल्या आहेत त्या पहा इथं काहीही कामं झालेली नाही.म्हणून बदल करा.
Very nice interview speech thought and vijaan of hon.samrjeet raje ghatgeso so only tutari and salute to hon. sharadchandra Pawar saheb so amdar honar he fix. Ramkrushn hari wajwa tutari.
दादा गडकरी साहेब असतील ,फडणवीस साहेब असतील चंद्रकांत दादा असतील त्यांनी कधी स्वतः च्य्या स्वार्था साठी आपली विचार धारा सोडली नाही तुम्ही तर त्यांच्या जीवावर 10 वर्ष राजकारण केलं....आणि त्यांना ज्यावेळी गरज आहे त्यावेळी तुम्ही त्यांना सोडला
यालाच समरजीत निष्ठा म्हणतात. जी आमदार होणे हीच निष्ठा बाकी विचार वगैरे कधी नव्हताच. आता तुम्ही पुरोगामी होउन कागल मधे जातीयवादी विचार रुजवून शांत असलेला कागलात ही जातीयवादी बाजू रुजवत आहात...
पहिली चूक केली 2019 ची निवडणूक लढवली आज सुद्धा संजय घाडगे सोडून गेले तरी या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्वात जास्त मतदान 25000 हून अधिक आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदान 3000 आहे तुम्ही अजूनही मॅच्युअर राजकारणी नाही
कागलचा युवा वाघ.. राजेसाहेब...❤
Great Speech 👌
जहिर खान यांचाच जावई ना
One side nivdun yenr tumhi samarjit ji💐
युवकांचे आशास्थान मा. राजे समरजीतसिंह घाटगे 👑💪🚩💯
घुमू दे तुतारी...✌️🚩
आपल्या सारखा उच्य शिक्षित आमदार आम्हाला लाभणे हेच आमचे भाग्य
घेतली रिस्क ,,,आमदार फिक्स...राजे
Amadar fix❤️
अभ्यासपूर्ण वक्तव्य
राजे समरजित घाटगे 👑👑👑👑✌️✌️👍🙏🏼🙏🏼🚩
आमदार फक्त राजेसाहेबच
योग्य निर्णय पण मुश्रीफ म्हणुण मतदान करणारा मतदार फार मोठा आहे
100% amdar fix samarjitsinh ghadge 🔥🔥🔥
राजे साहेब आमदार होणार हे 100% येणार
Very nice your comment 👌🏻👌🏻👌🏻
तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात ते म्हत्वाचे नाही . एका मतदारसंघाचं नेतृत्व एका माणसाने किती दिवस करावं ह्याला काहीतरी नेम आहे की नाही.आतारी बदल करा आणि समरजित घाडगेंना निवडुन द्या.मतदारसंघाचा विचार करा या मतदारसंघात काय सुधारणा झाल्या आहेत त्या पहा इथं काहीही कामं झालेली नाही.म्हणून बदल करा.
योग्य निर्णय घेतला राजे,,कागल विधानसभा मतदार संघात साठी आपल्यासारखा उच्यसिक्षित उमेदवार लाभणे हेच आमचे भाग्य
विचार खूप मोठा प्रश्नचिन्ह
✌🏻राजेसाहेब
तुतारी हातात घेऊन खुप चांगले केलं विजय पक्का
जनतेचा निर्धार राजे आमदार
अभ्यासू व्यक्तिमत्त्व
साहेब सर्व बरोबर आहे पण प्रत्येक गावात चार पाच टोळ्या देत जावा कारखाना कागलचा पण ऊस ऊचल लवकर करत जा ऊसाचा बोस व्हायची पाळी येते 🔥🔥🔥🔥
राजेसाहेब आपण मुलाखतीच्या माध्यमातून कागलचं आजचं वास्तव आणि उद्याचं भविष्य उलगडले.
आमदार राजेसमरजितसिंह घाटगे साहेब
Nice interview.
आमचे राजे 🎉🎉🎉
शरद पवार साहेब आहेत तुमच्या सोबत तुम्हीच आमदार होणार
फक्त राजेसाहेब.....100% निवडून येणार
राजे पर्व 👑
परिवर्तन निश्चित.... आमदार राजे समरजितसिंह घाटगे.....🎉
राजे साहेब विजय तुमचा पक्का आहे.
आदरणीय पवार साहेब 💪🙏
Vision ठेवून लढणारे नेतृत्व 💯....
१०० टक्के आमदार👍
यंदा राजे आमदार फिक्स होणार
शाहूंचे विचार
दादा मला सांगा तुम्ही कागलचा कोनता विकास केलाय आनी कोनाच्या माध्यमातुन केलाय
विचार करायला लावणारा मुद्दा आपण उपस्थित केला आहे...
The rising Star ✨⭐
राजे ❤
निर्णय योग्य घेतला
Very nice interview speech thought and vijaan of hon.samrjeet raje ghatgeso so only tutari and salute to hon. sharadchandra Pawar saheb so amdar honar he fix. Ramkrushn hari wajwa tutari.
समाजात घाडगे आपण प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलत असता समाजासाठी आपले काम काय आहे निवडणुका लागल्या कि पावसाळ्यात छञ्या उगवतात तसे उगवतात
दादा गडकरी साहेब असतील ,फडणवीस साहेब असतील चंद्रकांत दादा असतील त्यांनी कधी स्वतः च्य्या स्वार्था साठी आपली विचार धारा सोडली नाही तुम्ही तर त्यांच्या जीवावर 10 वर्ष राजकारण केलं....आणि त्यांना ज्यावेळी गरज आहे त्यावेळी तुम्ही त्यांना सोडला
यालाच समरजीत निष्ठा म्हणतात. जी आमदार होणे हीच निष्ठा बाकी विचार वगैरे कधी नव्हताच. आता तुम्ही पुरोगामी होउन कागल मधे जातीयवादी विचार रुजवून शांत असलेला कागलात ही जातीयवादी बाजू रुजवत आहात...
मुश्रीफ साहेब मोठ्या फरकाने निवडून येतील
फिक्स आमदार
अहो पत्रकार/मुलाखतकार,
मुश्रीफ यांना मुश्रीफसाहेब म्हणुन तुम्ही पत्रकार नात्याने करताय ते काय तुमचे बॉस आहेत का?
Mushrif saheb
यंदा फिक्स राजे साहेब
🙏जनतेला विकासाची आस म्हणूनच नव्या सुसंस्कृत आमदाराचा ध्यास......🙏
Raje
रामकृष्ण हरी अन् फिक्स वाजली तुतारी
फक्त मुश्रीफ साहेब
आपणास साहेबांनी केलेला विकास दिसत नाही वाटत.... अजूनही वेळ गेलेली नाहीय...माघार घ्या साहेब ही निवडणूक एकतर्फी जिंकतील....
Only one 🕐🕐🕐 saheb
मुश्रीफ साहेबांच विकासात्मक काम खूपच मोठ आहे त्याच्यामुळेच तेच परत निवडून येतील...
विज निश्चित...
Best leachar
डेवलेप्टमेंटचा प्रश्न न्हवता पवारांनी आरक्षण दिले नाही म्हणत होता आणि आता विषय फिरवला😂😂
आता म्हणा की पवारांनी आरक्षणावर घाला घातला
पक्ष अशा लोकांना थाराच कसा करतो? यांचा कडे दुसरे नेतृत्व नाही काय?
Only राजेसाहेब
दोघांना पण खुर्ची पाहीजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकता त्यांना नाव ठेवत भाजपाचे कार्यकर्ते ह्यांना नाव ठेवत्यात
Only one Raje
राजकारणामध्ये भावनिक विषयांना स्थान नसते पाच वर्षे भाजप बरोबर राहून इतका मूर्खपणा यांनी केलाय तो दुरुस्त व्हायला बरीच वर्षे जावी लागतील
Only mushrif saheb
राजेंच्या रुपाने एक स्वच्छ सुसंस्कृत चांगली विज़न असलेले नेते मिळाले
पहिली चूक केली 2019 ची निवडणूक लढवली आज सुद्धा संजय घाडगे सोडून गेले तरी या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्वात जास्त मतदान 25000 हून अधिक आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदान 3000 आहे तुम्ही अजूनही मॅच्युअर राजकारणी नाही
Permanent amadar hasan mushrif saheb
एकदा चान्स मिळाला पाहिजे
One side hm saheb yenar
1001% राजेसाहेब....आमदार होणार...
शिक्षणावर आपलं व्हीजन चांगले आहे.कारण शिक्षणात कागल मागास आहे.फक्त कागलमध्ये अल्पशिक्षित साखर,व midc कामगार तयार केले गेले,
100takke Rajesaheb
लोकनेते ना.हसन मुश्रीफ
तुम्ही कोणता हि विकास करू शकत नाही राजेसाहेब
म्हणून आज पर्यंत आपण भिक मांगे आहात 😂😂😂😂😂
सर्वे झालेत म्हणूनच सर्व शरद पवार आणि मुश्रीफ साहेब यांच्यात ही लढत आहे म्हणतात नंतर म्हणायला मोकळे शरद पवारांना कागलच्या जनतेने नाकारले😂😂😂
21:18 😂😂😂😂
हा बोलबच्चन आहेत , मतदार संघात फक्त निवडणूक आली की बाहेर येतात ...
खोट बोलताय राव सगऴ खोट बोल रेटुन बोल अस बोलुन आमदार होत नाहीत
हे म्हनतय माझा पराभव झाला म्हनजे कागलच्या भविष्याचा पराभव आवगड हाय सगळ
❤
dusra modi ahe to नुसते फेकते
Kon aamit shaha....raje aamhi fakta tumhala olakhato...aamit LA nahi....
तुम्ही खोटं बोलता
नेता असावा तर असा
तुम्ही किती वस्ताद बदलले ते सांगा आधी जनतेला स्वार्थासाठी सत्तेसाठी पक्ष बदलणारे तुम्ही काय कागल चा विकास करणार
विज निश्चित...
Raje