ठाण्यात बोगस मतदानाला सुरुवात! बोगस मतदार रंगेहात पकडले गेले! पूर्वसूचना देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #devendrafadnavis #marathibatmya #marathinews #marathareservation #election2024 #thanenews #thanenews #maharashtrabreaking

КОМЕНТАРІ • 251

  • @mv9818
    @mv9818 4 місяці тому +78

    बापरे, बोगस मतदारांना कोण आवरेल?😢 मिंधे गट कुठच्या थराला जातोय? आमचे मत उध्दव साहेबाना 🔥🚩🙏

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 4 місяці тому +33

    आम्ही नासिककर सहकुटुंब मशाल पेटती ठेवली, जयभिम, जयशिवराय ❗⛳

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 4 місяці тому +70

    जय महाराष्ट्र दादा विजय हा सन्माननीय खासदार राजन विचारे साहेब 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 4 місяці тому +43

    अनिष दादा
    खरच लोकांनी आपल्या आवडत्या नेत्यांना मतदान करायला हवे. नाहीतर देशाची परिस्थिती वाईट वृत्तीच्या लोकांच्या हाती जाईल.
    जय भवानी जय शिवाजी
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 4 місяці тому +105

    म्हणून तर मोदीच गोलमाल सरकार पडलाच पाहिजे

    • @mv9818
      @mv9818 4 місяці тому

      नीच मोदी

  • @vishalguravlegend21
    @vishalguravlegend21 4 місяці тому +66

    जय महाराष्ट्र जय उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 4 місяці тому +35

    जय महाराष्ट्र दादा। भाजपने लोकशाहीची हत्या दहा वर्षांत झालेली आहे, प्रशासन घाबरून काम करत नाहितर ईडि स्मशानातून घरी येईल, प्रत्येक अधिकारी भ्रष्टाचार करत असेल किंवा नाही पण ते पुरते घाबरलेले आहेत।

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 4 місяці тому +29

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩
    फक्त आणि फक्त मा श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @pragatijadhav9196
    @pragatijadhav9196 4 місяці тому +63

    Vote for uddhav saheb 🔥🔥🔥💯💯

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 4 місяці тому +89

    ठाण्यात फक्त शिवसेनेची मशाल

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 4 місяці тому +19

    वेळ भरपूर आहे सी सी टीव्ही असेल तिथे पूर्ण मतदार चेक करा बोगस मतदान केलेला व्यक्ती नक्कीच सापडेल कुठे चालला माझा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला रे संविधान वाचा पहिले

    • @dilipgholap8539
      @dilipgholap8539 4 місяці тому

      महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवलाय कधी डोळे उघडणार

  • @b.s9405
    @b.s9405 4 місяці тому +51

    Evm हटाव देश बचाव

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 4 місяці тому +9

    प्रशासनाला कोर्टात खेचाव.😡

  • @PunamShete-u1h
    @PunamShete-u1h 4 місяці тому +25

    मी मतदान महा आघाडीलाच केले

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 4 місяці тому +20

    फक्त मशाल उद्धव साहेब 👍🏻

  • @SunilDeshmukh-jg4cn
    @SunilDeshmukh-jg4cn 4 місяці тому +29

    दादा मशाल yenaet मी दिला दरेकर ताई

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 4 місяці тому +17

    निवडणूक आयोगाचे अधिकारी डोळे बंद करुन काम करतात किंवा मिली भगत आहे 😂

  • @deepikadalvi2917
    @deepikadalvi2917 4 місяці тому +8

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी भव ❤❤

  • @SeemaTulaskar
    @SeemaTulaskar 4 місяці тому +27

    दादा काहीतरी गडबड आहे आपली सर्व बाजूने नाकाबंदी झाली आहे फक्त ठाण्यातच नाहीतर सर्व भागात हे घडलं आहे

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 4 місяці тому +7

    जय महाराष्ट्र अनीशदादा जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंसाहेब

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 4 місяці тому +11

    आज क्रांतीची मशाल दाबली 🔥🔥🔥

  • @pradiptpatil5792
    @pradiptpatil5792 4 місяці тому +6

    🙏💐भाऊ, जय महाराष्ट्र!! प्रत्येक मतदान केंद्रावर मतपत्रिका दिल्या जातात. बोगस मतदान झाल्यास, नंतर आलेल्या खऱ्या मतदारास त्या मतदान पत्रिकेवर मतदान करावे लागते. विजयात खूप फरक असल्यास त्या टेंडर वोट चे काउंट केले जात नाही. सर्वांनी जागरूक राहून मतदान करायला पाहिजे. खरोखर सकाळी लवकर जाऊन मतदान करायला पाहिजे. 🚩🚩 जय शिवसेना!!🚩🚩🚩

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 4 місяці тому +9

    नरेश म्हस्के आणि शिंदेंची पायाखालची जमीन सरकली आहे,आणि म्हणूनच हे कृत्य होत आहे.पण कितीही आपटली तरी ठाण्याचा ढाण्या वाघ राजन विचारे साहेब 5 लाखांचे फरकाने निवडून निवडून येतील🚩🚩🚩

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 4 місяці тому +8

    अनिश दादा जय महाराष्ट्र
    जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय मल्हार 🔥🚩

  • @Ug.com.007
    @Ug.com.007 4 місяці тому +3

    दादा आमचे दोन खासदार आजाच निवडून आले नाशिक दिंडोरी मशाल आणि तुतारी ❤❤❤

  • @Ginies120
    @Ginies120 4 місяці тому +18

    अस मतदान झाले तर 400 पार सहज होईल. अमेठी, रायबरेली मध्ये 2 डझन ईव्हीएम मशीन खराब झाले आहेत मतदान केल्यानंतर

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 4 місяці тому +4

    दादा,जय महाराष्ट्र, फक्त मशाल

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 4 місяці тому

    जय महाराष्ट्र अनिस दादा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे निवडणूक आयोगाची जाहीर निषेध

  • @Nk_creareter
    @Nk_creareter 4 місяці тому +4

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩

  • @pratikpawar714
    @pratikpawar714 4 місяці тому +10

    अनिष भाऊ असे बरेच राज्य आहेत तीथे भाजप ने बोगस मतदान करून घेतले आहे मी माझ्या कानन ऐकले आहे.

  • @annabajgude6908
    @annabajgude6908 4 місяці тому +16

    Only Rajan vichare saheb Jindabad

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 4 місяці тому +3

    जर चुकीच्या माणसाना खर्या नावावर व्होटिंग केल असेल तर बुथ वरील निवडणूक आयोगाचे संर्व स्टाफ वर कायदेशिर क्रिमिनल कारवाई करा, कारण तेच या गोष्टीस जबाबदार आहेत,त्यांनी हेतूपूर्वक संगनमताने बोगस मत दान करणार्यास सरकारी बळाचा वापर करुन बोगस मत देण्यास मदत केली आहे

  • @anitalakhate7920
    @anitalakhate7920 4 місяці тому +9

    आमचे मत मसाले ला होते परंतु आमची दोन नावे मतदार यादीतून कट केली एक महिना अगोदर आम्ही चेक केलं तेव्हा आमचे नाव मतदार यादीत होते परंतु आता गेलो असता आमचे नाव नव्हते

  • @gajanannimkarde6317
    @gajanannimkarde6317 4 місяці тому +7

    Only Thackeray brand in

  • @jitumore8323
    @jitumore8323 4 місяці тому

    काय चाललंय, होत्याचे नव्हते, आणि नव्हत्याचे होते. असं कारणं म्हणजे मतदारांच्या हक्काचे, हक्क, हिरावून घेणे. असे करणाऱ्यांनवर कादेशीर कारवाई झाली पाहिजे. जय महाराष्ट्र दादा, 🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 4 місяці тому +3

    जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशदादा प्रणाम. जय महाराष्ट्र. आरे अनिशभाई गध्यारनाथ कितीही काहीही करू देत. निवडुन येणार तर राजूच. झिंदाबाद झिंदाबाद शिवसेना एक वादळ झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.

  • @pratikpawar714
    @pratikpawar714 4 місяці тому +5

    यांच्यावर कारवाई का होत नाही. जय महाराष्ट्र🚩

  • @kusumghaste3803
    @kusumghaste3803 4 місяці тому +7

    दादा मी पण देऊन आली मतदान नाशिक जय महाराष्ट्र

  • @dilipshirodkar9998
    @dilipshirodkar9998 4 місяці тому

    छान. खरा शिव सैनिक. सलाम तुझ्या आव्हानाला.

  • @shrivinaskendre8659
    @shrivinaskendre8659 4 місяці тому +5

    चुकीची आयडी टाकणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करा

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 4 місяці тому

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @shriramwagh6724
    @shriramwagh6724 4 місяці тому

    बरोबर साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🔥🔥

  • @hemantbhalekar819
    @hemantbhalekar819 4 місяці тому +2

    दादा लाईन मध्ये असले ले मतदार चार पाच तास लाईन मध्ये आहेत वरळी दक्षिण मुंबई व पवई मध्ये । गर्मी आहे त्यांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी विनंती जय महाराष्ट्र

  • @deepakkhilari9733
    @deepakkhilari9733 4 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब ❤❤

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 4 місяці тому

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @SubhashDeshmukh-m9z
    @SubhashDeshmukh-m9z 4 місяці тому +6

    जय महाराष्ट्र

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq 4 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @prasadrisawade2793
    @prasadrisawade2793 4 місяці тому +7

    जय महाराष्ट्र अनिषदादा

  • @santoshnandikole1715
    @santoshnandikole1715 4 місяці тому

    जय हिंद जय महाराष्ट्र भाई

  • @yogeshsalvi7288
    @yogeshsalvi7288 4 місяці тому +2

    मुंबईत जाणून बुजून संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरू आहे.

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 4 місяці тому +1

    ❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 4 місяці тому +2

    याचा अर्थ ह्यांची फाटली

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 4 місяці тому +1

    जय महाराष्ट्र दादा ❤

  • @sudhakarpatil1207
    @sudhakarpatil1207 4 місяці тому

    जय महाराष्ट्र दादा

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 4 місяці тому

    अनिशजी, माफ करा उशिरा बोलतोय परंतु पालघर, मुंबईच्या अनेक भागात अजूनही मतदार रांगेत आहेत, शक्य असेल तर त्यांना नाश्ता देण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा कारण ते सर्व रात्री मशाल पेटवत aahet❗🙏 नासिक 🇮🇳⛳⛳

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc 4 місяці тому

    गद्दार ना लाज नाही, सत्तेसाठी, असे झाले तर अनीशभाऊ ,ज्यांनी मतदान मशाल केले असले तर त्यांचा काय ,90टके मतदान महाराष्ट्रात मशाल झाले आहे

  • @shridharsatam3246
    @shridharsatam3246 4 місяці тому

    जय महाराष्ट्र.

  • @DattaramKotkar
    @DattaramKotkar 4 місяці тому +4

    दादा वाशी जुहू गाव येथे जाणुन बुजून वेळ लावला जातोय मी स्वतः अडीच तास लाईन मध्ये होतो २०ते२५नंबर असलेल्या लोकांना अडीच तास उभं रहावं लागतं

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 4 місяці тому +4

    Mat dile mashal la 🎉🎉🎉vvpat made chinh दिसले नाही तोपर्यंत तिथून हलले नाही🎉🎉🎉पालघर🎉

  • @sindhupawar1771
    @sindhupawar1771 4 місяці тому +4

    मी राजन विचारे साहेबाना मत दिले जय महाराष्ट्र!

  • @shamraosable9391
    @shamraosable9391 4 місяці тому +1

    जय महाराष्ट्र मशाल जिकणार

  • @umeshkangokar7458
    @umeshkangokar7458 4 місяці тому +43

    मी evm हटाव देश बचाव अशी पाटी गळ्यात घालून फिरत होतो,तर आंबोली म्हातारं पडा इथे माझ्या गळ्यातील पाटी काढायला लावली

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 4 місяці тому +1

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chandrakanttaral872
    @chandrakanttaral872 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र 🚩

  • @vilassawant9362
    @vilassawant9362 4 місяці тому

    जय महाराष्ट्र
    भाई

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 4 місяці тому +3

    *माझा भिवंडी मतदार संघ, त्यामध्ये मी तुतारी वाजवून आलो!*

  • @sharadavhad4328
    @sharadavhad4328 4 місяці тому

    अनीश दादा कल्याण मध्ये 20ते 25℅ लोकांचे नावे मतदार यादीतून वगळुन त्यांना मतदाना पासून वंचित ठेवले गेले आहे

  • @ShubhraMestry
    @ShubhraMestry 4 місяці тому +1

    Jai Maharashtra Dada

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 4 місяці тому

    Thanks jaybhim

  • @dattujorvekar9865
    @dattujorvekar9865 4 місяці тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤❤❤

  • @vaishaliphadale435
    @vaishaliphadale435 4 місяці тому

    Jay Maharashtra ❤❤

  • @subhashpadwal5428
    @subhashpadwal5428 3 місяці тому

    जर एवढं करून जर कोणी त्याच्यावर कारवाई करत नसेल तरकारवाई साठी लेटर दिलेल्या लोकांवर कारवाई करावी जनतेनेकमिशनर आयुक्त करत नसेलकिंवा कोणी हे लेटर दिलेल्या पैकी कोणी करत नसेल तर त्यांना जनतेने त्यांच्यावर कारवाई करावी जय जनता जनार्दन

  • @manikmayekar3807
    @manikmayekar3807 4 місяці тому

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेच विजयी होणार

  • @manoharbaikar442
    @manoharbaikar442 4 місяці тому

    दादा जय महाराष्ट्र 🚩🚩
    मशाल पेटणार 100%

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 4 місяці тому +2

    आमच्या बाबासाहेबानी हयाच्या साठी संविधान लिहिले आहे का अरे आमच्याबाबासाहेबांचे संविधान वाचा कळेल नक्कीच

  • @vaishaliphadale435
    @vaishaliphadale435 4 місяці тому

    Maze vote shivsena ❤❤❤

  • @ramchandrapashte5960
    @ramchandrapashte5960 4 місяці тому +1

    अश्या वेळेस तिथल्या pro. याच्याकडून टेंडर वोटची मागणी करावी.

  • @chandrakantnimbalkar8105
    @chandrakantnimbalkar8105 4 місяці тому

    Jay maharashtra

  • @RahulShinde-hf3rj
    @RahulShinde-hf3rj 4 місяці тому +1

    आम्ही नाशिककर - राजाभाऊ वाजे हे आपले उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी होतील 🚩🚩🚩🚩

  • @rajendrajadhav1260
    @rajendrajadhav1260 4 місяці тому

    Only Thackeray brand

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 4 місяці тому +3

    *हाती मशाल घेऊन तुतारी वाजणारच आहे!*

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 4 місяці тому

    Dada kahi honar nahi jay Maharashtra

  • @alpeshsawant26
    @alpeshsawant26 4 місяці тому

    आमच्या बरोबरही आज असेच घडले. Tender vote kele.

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 4 місяці тому

    आमचे मत शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 4 місяці тому +2

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥

  • @deepakpatil1988
    @deepakpatil1988 4 місяці тому

    Only UBT Jay Maharashtra ❤

  • @vishwasmahamunkar9132
    @vishwasmahamunkar9132 4 місяці тому

    Jay Maharashtra fakt Vichare Saheb

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 4 місяці тому

    🚩🚩Anish Dada Jay Maharashtra🚩🚩

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 4 місяці тому

    या अनाधुंदीमुळेच .हे भाजपच सरकार सत्तेत नको आहे 🔥🚩🙏🙏

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 4 місяці тому +4

    Mashal mashal mashal

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 4 місяці тому

    गलथान केलेल्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फ कारवाई होते का याचा पाठपुरावा केला पाहिजे

  • @shashikantpatil9763
    @shashikantpatil9763 4 місяці тому

    कोणि मतदान केले त्याला पकडून त्याच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे.

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 4 місяці тому +1

    Jai Maharashtra shivsena uddhav Balasaheb Thackeray

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 4 місяці тому

    🔥🔥🔥🔥🔥

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 4 місяці тому +2

    🔥मशाल🔥 पेटणार; इतिहास रचणार.

  • @sanjaysahdevpalambe2617
    @sanjaysahdevpalambe2617 4 місяці тому

    मुंब्रा बाजारात नामांकित फरसाण वेफर्स व्यावसायिक पत्नी नावाने बोगस मतदान केले

  • @sujatasawant1629
    @sujatasawant1629 4 місяці тому +3

    Dada. ,,kiti mehnat gheta tumhi..kharach.

  • @ashokchorghe5032
    @ashokchorghe5032 4 місяці тому +1

    फक्त फक्त मशाल

  • @annabajgude6908
    @annabajgude6908 4 місяці тому +1

    Jay maharashtra dada

  • @dilipgholap8539
    @dilipgholap8539 4 місяці тому +3

    तरी म्हणतोय. मोदी 400पार कसेकाय म्हणतात