Shimga शिमग्याला अशी असते धमाल | जामसंडे गावची होळी | Kokan Holi | शेवटी कोकणी माणूस हाय !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @udayparab6420
    @udayparab6420 6 місяців тому

    👌👌MH07 देवगड.

  • @vivekkadam3891
    @vivekkadam3891 6 місяців тому +1

    Happy Holi

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 6 місяців тому +1

    Happy holi❤❤

  • @MAITREE-by5wt
    @MAITREE-by5wt 6 місяців тому +2

    झाडे लावा झाडे जगवा, येवढे मोटे जीवत झाड तोडताना बघून खूप दुख: झाले. होळी चा सन साजरा करायला जीवत झाड तोडण्याची काय गरज? सुख्या लाकडाणी होळी साजरी का नाही करत?

    • @RoshanKulaye
      @RoshanKulaye 6 місяців тому

      अरे भाई परंपरा असतल गावची...

    • @MAITREE-by5wt
      @MAITREE-by5wt 6 місяців тому

      @@RoshanKulaye अरे दादा परपरे नावा खाली किती झाडाची कत्तल झाली असेल याचा विचार कोण करणार?

    • @jaygurudas
      @jaygurudas 6 місяців тому

      हायवे ला झाडा तोडतास ती किती लावतास
      कोकण ची प्रगती करतास की अधोगती ती बगा आधी

    • @MAITREE-by5wt
      @MAITREE-by5wt 6 місяців тому

      @@jaygurudas दादा हायवे कोना साटी असतात? होळी चा नावावर कोकणात 1000 जीवत झाडाची कत्तल जाली आहे. सुककी लाकडे जाळून होळी करता आली नसती का?

    • @ghadisadanand6574
      @ghadisadanand6574 6 місяців тому

      परंपरागत चालत आलेल्या प्रथा कोकणात जपल्या जातात आपण नास्तिक वाटतात हा कार्यक्रम वर्षात एकदाच होतो

  • @vithalkoyande9976
    @vithalkoyande9976 6 місяців тому +1

    कोकणी माणूस निसर्गप्रेमी आहे
    तो कधीच झाड मुद्दामून तोडत नाही. उलट तो झाडे लावतो, स्वतःच्या फायद्यासाठी का होईना.

    • @MAITREE-by5wt
      @MAITREE-by5wt 6 місяців тому

      थ चे मा केले तरी आपले बरोबर होत नाही.