Sushma Andhare यांचा Devendra Fadnavis यांच्यावर, पुण्याची सभा गाजवली | Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
    #sushmaandhare #devendrafadnavis #uddhavthackeray
    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पुण्यात शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी सुषमा अंधारे यांचं दमदार भाषण झालं. सुषमा अंधारे यांनी फेक नरेटीव्ह, आरक्षणाचा मुद्द, लाडकी बहीण योजणेवरुन सरकारला चांगलंच घेरलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल केलाय.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 197

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 Місяць тому +14

    Waze ओसामा बिन लादेन आहे का हे कोण बोललं.पालघर साधू यावर ही बोला

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb Місяць тому

      70000कोटी चे ट्रक भर पुरावे आहेत. कुठे आहेत... त्याला सत्तेत घेतलं.. पालघर मध्ये अडकले 😂😂त्या योगी आदित्यनाथ यांच्या राज्या मध्ये होणाऱ्या साधू वर खून झाले. कितीतरी बातम्या आहेत..तिकडं बरोबर कानाडोळा.. वाझे वर भरोसा ठेवू शकत नाही हे खुद्द कोर्ट म्हणालेत..

    • @damankatre6127
      @damankatre6127 Місяць тому +1

      तेव्हा ती बसणार.😂

    • @rk_editor_1239
      @rk_editor_1239 Місяць тому

      बोलनार नाही पराकोटीचा द्वेष आहे हिन्दू, साधु बद्दल

  • @prafullpotnis7217
    @prafullpotnis7217 Місяць тому +1

    सुषमा ताई,
    तुमच्या उत्कृष्ठ विश्लेक्षणात्मक, सडेतोड, निर्भीड, समर्पक व प्रत्येक मुद्दा पूर्ण फोड करून तॊ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कौशल्ल्याला मानाचा मुजरा 🙋‍♂️
    गॉड ब्लेस यु 🙋‍♂️
    सुषमा ताई,
    तुम्ही स्वतः व संजय राऊत निःस्वार्थ बुद्धीने व प्रामाणिकपनाणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राऊन शिवसेनेसाठी जी घोर मेहनत घेताय त्या बद्दल कडक सलाम 🙋‍♂️
    God bless both of you 🙋‍♂️
    All the best 🙋‍♂️

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Місяць тому +6

    Great speevh 💪💪💪💪

  • @jayashreekulkarni3558
    @jayashreekulkarni3558 Місяць тому +29

    नुसते भाषण केले. म्हणजे अक्कल येते असे नाही लोकांची कामं करा

    • @jaaved786
      @jaaved786 Місяць тому +7

      हे मोदीला सांगायचं

    • @rajivdhuri7814
      @rajivdhuri7814 Місяць тому +3

      कुळकर्णी बोलले का?

    • @gold4992
      @gold4992 Місяць тому +5

      @jayashree… तूझ्याकडे फार अक्कल आहे तर तीच्या जागी उभी राहुन भाषण दे. जळके..

    • @gold4992
      @gold4992 Місяць тому +1

      @@jaaved786perfect 👍👍

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 Місяць тому

      @@jaaved786 त्यांच्या वर बोलायला लायकी आणि उंची लय आवश्यक आहे

  • @rangnathdate1749
    @rangnathdate1749 Місяць тому

    SUPER ADHARE TAI GOOD INFORMATION NO 1

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Місяць тому +9

    Why not take any action against Sushma andhare due to she talk lot of out of line and during MVA government time how arrested Narayan Rane but why same rule applies to sushma

  • @ajaykansare1959
    @ajaykansare1959 Місяць тому +5

    Ek number tai

  • @GaneshKarandkar-z8r
    @GaneshKarandkar-z8r Місяць тому

    जय महाराष्ट्र ताई

  • @K-y7n
    @K-y7n Місяць тому +27

    एक नंबर😡😡🔥🔥😂

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 Місяць тому +9

    ठाकरे धरण्याची नको तेवढी इज्जत काढणारी या देशांतील एकमेव नारी/प्राचार्य...
    काळाचा महिमा आणि नगरसेवकांचा घसरलेला स्तर.......
    कलियुग नको ते करणारे थोडक्यात लोकांचे मनोरंजन करणाऱ्या लोकांचा उदो उदो....

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb Місяць тому

      नावं ठेवली असतील परंतु प्रबोधन कार ठाकरे यांच्या विचारांना पुढे उदधव ठाकरे नेत आहेत.. आणि उदधव ठाकरे आणि पक्ष अडचणीत असताना मदतीला आल्या ना.. दगाबाज लोकं घरातील निघाली.. अजित पवार यांच्या सोबत जुळत नाही असं शिंदे म्हणाले आता त्यांना सरकार मध्ये घेतलं की.. नाही नाही नाही म्हणणारे फडणवीस अजित दादा यांना सत्ते त घेऊन बसले की.. मग सत्ता साठी आटापिटा कोण करत आहेत ते लोकं बघत आहेत..

    • @gold4992
      @gold4992 Місяць тому

      @Sanjaygarud.. तुझं काही शिक्षण असेल तर तू उभा रहा तीच्या जागी.😂😂

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 Місяць тому

      @@gold4992 खोट लई गोड आणि खर लई कठीण असतं दादा.........
      आपण काय स्वीकारायच ते ठरवाव लागतय त्यासाठी आपल्याला चष्मा चांगला पाहिजे

  • @ajaylamkhede5598
    @ajaylamkhede5598 Місяць тому +5

    कोण ही बाजार फिरणारी. ही लवकर शिल्लक सेना संपवणार. किळसवाणी देहबोली. shee...ghan

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Місяць тому

      लोकसभा निवडणुकीत BJP चा उजेड बघ 😂😂😂😂😂

  • @NaisarAhmed-ooo
    @NaisarAhmed-ooo Місяць тому +9

    Ekdam barobar bollat madam ❤

  • @anilnikalje7599
    @anilnikalje7599 Місяць тому +26

    अंधारे मॅडम एकदम खरे बोलत आहेत
    Bjp la येणाऱ्या विधान सभेला
    सुपडा साफ करून घरी बसवा

    • @nitabhosale3512
      @nitabhosale3512 Місяць тому +2

      हीला निवडून देउन मुख्यमंत्री करा..महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री..
      ..मुलुखमैदान तोफ उबाठा ची...

    • @SanjayMane-ge7rk
      @SanjayMane-ge7rk Місяць тому

      @@anilnikalje7599 सुषमिचा बाप आला तर सुधा जमनार नाही

  • @sandeepkulkarni3790
    @sandeepkulkarni3790 Місяць тому +4

    Shee.....ghan किती किळसवाना आवाज....

  • @rajendrakulkarni7378
    @rajendrakulkarni7378 Місяць тому +11

    मावशींना आज जास्तच पेमेंट मिळाल वाटत

  • @anantkobal-or3xb
    @anantkobal-or3xb Місяць тому +11

    शाब्बास मॅडम

  • @kedarkulkarnikeke5181
    @kedarkulkarnikeke5181 Місяць тому +2

    Balasaheb thakarenche durdaiv.... Asali bai neta mhanun ghetali aahe jichi neta mhanun kahich layaki nahi

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Місяць тому +2

    ❤❤❤

  • @gorakhnathahire6668
    @gorakhnathahire6668 Місяць тому +11

    Great speech tai

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 Місяць тому +2

    Who is Andhare?..not a MLA or MLC...

  • @maheshlad3785
    @maheshlad3785 Місяць тому +17

    ह्यांना फक्त असे बोंबलयच्या कामासाठी ठेवल्या आहेत.........

    • @yogeshambulkar2772
      @yogeshambulkar2772 Місяць тому +2

      Jasa kangna ani basuri swaraj la thevla ah

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Місяць тому

      गाढवा,NEET EXAM SCAM??? बापाकडून माहीत करून घे.😂😂😂😂

    • @rajivdhuri7814
      @rajivdhuri7814 Місяць тому

      तु कशाला बोंबलतोयस,तुला कोणी ठेवलाय?

    • @nitabhosale3512
      @nitabhosale3512 Місяць тому

      ..exactly..

    • @gold4992
      @gold4992 Місяць тому

      @@maheshlad3785 Thirdclass comment

  • @ravindrasankhe972
    @ravindrasankhe972 Місяць тому +15

    ताई,आपण आमच्या देवदेवतांची कशी पुजा करता हे आमहाला माहीत आहे.व फडणवीस कसे निष्कलंकीत व सामान्य जनतेचे नेते आहेत हे जनता जाणून आहे,बस करा,

  • @pundlikmandekar1909
    @pundlikmandekar1909 Місяць тому

    1 n.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Місяць тому +5

    जय महाराष्ट्र जय भिम . सुशमा ताई .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐅

  • @sureshbagkar769
    @sureshbagkar769 Місяць тому +5

    Who is raj ? Ata who is fadavanish ? Ag baye tula konhi olkhat nahit te sang na

  • @onlysubs
    @onlysubs Місяць тому +2

    “आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. आता "अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः पुणे महानगरपालिकेत, उंदीर मारायच्या विभागात आहोत नोकरीला, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे.” वाण नाही पण गुण लागला अंधाराला.. 🤣😂

    • @swapnielS3
      @swapnielS3 Місяць тому

      Are Mitra tula maiti ka tyancha shaikshanik darja

  • @vinayaklakade7009
    @vinayaklakade7009 Місяць тому +1

    ताई ग्रेट स्पीच....ठाकरेंची वाघीण....

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Місяць тому +1

    अदाणी ला सतराशे कोटी लाडकी बहन योजनेतून महिलांना 1500 रुपये ही मतासाठी दिलेली लाच आहे जनतेच्या तिजोरीतून केवळ सत्तामिळवण्यासाठी

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 Місяць тому +3

    ताई एक नंबर 👌👌👌

  • @rk_editor_1239
    @rk_editor_1239 Місяць тому

    ना किसीसे नफ़रत, ना किसीसे द्वेष, फक्त देवेन्द्र फडनविस साहेब

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Місяць тому +1

    💪💪💪💪

  • @bhaskarrawal8092
    @bhaskarrawal8092 Місяць тому +3

    सकाळी संजया दुपारी आक्का आणि

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 Місяць тому

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 Місяць тому +3

    खोटं बोलायचं या ताई कडून शिकायचं😂😂😂😂😂

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Місяць тому +11

    चांगली करमणूक. 400 मता चि मालक.

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu Місяць тому +2

    ग्रेट ताई

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646 Місяць тому +6

    Udhav thakre aani tyanche kahi pravakte phadanvisvar bolta tumchi layki aahe ka phadanvisvar bolnyachi tumhi phakt wayphal badbad karu shakta garibasathi tumhi kahich karu shakat nahi ladki bahinisathi shinde sahebane madat karit aahe udhav c m astana tyani kay dive lavle.ek tari udaharan dya

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Місяць тому +1

    सत्ता काबीज करण्यासाठी लाडकी बहीण योजना आठवली

  • @ShantilalHajeri
    @ShantilalHajeri Місяць тому +1

    If she doesn't know the Home Minister and Deputy CM, she should quit politics.

  • @maheshkhot7872
    @maheshkhot7872 Місяць тому +4

    उरली सुरली सेना लवकरच संपवणार ह्या मॅडम

  • @vattamma20
    @vattamma20 Місяць тому +3

    जेव्हा सुषमा ताई सारखे चळवळीतले लोक चवताळणार तेव्हाच महाराष्ट्रातील भाजपा भस्म होणार.
    जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f Місяць тому +2

    एक नंबर ताई 👍🏻 🙏🏻

  • @prakashrajmane6992
    @prakashrajmane6992 Місяць тому

    Andharetai Bola Log Apke Sath Hai !

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Місяць тому

    शिव सेनेला मिळालेलं अनमोल रत्न ते म्हणजे सुषमा ताई अभ्यासु व्यक्ती महत्त्व ते मानाचा मुजरा जय शिवराय जय महाराष्ट्र लाजवाब भाषण केले

  • @RajuGosavi-fm7tf
    @RajuGosavi-fm7tf Місяць тому

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Місяць тому

    फडणवीस साहेब सगळ्यांना सारखे
    फसवता येत नाही निसर्गाचा नियम आहे
    की अती झाल की त्याची माती होते
    दुसर्यांना अडकवण्याचा त्यांना आनंद होत होता पण नंतर तेच अडकत आहेत

  • @vish7952
    @vish7952 Місяць тому +2

    Butki mhatari hindu devana nav thavnari kali

  • @shaileshrane799
    @shaileshrane799 Місяць тому

    6 no

  • @ashfakpatel1180
    @ashfakpatel1180 Місяць тому

    🔥🔥🔥🔥👍

  • @samarth_0545
    @samarth_0545 Місяць тому +6

    बाजारु आहे हि

  • @sachinsonvane9808
    @sachinsonvane9808 Місяць тому +2

    Kon ahe Bai tu

  • @poojakhedekar6699
    @poojakhedekar6699 Місяць тому +1

    Tai एकदम भारी

  • @mangeshshinde8642
    @mangeshshinde8642 Місяць тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ShamraoSonawane-f6s
    @ShamraoSonawane-f6s Місяць тому +2

    Very nice

  • @vijaysankapal1911
    @vijaysankapal1911 Місяць тому +2

    Hi.cha.navra.kasa.aahe.vichra

  • @sandeepkulkarni3790
    @sandeepkulkarni3790 Місяць тому +6

    एकनाथ शिंदे साहेबांनी आणली बहीण माझी लाडकी योजना म्हणून सर्व विरोधकांच्या मनात भरली भलीमोठी धडकी योजना...😂😂

  • @alliswell4244
    @alliswell4244 Місяць тому +1

    लगता है कि ये शाह पानीपत कि लड़ाई समाप्त होने पर भारत में नाम बदलकर रहने लगे है ये शाह अब्दाली ने ही भारत में छोड़े हुए लगते हैं जांच होनी चाहिये

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Місяць тому +2

    हल्लाबोल का बरळणे !

  • @tdpatilsir1619
    @tdpatilsir1619 Місяць тому

    3:42 ok

  • @anamik3267
    @anamik3267 Місяць тому +3

    हा प्रश्न विचारायची तुमची बुद्धीची पातळी नाही.आपल्या बुद्धीला झेपेल एवढंच बोलत चला.

  • @nilesh1935
    @nilesh1935 Місяць тому +2

    Mymbai Tak.....shame on You......really a shame

  • @aniketgore8278
    @aniketgore8278 Місяць тому +9

    सुषमा अंधारे ला हागणं दारीं मुक्त ग्राम स्वच्छता अभियानाची अध्यक्ष करा 😂😂😂😂

  • @samarth_0545
    @samarth_0545 Місяць тому +2

    हिला किती पन करा काहिच होनार नाही

  • @rameshwarbhosle438
    @rameshwarbhosle438 Місяць тому +12

    फडणवीस याची तर तमाम मराठेच वाट लावणार आहेत.

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 Місяць тому

      @@rameshwarbhosle438 फार काळजी जिवासाठी बरी नाही

    • @rameshwarbhosle438
      @rameshwarbhosle438 Місяць тому

      @@sanjaygarud1949 तु काहीच शेटं उपटु शकत नाहीस .तुझा बापच महाराष्ट्राचं गलिच्छ राजकारण करतो . आणि बाप कधीतरी घरी जातो का फक्त मराठ्यांवर कुत्रे भुंकवायचेच काम करतो.

  • @sandipbadgujar9234
    @sandipbadgujar9234 Місяць тому +1

    ही बाई घरातील वातावरण आनंदी करू शकली नाही व चालली कुठे देवेंद्र फडणवीस साहेब यांना शहानपन शिकवायला देवेंद्र फडणवीस साहेब हे तुझ्या सारखे दल बदलू नाही जय श्री राम

    • @Suhad561
      @Suhad561 Місяць тому

      Trbujyachya gharat kay vatavaran aahe😂😂😂😂

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw Місяць тому +1

    फडतुसची अशीच फाडली पाहीजे सुषमाताई

  • @swapnil3936
    @swapnil3936 Місяць тому +1

    Sampali hi UBT 😂😢

  • @HANUMANTGADADE-py8jr
    @HANUMANTGADADE-py8jr Місяць тому +2

    शेतकऱ्या बद्दल बोला

  • @swapnil3936
    @swapnil3936 Місяць тому +1

    Hi bai ti aadilshah chi begam watate ahe

  • @mrss8150
    @mrss8150 Місяць тому +1

    5:00
    Ky boltay
    Tumcha tumhala tari samajtay ka

  • @aartikundekar2071
    @aartikundekar2071 Місяць тому

    तुजवळणकायोआहेनवरययासोड्नठाकरेचयामागेलागलीआहे

  • @maheshbhagat6638
    @maheshbhagat6638 Місяць тому +1

    Jay Maharashtra

  • @SantoshMore-jo2me
    @SantoshMore-jo2me Місяць тому +1

    Akela devendra kya karega 😂

  • @सत्त्वशील
    @सत्त्वशील Місяць тому +11

    लायकीत रहा हलकट कुठली, राजकारणाचा बाजार फिरून आलेली...

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Місяць тому +1

    Yakdam barobar ahe

  • @jaywantbiramane0077
    @jaywantbiramane0077 Місяць тому +2

    हीला भादवा लागला आहे वाटत

  • @sumitpatil1492
    @sumitpatil1492 Місяць тому +5

    खाली डब्यात चिल्लर टाकून बनवलेला खुळखुळा म्हणतोय who is फडणवीस
    त्या डब्याला ज्याने खाली केलंय ना त्यालाच म्हणतात फडणवीस

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Місяць тому

    शिंदे साहेब फडणवीस साहेबां पासून सावध रहा तुम्ही त्यांना वरचढ होत आहात हे ते सहन करणार नाहीत कुठल्यातरी प्रकरणात तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करणार

  • @Anirum267
    @Anirum267 Місяць тому +4

    सन्माननीय देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय नितीन गडकरी साहेब
    यांच्या एवढं काम करायला तुम्हाला दोन जन्म घ्यावे लागतील तरी जमायचं नाही ........
    कुठे गेला तुमचा हिंदुत्व आज जर सन्माननीय बाळासाहेब ठाकरे जी असते तर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती करून दिली असती का हा प्रश्न पहिल्यांदा विचारा तुमच्या मनाला .....

  • @kedarkulkarnikeke5181
    @kedarkulkarnikeke5181 Місяць тому +1

    Lai mothya netya aahet

  • @aartikundekar2071
    @aartikundekar2071 Місяць тому

    जस तुझेनवरेझालेतसे

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Місяць тому +5

    उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार

  • @samarth_0545
    @samarth_0545 Місяць тому +2

    हिला किती पन करा काहिच होनार नाही कारण घ्यायाची सवय आहे

  • @anilhowale5273
    @anilhowale5273 Місяць тому

    Sushma Tai is well Educated women ❤

  • @king_111.
    @king_111. Місяць тому

    Sc, st ch arakshan dhokyat alay tyabdal kahi bola

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 Місяць тому

    😢😅ताई ची चपराक थोबाड. सुजले वाटते

  • @SunN2148
    @SunN2148 Місяць тому +1

    😂😂 0:22

  • @manojpandit1980
    @manojpandit1980 Місяць тому

    ताई जबरदस्त कान टोचले जय महाराष्ट्र जय भीम

  • @alkaphatak9813
    @alkaphatak9813 22 дні тому

    Who is Sushma Andhare?

  • @samarth_0545
    @samarth_0545 Місяць тому +4

    बाजारु

  • @shrirammarathe2386
    @shrirammarathe2386 Місяць тому +4

    Tu bajar undagi bai. Tuzi fadanvis sahenanchya vhanekade tari basanyachi layki ahe ka kuthe devendra ani kuthe tu

  • @MahendraPatel-xb9bb
    @MahendraPatel-xb9bb Місяць тому +1

    FALTU BADBAD

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 Місяць тому +3

    Fdn20तू.आता.इमानदारी.ने.निघून.गेला.तर. बरे.नाहीतर.भाजपा.नवा.सहित. घालव्हाल.

  • @mohangadgil5459
    @mohangadgil5459 Місяць тому +1

    बाईंनी नेता बदलला वाटते उद्धव बदलून फडवणीसांचे नाव घेतात .

    • @rajivdhuri7814
      @rajivdhuri7814 Місяць тому

      गटारी साजरी केली वाटते.काहिही कानावर पडतेय.

  • @DNYANESHWARTIKALE
    @DNYANESHWARTIKALE Місяць тому

    Ho ka 🤫

  • @radhakrishna1456
    @radhakrishna1456 Місяць тому

    Te ।। आई बसली ।। बोला ना मस्त बोलता 😅😅

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 Місяць тому

    मोदी ने तर दिल्लीत माजी सैनिकांच्या गेल्या दिड वर्षांपासून अडचणी समजून घेतल्या नाहीत पण् फुकटच्या वार्या करायला लगेच पळतोय भारताच्या बाहेर म्हणे भारताचे जवान जगात नंबर वन. अर्थमंत्री ला भारतीय सेना आहे हे माहीतच नाही

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому

    b j p ने पळवली आहे

  • @user-vk8wr2uv2k
    @user-vk8wr2uv2k Місяць тому

    😂😂😂😂😂

  • @gajanankashte8219
    @gajanankashte8219 Місяць тому

    Echa bap kon ahe