वनभोजन - आम्ही केली झटपट चिकन रेसिपी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • वनभोजन - आम्ही केली झटपट चिकन रेसिपी #चुलीवरचे_जेवण #konkan

КОМЕНТАРІ • 41

  • @ravidhuwali4593
    @ravidhuwali4593 День тому

    मस्त ❤

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 День тому +1

    ऋषभ मी नेहमीच म्हणतो कसलं भारी सुंदर गाव आहे छान रस्ते हिरवीगार झाडी आणि गावातल्या अश्या रांनातल्या पार्टी ला जी मजा आहे ना ती मुंबईतल्या कुठल्याच हॉटेल मध्ये नाही. पुढील वेळेस जमलं तर नक्कीच हे आडीवर गाव बघीन

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 День тому

    👌👌👌😋😋 भाच्या..मस्तं रेसिपी.. चुलीवर केलेली आणि रानात बसून खायचं. कित्ती मज्जा..
    करंदीचा आकूड खायला खुप मज्जा येते.. आमच्या लहान पणीचे आमचे कुरकुरे आहेत ते..

  • @PranayJoshi-z3l
    @PranayJoshi-z3l День тому +2

    ❤❤

  • @SanjayRasam-e4o
    @SanjayRasam-e4o День тому

    V Nice Video & Chicken Party Allso 1No Thanks Dear ❤

  • @rohanpatil4798
    @rohanpatil4798 День тому +1

  • @KokanGiri
    @KokanGiri 14 годин тому

    Waa👌😊

  • @ramdasnarvekar3048
    @ramdasnarvekar3048 День тому

    Masta simple nice party
    मजेदार

  • @geetanjalirawool6213
    @geetanjalirawool6213 20 годин тому

    खूप छान ❤

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 18 годин тому

    👍👍👍

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 День тому

    जग्यावल्यक ठेवायचा ना थोडा आणि रेसिपी लई भारी

  • @shambhavsar7148
    @shambhavsar7148 День тому

    मस्त भाचा

  • @minalnarvekar4199
    @minalnarvekar4199 День тому

    मस्त 👌👌

  • @santoshjadhav1607
    @santoshjadhav1607 День тому

    मी खाल्ले आहे भावा ते करवंदाचे कवळे देठ खूप मजा येते खायला दीदीने खाल्लं पण जबरदस्तीने सांगितलं मस्त. तिने आधी कधी खाल्लं नाही तिच्या चेहऱ्यावरून माहिती पडला. 😄😄😄😄

  • @flexxiopgaming4810
    @flexxiopgaming4810 День тому

    Channel chi growth ka thamble achanak khup divsane suggest zali video?

  • @TejasBhide83
    @TejasBhide83 11 годин тому

    Ek divas Mama che ghar te Adivare che deul , asa pravaas dakhava bike ne

  • @atulshinde5469
    @atulshinde5469 День тому

    भुजिंग फक्त विरार लाच मिळते त्याचा तू एपिसोड कर

  • @sachinraut9896
    @sachinraut9896 14 годин тому

    अरे आजीनी डब्बा दिला होता मामासाठी चिकन घेऊन यायला, आणलात कि विसरलात ?

  • @DineshMhatre-z8s
    @DineshMhatre-z8s День тому

    ❤❤

  • @ketankarngutkar3977
    @ketankarngutkar3977 День тому