मी होणार आंबा बागायतदार 🥭😎 शेतकरी ते थेट ग्राहक देवगड हापुस आंबा विक्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • मी होणार आंबा बागायतदार 🥭😎 जोशीं काकांचा देवगड हापुस आंबा बागेची भटकंती
    नमस्कार मित्रांनो,
    ह्या विडिओ मध्ये आपण बघणार आहोत मी केलेली देवगड हापुस आंबा बागेची भटकंती🥭 विडिओ मध्ये मी पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे आंबा तोडणी, sorting, पॅकिंग आणि नंतर माल शेतकरी ते थेट ग्राहक पर्यंत कसा पाठविला जातो. विडिओ नक्की बघा आणि आवडल्यास like करा आणि माझा मराठी चॅनेल ला subscribe जरूर करा🙏
    आमच्या इथे देवगड हापुस आंबा नैसर्गिकरित्या पिकवला जातो आणि शेतकरी ते थेट ग्राहक माल विकल्या जातो.तुम्ही एकदा टेस्ट करून तर बघाच😋 आपली ऑर्डर बुक करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा.
    श्री रमाकांत जोशी - 9422967671 (देवगड, पवनचक्की)
    सिद्धेश जोशी - 9503725880
    Your querries :-
    devgad amba bagh
    devgad hapus
    देवगड हापूस
    देवगड आंबा
    devgad alphonso
    कोकण
    kokan
    devgad
    devgad Tourism
    malvan sindhudurg picnic spots
    devgad tourist place
    sindhudurg tourist place
    what to see in Devgad
    freestyle bhatkanti
    kokan bhatkanti
    Sindhudurg
    kokan vlog
    kokan village
    kokan darshan
    yeva kokan aaplach asa
    kokan diaries
    unseen kokan
    kokan trip
    kokan travel video
    kokan travel vlog
    येवा कोकण आपलाच असा कोकण
    #देवगडहापूस #devgad #sindhudurg #maharashtratourism #pune #mumbai #devgadaphonso #freestylebhatkanti
    चॅनेल ला अजून subscribe केल नसेल तर करून घ्या
    Don't Forget To Like, Comment, Share & Subscribe
    Thank You.

КОМЕНТАРІ • 47

  • @deepakbelwalkar4378
    @deepakbelwalkar4378 4 місяці тому

    झाड किती आहेत व किती पेंढी आंबा निघाला

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  4 місяці тому

      105 झाड आहेत ह्या वर्षी आंबा कमी होत, पुढल्या वर्षी जास्त येईल, हापुस आंबा च उत्पादन दर 2 वार्षिनी एकदा चांगले येते

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 5 місяців тому +2

    काका आमच्या जुन्नर ल पण या कधी. शिवनेरी हापूस खायला.350 वर्ष जुन्या बागा आहेत. धन्यवाद ❤❤❤

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  5 місяців тому +1

      जुन्नर चे लोकल आंबे मी खाल्ले आहेत एकदम गोड असतात खरच❤️ शेवटी आपल्या महाराजांचं जन्म गाव🙏🚩 जय शिवराय

  • @Kokan2772
    @Kokan2772 4 місяці тому

    10k 🎉🎉🎉🎉

  • @rahulpatwardhan6056
    @rahulpatwardhan6056 4 місяці тому

    आंबा जर विक्रीस हवा असल्यास संपर्क कुणाला करावा नंबर मिळेल का देवगड मध्ये आल्यावर जोशी काकांना भेटायचे आहे .

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  4 місяці тому

      दादा आता जोशी काकांच्या आंबा बागेतील आंबा संपत आला आहे थोडा फार बाकी आहे, देवगड मध्ये season संपत आलाय, हो नक्की भेटायला जावा, मँगो सिटी देवगड खप सुंदर आहे, त्यांचा नंबर आहे विडिओ डिस्क्रिपशन मध्ये

  • @akshayakhade1797
    @akshayakhade1797 5 місяців тому

    जोशी काका कडे कलमी देवगड हापूस आंब्याची रोपं असेल का दादा उपलब्ध?

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  5 місяців тому +1

      Hi दादा , नाही हापुस आंब्याची कलमे ते खेड्या गाव वरून आणतात देवगड मध्ये नर्सरी आहेत खूप ...विचारतो तस काकांकडे आहेत का ते available असेल तर तुम्हला रिप्लाय करतो मग👍👍 दादा विडिओ आवडल्यास नक्की चॅनेल ला subscribe करा🙏 जय शिवराय🚩

    • @akshayakhade1797
      @akshayakhade1797 5 місяців тому

      @@freestylebhatkanti54 धन्यवाद प्रतिसाद बद्दल. आपण कळवू शकता 🙏

    • @sadashivraut3684
      @sadashivraut3684 4 місяці тому

      मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव फाट्यावरून आत गेल्यवर शिरगाव येथिल समर्थ नर्सरीत पाहिजे तशी हापूस,पायरी,नारळ,सुपारी,सोनचाफा ,काजू तसेच मसाल्याची रोपे मिळतात.

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  4 місяці тому

      @@sadashivraut3684 हो दादा समर्थ नर्सरी आहे शिरगाव ला पण ते खूप महाग विकतात

  • @Ashasongs-q1k
    @Ashasongs-q1k 5 місяців тому +1

    आबा कसा डझन आहे

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  5 місяців тому

      Size वर आहे price , 400 ,500 पासून मिळतात, देवगड हापूस आंबा थोडा costly च असतो पण आमरस मध्ये तुम्हला साखर टाकायची शुद्ध गरज नाही

  • @bhuhsan009
    @bhuhsan009 5 місяців тому

    good job, pramanik pane business kara, quality changli dyal tar customer payse pan jasta detat.. bharpur bagaytdar sarras phasunak kartat. hope so joshi sir pramanik pnae vayvasai karat astil.....

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  5 місяців тому

      हो दादा, बरोबर आहे जोशी काकांचा आंबा बिझनेस प्रामाणिक च आहे शेवटी कोकणी माणूस आहे, खोटे पण करणार नाही.जोशी काका quality देतात म्हणून तर त्याचा ग्राहक दर वर्षी त्यांच्या कडून माल घेतात.आणि पुढे पण हाच प्रेयन्त असेल. Thanks for comment दादा, विडिओ आवडल्यास माझा चॅनेल ला सुबस्क्रिब जरूर करा🙏 जय शिवराय

    • @bhuhsan009
      @bhuhsan009 4 місяці тому

      Bharpur kokni Mansach suddha cheating kartata... Fraud aheet specially palekar gang...

  • @VanitaKekan
    @VanitaKekan 5 місяців тому

    Panvel Milan ka

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  5 місяців тому

      मुंबई ला येईल, लालबाग,भांडुप, ठाणे, डोंबवली, विरार,,बोरीवली ला आहे सर्विस, तुम्हला ठाणे जवळ आहे तिथे येईल...चांदोस्कर ट्रान्सपोर्ट ने

  • @paragkolhe2803
    @paragkolhe2803 5 місяців тому

    👌

  • @HarshadBedekar
    @HarshadBedekar 5 місяців тому

    1 kiva 2 dozon detat ka

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  5 місяців тому

      हो देतात 2 डझन, एक डझन नाही पाठवत, Thanks for watching the video please like and subscribe the channel आणि सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला🙏

  • @ravindratamse5027
    @ravindratamse5027 5 місяців тому

    Nice Hapus Mango..

  • @siddheshjoshi1012
    @siddheshjoshi1012 5 місяців тому

  • @SwatiKadam-e9h
    @SwatiKadam-e9h 5 місяців тому

    एक डझनचा आंब्याचा रेट काय आहे

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  5 місяців тому

      600 paryant aahe

    • @bharthidalviomnamahshivai3356
      @bharthidalviomnamahshivai3356 5 місяців тому +1

      हा रेट सगळीकडे आहे
      कुठे रिचेबल आहे
      महाग आहे

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  5 місяців тому +1

      @@bharthidalviomnamahshivai3356 हो ताई आता अजून स्वस्त होतील एप्रिल लास्ट मध्ये

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  5 місяців тому +1

      @@bharthidalviomnamahshivai3356 हो ओरिजिनल देवगड थोडा महागात च पडतो पण त्याचा गोडवा तसाच आहे, कर्नाटक हापुस मिळतो स्वस्त पुणे मुंबई ला, पण कोकण हापुस तर कोकण हापुस च आहे त्याला तोड नाही कुठे🥭🌴🌊😋

    • @shashikalachitte7446
      @shashikalachitte7446 5 місяців тому

      Solapur la pathau shakta ka ani kasa dozen

  • @MilindShende-e8j
    @MilindShende-e8j 5 місяців тому

    आंबा कसा डझन आहे

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  5 місяців тому

      2500 ते 3000 ला पेटी आहे 5 डझन ची size वर पण depend असते,rate कमी जास्त होऊ शकतो आंबा नैसर्गिकरित्या पिकवला जातो आमच्या कडे

    • @shobhayadav2376
      @shobhayadav2376 5 місяців тому

      Mobile no pathwa.

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  5 місяців тому

      @@shobhayadav2376 video description mdhe contact dila aahe Mam, Ramakant Joshi na contact kara ,tyanchi swtachich sheti aahe Devgad mdhe, tyna fakt sanga tumcha video pahun call kela..Maz nav Kiran Thakare aahe tyna sanga ,te tumchi order Pune Mumbai la pahun detil

    • @DayanandMali-wm2nd
      @DayanandMali-wm2nd 4 місяці тому

      होलसेल रेट मधे मिळेल का विक्री साठी पाहिजे 30ते 40पेठी सातारा

    • @freestylebhatkanti54
      @freestylebhatkanti54  4 місяці тому

      @@DayanandMali-wm2nd कॉल करून माल आहे का ते चेक करा आधी आंबा असेल मिळेल,rate च त्याना विचारून घ्या,