महायुद्ध Live: पुण्यात ड्रग्ज, ड्रग्ज माफिया व नशाखोरीचा सुळसुळाट का? Pune | Ashish Jadhao | Lokmat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лют 2024
  • महायुद्ध Live: पुण्यात ड्रग्ज, ड्रग्ज माफिया व नशाखोरीचा सुळसुळाट का? Pune | Ashish Jadhao | Lokmat | Mahayudha Live with Ashish Jadhao
    #pune #punenews
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 अश्विनी जाधव / Journalist
    🗣 वृषाली राऊत / Psychology
    🗣 किरण शिंदे / Journalist
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat

КОМЕНТАРІ • 62

  • @dhananjaytilekar5441
    @dhananjaytilekar5441 3 місяці тому +12

    आमच्या लहानपणी शेजारपाजारच्या लोकांचापण धाक असापचा पण आत्ताच्या मुलांना घरातल्यांचाही धाक राहीला नाही.

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 3 місяці тому +18

    उडता पुणे नाही उडता महाराष्ट्र बोलायची वेळ आली आहे.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 3 місяці тому +10

    मिंधे सरकार स्थापन झाल्या पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा व्यवसाय जोरात सुरू आहे संबंधित लोक सुद्धा सरकारचे सहकारी आहेत हे उघड झाले आहे तरी सरकार शांत आहे

    • @Vancqa
      @Vancqa 3 місяці тому +2

      कधी शहाणे होणार तुम्ही 😂😂

    • @vidyadharnprabhu
      @vidyadharnprabhu 3 місяці тому

      ​@@Vancqa😂😂👍👍

    • @sudhirjadhav4705
      @sudhirjadhav4705 3 місяці тому +2

      केंद्र व सर्व राज्य सरकारने खबरदारी घेतली पाहिजे😢

  • @mandarlakhan166
    @mandarlakhan166 3 місяці тому +10

    देशातील सरकारला आणि महाराष्ट्र सरकार ला‌ मुळात देशातील तरुणाच काहीच घेन‌ देन राहिल नाहीये..... हे पदार्थ विकनारे आणि तस्करी करनारे यांना सरकार आणि पोलिस हेच राजाश्रय देतायत

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 3 місяці тому +4

    ड्रग्ज या धंदा करणारे किंव्हा त्यांच्यावर आशीर्वाद व हात ठेवणारे राजकारणी व त्यातल्या त्यात ज्यांचे राज्य आहे तेच असतात . बहुतांश राजकारणी घरांमधे कमीत कमी १ ह्याच्या आहारी गेला असतो . बाहेरून आलेले होस्टेल मधे राहणारे मुल मुली ह्याच्या आहारी आहेत . अर्थात फिल्म ॲक्टर विसरून चालणार नाही .

  • @anilshindkar2192
    @anilshindkar2192 3 місяці тому +6

    सर याची दाहकता किती आहे हे टिव्हीवर जाहिराती मधुन दाखवले पाहीजे . सरकारणे टिव्ही वर दाखवले पाहिजे .

  • @avengers5290
    @avengers5290 3 місяці тому +7

    ती जुनी रीत संपली का? आस काही घडलं की राजकारण्यांना जबाबदार धरून राजीनामा मागितला जायचा....😮

  • @Ayushvloger7060
    @Ayushvloger7060 3 місяці тому +2

    इयत्ता आठवी नंतर कॉलेज पर्यंत या सर्व गोष्टिनवर एक लेकचर ठेवायला पाहीजे . आता याची गरज आहे

  • @rbnew136
    @rbnew136 3 місяці тому +1

    रवींद्र धंगरेकर यांचे ह्या देशाने जाहीर आभार मानले पाहिजेत.

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 27 днів тому +1

    बाहेरच्या देशात महाराष्ट्र मध्ये फक्त मुंबई आणी पुणे हेच माहित आहेत. उद्योग सर्व महाराष्ट्र मध्ये सोई सुविधा पुरवल्या असत्या तर हि वेळ आली नसती. हयाला 70 वर्षपासुन काका काय करत होते.

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 3 місяці тому +6

    ड्रग्स चा मेन अड्डा गुजरात बनला आहे

  • @anagh3223
    @anagh3223 3 місяці тому +1

    सर्व समाजाने जागरूक होऊन , पुढील पिढी वाचवली पाहिजे. आशा प्रवरुत्तीच्या लोकांना पकडुन द्यायला हवे.

  • @nitindangade5255
    @nitindangade5255 3 місяці тому +1

    पुण्यात लाॅकडाऊन पुर्वी कधी जाणवलं नाही पण आता मात्र पुण रात्री ड्रग्सच्या विळख्यात जात आहे रात्री कॅब रिक्षा चालकांनी सावध राहा परिस्थिती गंभीर होत चालली आहे

  • @Maheshdhumale801
    @Maheshdhumale801 3 місяці тому +3

    महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्याने जा तुम्हाला रस्त्याच्या कडेला रिकाम्या दारूच्या बाटल्या, पाणी बॉटल,ग्लास सापडतील . कोणत्याही खेड्यात जाऊन बघा तुम्हाला सर्व प्रकारची दारू मिळते विनापरवाना.काही अपवाद वगळता

  • @vinayakkulkarni8327
    @vinayakkulkarni8327 3 місяці тому +2

    पुण्यात अमली पदार्थ हे परदेशातून आणून त्याचे कारखाणे पुण्यात राजकीय हस्तक्षेपा शिवाय होणे शक्य नाही , त्यांना सत्तेवरील नेत्याचा हस्तक्षेप आसावा त्यासाठी CBI , Raw ह्या केंन्द्रीय यंत्रणेतील अधिकारी आहे ? ह्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची नेमणूक केली पाहिजे .

  • @bhikajidudhane6632
    @bhikajidudhane6632 3 місяці тому

    पुणे आत्ता सांस्कृतिक शहर, विध्येच माहेरघर राहिलेलं नाही ते आत्ता "ड्रगच"आगार झालेलं आहे.

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 3 місяці тому

    अश्वीनी जाधव ह्यांचे निरीक्षण खुबस् बरोबर आहे . मी उच्च शिक्षण घेणाऱ्यांमधे १९७७ पासुन पाहतो आहे त्यावेळी mandrex नांवाच्या गोळ्या इंजीनीयरीग व मेडीकल मधे ऐकले आहे .

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 3 місяці тому +3

    सरकारी नोकरीत काम करत असताना निट काम करा , पगार काय फुकट घेत नाही,
    जरा लाज वाटू द्या,

  • @Ayushvloger7060
    @Ayushvloger7060 3 місяці тому +1

    पूर्वी असे धंधे करनारे लोक माफिया स्मगलर होते परंतु हा व्यवसाय आता देशातील राजकारणि लोक आहेत.

  • @rbnew136
    @rbnew136 3 місяці тому

    प्रत्येक सुजाण नागरीकाने पोलीसाच्या भुमीकेत आलं पाहिजे.
    कुठलीही सरकारी यंत्रणा अटकाव घालू शकणार नाही.देश बरबाद करणारी समस्या आहे.

  • @HasanalliHudda-cq5vs
    @HasanalliHudda-cq5vs 3 місяці тому +1

    Dear sir,you choose the subject which is very important and eroded youth ,and burnings problem, but need to urgents to sort out it ,with administration.Thanks sir.

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 місяці тому

    Frm ७,८,९th class students mi2 acts happening in all gallies n around school collges, bus stpp, coaching clsses sp rd, z bridge,symbiosis rd , also in co splybhr harasing

  • @rbnew136
    @rbnew136 3 місяці тому +1

    मोदी हे तो यह सब मुमकीन है.
    सरकारी सर्व एजन्सीज राज्य विकेंद्रीय राजकारणात साठी जुंपल्यास हे घडते यात नवल काय?
    संसारी व्यक्तींनाच देशाची/ राज्यांची जबाबदारी दिली पाहिजे.
    भणंगांना यातील दु:ख काय समजणार.!!!!

  • @sanjaythorat8544
    @sanjaythorat8544 3 місяці тому +2

    Gujarat ha factory aahe
    Yath modi aani saha chi kiti. Partnership aahe

  • @jassipal3433
    @jassipal3433 3 місяці тому

    Drug city. Pune. Disaster parents should be alerted

  • @sanjaythorat8544
    @sanjaythorat8544 3 місяці тому +2

    Ahmedabad la baga modi raaj
    Modi la ani saha la paid phije adni port la purn india permission daya

  • @svptech9994
    @svptech9994 3 місяці тому +2

    Sarkar lach pahije lok nashedi zali pahije.....

  • @shubhadathakare6958
    @shubhadathakare6958 3 місяці тому

    बाहेरुन येणाऱ्या तरूण तरूणींमुळे हे होतयं आणि शहर बदनाम होतय

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 3 місяці тому +3

    गृह मंत्री आसे आहे टके कायम राजकारण, इतर पक्ष फोड़ने, समाजासमाज, वाद लावने या कामात व्यस्त असतात, तेथे काय होणार

  • @HasanalliHudda-cq5vs
    @HasanalliHudda-cq5vs 3 місяці тому

    Dear,Jadhao sir, today's in family parents are very busy in bread and butter,and have not time to pay the attention towards their children,father and mother both are employed, second things it is demonstrations effects,excess pockets money, and easily availability of drugs,and narcotic and liberalism In society . Hotel resturants are specially made for this purpose so family and administration strictly follow this matter .

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 місяці тому

    Parents mule education sathi punyat thevtat surprisingly ka chel karat nahit swataha n others dware

  • @sanjaythorat8544
    @sanjaythorat8544 3 місяці тому +2

    Aasirao he kotun yet aahe
    Aani ha business koncham ahe
    Ha pisa BJP kon manage karto aahe

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 місяці тому

    Aho nete yamadhe involved aahet polic kay karti.

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 місяці тому

    Ldrs r involved in lk punjab now

  • @ramsuryawanshi8764
    @ramsuryawanshi8764 3 місяці тому +2

    Ashish sir as kahi tari kamache show theva mahinyat ek tari ugach te rajkaran aikun kanatala ala

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 3 місяці тому

    Police khatya che abhinandan. Pan aplyawar zababdari wadhli aahe. College wa school war jasti lakhsya thewawe lagel. Nanitar nawi pidhi barbad hoil. Jai hind.

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 25 днів тому

    Aaj pune khedytil shaharatil mule shikshnasti noukarisathi jatat pan sagale bighdun yatat drugs Daru ashalil dhandhy adkali desatat kay kartil may .bap na gharach naghatch ase hot ahe sandhy kal zali zundane pab daru nasha kasle ghanerde shahar

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 місяці тому

    Drug ghar poch miltey, sm is abt prostitution, spa

  • @kaustubhdeshpande857
    @kaustubhdeshpande857 3 місяці тому

    विषय गंभीर आहेच, पण त्याच्यासाठी मुळ पुणेकरांवर आरोप करणे चूक आहे..
    शहराची अवाढव्य वाढ झाली आहे.. त्यात पुणेकर बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय लक्ष वा अंकुश ठेवू शकणार आहेत?
    आणि बाहेरील मुले थोडीच जुमानणार पुणेकरांना...ती आपल्या आई वडिलांचे ऐकत नाहीत...
    Ask any RTo officer how the youth is driving their vehicles...
    Ask teachers how is the attitude of their students about study, respect of teachers...
    Overall society is behind earning and spending money, enjoying every second of life then the city like Pune also is not an exception to such a conditions.
    Don't just blame pune and punekars for such happenings...it's beyond common man's control.

  • @Ashokpatil-wx4tt
    @Ashokpatil-wx4tt 25 днів тому

    Karesaatla.sahana.s aha na.samjoto

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 місяці тому

    Tum he mulavr sankar, watch ya goshti govt karnar ka, aho teachers he students shi illicit relationship thevtat,ie phd, viva vosee, practice marks succes ful karnyasathi,

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 місяці тому

    Oustanding vdos frevr, Aho prostitution n drugs paralaly punyat wadhlay pune lonavala, mahabaleshwr, maval n around pune in private bunglo, huts. Now. Sply engg, mbbs, pollytech, etc colleg students mkng prostitution fr pocket money.
    Many hotels hv no permission of permit room bt selling wine, many collg students r in sch hotels do I ng flrt in perifery of pune n around.

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189 3 місяці тому +1

    *समीर वानखेडे कुठे आहे*
    *५ ग्राम वाला टन टन वर गप्पा का?*

  • @sanjaythorat8544
    @sanjaythorat8544 3 місяці тому +1

    BJP sathi paisa paheje
    Mahun ha business chalu aahe
    Modi la ha bhart india ghadvach aahe

  • @sachinjadhav4607
    @sachinjadhav4607 3 місяці тому +2

    Sir तुम्ही मराठा आरक्षण अणि जरांगे पाटील यांच्या वर आता रिपोर्ट करत नाहीयेत तुम्हाला सरकार कडून काही सागितल की तुम्ही स्वतः करत नाहीयेत अम्हला वाटत होत की तुम्ही गोदी मीडिया मधे नाहीयेत पण आता समजलं तुम्ही पण सरकार च्या दबावात येता